Me eka lungs chya rogane trasun gelo hoto ani ata tyatun baher padat ahe ani hyamule maze khup nuksan zale ahe 😢 pan mala mazya past madhun baher padata yet nahi me kay karu 😢
@StoicVichar7 күн бұрын
@@PranavAhite सर्वात प्रथम तुम्हाला तुमच्या नियंत्रणातल्या ज्या गोष्टी आहेत त्यांचा वापर करून तुमची health परत कशी मिळवता यरील यासाठी प्रयत्न केले पाहिजे. नंतर तुम्हाला स्वतःला या video मध्ये सांगितलेल्या 3 गोष्टींच पालन केलं पाहिजे. मृत्यू किंवा आजाराला घाबरू नका. मृत्यू हा सगळ्यांना कधी ना कधी येणार आहे. आजचा जो दिवस नशिबाने पाहायला मिळाला त्याला appreciate करा. आणि स्वतः चे मित्र बना, चांगली पुस्तके वाचा.