No video

शिवसेनेतील बंडामुळे उद्धव ठाकरे यांचे काय होणार? Raju Parulekar Analysis

  Рет қаралды 140,371

Max Maharashtra

Max Maharashtra

2 жыл бұрын

Raju Parulekar यांचे विश्लेषण : शिवसेनेतील बंडामुळे उद्धव ठाकरे यांचे काय होणार?
#ShivsenaMLA
#Maharashtra
#UddhavThackeray
#Devendra_Fadnavis
#MahaVikasAghadi
#Shivsena
#EknathShinde
#MaharashtraPoliticalCrisis
#SanjayRaut
#MVACrisis
#SanjayRaut
#MVACollapses
#DevendraFadnavis
Join this channel to get access to perks:
/ @maxmaharashtra
#MaxMaharashtra
Subscribe to Max Maharashtra here: bit.ly/Subscri...
Follow Us:
→ Facebook: / maxmaharashtra
→ Twitter: / maxmaharashtra
→ Instagram: / max_maharashtra
→ Helo: studio.helo-ap...
For advertising related queries write to us at maximummaharashtra@gmail.com
For More News & Political Updates Visit Here:
www.maxmaharas...

Пікірлер: 977
@marathisamrajya2272
@marathisamrajya2272 2 жыл бұрын
खूप छान सर.... उध्दव ठाकरेंनी आता प्रबोधनकारांची शिवसेना चालवावी.
@shrirambapat7763
@shrirambapat7763 Жыл бұрын
कोण प्रबोधनकार ?
@marathisamrajya2272
@marathisamrajya2272 Жыл бұрын
@@shrirambapat7763 उध्दव ठाकरे साहेबांचे आजोबा.
@bhalchandrakushe1102
@bhalchandrakushe1102 10 ай бұрын
U read prabhodankars book Mazi jivan Gatha.
@Shri-Kiranj
@Shri-Kiranj 9 ай бұрын
केशव जी ठाकरे
@sureshtambe7633
@sureshtambe7633 4 ай бұрын
​@@shrirambapat7763😊
@vpcreationandinformation7993
@vpcreationandinformation7993 2 жыл бұрын
खूप छान विश्लेषण.. पण मला विशेष करून उध्दव ठाकरेंचं कौतुक करावस वाटत कारण त्यांनी कधीही भाजपला झुकत माप दिलं नाही सत्ता जात असताना आणि शिवसेनेचे मंत्री आमदार जात असताना सुद्धा ते डगमगले नाहीत हे विशेष.. भाजप खूप गलिच्छ राजकारण खेळते ते लोकशाहीला खूप घातक आहे..
@mahendragamre4143
@mahendragamre4143 2 жыл бұрын
महाराष्ट्र मध्ये शिवसेना असणे ही सर्व मराठी भाषिक लोकान साठी आवश्यक आहे
@durkadurka9573
@durkadurka9573 2 жыл бұрын
महाराष्ट्रात मनसे असणे हेच सर्व मराठी माणसासाठी आवश्यक आहे ...शिव सेना रंग बदलू सर्दा आहे
@Shri-Kiranj
@Shri-Kiranj 9 ай бұрын
पोस्ट मन
@prathamesharage
@prathamesharage 8 ай бұрын
​@@durkadurka9573uth dupari ghe supaari😂😂
@balugagare6277
@balugagare6277 8 ай бұрын
महाराष्ट्रात शिवसेना असने काळाची गरज आहे .जय मा उध्दवजी ठाकरे जिंदावाद.शिवसेना जिंदाबाद.
@pujasalvi9991
@pujasalvi9991 2 жыл бұрын
परुळेकर तुम्ही सत्य सांगितल, लोकांनी याचा विचार करण खूप जरूरी आहे
@sayyadalisayyad3994
@sayyadalisayyad3994 2 жыл бұрын
तुम्ही सत्य मांडले आहे जी आज कुणाच्याही मध्ये हिम्मत नाही, राजू जी सॕल्यूट आहे तुम्हाला
@san71234
@san71234 2 жыл бұрын
एकदम बुरखा फाडून टाकला भाजपचा.न्याय व्यवस्थेची वाट लावली आहे.
@Vij472
@Vij472 2 жыл бұрын
शिवसेना हे नाव जरी उध्दव ठाकरे ना मिळालं तरी उध्दव जिंकणार...उध्दव साठी मी हे चिन्ह सुचवीत आहे, गदा, वाघ नखे, त्रिशूळ, मध्यान सूर्य, ... सैनिक
@Beliberal
@Beliberal Жыл бұрын
जबरदस्त मुलाखत आहे. राजू परुळेकर सर तुमचे मनापासून आभार 🌹
@chandrashekharjagtap3256
@chandrashekharjagtap3256 2 жыл бұрын
राजू सर खरी पत्रकारिता काय असते हे आपण निर्भिडपणे व्यक्त केले salute you.🙏
@avinashbhave6718
@avinashbhave6718 2 жыл бұрын
आयत मिळाले की किंमत नसते दैव देते कर्म नेते इतराना दोष कशाला मस्ती मुळे घालवले
@avinashbhave6718
@avinashbhave6718 2 жыл бұрын
खरे बुद्धिवंत काय बिशाद कोणाला समजेल !
