कायराव या नंदीने पूर्ण महारष्ट्रला वेड लावले आहे एक सेलेब्रेटी सारखा एंट्री आहे गावठी बैलांसाठी देवदूत आहे ते बरोबर आहे बैलगाडी क्षेत्र खुप मोढे आहे या नंदी मुळे अजुन आदराने घेतले जाते लव यू बकासुर प्रेम❤❤❤❤
@kishormore30232 күн бұрын
खूप खूप धन्यवाद चिपळूणकर बक्या डॉन आमच काळीज याचे खूप छान स्वागत केले मी एक बकासूर प्रेमी कोकण तालुका राजापूर जिल्हा रत्नागिरी गाव आजिवली किशोर मोरे
@Badshahman05712 күн бұрын
आता 2022 2023 2024 गाजवून आता 02025 ला वादळ येणार आहे आता नाही थांबत बक्या भाई 🎉🎉🎉🎉🎉🎉
@amolgurav2947Күн бұрын
काल नाही आज नाही उद्या नाही बकासुर सारखा पुन्हा होणे नाही🔥❤महादेवाचा नंदी 💯🚩🙏
Bakasoor nandi nakki konacha mohil ki vaibhav shet cha
@RiyaGharat-f7hКүн бұрын
Mohil ch ahe
@जयमहाकाळКүн бұрын
बकासुर हा त्यांचा घराच्या गाईचे खोंड आहे.. मोहील भाचा आहे वैभव चा... आणि संतोष मामा मोहिल चा सख्खा मामा आहे.. त्याचा दावणीला बकासुर चा जन्म झाला आहे...आणि संतोष आणि वैभव मामा सख्खे चुलत भाऊ आहेत... वैभव आणि मोहिल यांनी दोगा मिळून त्याला तयार केले आहे
@sprintersboys84272 күн бұрын
Bakya don aani mathur he ekatr paltana pahaych ahe naki virodhat nahi donhi nandi celebrati peksha kahi kami nahi celebrate la lajvel ashi gardi pahayala milete