No video

Chitra Wagh यांनी सुप्रिया सुळे यांच्यावर टीका करताच रोहिणी खडसे तुटून पडल्या

  Рет қаралды 117,223

Mumbai Tak

Mumbai Tak

10 ай бұрын

🔴लॉ़ग इन करा: www.mumbaitak.in/
#chitrawagh #supriyasule #rohinikhadse
चित्रा वाघ आणि रोहिणी खडसे यांच्यामध्ये चांगलाच वाद रंगलाय. चित्रा वाघ यांनी सुप्रिया सुळेंना राज्याच्या मोठ्ठ्या ताई म्हणत डिवचलं...त्यानंतर राष्ट्रवादीचे इतर पदाधिकारी आणि कार्यकर्तेही तुटून पडले...सुप्रिया सुळे असं काय बोलल्या होत्या की चित्रा वाघ इतक्या संतापल्या? राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी चित्रा वाघ यांना कसं प्रत्युत्तर दिलं हेच या व्हिडिओत पाहुयात...
---------
डाऊनलोड करा Tak App. खालील लिंकवर करा क्लिक:
newstak.app.li...
Follow us on :
Website: www.mobiletak....
Google News : news.google.co...
Facebook: / mumbaitak
Instagram: / mumbaitak
Twitter: / mumbai_tak
इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi KZbin channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

Пікірлер: 429
@avantilatkar7008
@avantilatkar7008 10 ай бұрын
चित्रा तुम्ही काहीही बोलू शकता फक्त एक गोष्ट कधीच बोलू शकत नाही की,,,' माझा नवरा इमानदार आहे,'
@chandrakantyadav8578
@chandrakantyadav8578 10 ай бұрын
संजय राठोड ला मुक्त केले आहे असे वाटते
@ajayrk2wt
@ajayrk2wt 10 ай бұрын
डोक्यावर परिणाम झालाय मंत्री पदासाठी लाचारी सुरू
@janardhalakade4478
@janardhalakade4478 10 ай бұрын
कामातुन गेलेली बाई म्हणजे चित्रा वाघ या बाईला कोण विचारत पण नाही.कायमची फालतु बडबड करित असते..नवरा चोर आणि बायको ही चोर...
@priyankaphatak8430
@priyankaphatak8430 10 ай бұрын
Mad hai hi chitra wagh
@ayushburad7291
@ayushburad7291 10 ай бұрын
Jhavadi pan aahe
@ayushburad7291
@ayushburad7291 10 ай бұрын
​@@priyankaphatak8430jhavadi pan aahe
@Jocky008
@Jocky008 10 ай бұрын
ही चोर तर मग वांगी पिकवणारी किती मोठी चोर असेल
@जयमहाराष्ट्र
@जयमहाराष्ट्र 10 ай бұрын
चित्रा बाई जरा दमाने घ्या 😆 खोटं बोला पण रेटून बोला.. तुम्हाला चालतो का आत्ता अजित पवार 60000 करोड चा सिंचन घोटाळा करणारा????????? हुशार चित्रा वाघ उत्तर द्या 😡
@eknathmane7844
@eknathmane7844 10 ай бұрын
ही बाई काय उत्तर देणार फाजील आहे चित्रा बाई सोमय्या बदद्ल काय म्हनन ते विचारा तिला
@ayushburad7291
@ayushburad7291 10 ай бұрын
Hey sarva baya neta barobar jhopta, aani aplya la sati savitri samajta
@kakasahebvalte4196
@kakasahebvalte4196 10 ай бұрын
चित्रा,तुमच्या पतीने एवढी संपती जमा कशी केली ते मतदारांना सांगा जर तुम्ही खरच स्वाभिमानी असता आणि आपल्या नव-याने संपती जमा केली नसती तर तुम्ही बेडूक उडया घेऊन भाजपात गेल्याच नसत्या
@ramdasmane7502
@ramdasmane7502 10 ай бұрын
फडणवीस बद्दल बोलल्यावर विचित्राला फारच राग येतो
@krushnakumarsarogade317
@krushnakumarsarogade317 10 ай бұрын
टरबुजाच्या घरी धुनी भांडी करते, म्हणून तिला राग येतो, म्हणून टरबूजा बद्दल बोलायच नाही, ती बोलते तर तीला बोनस मिळतो 😅😅