@ranjanakamble5307
@ranjanakamble5307 2 жыл бұрын
चूक आहे तुमच
@chandrashekharjagtap3256
@chandrashekharjagtap3256 2 жыл бұрын
@@ranjanakamble5307 स्वतःचा सुद्धा अभ्यास हवा आणि जे तुम्हाला योग्य वाटते ते मांडण्याची धमक असावी लागते.
@dipikaneware8512
@dipikaneware8512 2 жыл бұрын
@@avinashbhave6718 duusryann var dadap shahi karun swatacha paksh dodnyas bhaag paadne hey kaay aahe
@kishanharidas794
@kishanharidas794 2 жыл бұрын
राजु भय्या, ईतके अर्थपुर्ण, निर्भय विश्लेषण करताना आपल्या जीवाला धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. काळजी घ्या. आपला अभिमान वाटतो. सत्य शोधक समाज आपल्या पाठीशी आहे. आपण खरे सत्य शोधक विचारvant आहात.
@sameertabib4993
@sameertabib4993 2 жыл бұрын
हा नुसता शिवसेना संपवण्याचा डाव नसुन, मराठी राज्य, भाषा, संस्कृती आणि परंपरा संपवण्याचा डाव आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत जसा मराठीजन एकवटला तश्या मराठी एकीची गरज आहे.
@vasantraomohite783
@vasantraomohite783 2 жыл бұрын
हे स्पष्टपणे दिसत आहे कि फोडा आणि राज्य करा हि निती पध्दतशीरपणे आमलात आणली जात आहे. यांत कष्टकरी, कामगार आणि बहुजनाना कांही एक स्थान नाही.
@masoodkhan-sn2vm
@masoodkhan-sn2vm 2 жыл бұрын
Tumchya comment war Konte hi du mat howu shkat nahi
@kspradeep8397
@kspradeep8397 2 жыл бұрын
It's not a ploy to end Marathi people but a plot to make BJP India's strongest party. People will remain like slaves during the mughal era and British era, but the only change is we are slaves of our own people in our own country
@GigaNiga7
@GigaNiga7 2 жыл бұрын
बरोबर आहे पण आपण दुसऱ्या पार्टीचे मराठी नेते निवडून दिले तरी त्यांनी काय नवीन केला? काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोबत होते तेव्हा ही काही मराठी संस्कृती साठी काही केला नाही आणि बीजेपी आणि शिवसेना होते तेव्हा ही त्यांनी काही केला नाही . पैसा दिसला की सगळे लाज विकून देता. सगळे एकाच माळेचे मणी आहेत आणि हे कधीही सुधारणार नाही.
@dattumhatre5772
@dattumhatre5772 2 жыл бұрын
महाराष्ट्राला सखोल विचारवंतांची परंपरा आहे.त्या परंपरेतले पुरुळेकरजी आपण आहात.रोखठोक विचार प्रकट केले,धन्यवाद. शिवसेना खरोखरच सपेल?की भाजपला याची किंमत मोजावी लागेल. देशात सुधारणेची,शुद्धीकरणाची आणि क्रांतीची सुरुवात ही महाराष्ट्रातुनच होते.
@bhaskarbhagat5539
@bhaskarbhagat5539 2 жыл бұрын
पुन्हा पुन्हा एकतच राहव अशा पद्धतीच विश्लेशन होते ' फार छान राजु सर . I येणार्‍या काळात आपली खूप प्रिसिद्धी होईल.
@samindra_gotfarming
@samindra_gotfarming 2 жыл бұрын
बहुजनांचे हिंदुत्व म्हणजे शिवाजी महाराजांच्या हिंदुत्व. आसे मला वाटते.
@vp4564
@vp4564 2 жыл бұрын
तो वारसा पुढं शाहू महाराजांनी चालू ठेवला ...
@meenakshilabdhe1796
@meenakshilabdhe1796 2 жыл бұрын
अगदी बरोबर
@rekhamate6865
@rekhamate6865 2 жыл бұрын
खरोखर बहुजनांच्या हिताच्या दृष्टीने सर आपले विवेचन खूप अभ्यासपूर्ण व चिंतनशील आहे.
