या तंत्रज्ञानामध्ये असेल तरी दोन ओळीतील अंतर आणि दोन रोपातील अंतर पण आपण वाढवलेले आहे यामुळे एकरी 34 ते 35 हजार रोपांची संख्या राहते आणि त्याचमुळे उत्पादन वाढते यामध्ये कोणत्या कंपनीचे बियाणे घ्यावं हे आम्ही सांगितलेलं नाही आपणाला कोणत्याही बियाणे वापरलं तरी निश्चित याच्यामध्ये उत्पादन वाढ होणारच आहे
@shivajipatil148610 ай бұрын
P@@vikaskapase-kh6wu
@sahildeshmukh647624 күн бұрын
२बिया टाकू नका १च बी लागवड करा फक्त लागवडी नंतर ओलावा चांगला ठेवा आणि शकण्या होत असेल तर २ ठिबक काढील अंतर ५फूट करा आणि ठिबक वर जी दोनी बाजूला लागवड करतो त्यातील अंतर २फूट डेवा आणि झाडातील अंतर ८-९ इंच ठेवा.
@pravingund314520 күн бұрын
या प्लॉट चा कीती क्विंटल उतारा पडला
@devidasshankarsapkale362110 ай бұрын
Due to this technique it very easy for drip irrigation.
@shreeramchandak5662Ай бұрын
Akari ropachi sankhy kaym kara hamkhas utpadan melega
@ravindramahale47052 күн бұрын
सर आमची पूर्ण ठिबक 1.5 फूट आहे मग लागवड कशी करावी
@abhaygosavi699610 ай бұрын
एका ठिकाणी दोन बिया टोकन केल्या मुळे चारा होतो कणीस खूप बारीक असते.
@krushikapp805710 ай бұрын
- या पद्धतीने लागवड केल्यामुळे एकरी 45 ते 50 क्विंटल उत्पादन तर होतेच परंतु आपण ज्या नेहमीप्रमाणे लागवड करतो त्यावेळी पंधरा ते वीस टन चारयचे उत्पादन होतं परंतु या पद्धतीमध्ये एकरी 25 ते 30 टन उत्पादन आपल्याला घेणे शक्य आहे
@somnathphadtare540710 ай бұрын
टन??@@krushikapp8057
@maheshbhoite8419Ай бұрын
Sir ya plot la kiti average padle
@vijaypatil796724 күн бұрын
सर आपन जि माहीती दिली चीनी तंत्र तंनयाचि अतीशय योग्य पदत हाय मकया बदल पन आमचया कड़े जमिनीत भुरशी चे प्रमाण खुप हाहे मनून आमचया कड़े जमिनीत यैगय उत्पादन गेयृऊ शकत नाही तरह आपन येगय मागदर्शन करवे यूं टू मारपद हि आपनास नम्र विनंती
@ajaymahajan62223 ай бұрын
Saheb don nadi madhil antar hye 4feet yenar ,tumhi 4.5 feet cha ullekha karat ahat correct me if i am wrong .🙏
@aakshay774 күн бұрын
बीज प्रक्रीया काय करावे
@vikramhutke853123 күн бұрын
Sir, please guide us about summer cultivation of maize.
@bhaskarbarhate5036Ай бұрын
एकरी किती बियाणे लागतो
@purushottamrajput13417 ай бұрын
Maka fully 15 parayant avlambun tr chalel ka?
@gauravmansute380Ай бұрын
Sir he chin madhla tantranyan ahe mhanta Pan Raver , maharastra madhe he khup aadhi pasun lagwad paddhat chalu ahe
@mpatel88602 ай бұрын
सर पवसाली मक्का 2*4 केली तर चाले का
@Boss1433-k8q5 ай бұрын
हा प्लॉट आम्ही बघायला येऊ शकतो का ?
@satishjadhav124010 ай бұрын
Sir ऐका जागे वर 2 बिया टोकन करून दोन रोप ऐका जागेवर ठेवायचे का
@krushikapp805710 ай бұрын
एका जागी दोन बी ठेवून दोन्ही रोप ठेवायचे आहेत ज्या ठिकाणी दोन रोपण नाहीत त्या ठिकाणी पुन्हा साधन करून घ्यावे
@babasahebgaikwad47858 ай бұрын
नमस्कार सर ट्रेक्टर चलीत टोकन यंत्राने प्रत्येक चकति दोन बिया ऊचलनारे कोणती कंपनी आहे कळवा
@sunilgujjar85406 ай бұрын
धरती ऍग्रो टेक राजकोट
@yogeshpatil46436 ай бұрын
Khat konte dyave makka sati
@rahulchaudhari61289 күн бұрын
2.4.d mule makyala hani pohachate... Jast taku naye... Eka pump la fakt 15 ml 20 ltr sathi
@kailashpatil41442 ай бұрын
शेतकरी मित्रांसाठी खूप छान माहिती भाऊ
@krushikapp80572 ай бұрын
धन्यवाद
@NitalSorateАй бұрын
२०एम एम रेन पाईप ने तुषार सिंचन केले तर चालेल का......