@जयमहाराष्ट्र
@जयमहाराष्ट्र 10 ай бұрын
विचित्रा वाघ सारख्या बाया महाराष्ट्रात आहेत हे मराठी माणसाचे दुर्दैव 🍉
@aradhythedancerfromddaacad9647
@aradhythedancerfromddaacad9647 10 ай бұрын
Bhajapchi lek ladki wagh
@user-hd6wq5wg4k
@user-hd6wq5wg4k 10 ай бұрын
चित्राने संजय राठोड बदल बोलावे
@anilkale1575
@anilkale1575 10 ай бұрын
ज्या घरची भाकरी खाल्ली त्या घरी मुके प्राणी, पक्षी, सुद्धा कधीच अन्न दात्यावर उलटून चावत नाहीत, ही तर खाल्या ताटाला बेईमान झाले ,प्राणी पक्षी बेईमान होत नाहीत
@PandharinathSablepatil-vj7kt
@PandharinathSablepatil-vj7kt 10 ай бұрын
छान रोहीनी ताई चित्रा ताई नी बरेच दिवस बड बड लावली पण bjp काही नोंद घेत नाही चित्रा याचं पुनरवसन काय होत नाही
@chetanbhere6303
@chetanbhere6303 10 ай бұрын
ओ चिञा ताई तुमच्या लाडक्या भावा बद्दल बोला कि संजय राठोड बद्दल का त्याच्या बद्दल बोलतांना बोलती बंद होते का जर संजय राठोडने पुजा चव्हाण खुन केला असं बोलणाऱ्या तुम्ही आता गप्प बसलात का लाच घेतांना पकडलेल्या नवर्या विषयी बोला
@chandrakantghosalkar9726
@chandrakantghosalkar9726 10 ай бұрын
थोडी जनाची नाही तर मनाची लाज असावी ची ताई
@atmaramharibhaubankar6563
@atmaramharibhaubankar6563 10 ай бұрын
वीचित्रा बाईला बाई म्हणावं की नाही कारण हिच्या बईपणावरच शंका येते.
@ashokmasurkar7814
@ashokmasurkar7814 10 ай бұрын
मोठ्या ताईंच्या मागून फिरून नेत्या झालात हे पण खरंच आहे.
@RamdasMatke
@RamdasMatke 10 ай бұрын
😮😮😮
@pramodkagwade326
@pramodkagwade326 10 ай бұрын
चित्रा ताई मोदीजी 15 लाख खात्यात जमा होणार होते जमा खात्यात किती झालेत
@yuvrajpol7625
@yuvrajpol7625 10 ай бұрын
वाघ ताई नांदेडच्या बालक मृत्यू तांडव बद्धल बोलता का थोड
@krushnakumarsarogade317
@krushnakumarsarogade317 10 ай бұрын
ती बोलते ना नांदेड बालकां बद्दल, म्हणते गरोदरपणात बाया गोळ्या खात नाहीत, म्हणून कुपोषित होतात, आता त्याच गोळ्या चित्राला खायला दया, म्हणजे बाळ गुटगुटीत छान👏✊👍 होईल😅😅😅
@bhartnanaware9326
@bhartnanaware9326 10 ай бұрын
चित्राताईना असं वाटतं स्वतः चा नवरा जसा चिल्लर गोळा करत होता बोगसगिरी करुन अटक टाळण्यासाठी पळून गेली
@ashishkadam3217
@ashishkadam3217 10 ай бұрын
अहो चित्रताई तुमच्या नवऱ्याच्या केस चे काय झाले, भाजप मधे गेल्यावर केस nill झाली का
@user-yn2ng3wl2p
@user-yn2ng3wl2p 10 ай бұрын
चित्रा ताई या महाराष्ट्रतील स्मृति ईरानी आहेत
@krushnadasdesale1075
@krushnadasdesale1075 2 ай бұрын
ही पार्न व्हिडीओ पाहणारी आंबट शौकीनला ताई कशाला म्हणता तिची लायकी नाही हो
@dineshmahalle6092
@dineshmahalle6092 10 ай бұрын
ह्यांच विचीत्र अस नामांतरण करा
@ranjeetpatil9
@ranjeetpatil9 10 ай бұрын
कावीळ झालेली बाई म्हणजे चित्रा वाघ
@shouraysugandhiprodoct4836
@shouraysugandhiprodoct4836 10 ай бұрын
ताई विषयाला धरून बोलत जावा, दुसऱ्याला कमी लेखण्याची जुनीच सवय बदला आता कोणी अशा वक्तव्याची दखल घेत नाही
@jeevandeshmukh9322
@jeevandeshmukh9322 10 ай бұрын
संजय राठोड प्रकरण पुढे काय झाले ताई साहेब ?