@LawsOfNature108
@LawsOfNature108 2 жыл бұрын
full khota bolat aahe Raju Parulekar...jevdha intercaste marriages mi sanghtalya lokanmadhye pahile te mi kuthech naahi pahile aahet!! Sagalyaat jaast Dalit aani OBC Khaasadaar, Naamadaar aani Aaamdaar he BJP madhye aahet ... he satya aahe....konihi google karun check karu shakate...Swatah Modiji OBC aahet. NCP congress ne kaay kele? Keval 'Saranjaami/Shrimant' Maratha hytana netrutwa dile aani amha OBC, Dalitana daawalale
@govindadahake4364
@govindadahake4364 2 жыл бұрын
🚩🏹🚩ONLY SHIVSENA 🚩🏹🚩
@ranjanakamble5307
@ranjanakamble5307 2 жыл бұрын
कसे उठाव करा … शांत बसू नका … आता नाही तर पुन्हा शिवसेना उठणार नाही
@gopalupadhye6131
@gopalupadhye6131 2 жыл бұрын
सटीक विश्लेषण,प्रबोधनकारांची लाईन उद्धव ठाकरे यांनी घेतली, हेच संघाचं दुःख. बंडाचा प्लॅन हा संघाचा.
@sunilaware47
@sunilaware47 2 жыл бұрын
khupch pardaarshi pane aapan vichar mandale parulekar sir...hats of you
@shivajideshmukh6251
@shivajideshmukh6251 2 жыл бұрын
परुळेकर साहेब,अगदी 100% बरोबर बोलत आहात आपण, RSS हे slow poition आहे, आपण जे बोलत आहात हेच मी माझे एक मित्र आमदार जे सध्या हयात नाहीत,जे सेनेचे होते, त्याना मी त्यांना बोलून दाखविले होते की R S S व B J P हे शिवसेनेला गिळंकृत करणार जे आज सत्य होत आहे
@ashokjadhav6097
@ashokjadhav6097 2 жыл бұрын
बहुजन समाजातील लोकांनी या गोष्टीचा विचार करावाच लागेल..! बहुजनांनी एकत्र आले पाहिजे.
@LawsOfNature108
@LawsOfNature108 2 жыл бұрын
full khota bolat aahe Raju Parulekar...jevdha intercaste marriages mi sanghtalya lokanmadhye pahile te mi kuthech naahi pahile aahet!! Sagalyaat jaast Dalit aani OBC Khaasadaar, Naamadaar aani Aaamdaar he BJP madhye aahet ... he satya aahe....konihi google karun check karu shakate...Swatah Modiji OBC aahet. NCP congress ne kaay kele? Keval 'Saranjaami/Shrimant' Maratha hytana netrutwa dile aani amha OBC, Dalitana daawalale
@user-Drjadhav
@user-Drjadhav Жыл бұрын
@@LawsOfNature108 आधी हे समजून घें ब्रामणवाद हिंदुत्व आणि बहुजनवाद हिदुत्व आमदार खासदार असणे ब्रामण समजतील काही लोक बहुजनवाद हिंदुत्व मानतात आणि बहुजन समजतील 25ते 35 टक्के ब्रामणवाद हिंदुत्व मानतात फरक येवढं आहे की ब्रामन मधील जे लोक बहुजनवाद हिंदुत्व मानतात ते डोळेउघडून आणि बहुजन समजतील लोक जे ब्राह्मणवाद मानतात ते डोळेबंद करुन स्वतःच्या स्वार्थासाठी पण याचा परिणाम खूप वाईठ आहे देशासाठी आणि आपल्यासारख्या गरीब लोकासाठी हे विचार करन गरजेच आहे दादा
@atmaramlaygude8833
@atmaramlaygude8833 2 жыл бұрын
राजू सर तुमच्या विचारांची देशाला खूप आणि खरंच गरज आहे. तुमचे विश्लेषण खूप छान आहे
@moreshwarbagade2990
@moreshwarbagade2990 2 жыл бұрын
अतिशय अभ्यासपूर्ण आणि वास्तवादी विश्लेषण.. सलाम राजूजी
@user-qd8ik5rq5l
@user-qd8ik5rq5l 2 жыл бұрын
सखोल मार्गदर्शन केलेत सर,मनुस्मृती मध्ये भरडले जानेची भीती वाटायला लागली,त्याला जबाबदार कोण,सुखासुखी जगणारे भारतीय लोक कवच कुंडला विना पोरकी होतील, परुळेकर सरांनी अप्रतिम मार्गदर्शन केले,
@ashishd1420
@ashishd1420 2 жыл бұрын
कुठली मनुस्मृती? इतिहासाच्या अडगळीत गेलेले एक पुस्तक, जे हल्ली कुणी वाचतही नाही. पण त्याचा खुबीने उपयोग करून हिंदुत्व विरोधी narrative सेट करायचा हा उद्देश. तुम्हाला मनुस्मृती खाली दबण्याची भिती वाटली, राजुचा अजेंडा सफल झाला!
