Thanks for your suggestions. I am staying in Ambernath. So Badlapur is the best picnic spot for us👍🙂
@Prithvi8425 ай бұрын
Wow Rahul bhai bahot simple karke batate ho..
@संजीवनीआऊमोरे7 ай бұрын
आमच बदलापूर 🤗माझी जन्म भुमी माझी मायभुमी
@suhaspatwardhan34635 ай бұрын
फार सुंदर माहिती. पुस्तक प्रेमींसाठी बेलवली येथे कॅप्टन आशिष दामले यांच्या सौजन्याने कार्यरत असलेले पाश्चात्य धर्तीवर सुसज्ज सोयींनी युक्त आहे. वाचाल तर वाचाल. वाचन प्रेमी नसाल तरीही जरुर भेट द्या. सुसंस्कृत बदलापूर घडविणारी भव्य दिव्य वास्तू पाहून नक्कीच आनंदित व्हाल. बदलापूर अंबरनाथ मार्गावर बदलापूर स्टेशन पासुन पायी चालत गेल्यास १० मिनिटांत पोहोचाल. .शेअर रिक्षा आहेतच.
Garami k dino me garami ka sinsineri batavo baarish ka nahi
@संजीवनीआऊमोरे7 ай бұрын
फक्त पाच नाही तर छोटे मोठे बरेचशे ठीकाण आहेत जिथे संपुर्ण बदलापूर शहराला पाणीपुरवठा करणारा जलशुद्धीकरण ब्याॅरेज धरण, बदलापूर विद्यापीठ, धनगर धबधबा यांसारखे अनेक ठिकाणी आहेत
@Nitin.J5 ай бұрын
बदलापूर कात्रप मोहपाडा परिसरातील चौपाटी मरीन लाईन्सला सुद्धा भेट द्या तिथे डोंगरावर लोक फिरायला जातात व पावसाळ्यात अती सुंदर असे छोटे नाले डबके हिरवळ बघायला भेटतील
@swatipradhan68397 ай бұрын
माहिती चांगली सांगितली.पण खाण्याची ठिकाणे पण सांगितली असती तर पर्यटकांना सोपे झाले असते.
@Nitin.J5 ай бұрын
@@swatipradhan6839 मुळगावचा वडा खा 👌
@digitalchetan87Ай бұрын
Namaste! Mujhe aapke videos bahut pasand hain, aur aap se bahut prerna milti hai. Kya aap mere saath ek video collaboration karenge? Mujhe umeed hai ki aapke saath kaam karke main bhi thoda famous ho sakunga aapki tarah. Aapka jawab ka intezaar rahega!
@UmeshMumbaiwalaАй бұрын
Ok
@shrikantthokal51685 ай бұрын
ही सर्व छोटी छोटी बुध्द मंदिरे आहेत. येथील लोकांनी हिंदू मंदिर केले आहेत