@nsamrat1982
@nsamrat1982 10 ай бұрын
बाई, तुमच्या...परमेश्वराला विचारा...राष्ट्रपतीना..उदघाटणाला का बोलवलं नय...ते विचारा...सन्मान म्हणे....तुम्ही काय आहात...सगळयांना माहित आहे...
@Todaysnews121
@Todaysnews121 10 ай бұрын
चित्राताई कुठे आणि कोणाच्या गाडीत बसले आहे याची चौकशी करावी हिला जास्त सन्मान
@kantadhuri2102
@kantadhuri2102 10 ай бұрын
चित्रा ताई कडे लक्ष देऊ नका झपाटलेली आहे
@vishwajeetsavardekar6714
@vishwajeetsavardekar6714 10 ай бұрын
चित्राबाई फालतू बडबड करते नाहीतर नवऱ्याच्या पाठीमागे येडी लागेल
@haribhaugarad8692
@haribhaugarad8692 10 ай бұрын
हिच तोडंपैलवान महिलांवर अत्याचार झाले.त्यावेळेस का उघङले नव्हत.
@dadasahebtirmare7678
@dadasahebtirmare7678 10 ай бұрын
संजय राठोडच काय झालं भाजप मध्ये महिला अत्याचार केला होतोय
@tanajiyadav1886
@tanajiyadav1886 10 ай бұрын
तुमचा इमानदार आहे का हे अगोदर महाराष्ट्रा ला सांगा आणि जर आहे तर मग नवऱ्याला वाचवण्यासाठी तुम्ही इतके पक्ष का बदलत आहात
@pghadage1467
@pghadage1467 10 ай бұрын
संजय राठोड तुमचे बंधू यांना तुम्ही क्लीन चिट दिलीत का? त्या प्रकरणच उत्तर बाकी आहे ते दया मग बोला इतर विषयांवर
@s.mgamer8327
@s.mgamer8327 10 ай бұрын
घरचं काम सोडून उगीचच उकाडा उतरायचे हाच तर चिञाताईचा उदयोगच. ज्यांनी आपल्या ला मोठा केलं त्यांचा तरी मान राखा.
@sanjaychavan8559
@sanjaychavan8559 10 ай бұрын
मोठ्या ताई मागे कुत्री सारखी फिरत होता
@balirambhadarge6834
@balirambhadarge6834 10 ай бұрын
काय बाई आहे टिका करताना पण हसते
@shrutikakothawal...1323
@shrutikakothawal...1323 10 ай бұрын
चित्राताई कमेंट्स वाचा म्हणजे आपल्याला कळेल आपण कोठे आहोत
@balashabnikam9633
@balashabnikam9633 10 ай бұрын
पोलिस यांना निलंबित करून काय साधले अहो मंत्री निलंबित झाले पाहिजेत
@wasudeoshrirame887
@wasudeoshrirame887 10 ай бұрын
रोहिणी ताई,आमची चित्रा बेशरमी.ती लाचखोर नवऱ्याची लाचखोर बायको.आहे की नाही गंमत.
@user-jt1uy6dl8u
@user-jt1uy6dl8u 10 ай бұрын
चित्रा wagh yanchi क्रियाबिलिटी काय आहे ओ
@ashishkadam3217
@ashishkadam3217 10 ай бұрын
मृताच्या टाळूवरचे लोणी खाणारे वाघ
@pramodkagwade326
@pramodkagwade326 10 ай бұрын
चित्रा ताई भाजपनी भल्याभल्यानी साईड केल तूम्हाला बाजुला कधी करतील समजणार नाही
@user-yb8ys3yc5i
@user-yb8ys3yc5i 10 ай бұрын
विचित्र वाघ कामातून गेलेली बाई
@vikaspatil4590
@vikaspatil4590 10 ай бұрын
महाराष्ट्राच्या हुशार चिवा ताई ,त्याने आई बहिणीवर लाठी चार्ज गोळीबार केला, तो सन्मान होता का. आणि तुम्ही एक स्री असून याचं समर्थन करत असाल तर मला तुमच्या लाचारीची दया येते, देशात मोदी साहेब आले तरी चालेल पण महाराष्ट्रात फसवणीस नको.