@prakashsalvi5141
@prakashsalvi5141 Жыл бұрын
हो
@indianpatriotic1733
@indianpatriotic1733 2 жыл бұрын
मग ह्यात खरा व्हिलन अण्ण्या हजारेच आहे का...त्याचं आंदोलन आरएसएस प्रेरित होतं
@shivajideshmukh6251
@shivajideshmukh6251 2 жыл бұрын
होय
@meenakshilabdhe1796
@meenakshilabdhe1796 2 жыл бұрын
अगदी खरं
@charusheelasomkuwar5181
@charusheelasomkuwar5181 2 жыл бұрын
अतिशय सुंदर विश्लेषण केले आहे. बहुजनानी ऐकावे असे आहे धन्यवाद राजूजी
@udaykadam7068
@udaykadam7068 2 жыл бұрын
शिवसेनाही रस्त्यावरची सेन आहे रस्त्यावर कोणताही पक्ष येणार नाही रस्त्यावर लागणार ती फक्त शिवसेना
@jyotsnarohekar9835
@jyotsnarohekar9835 2 жыл бұрын
One of the best interviews
@jakirpathan2960
@jakirpathan2960 2 жыл бұрын
Parulekar,saheb,svacch,va,vastusthiti,var,adharit,vislesan,uuddhavji,jevha,mhanale,aamche,hindutv,shendi,janvyacha,hindutv,nahi,ase,bolale,tithech,khari,masi,shinkali,
@umesh5469
@umesh5469 2 жыл бұрын
😂
@suniljiwantare6541
@suniljiwantare6541 2 жыл бұрын
Khup Sundar sir mahatvapurna
@anjalikulkarni941
@anjalikulkarni941 2 жыл бұрын
खूप छान विश्लेषण
@raviudayjadhav6930
@raviudayjadhav6930 2 жыл бұрын
अतिशय सुंदर वास्तववादी परखड मानवतावादी विश्लेषण धन्यवाद
@kamblegautam5897
@kamblegautam5897 2 жыл бұрын
खरच हि चर्चा अतिषय सुंदर आहे . यामुळे नककीच झानात भर पडते .
@rupalipatil6969
@rupalipatil6969 2 жыл бұрын
परूळेकर सर मी you tube वरती तुमचा या सर्व परिस्थितीवर विडिओ आला आहे का खुप search करत होते तुम्ही खूप सुंदर विश्लेषण केले हे निवडून आलेले आमदार गाढव आहेत तुमचा अभ्यास खूपच गाढा आहे मी तुमचे सर्वच विडिओ पाहते मन खूपच व्यथित होत अशी परिस्थिती आपल्या देशात होते आपल्याच देशात सुरक्षित वाटत नाहित
@meenakshilabdhe1796
@meenakshilabdhe1796 2 жыл бұрын
अगदी खरं खूपच गाढा सूक्ष्म अभ्यास आहे मी सुद्धा बरेच व्हिडीओ पाहिलेत you tube वर
@zunjarrao9491
@zunjarrao9491 2 жыл бұрын
राजू परुळेकरांच शेवटचं वाक्य माझ्या मनाला फारच चटका लावून गेल. "एक आदर्शवादी माणूस शेवटी खूप निराशावादी बनतो, तो मी आहे ". मला खूपच रिलेट झालं. प्रिय राजू निराश होऊ नकोस मित्रा आमच्या, AA नावाच्या सांगठनेमध्ये एक वाक्य नेहमी सांगितलं जात "हेही दिवस जातील "🙏
@kadlaskaranna7183
@kadlaskaranna7183 2 жыл бұрын
समाज मनावर राज्य करणारा मनुवाद नेमका मांडला राजू परुळेकर आपण. जागे व्हा. समाजाला जमेल तसे, जमेल तेंव्हा जागे करत रहा. परिवर्तन शक्य आहे. प्रबोधन करा पण अभ्यास करून विचार मांडा.
@sandeepdere4196
@sandeepdere4196 2 жыл бұрын
अतिशय सुंदर विश्लेषण सर 🙏🙏🙏
@milindlad6993
@milindlad6993 2 жыл бұрын
अतिशय सुंदर विश्लेषण सर पण शिवसेना सपनाला नाही
@sheelapatil6838
@sheelapatil6838 2 жыл бұрын
मिळकत जादा झाली की घातकच.
@shraddhasawant5094
@shraddhasawant5094 2 жыл бұрын
विश्लेषण अतिशय अदभूत, सुंदर,आजच्या परिस्थितीवर अंतर्मुख करायला lawanare, परत परत ekawese वाटणारे,बाहेरच्या जगाची ओळख करून देणारे असे आहे. ,छान
@santoshtayshete7633
@santoshtayshete7633 2 жыл бұрын
छान राजू परुळेकर 🙏 ED दुरुपयोग
@santoshkairankar1308
@santoshkairankar1308 2 жыл бұрын
२०० कोटींचं अनाकलनीय बॅलन्स शीट असलेल्या व्यक्तीची चौकशी ED नी केली तर तो ED चा दुरुपयोग कसा होतो? तो ED चा उपयोग होतो.
