CM Eknath Shinde & DCM Devendra Fadnavis Interview | एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांची महामुलाखत

  Рет қаралды 487,066

Zee 24 Taas

Zee 24 Taas

Жыл бұрын

Subscribe : bit.ly/3K6xDvv
24 Taas LIVE TV : • Zee 24 Taas Live | Diw...
Website : zeenews.india.com/marathi
Loud Speaker | Hindutva | Hanuman Chalisa | भोंग्याचा वाद | हनुमान चालिसा
bit.ly/3k7CksW
Social Media Links :
- Like Page - zee24taas
- Subscribe Us - / zee24taas
- Follow Us - zee24taasnews
- Follo Us - zee24taas
-------------------------------------------------------------
Playlists :
Headlines Today | हेडलाईन्स - bit.ly/3nBVF7Q
Special Report | स्पेशल रिपोर्ट - bit.ly/3IcxfK0
Marathi Leaders । मराठी लीडर्स - bit.ly/3tyISH7
Maharashtra SuperFast | महाराष्ट्र सुपरफास्ट - bit.ly/3A9JSCF
24 Taas SuperFast | 24 तास सुपरफास्ट - bit.ly/3FETKp2
Zatpat Fast News | झटपट फास्ट बातम्या - bit.ly/3Ictqo4
5 Minitat 25 Batmya । 5 मिनिटांत 25 बातम्या - bit.ly/3nDwdyG
गावोगावी २४ तास | Gavogavi 24 taas - bit.ly/3FFcwNp
---------------------------------------------------------------------------------------
#MarathiNews #Zee24Taas #zee24taasLIVE