@abhishektare5904
@abhishektare5904 10 ай бұрын
अनिल देशमुख ह्याना निर्दोष मुक्त केलय ..जरा गहाण ठेवलेला मेंदू परत घ्या दाढी वाल्या कडून..
@vilastorawane3477
@vilastorawane3477 10 ай бұрын
चित्रा ताईंना हवंय आमदारकी चे तिकीट.
@meditationmusic9997
@meditationmusic9997 10 ай бұрын
तिकीट कशाला .त्या काय निवडून येतील का? त्यांना हवीय विधानपरिषद आणि मंत्रिपद म्हणून इतकी चाटुगिरी बाकी काही नाही.
@bapuraorohokale9796
@bapuraorohokale9796 10 ай бұрын
चित्रा मॅडम यांना एक मंत्री पद दिल पाहिजे म्हणजे त्या शांत होतील
@sandeeppatil4840
@sandeeppatil4840 10 ай бұрын
रोहिणी खडसे आणि सुप्रिया सुळे ना पंकजा मुंडे यांचा फक्त कळवळा येतो कारण दोघीपण मग्रुर बापाच्या माज रोट मुली आहेत.
@bapubagul1580
@bapubagul1580 10 ай бұрын
भाजप ची, मांजर चित्रा, वाघ 🐅🐅🐅🐅🐅🐅🐅
@prakashgawade1456
@prakashgawade1456 10 ай бұрын
म्हणूनच मंत्रिपद मिळाली महाराष्ट्र सरकारमध्ये
@prakashtonde2477
@prakashtonde2477 10 ай бұрын
मान सन्मान नाही फक्त बोलण्यासाठी
@ayubtamboli9659
@ayubtamboli9659 10 ай бұрын
Chitra Wagh ani Urfi Javed Ekach Jatkuli
@shaileshpawar2373
@shaileshpawar2373 10 ай бұрын
आम्हाला संजय राठोडच पाहिजे
@satishshinde4373
@satishshinde4373 10 ай бұрын
तुझ्या ऑकातीत रहा.
@vilasgeete4738
@vilasgeete4738 10 ай бұрын
मोठ्या ताई आहेतच त्या कांहीं पण बरळत नाहीत
@prathmeshpawara4711
@prathmeshpawara4711 10 ай бұрын
संजय राठोड पुजा चव्हाण प्रकरणात फार बोलत होत्या त्याच काय झालं.
@dilipghule4239
@dilipghule4239 10 ай бұрын
चित्रा वाघ गाढव आहेत
@satishshinde4373
@satishshinde4373 10 ай бұрын
Vichitra Bai tuzi) liky aheka Awkat ahe ka सूर्यावर थुंकू नकोस
@sanjaychavan8559
@sanjaychavan8559 10 ай бұрын
तरीही लाचार वय काय त्या
@sanjaybajare1622
@sanjaybajare1622 10 ай бұрын
चित्रा ताईला दिलेल पात्र 100%वठवीते
@user-on7zt8ty4j
@user-on7zt8ty4j 10 ай бұрын
तरीच बोलो contract भरती एवढी का आवडते 😂😂😂😂
@priyashinde5
@priyashinde5 10 ай бұрын
चित्राबाई तोडांची हवा घालवु नको
@DEEPAKBHOIR-rd5um
@DEEPAKBHOIR-rd5um 10 ай бұрын
राष्ट्रपती मुर्मु यांना किती मान दिला हेही सांगा ना ताई एकदा
@dilipsarade710
@dilipsarade710 10 ай бұрын
लाचखोरी महाराष्ट्रातून हद्दपार करा
@chirayugawas
@chirayugawas 10 ай бұрын
O चित्रा बई तुम्ही किती बोंबला तुम्हाला काही नाही भेटणार
@ShankarShendge-sx2sq
@ShankarShendge-sx2sq 10 ай бұрын
हि राखी कोणाला बादते 😂😂
@kailaspatil3917
@kailaspatil3917 10 ай бұрын
सुपारी बाज आणि बलात्काऱ्यांना न्याय मिळवून देणारी म्हणजे चित्रा वाघ
@ravindrajadhav1043
@ravindrajadhav1043 10 ай бұрын
चित्रा वाघ धंदेवाली बाई आहे ती धंदा करते आहे❤❤❤❤❤❤❤❤😂
@ayushburad7291
@ayushburad7291 7 ай бұрын
Kuthe Mumbai la ki pune la dhanda karta
@laxmanpashtepatil1695
@laxmanpashtepatil1695 10 ай бұрын
चित्रा वाघना एखाद पद द्या म्हणजे त्या शांत होतील.