@meenakshilabdhe1796
@meenakshilabdhe1796 2 жыл бұрын
@@santoshkairankar1308 Ed ने आता गोहाटीत बसलेल्या 16 आमदारचे लाख कोटीच्या गैर्व्यवहाराची चोकशी का नाही करत?
@santoshkairankar1308
@santoshkairankar1308 2 жыл бұрын
@@meenakshilabdhe1796 ED नि नोटीस दिल्यावर रोज चौकशी केली पाहिजे का?😆
@gajananjadhao6110
@gajananjadhao6110 2 жыл бұрын
@@santoshkairankar1308 नाही, तुम्हाला विचारले पाहिजे........
@ranjanakamble5307
@ranjanakamble5307 2 жыл бұрын
मराठी माणसांचा महाराष्ट्र ही हालचाल पुन्हा सुरू झाली पाहिजे
@adityavanarse8062
@adityavanarse8062 7 ай бұрын
खूप सुंदर विश्लेषण अतिशय मुद्देसूद बोलता तुम्ही राजूजी परुळेकर अजून एक गोष्ट म्हणजे उद्धव ठाकरे यांना राजकारणात नरीश होण्यासाठी खूप वेळ लागला,पण आता ते चुकणार नाहीत आस मला वाटत
@SachinJadhav-lj9mx
@SachinJadhav-lj9mx Жыл бұрын
जय शिवराय जय महाराष्ट्र उद्धव ठाकरे साहेब
@gopalupadhye6131
@gopalupadhye6131 2 жыл бұрын
नुसत्या सहानुभूतीवर शिवसेना टिकणार नाही. प्रबोधनकार यांना पुढे केले पाहिजे.
@prakashtakshasheel2014
@prakashtakshasheel2014 2 жыл бұрын
अति सुंदर. संघाचा बुरखा फाडण्यासाठी राजू परुळकरांनी जे त्यांचा इतिहास, वर्तमान व भविष्यामधील आऱाखडा काय असेल, याचे सुंदर उदाहरण, साक्ष व तर्काच्या आधार घेउन खुपच छान पध्दतीने विश्लेशन केले.
@ravihande9
@ravihande9 2 жыл бұрын
Raju sir👍तुम्ही सत्य सांगितल, लोकांनी याचा विचार करण खूप जरूरी आहे thanks राजू सर खरी पत्रकारिता काय असते हे आपण निर्भिडपणे व्यक्त केले,तुम्ही कोर्टाच्या निकालाबाबत अगदी रास्त बोललात, अशिक्षीत माणसाला सुध्दा समजुन येईल, सत्याच्या बाजुने न्याय मिळतो का ? हल्ली सत्याचा पराजयच होत असतांना दिसत आहे , अतिशय सुंदर विश्लेषण.
@vishnukangralkar437
@vishnukangralkar437 2 жыл бұрын
राजू साहेब ,आपण ग्रेट आहातच व्यक्त होण्याची हिंमत ही फक्त विचारवंतच करू शकतो.
@dhananjaydevi6673
@dhananjaydevi6673 2 жыл бұрын
अतिशय भेदक आणि वास्तववादी विश्लेषण. खूप अभिनंदनीय राजू परुळेकर. धन्यवाद
@anandgaikwad9524
@anandgaikwad9524 2 жыл бұрын
शिवसेना, राष्ट्रवादी, व काँग्रेस यांनी महाराष्ट्रत आपले पक्ष विसर्जित करून एक विचाराने नवीन बहुजनवादी पक्ष निर्माण करावा महाराष्ट्रात बीजेपी चा एकही नगरसेवक निवडून येऊ शकत नाही.
@jodkatitumama123
@jodkatitumama123 2 жыл бұрын
इतना सटीक विश्लेषण किसी मराठी पत्रकार ने आजतक नहीं किया था❓
@rohannalawade4166
@rohannalawade4166 2 жыл бұрын
महाराष्ट्रातील सर्व तरुणांनी हे विश्लेषण पाहावं
@mdeshmukhify
@mdeshmukhify 2 жыл бұрын
अतिशय सुंदर विश्लेषण.
@nitintheurkar8351
@nitintheurkar8351 2 жыл бұрын
धन्यवाद साहेब...🙏 दोघानसाठी...खुप दिवसानि मित्र भेटल्यासारखे वाटले व मनोसक्त गप्पा त्यापण आजकाल च्या दिवषसात आपणाकडुन ऐकायला समजायला मिळाल्या त्या बद्दल दोघांचे मन पुर्वक आभिनंदन....🙏🌷🌷🌷🌷🌷
@madhukardube9586
@madhukardube9586 2 жыл бұрын
राजू परुळेकर साहेब, आपण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची विचारसरणी आणि त्याचा देशावर होणार विपरीत परिणाम यावर पुस्तक लिहावे. फार मोठी देशसेवा, जनसेवा आपल्या हातून होईल.
