Cinema । Raju Parulekar । Camera । Shooting - कॅमेरा हे एक पात्र असतं

  Рет қаралды 3,233

The Insider

The Insider

Күн бұрын

लेखक आणि ज्येष्ठ पत्रकार यांनी मनातलेचा सिनेमा विषयक भाग करावा अशी मागणी सातत्याने केली जात होती. याचं कारण म्हणजे सिनेमा हा विषय वरकरणी जरी साधासोपा विषय वाटतो, मात्र प्रत्यक्षात तसे नाही. सिनेमाविषयी माहिती असलेल्या गोष्टींवर सखोलपणे बोलावं असं राजू परुळेकर यांना सातत्याने वाटत आलं आहे. त्यामुळेच लोकाग्रहास्तव त्यांनी या विषयाला हात घातला आहे. याशिवाय राजू परुळेकर यांनी समस्य वाचक, प्रेक्षकांना आवाहन केलं आहे की जर राजू परुळेकर यांना वैयक्तिक भेटून त्यांच्यासोबत प्रश्नोत्तरांचा कार्यक्रम सुरू करावा असं वाटत असेल तर आपण आले नाव, मोबाईल नंबर आम्हाला insiderthe4@gmail.com या ईमेल आयडीवर आम्हाला पाठवा.
राजू परुळेकर यांचे 'कोलाज'मधील मुलाखती आणि 'मनातलं' चे व्हिडीओ अत्यंत लोकप्रिय होऊ लागले असून. The Insider च्या सगळ्या व्हिडीओंना प्रचंड प्रतिसाद मिळू लागला आहे. पारंपरीक माध्यमे आणि सोशल मीडियातून होत असलेल्या बातम्यांच्या आणि मजकुराच्या उष्ण भडीमारात राजू परुळेकर यांचे विचारी, विवेकी व्हिडीओ हे सावलीत मिळणाऱ्या थंडाव्याप्रमाणे आहेत. हे व्हिडीओ अधिकाधिक लोकांपर्यंत पोहचावेत यासाठी आपण हातभार लावावा ही आपल्याला विनंती. व्हिडीओ आवडल्यास तो लाईक करा, आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नोंदवा आणि इतरांनाही व्हिडीओ पाहता यावा यासाठी तो शेअर करा ही आपल्याला नम्र विनंती. आपण आम्हाला आपली प्रतिक्रिया insiderthe4@gmail.com या ईमेल आयडीवरही कळवू शकता.
आवर्जून पाहावे असे
प्रसिद्ध आँकोलॉजिस्ट डॉ.योगेन छेडा यांची मुलाखत : • Yogen Chheda। Science ...
महापुरुषांची बदनामी आणि चिकीत्सा : • Lokmanya Tilak । Mahat...
📘फेसबुक - / insiderthemedia
🐦ट्विटर - in...
📸 इन्स्टाग्राम - ...
▶️ KZbin - / @theinsider1
📧- Gmail - insiderthe4@gmail.com