@savitaavchar2632
@savitaavchar2632 10 ай бұрын
चित्रा ताई लोकांच्या कमेंट वाचा . म्हणजे तुमची किंमत किती आहे ते समजेल.
@sanjayshinde7028
@sanjayshinde7028 10 ай бұрын
या बाईला विचारा त्या कलीपमध्दे. सोमय्या बरोबर कोणत्या बाई होत्या
@mahadevmane84
@mahadevmane84 10 ай бұрын
Chitrataai 2024 la nakki ch tumch chitr badallela asel
@NitinHaland-pl8ct
@NitinHaland-pl8ct 10 ай бұрын
कीती कोणाला खुश करण्यासाठी हा सगळा प्रपंच केला जातो आहे
@dattajadhav9622
@dattajadhav9622 10 ай бұрын
अरे बापरे म्हणे देवेंद्र सक्षम गृहमंत्री आहेत 😂😂😂😂 आहो चित्राताई काय पण बोलता
@vishnupisey674
@vishnupisey674 10 ай бұрын
महीलांच्या नावावर कलंक,म्हणजे चीत्रा.
@uttamgaikwad7617
@uttamgaikwad7617 10 ай бұрын
चित्राताई कोणत्याही पक्षात जा तोच चांगला बाकीचे वाईट. चित्रा मडम जरा धीरान घ्या 2024 ला दिसेल कोण कसे आहे. बीजेपीन हाकलून दिल्यावर कुणी सुद्धा तुमाला घेणार नाही.
@rohidaschaudhary2022
@rohidaschaudhary2022 10 ай бұрын
मुंडे भगिनी बाबत भाजप मध्ये काय चाललंय त्याबद्दल जरा या चित्राबाईने बोलावे
@sanjaymane5208
@sanjaymane5208 10 ай бұрын
विचीत्र बाई, काय पाप लपवण्यासाठी भाजप कडे गेली हे सगळया जनतेला माहीत आहे,राठोड भेटला की नाही, आता दिवाळी आली आहे, घरी येईल, ब्रिज भुषण काय साधू आहे हे पाहणे
@murlidhargolhar1587
@murlidhargolhar1587 10 ай бұрын
चित्राबाई नवर्‍याचे कारनामे लपवण्यासाठी तुम्ही कुठ कुठ पाया पडलात हे जनता जाञते बरं!
@akhtarshekh5927
@akhtarshekh5927 10 ай бұрын
तु दिसायला खुप सुंदर आहे चित्रा राठोड
@kakasahebvalte4196
@kakasahebvalte4196 10 ай бұрын
संजय राठोडला भाऊ मानले आणी राखी पण बांधली आता भाऊबीजेला ओवाळणार पण आहे
@shilpagiri1714
@shilpagiri1714 10 ай бұрын
रोहिणीताई एकदम.बरोबर आहे ,विचीत्राबाई काही बडबडते
@gulabagarkar2950
@gulabagarkar2950 10 ай бұрын
चिञाबाई तुम्हाला वांगं वांग खूपच आवडतं वाटत आहे
@rameshkhamkar6549
@rameshkhamkar6549 10 ай бұрын
चित्रा डोक्यातुन गेली हा आठवडा चित्रा वाघ सोडली
@sandeshshirke6060
@sandeshshirke6060 10 ай бұрын
अग विचित्रा बाई, तूच ज्या संजय राठोड ने एका मुलीवर अत्याचार केला, त्यालाच भाजप ने मंत्रिपद बहाल केले, आणी त्याच पीडितेला न्याय मिळवून देण्याचा बाऊ करून तू भाजप मधे मोठपद मिळवलस...... तेव्हा तू त्या राठोड कडून दलाली घेतलीस काय.....