@dineshkudale6873
@dineshkudale6873 2 жыл бұрын
परुळेकरांनी लोक वाचत नाहीत ही खंत व्यक्त केली आहे।
@user-mm4wm3ov3t
@user-mm4wm3ov3t 2 жыл бұрын
मा.परूळेकर साहेब आपली मुलाखत खूप प्रभावी आहे.वास्तव सांगितले.या सर्व घटनांचा योग्य अर्थ लावला आहे.
@sunilnavale485
@sunilnavale485 2 жыл бұрын
Raju sir very much impressive and crystal clear analysis.Very nice keep it up to explore
@chessbuff6345
@chessbuff6345 2 жыл бұрын
The new Chief Minister of Maharashtra was addressed as ‘Rickshawala’ this really shows the mindset. This is exactly the same very mindset which was vehemently opposed by Prabodhankar as it stems from the notion of somehow being superior.
@sandeepnandanwar6933
@sandeepnandanwar6933 2 жыл бұрын
बीजेपी चे हिंदूत्व हे "राम राम जपना, पराया माल अपना "
@prashantkadam1326
@prashantkadam1326 2 жыл бұрын
No doubt about the views of Raju Sir. Shivsena should stand firm behind Uddhav Thakre. Raju Sir keep posting your views of politics
@archanavishayevishaye137
@archanavishayevishaye137 2 жыл бұрын
का आपले खापर दुसऱ्या वर फोडता लोकं मूर्ख आहेत का अडीच वर्ष शिवसेना काय करत होती हे दिसत नव्हते का कुठे जात पात आणता लोकांना हाताला काम आणि शांतता हवी आहे.
@madhukarsutar4244
@madhukarsutar4244 2 жыл бұрын
या वास्तवाचे देशभरात संबोधन करा लोकशाहीचा खुन होऊ देऊ नका सरकारी यंत्रणा चा वापर करून राजकारण समाजकारण भाजपा संपवत आहेत
@shitaloak4362
@shitaloak4362 2 жыл бұрын
Pan satta aali hoti na hatat ? Kay upyog kelat? Gunhe , gunhegar, paisa orbadane , evdhech kele.
@krishivnandan595
@krishivnandan595 2 жыл бұрын
आम्हाला शिवसेनेविषयी ममत्व नाही. भाजप बद्दल सांगायचे तर माझ्या मते मी एक धनगर समाजाचा सदस्य म्हणून काॅंग्रेस, राष्ट्रवादी, आणि शिवसेना यांनी कधीच आमच्या बद्दल हितकारक निर्णय घेतला नाही. उलट आमची अवहेलना झाली आहे.याचे कारण शिवसेना पक्षातर्फे आता पर्यंत एकही आमदार विधानभवनात गेलेला नाही.
@ganeshjagtap3854
@ganeshjagtap3854 2 жыл бұрын
जात नाही ती जात 🤨
@joshianushka432
@joshianushka432 2 жыл бұрын
भाजप बद्दल सांगायचे तर मी एक धनगर समाजाचा सदस्य म्हणून .... पुढे काही बोललात नाही काय सांगत आहात भाजप बद्दल ते
@nitinnirbhavane830
@nitinnirbhavane830 2 жыл бұрын
खूप छान विचार मांडले आहे सर आपण
@9594148638
@9594148638 2 жыл бұрын
Very informative sir......hats off
@rahulmane7980
@rahulmane7980 2 жыл бұрын
खरंतर उद्धवजींच्या नेतृत्व यात महाराष्ट्राला लाभला असता तर भविष्यात काहीतरी दिशा भेटली असती राज्याला खूप धन्यवाद पत्रकार तेच
@shitaloak4362
@shitaloak4362 2 жыл бұрын
Labhala asata ? Mhanje ? Kam karayche hote na! Netrutv milale hote na? Tyacha upyog karane mhanjech laabhane. Asate na ?
@udayshigwan8561
@udayshigwan8561 5 ай бұрын
राजू तुझ्याकडून विश्लेषण ची गरज नाही, देशातील जनता आता हुशार झाली आहे।
@tukarampatil8024
@tukarampatil8024 10 ай бұрын
परुळेकर साहेबांसारखे विचारवंत आज सुद्धा समाजाला वाट दाखवायला आहेत हेच महाराष्ट्राचं भाग्य आहे.
@sandipthorat958
@sandipthorat958 2 жыл бұрын
हा अती शहाणा आहे, कारण महामूर्ख पण हाच आहे
@NileshKumar-ol9lm
@NileshKumar-ol9lm 2 жыл бұрын
सुमार दर्जाची पत्रकारिता आहे राजू परुळेकर तुमची. फक्त वाचन जास्त आणि चिंतन कमी अशी अवस्था आहे.