Пікірлер: 1 000
@shobhasane8816
@shobhasane8816 Жыл бұрын
अशी मुलाखत प्रथमच बघितली, जनतेच्या मनातील खदखद व्यक्त झाली.खूपच समाधान वाटलं..नाना. खूप खूप धन्यवाद.
@mnk1964
@mnk1964 Жыл бұрын
देवेंद्र फडणवीस साहेब...एक कुशाग्र बुद्धीमत्ता असलेले आणि मुद्देसूद मांडणी करुन विषय अतिशय सोप्या शब्दात सांगण्याचे कौशल्य असलेला नेता...भावी पंतप्रधान.
@shantaramshinde395
@shantaramshinde395 Жыл бұрын
लोक संख्या कमीत कमी झाली. पाहिजे. हें पहिला कायदा करावाच. भारत सुधारेल .. जय भारत. 💐🙏🏻💐🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
@mahendraujagare8657
@mahendraujagare8657 Жыл бұрын
समान नागरी कायदा याच विषयावर आहे भाऊ 😊 धन्यवाद
@sportslive4314
@sportslive4314 Жыл бұрын
मुलाखत असावी तर अशी👌👌👌
@shivajipatange4894
@shivajipatange4894 Жыл бұрын
ह्या प्रकारे प्रतेक राजकारणी लोकांचा अभ्यास घेतला पाहिजे नाना.....
@purva4145
@purva4145 Жыл бұрын
हो, पण फक्त BJP आणि शिंदे गटाचा नाही तर उध्दव ठाकरे गँग चा पण घेतला पाहिजे. अडीच वर्ष काही कमी कांड केले नाहीयेत त्यांनी. पण नाना विचारेल का प्रश्न शरद पवारांना?
@drushtikon7114
@drushtikon7114 Жыл бұрын
व्हा फडणवीस साहेब, हीच इच्छा होती एक की शेतकऱ्याला वीज ही दिवसा मिळाली पाहिजे, ती आपण पूर्ण करत आहात, खूप खूप धन्यवाद
@akashkshirsagar6807
@akashkshirsagar6807 Жыл бұрын
नानांनी सामान्य जनतेच्या मनातील प्रश्न विचारून खूप मोठा काम केला आहे; धन्यवाद नाना
@jaymaharashtra9874
@jaymaharashtra9874 Жыл бұрын
नाना पाटेकरांना सुद्धा दोन वेळची भ्रांत आहे म्हणजे माझे आणि नानांचे प्रश्न सारखेच आहेत .. ...... ... मग मी आजपर्यंत स्वतः ला उगीच कमनशिबी समजत होतो,...
@akashkshirsagar6807
@akashkshirsagar6807 Жыл бұрын
नशिबावर अवलंबून न राहता काम करत राहिले पाहिजे, भगवान श्री क्रिष्ण सांगतात की काम करत जा, हाक मारत जा मदत तयार आहे...
@sarjeraodatir3102
@sarjeraodatir3102 Жыл бұрын
लोकसंख्या कमी करण्यासाठी महत्त्वाचा कायदा आला पाहिजे व समान नागरी कायद्यासाठी सर्वात पूर्वी प्रयत्न होऊन तो कायदा बी लागू झाला पाहिजे
@sushmakakodkar2917
@sushmakakodkar2917 Жыл бұрын
नाना पाटेकर जी तुम्ही आमच्या नागरिकांच्या मनातले प्रश्न विचारत आहात त्याबद्दल धन्यवाद आम्हाला नक्की खात्री आहे हे ईडी सरकार महाराष्ट्राला प्रगतीच्या पथावर शंभर टक्के घेऊन जाणारच ईडी सरकारला आम्हा महाराष्ट्राच्या जनतेकडून खूप खूप खूप खूप शुभेच्छा
@dineshzanzat4808
@dineshzanzat4808 Жыл бұрын
तुम्ही म्हणता ईडी bjp ची आहे पण ईडी वाले जिते जातात तीते भ्रष्टाचार झाला राहते ना bjp मध्ये पण काही लोक आहे भ्रष्टाचारी पण विरोधक लोक त्यांचे नाव का सांगत नाही
@amitkadam7817
@amitkadam7817 Жыл бұрын
नाना एकदम बरोबर बोलताय. 🔥🔥
@akshaydhone8978
@akshaydhone8978 Жыл бұрын
जबरदस्त रोखठोक मुलाखत घेतली तुम्ही नाना
@vikasinglee
@vikasinglee Жыл бұрын
पण राजकारणी लोकांची संपत्ती गुणाकाराणे कशी वाढते well done नाना जी. शेतकरी एवढी मेहनत करतो त्याची नाही वाढत एवढी अशी काय सेवा करतात राजकारणी
@nileshdeshmukh5464
@nileshdeshmukh5464 Жыл бұрын
संपूर्ण जीवनात ऐक खास पहेलेली मुलाखत 🙏🙏
@jagatsingrajput9329
@jagatsingrajput9329 Жыл бұрын
मी एवढचं सांगु शकतो की ही संजय राउत ची मुलाकात मँनेज झालेली सारखी वाटतं नाही