Пікірлер: 26
@prajyotkadu1151
@prajyotkadu1151 11 сағат бұрын
Series chi vaat baghtoy.
@sanjaysalvi9062
@sanjaysalvi9062 Жыл бұрын
परुळेकर खूप श्रवणीय, अभ्यासपूर्ण, धन्यवाद,
@utkarshambhore947
@utkarshambhore947 Жыл бұрын
खूप छान अभ्यासपूर्ण सिनेमाची माहिती दिली आहे ते जेंव्हा विवेचन करत होते तेंव्हा जाणवत होते की त्यांनी प्रत्यक्ष ह्या सर्व गोष्टी जवळून पहिल्या आहेत आणि असे फक्त तेंव्हाच घडते जेंव्हा ती व्यक्ती त्या विषयाशी एकरूप होते. Best 👍
@vijaybacche654
@vijaybacche654 Жыл бұрын
🌻
@vijayshinde9844
@vijayshinde9844 11 ай бұрын
🙏......
@manohargunjal8769
@manohargunjal8769 Жыл бұрын
great
@finegentleman7820
@finegentleman7820 Жыл бұрын
Nicely explained. Very informative
@anilmulik1909
@anilmulik1909 Жыл бұрын
अशी माहिती सांगितली कि ज्याबाबत आम्ही कधीच काही माहिती नव्हती ....मनापासून धन्यवाद .....पुढील सिरीज लवकर करावी हि नम्र विनंती
@theinsider1
@theinsider1 Жыл бұрын
मनातलंचा पुढचा भाग 30 ऑगस्ट रोजी दुपारी 12 वाजता प्रदर्शित होणार आहे. आपल्याला विनंती आहे की आपण युट्युब चॅनेल सबस्क्राईब केले नसेल तर कृपया चॅनेल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा
@ashokgaikwad1957
@ashokgaikwad1957 11 ай бұрын
छान टाॅपीक.....
@meenakshilabdhe1796
@meenakshilabdhe1796 Жыл бұрын
सर मराठी सिनेमा विषयी येणाऱ्या अडचणी आणि आपले हिंदी चित्रपटातील अनुभव या विषयी बोला
@gaurav001gps1
@gaurav001gps1 Жыл бұрын
@nitinbhosale7743
@nitinbhosale7743 Жыл бұрын
अतिशय सुंदर माहिती.... 👌
@arunsarvagod1405
@arunsarvagod1405 Жыл бұрын
Far Sundar wiwechan, sir.!
@shashikantingavale8406
@shashikantingavale8406 Жыл бұрын
Waiting eagerly next episode on this topic.
@theinsider1
@theinsider1 Жыл бұрын
पुढचा भाग 30 ऑगस्ट रोजी दुपारी 12 वाजता प्रदर्शित होणार आहे. आपल्याला विनंती आहे की आपण युट्युब चॅनेल सबस्क्राईब केले नसेल तर कृपया चॅनेल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा
@deeptisoni4167
@deeptisoni4167 11 ай бұрын
Changlya Hindi cinema cha example dya na.
@GRashetkariYogana
@GRashetkariYogana Жыл бұрын
Sir swache olake kase karavi vishabadal sanga na sir
@vaibhavgadahire6182
@vaibhavgadahire6182 Жыл бұрын
Khup chan ❤
@blossomchildrenscenter8000
@blossomchildrenscenter8000 Жыл бұрын
मजा आली ऐकताना...
@alkaakolkar3257
@alkaakolkar3257 Жыл бұрын
Very much super
@viveksawant2745
@viveksawant2745 Жыл бұрын
Raju pls cinema banav
@swapnilpanchal25
@swapnilpanchal25 Жыл бұрын
don't know why my comment on this video got hide
@वृषालीहळदणकर
@वृषालीहळदणकर Жыл бұрын
मराठी सिनेमाविषयी बोला
@Sgaming-p3d
@Sgaming-p3d Жыл бұрын
काय फालतू धेरी मांडता आहात तुम्ही काका नो कमळाबाई चे अंधभक्त दलेच आहेत शेवटी तुम्ही लोक
@983895696
@983895696 Жыл бұрын
Changla vishay ghetla sir
Synyptas 4 | Жігіттер сынып қалды| 3 Bolim
19:27
kak budto
Рет қаралды 1,3 МЛН
РОДИТЕЛИ НА ШКОЛЬНОМ ПРАЗДНИКЕ
01:00
SIDELNIKOVVV
Рет қаралды 3,8 МЛН
ТИПИЧНОЕ ПОВЕДЕНИЕ МАМЫ
00:21
SIDELNIKOVVV
Рет қаралды 1,1 МЛН
啊?就这么水灵灵的穿上了?
00:18
一航1
Рет қаралды 50 МЛН
Synyptas 4 | Жігіттер сынып қалды| 3 Bolim
19:27
kak budto
Рет қаралды 1,3 МЛН