@amitup
@amitup 2 жыл бұрын
पोह्याची रेसिपी पाहिजे म्हणून परुळेकर यांच्या कडे गेलो तर पूरण पोळी आणि उकडीचे मोदक किती छान आहे आणि किती क्लिष्ट आहे हे खूप सुरस पणे आणि passionately सांगतात आणि पोहे पाहिजे असलेला माणूस वडा पाव खाऊन येतो बाहेर....!!!!
@rakeshzode5387
@rakeshzode5387 2 жыл бұрын
अतिशय उपयुक्त विश्लेषण सर.
@mudeetameshram3195
@mudeetameshram3195 2 жыл бұрын
Good interview.Super explaination , definition, information and discription given by Raju sir. Each and every Maharashtrian should think,those who are non communiel & real lndian.
@user-ir6ln6bb7b
@user-ir6ln6bb7b 2 жыл бұрын
मोदी को एक कटर हिंदुत्वादी नेता ही हरा सकता है पंतप्रधान उध्दवसाहेब बाळासाहेब ठाकरे
@udayringanekar8130
@udayringanekar8130 2 жыл бұрын
जबरदस्त माहिती राजू परुळेकर यांनी दिली आहे
@gajananauti4457
@gajananauti4457 Жыл бұрын
खुप छान चर्चा झाली अशा विचारांची देवाणघेवाण झाली चर्चा करुन लोकशाही जिवीत ठेवनेसाठी प्रयत्न केले पाहिजेत
@shreekanttambe8822
@shreekanttambe8822 2 жыл бұрын
श्रीमान राजू परुळेकर हे पूर्ण पणे Confused आहेत व ते पूर्ण पणे भाजप विरोधी व्यक्ती आहे. त्यांनी राहुलजींची शिकवणी घ्यावी व द्यावी.
@yuvrajjideshmukh2551
@yuvrajjideshmukh2551 2 жыл бұрын
अगदी अभ्यासपुर्ण विश्लेषण करत आहात आपन, अभिनंदन आहे आपले .
@nandkumarjadhav3226
@nandkumarjadhav3226 2 жыл бұрын
Wow..what an interview.. Great Great mast Raju Parulekar Sir...
@Bhalshankar8130
@Bhalshankar8130 2 жыл бұрын
सन्मा.विलास आठवले,ही ऐतिहासिक मुलाखत आपण घडवून आणली,त्या बद्दल धन्यवाद!
@bhimraotayde871
@bhimraotayde871 2 жыл бұрын
Yes your statement is truth
@shubhamtayade446
@shubhamtayade446 2 жыл бұрын
खूप छान विश्लेषण
@vijaynikam8925
@vijaynikam8925 2 жыл бұрын
देव करो आणि या देशात माणुसकी नांदो!🙏
@lalitabhave813
@lalitabhave813 2 жыл бұрын
अतिशय उत्तम विश्लेषण.
@ushadeshpande277
@ushadeshpande277 2 жыл бұрын
Excellent anylisis
@sushmasuryawanshi937
@sushmasuryawanshi937 2 жыл бұрын
सर, खुप सुंदर, अभ्यासपूर्वक विश्लेषण 🙏🙏
@Jay.Hind.Jay.Maharashtra
@Jay.Hind.Jay.Maharashtra 2 жыл бұрын
(५०.२४ मिनिट)भारतातील प्रत्येक विद्यार्थी, संशोधक, शिक्षक - प्राध्यापक, यांनी आवर्जून ऐकले पाहिजे... पटेल त्याला पटेल सर्वांनाच पटावे असे पण नाही.. "जग हे परिवर्तनीय आहे." परुळेकरसर विश्लेषण एक नंबर.!!
@vijayadhawale8439
@vijayadhawale8439 2 жыл бұрын
Good interview 👍 one of the best explanations. 👌
@ashutoshtorne6938
@ashutoshtorne6938 2 жыл бұрын
Mr Raju Parulekar has explained very nicely. Very intelligent person. I have great respect for him.
@sarveshgaikar525
@sarveshgaikar525 2 жыл бұрын
My favourite journalist Raju Sir
@rajaramkapadi5626
@rajaramkapadi5626 2 жыл бұрын
राज ठाकरे १ आमदार घेऊन आपला पक्ष सुरू टेऊ शकतात. तस उद्दव ठाकरे सुद्धा तेच करणार...आणि शिवसेना ....वाढवणार... जय महाराष्ट्र,!🚩🚩🚩🚩🚩
@maheshkawade5487
@maheshkawade5487 2 жыл бұрын
अप्रतिम, खूप चांगली माहिती आज आपण सांगितली. आभार
@rajannadkarni3937
@rajannadkarni3937 2 жыл бұрын
UDDHAV. GREAT. PERSON. AND. CM.
