लहान मुलांच्या कार्यक्रमात असे छान कपडे घालून आज परीक्षक मॅडम खूप छान दिसत होत्या. नाहीतर ते आधीचे पारदर्शक कपडे, या मुलांच्या कार्यकामासाठी अजिबात शोभत नव्हते.छान दिसताय मॅडम 👌👌.
@madhurikulkarni922125 күн бұрын
Ya sgalya apisod che Hindi adhe pan sadarikaran karave karan padeshat rahanrya sagalya mulana aikayala milel shikayla milel mule khup chhan sadarikaran kartat
@kuldeeppradhan13073 ай бұрын
या लहान मुलांचा अभिनय बघून अंगावर शहारा आणी डोळ्यात पाणी येतो.. एवढा सुंदर अभिनय करत आहेत. माझासाठी सगळेच विनर आहेत.
@shardamahamuni30703 ай бұрын
खूप छान, अभिनय अप्रतिम! 🎉❤
@DhruvPatil-kb7jg2 ай бұрын
Khup chah Arnav
@jayedragudekar68322 ай бұрын
❤
@dineshwadge71173 ай бұрын
Tanmay more happy aamchya malegaon cha aahe❤❤
@M2Raj4193 ай бұрын
परीक्षक म्हणून संकर्षण सर त्यांची निवड योग्य आहे... पण ज्यांना अभिनयाचा काहीच गंध नाही त्या अमृता बाई ना कशासाठी खुर्चीवर बसवलं आहे...?? बरं या मॅडम ड्रामा सुरू असताना मध्ये मध्ये बोलत असतात काहीही गरज नसताना... अगदीच ओवर एक्टिंग होते मॅडमची...😅 मुक्ता बर्वे परिक्षिका म्हणून हवी होती..