@janardhantalpate231710 ай бұрын
Sir patta padhan 1b1.25ench 40quntal uahdan geto
@LalitSarode-tk7tz9 ай бұрын
Shaky ah ka pan ewdh 2 danyamadhil antar
@SanjayAlamwar10 ай бұрын
20:07
@ramdasbhamare83658 ай бұрын
सर यका ठिकाणी २ बिया का लावायचे १ बी टाकले तर नाही का चालणार
@krushikapp80578 ай бұрын
विडियो संपूर्ण पहा उत्तर मिळेल
@rajkumarmore521910 ай бұрын
ह्या प्लॉटचे उत्पादन किती निघाले...याचा video बनवा परत...
सर, बिया जेरमिनेशन 2×2 2×2 मध्ये लहान मोठी राहिली तर, काय होईल
@veenaphadtare866710 ай бұрын
सर, नैसर्गिक पद्धतीने मका करण्यासाठी कोणती उपाययोजना करावी ?
@krushikapp805710 ай бұрын
वरील सांगितल्याप्रमाणे चायनीज पद्धतीने लागवड करून घ्यावी आणि त्यासाठी आवश्यक अन्नद्रव्य सेंद्रिय खतांमधून द्यावे लागेल तसेच जिवाणू खते आणि सेंद्रिय खते यांचा भरपूर वापर करावा लागेल तसेच जीवामृत आणि शेण स्लरी असणारी चा वापर करावा लागेल. फवारणी करता जैविक औषधे म्हणजे दशपर्णी अर्क निंबोळी अर्क, बिव्हेरिया,मेटारायझियम, व्हर्टीसीलीयम यासारखे औषधे नियंत्रणासाठी वापरावे लागते.
@vilaskulkarni330410 ай бұрын
खुपच छान आहे धन्यवाद सर
@ramraojadhav57148 ай бұрын
अळी साठी। कोणते औषध फवारणी करावी
@sunilgujjar85406 ай бұрын
नवभारत चे जेम्स बॉन्ड 30 ml पम्प एक नबर रिजल्ट आहे
@gulabsabale411910 ай бұрын
सर पावसाळी मकेची लागवड कशी करावी
@krushikapp805710 ай бұрын
लेक्चर मध्ये सांगितल्याप्रमाणे करावी संपूर्ण व्हिडिओ पहावा
@dashrathshewale264210 ай бұрын
Good method of cultivation.
@santosharsode87912 ай бұрын
मी या वर्षी लावलेले आहेत. बघू का होते ते?
@subhashgholap680710 ай бұрын
विशेष चांगले बियाणे कोणते ते सांगा. खूप छान माहिती धन्यवाद साहेब
@krushikapp805710 ай бұрын
कृपया फोन करा - ९४२२३०२७५४
@Dhanrajdhumane937410 ай бұрын
सर् डबल मका लागवड srt ने केली तर चालेल का दोन् बी एक ठिकाणी पाडली तर चालेल का
@krushikapp805710 ай бұрын
- नक्कीच अशा पद्धतीने लागवड केल्यास चालू शकेल
@sainathtilekar31848 ай бұрын
Kindly provide latest & update video for Out put result..
@krushikapp80576 ай бұрын
kzbin.info/www/bejne/g4PTn6ikbNN1eZo
@jitendrasinggirase494210 ай бұрын
सर,मक्यवरील लष्करी अळी नियंत्रण करने साठी बीजप्रक्रिया केल्यास फायदा होईल का ? उत्तर हो असल्यास कोणती बीजप्रक्रिया करावी ?