@anilsandbhor8301
@anilsandbhor8301 2 жыл бұрын
फार अभ्यासपूर्ण विश्लेषण केले आहे परळीकर साहेबांनी याला वर्तमानपत्रात अगर मासिकांमधून लेख रूपात प्रसिद्ध करता आले तर आजच्या महाराष्ट्रातील सुज्ञ जनतेला चांगले मार्गदर्शन होऊ शकेल कृपया विचार करा आणि त्याप्रमाणे कृती होईल अशी अपेक्षा
@s.p.deshpande4275
@s.p.deshpande4275 2 жыл бұрын
मुळ प्रश्नाला उत्तर देतच नाहीत परुळेकर. कोणत्याही प्रश्नाचे उत्तरात ते फक्त संघाच्या विरोधातच संबंध जोडून बोले असं वाटत होतं.अर्थात वरवर जे आम्हाला त्यांचं जेवढं समजलं त्यावरुन ही coment .माझा आणि संघाचा कांहीही संबंध नव्हता आणि आता ही नाही.
@anilshirsat4406
@anilshirsat4406 2 жыл бұрын
Sir, hats of to the Analysis of contemporary and historical situation of the subcontinent. The expressions of thoughts are exactly matching to the Logic and rationality of the Individuals of Maharashtra.
@sudeshgaikwad703
@sudeshgaikwad703 2 жыл бұрын
खूपच छान व सत्यावर आधारित विश्लेषण. राजू सरांना धन्यवाद .
@nileshrupwate7062
@nileshrupwate7062 2 жыл бұрын
I would suggest a book to understand this thoughtful conversation by Mr Raju Parulekar, please read Kranti and Pratikranti written by Dr Babasaheb Ambedkar which would help to understand what Mr Parulekar want to say. Thank you again.
@pandurangsathe1673
@pandurangsathe1673 2 жыл бұрын
खुप अभ्यासपूर्ण व मुळ विचारसरणी आणि चालू घडामोडीचा संबंध अगदी सर्व सामन्यना समजेल असा आहे.शत प्रतिशत भाजप ही घोषणाच मुळी चुकीची आहे.त्यामुळेच दुसर्या पक्षाना संपविन्यचे कम सुरु आहे.त्यातूनही शिव सेना उभी राहिल असे वाटते.
@dineshkudale6873
@dineshkudale6873 2 жыл бұрын
absulately
@dineshkudale6873
@dineshkudale6873 2 жыл бұрын
right
@vishalsarode677
@vishalsarode677 2 жыл бұрын
Brilliant analysis by Raju parulekar sir.
@gangadharmadle4020
@gangadharmadle4020 2 жыл бұрын
Khup Chan vislesion kele sir 🙏🙏
@bhaskarshinde395
@bhaskarshinde395 2 жыл бұрын
अतिशय परखडपणे विचार व्यक्त केल्याबद्दल आपले अभिनंदन व धन्यवाद परुळेकर सर। काळजी घ्या ।
@sardarkhot4466
@sardarkhot4466 2 жыл бұрын
खुप छान परुळेकर सर .देश हा हुकूमशाही च्या दिशेने प्रवास करत आहे.
@yashpallandge8003
@yashpallandge8003 2 жыл бұрын
After all useless debates I finally got my answers. Raju sir👍
@ajitmithkar
@ajitmithkar 2 жыл бұрын
राजू परुळेकर ह्यांची मते खुप पटतात व माहितीही छान मिळते. 👍👍
@hemantmankame3180
@hemantmankame3180 9 ай бұрын
राजू परुळेकर साहेब आज पर्यंत काही जनान बरोबर बोलताना मजा येते तस तुम्ही बोलत होता तर आयक्तत रहावं . धन्यवाद 👍🏻👌🏻
@shankarkadam30
@shankarkadam30 2 жыл бұрын
राजू सर You have grate knowledge
@rameshjoshi3245
@rameshjoshi3245 2 жыл бұрын
Very Good
@coolvasi
@coolvasi 2 жыл бұрын
Got lot of knowledge n points to know.. really it was nice interview.. Sir plz have regular basis dialogues with raju sir..
@chandrashekhardeshpande936
@chandrashekhardeshpande936 2 жыл бұрын
परुळेकर संघाचे विश्लेषण चांगले करतात,पण संघावर मात कशी करायची हे सांगायचे आठवणीने विसरतात.....
@jayalotlekar7046
@jayalotlekar7046 2 жыл бұрын
Athvanine nahi soiskarpane.
@nandkumarjadhav3226
@nandkumarjadhav3226 2 жыл бұрын
My favorite राजू परूलेकर सर. Salute
@sdwagh69
@sdwagh69 2 жыл бұрын
खुप अभ्यासपूर्ण विश्लेषण.
LoP Shri Devendra Fadnavis interview with Raju Parulekar on The Insider
1:24:34
ROLLING DOWN
00:20
Natan por Aí
Рет қаралды 7 МЛН
Алексей Щербаков разнес ВДВшников
00:47
Викторина от МАМЫ 🆘 | WICSUR #shorts
00:58
Бискас
Рет қаралды 6 МЛН
ROLLING DOWN
00:20
Natan por Aí
Рет қаралды 7 МЛН