@vitthalsalunkhe5874
@vitthalsalunkhe5874 10 ай бұрын
चित्र झालय विचित्र त्यामुळे काय बोलणार
@dattajadhav9622
@dattajadhav9622 10 ай бұрын
चित्राताईच कसं आहे ना गिरे तो भी टांग उपर😂😂😂😂
@JyotiShingane-mc2lz
@JyotiShingane-mc2lz 10 ай бұрын
Chitra Wagh bai NCP MULE VAR ALYA VISARALEKA JONE DIWAS HI FALATU BAI AHE
@uttampatil7973
@uttampatil7973 10 ай бұрын
वाघ याना चित्रपटा मध्ये घ्या मग ठिक होईल असे वाटते
@amargole6886
@amargole6886 10 ай бұрын
चित्रा ताई तुम्ही कितीही भाजपच्या पोळ्या भाजल्या तरी पण तुमचा काहीही उपयोग होणार नाही
@ravindradhakne1519
@ravindradhakne1519 10 ай бұрын
Great leddy.... Bharat ratna dya yanna
@parmeshwarbirajdar8713
@parmeshwarbirajdar8713 10 ай бұрын
चित्रा वाघ संजय राठोड चा काय झालं
@krushnakumarsarogade317
@krushnakumarsarogade317 10 ай бұрын
तो मजेत आहे, पुजा नंतर हिच्या वर काय मेहेरबानी करतो काय माहीत, सध्या ती राखी बांधून आली आहे, पाहू पुढे😂😂😂😂
@pirajibhise7945
@pirajibhise7945 10 ай бұрын
संजय राठोड ला वासीग पांडर, मधी धुऊन,काढलं वाटते
@sandeeprakshe6565
@sandeeprakshe6565 10 ай бұрын
ही चित्रा वाघ जिथे मोठी झाली त्यांच्यावर टिका करतेय नितीमत्ता हरवलेली बाई
@yogeshkharade4644
@yogeshkharade4644 10 ай бұрын
चित्राबाई सोमय्या मानसन्मान देतोय
@nagesh.yelsangi9758
@nagesh.yelsangi9758 10 ай бұрын
सुपर accting विचित्र बाई
@S.K.0155
@S.K.0155 10 ай бұрын
ये गप्प बसा बायांनो "माझा नवरा लय इमानदार आहे"🥰 आणि आता 'संजय राठोड' माझाच भाऊ आहे कोणी काय बोलू नका।
@laxmanbansode3112
@laxmanbansode3112 10 ай бұрын
सर्व मुलीला द्या ताई मुली तर मुली आहेत सर्वांना द्या
@ramchandrashirke8469
@ramchandrashirke8469 10 ай бұрын
संजय राठोड विरुद्ध बोलत नाही.विचित्र वाघ
@anilkadam3528
@anilkadam3528 10 ай бұрын
आज अनील देशमुख बाहेर,जर 100 कोटी खाल्लं असतील तर ते बाहेर का, सत्ताधारी आपण आहात
@shrikrishnamohite1765
@shrikrishnamohite1765 10 ай бұрын
ची ची ताई तुम्ही सू सू बद्दलचं चांगलं व्याख्यान देताय तुमचं हे सू सू पुराण ऐकायला कसतरी होतेय मग तुम्ही सू सू बोलताना तुम्हाला कसस होत नाही😁😁😁😁😁😜😜😜😜😜💃💃💃💃💃💃💃
@SanjayShinde-hp4tr
@SanjayShinde-hp4tr 10 ай бұрын
तमासगीर,चोळीच्या कपडा बघा, दोन कलर चा
@ganeshsolanke994
@ganeshsolanke994 10 ай бұрын
ह्यांच्या भ्रष्ट नवऱ्याला भा. ज. पा. मधे गेल्या पासून फारच मस्त मस्त वाटते मने
👨‍🔧📐
00:43
Kan Andrey
Рет қаралды 9 МЛН
Smart Sigma Kid #funny #sigma #comedy
00:40
CRAZY GREAPA
Рет қаралды 36 МЛН
A teacher captured the cutest moment at the nursery #shorts
00:33
Fabiosa Stories
Рет қаралды 61 МЛН
Jumping off balcony pulls her tooth! 🫣🦷
01:00
Justin Flom
Рет қаралды 34 МЛН
👨‍🔧📐
00:43
Kan Andrey
Рет қаралды 9 МЛН