@hiteshnavale934510 ай бұрын
नाही
@krushikapp805710 ай бұрын
बीज प्रक्रिया करणं फायद्याचे राहील यामध्ये बियाण्याला पेरणीपूर्वी आपण कोराजन ची प्रक्रिया करा
@sunilgujjar85406 ай бұрын
मेटाइयझीम बिवेरीय ची सीड ट्रेटमेंट केली तर चालते मी केली आहे
@bapuchormale709510 ай бұрын
60 दिवसाचा आहे वाड किती होऊशकते अंतर पाचफुटी बेडवडवर दोन लाइनमधी 15 इंच व दोनरोपातील आंतर सहा इंच आहे
@krushikapp805710 ай бұрын
साधारणतः या दिवसांमध्ये साठ दिवसांमध्ये मक्याची उंची 55 ते 60 सेंटिमीटर होऊ शकते
@rajendrapatil274410 ай бұрын
Sir navin biyane sanga and kami paus kami pani madhe yenare maka biyanesanga kami mashgat kami kitnasak farvani and fertiliser
@krushikapp805710 ай бұрын
कृपया फोन करा - ९४२२३०२७५४
@digambarscharpe520510 ай бұрын
@@krushikapp8057 हा नंबर नेमका कुणाचा आहे... कृपया सांगावे सेव्ह करायला व बोलायला सुयोग्य राहील. 🙏🙏
@DevidasGirhare8 ай бұрын
@@krushikapp80573:23 h
@बबनपंडुरे6 ай бұрын
स्वीट काॅन मका दाट आहे काही झाङे कमी करून चालैल का परागिकरना साठी काय करावा
@getlucky8952Ай бұрын
14:26 होमिओपॅथी थोतांड आहे.
@irafansayyad62065 ай бұрын
साहेब बेबी कॉर्न बदल सांगा की माहिती...
@satishjaiswal64610 ай бұрын
सर् ड्रिप अस्सल्यास किती दिवसला पाणी द्यायाच
@krushikapp805710 ай бұрын
- ठिबक सिंचन द्वारे पाणी देताना नेहमी पीक वाफश्रायावर हील याप्रमाणे पाण्याची व्यवस्था करावी मकासाठी साधारणपणे सहा ते आठ इंच खोली इतकच पाणी देणे आवश्यक आहे त्यासाठी आपण पिकाच्या वाढीनुसार पाण्याचे व्यवस्थापन करावे साधारणपणे दिवसाआड एक तास आपण ठिबक सिंचन चालवला तरी पाणी पुरेसं होतं
@mirzafaisalbaig9 ай бұрын
रिजल्ट चा वीडियो बनवा
@krushikapp80579 ай бұрын
नक्कीच बनवणार आहोत
@pragatithakare86768 ай бұрын
❤❤❤
@dipakkulkarni441310 ай бұрын
सर एप्रिलचे शेवटी लागवड केली तर चालेल का ?
@krushikapp805710 ай бұрын
एप्रिलमध्ये लागवड करू नये आपण जूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये लागवड करा
@TRex-w3z2 ай бұрын
सल्ला आणि तंत्रज्ञान चा धंदा खत बी बियाणांचा धंदा जोरात चालुय,स्वतः शेती करून बघटल तर कळेल,कीती नफा आहे😢
@SachinPatil-xe7dq10 ай бұрын
2,4 d chalte ka
@bhikansingthoke394310 ай бұрын
हे वाप्रूच नका
@सुर्यरावसुर्यराव10 ай бұрын
चालते की
@krushikapp805710 ай бұрын
21 दिवसानंतर फवारणी करावी
@राजेंद्रगायकवाड-म7छ10 ай бұрын
सर तुमचा मोबाईल नंबर दिला तर मला खूप बरं होईल....🙏
@krushikapp805710 ай бұрын
९४२२३०२७५४ संतोष करंजे
@vikramthorat276110 ай бұрын
चाऱ्यासाठी लागण याच अंतरावर करावी का
@krushikapp805710 ай бұрын
उत्पादन चारा आणि उत्पादन डबल घ्यायचे असेल तर या पद्धतीने लागवड करा
@narayanwakle310310 ай бұрын
पावसाळी मक्याचे कसे नियोजन करावे?
@krushikapp805710 ай бұрын
पावसाळी मका एक जून पासून पासून पेरणी करण्यास हरकत नाही
@narayanwakle310310 ай бұрын
@@krushikapp8057 चिनी पद्धतीने च लागवड केली तर चालेल का?
@mohanpatil53810 ай бұрын
लष्करी अळीसाठी नियंत्रण सापळा पद्धत वापरली तर चालेल का...? जेणेकरून फवारणी खर्च कमी होईल... सर यावर सविस्तर मार्गदर्शन करा...
@krushikapp805710 ай бұрын
लष्करी अळीचे नियंत्रणासाठी एकरी चार आणि जास्तीत जास्त दहा या प्रमाणामध्ये लष्करी अळीचे कामगंध सापळे वापरावेत कामगंध सापळे पिकाच्या उंचीपेक्षा एक उंच राहतील याप्रमाणे काठी लावावी ज्यावेळी या ट्रॅपमध्ये दोन किंवा चार या प्रमाणामध्ये लष्कराळीचे पतंग आढळून आल्यास आपण लगेच अंडी नाशक कीटकनाशकाची फवारणी करावी ज्यामध्ये आपण प्रोफेनोफोस याची फवारणी करू शकतो.
@KishorKote-h7o2 ай бұрын
ऐका जागेवर दोन बी लावले तर कणीस मोठे होत नाही
@veenaphadtare866710 ай бұрын
पाण्याचे प्रमाण कसे असावे?
@krushikapp805710 ай бұрын
जमिनीच्या प्रकारानुसार पाण्याचे व्यवस्थापन करावे मध्यम स्वरूपाच्या जमिनीमध्ये पंधरा दिवसांनी तर भारी स्वरूपाच्या जमिनीमध्ये 21 दिवसाने पाणी द्यावे. तसेच वापसा जास्तीत जास्त राहील याकडे लक्ष द्यावे ठिबक सिंचन असेल तर दिवसात पाणी द्यावे.
@samindrajagadale29549 ай бұрын
पावसाळ्यात मका खोल पेरणी न केल्यामुळे पडणार.
@vishwasraomarathe1862 ай бұрын
साहेब टेबळावरच गणित जमत नाही
@bhanudaspatil840810 ай бұрын
तुमचा फोन नंबर पाठवा साहेब
@krushikapp805710 ай бұрын
- ९४२२३०२७५४ संतोष करंजे
@sainathtilekar31848 ай бұрын
Final video patava
@krushikapp80576 ай бұрын
kzbin.info/www/bejne/g4PTn6ikbNN1eZo
@kishorranmode656510 ай бұрын
सर टोकन केलेली मका खुप पाखरे खातात .त्यामुळे आम्ही मका खोल पेरणी करतो.
@krushikapp805710 ай бұрын
कीटकनाशकाची बीज प्रक्रिया करा
@llll-nq2mz10 ай бұрын
2/2 बिया उगवल्या नंतर दोन्ही रोप ठेवायचे की एक काढून टाकायचे
@krushikapp805710 ай бұрын
एका जागी दोन बी ठेवून दोन्ही रोप ठेवायचे आहेत ज्या ठिकाणी दोन रोपण नाहीत त्या ठिकाणी पुन्हा सांधून घ्यावे
@ajinathgaikwad388410 күн бұрын
फार चुकीची पद्दत दोन बियामुळे कणीस बारीक पडते. उदपादन घटते. मी स्वतः करून बघितली ही पद्दत
@krushikapp80579 күн бұрын
केव्हीके बारामतीत येऊन पहा
@kirtiwani784810 ай бұрын
माझी ठिबक दिडचे आहे
@krushikapp805710 ай бұрын
- प्रश्न समजला नाही
@sunilgujjar85406 ай бұрын
पावसाळ्यात 30 पर्यंत जातो मका पट्टा पद्धतीने मी केले आहे 4 वर्षा पासून करतो आहे 20 इंच। 45 इंच 20 इंच 45 इंच 20 वर दोन ओळी
@pavan-ingle210 ай бұрын
दोन बिया एका ठिकाणी लावल्यावर कणीस खुप छोट येत
@krushikapp805710 ай бұрын
- दोन बिया एकत्र जरी घेतल्या असल्या तरी त्यामधील अंतर महत्त्वाचे असते आपण या पद्धतीमध्ये दोन ओळीतील अंतर 40 cm दोन रोपातील अंतर 40 सेंटीमीटर आणि त्या दोन दोन जोड ओळीनंतर 80 सेंटीमीटर अंतर मोकळे सोडले आहे हे महत्त्वाचे आहे
@laxmanjadhav409610 ай бұрын
😂 use to पेरणी पुव पश्चिम. कर किंवा दक्षिण उत्तर करावी
@krushikapp805710 ай бұрын
शक्य असल्यास दक्षिण उत्तर पेरणी करावी अन्यथा दिशा एवढ्या महत्त्वाची नाही
@nirzarabhagat9186 ай бұрын
आम्ही भारतीय तंत्रण्यानाने एकरी 70 क्विंटल उत्पन्न घेतो मॅडम😂😂😂