@ajayhirve5201
@ajayhirve5201 Жыл бұрын
संजय राऊत ची मुलाखत बघायची च कंटाळा येतो मॅनेज केल्या सारखी मुलाखत असते
@sushmakakodkar2917
@sushmakakodkar2917 Жыл бұрын
शंभर टक्के खरं बोललात तुम्ही यांची मुलाखत म्हणजे केलेल्या कामाची पावती आहे
@ajayhirve5201
@ajayhirve5201 Жыл бұрын
@@sushmakakodkar2917 त्या संजय राऊत ची मुलाखत घ्यायल कोणी उरल नाही तुम्हाला एक सांगतो उद्धव ठाकरे गटात अस च आहे आता त्या संजय राऊत च ते नावपण घेत नाही माणुस असताना त्याला किंमत नाही देत माणुस बाहेर गेला की त्याची किंमत त्यांना कळते उद्धव साहेबांनी कोणत अस एकपण काम नाही केल मुख्यमंत्री असताना उलट कोविड मध्ये लोकाना खुप त्रास झाला जीव गेले लोकाचे ऑक्सिजन चा प्राब्लेम झाला
@dhananjayg9481
@dhananjayg9481 Жыл бұрын
Sanjya mhanje chatukar ahe
@ajayhirve5201
@ajayhirve5201 Жыл бұрын
@@dhananjayg9481 शिवसेना संपणारे संजय राऊत हाच आहे
@vipulmagdum3281
@vipulmagdum3281 Жыл бұрын
आजपर्यंत पाहिलेल्या मुलाखतीपैकी एक सुंदर मुलाखत 🙏 महाराष्ट्राला देवेंद्र फडणवीस यांच्या रूपाने एक अत्यंत हुशार आणि एकनाथ शिंदे यांच्या रूपाने गरीब जनता आणि शेतकऱ्यान्ची जाण आसणारा नेता मिळाला आहे, आसच चांगलं काम करत राहाल हीच अपेक्षा, बाकी जनता आशीर्वाद नक्की देईल 🙏
@sunilkhare3054
@sunilkhare3054 Жыл бұрын
खरी गोष्ट आहे. किती लोकांना पटली आहे, माहीत नाही.
@sachinm900
@sachinm900 Жыл бұрын
Gaddar aani anajipant
@NK-lt3cd
@NK-lt3cd Жыл бұрын
या मुलाखतीत सांगितले मुद्दे आपल्या पद्धतीने विस्तृत कर चल... तू खूप हुशार आहेस तर... उगाच चार दिड क्या मिळतात म्हणून काम करणा-यांवर निर्बुद्ध टीका करु नकोस... तुझ्या कामेंटमधुन तू राष्ट्रवादी दिसतोस. काय काम आहे तुझे.
@shitbit50
@shitbit50 Жыл бұрын
@@sachinm900 आला शेनीक
@sachinm900
@sachinm900 Жыл бұрын
@@shitbit50 mag ky aand bhakt
@user-tx1ns5kq7u
@user-tx1ns5kq7u Жыл бұрын
खूप छान नाना इमानदारी दिसते तुमच्या मधे नाही तर उद्धव आणि संजय राऊत यांच्या नाटक मुलाखत पाह ली होती
@maheshsutar8736
@maheshsutar8736 Жыл бұрын
एक मतदार म्हणून सामान्य माणसाची भूमिका नानांनी एकदम मस्त स्पष्ट केली. बोलती बंद 🚩🚩🚩जय महाराष्ट्र
@dhanajigaykar9467
@dhanajigaykar9467 Жыл бұрын
शिंदे साहेब फडणवीस साहेब अभिनंदन तुमचे एवढा मोठा निर्णय घेतल्याबद्दल
@divakarrao8725
@divakarrao8725 Жыл бұрын
Raste ani khadde fakta Mumbai madhech ahet kay ? Mukhya mantri sabandh rajyacha ahet, rajyacha sarv rastyance vichar karayla pahije.
@vishalmormare978
@vishalmormare978 Жыл бұрын
Nirnay ghetla nahi bala ajun khush Kay hoto😂😂😂😂
@utkarshjoshi77
@utkarshjoshi77 Жыл бұрын
पत्रकार कसा असावा कसे प्रश्न विचारावे ...चांगला आरसा दाखवला नानांनी पत्रकारांना
@mandakinishewale2234
@mandakinishewale2234 Жыл бұрын
नाना तुम्ही खूप छान प्रश्न विचारलेत असेच विचारणा प्रत्येक राजकारणाची झाली पाहिजे
@shivajipatange4894
@shivajipatange4894 Жыл бұрын
प्रत्येक न्यूज नेटवर्क वाल्यांनी असा कार्यक्रम ठेवला पाहिजे...
@anirudhmore8109
@anirudhmore8109 Жыл бұрын
For what, there are better things to watch, rather this goons!
@RS-wp5di
@RS-wp5di Жыл бұрын
महाराष्ट्रातील कंपन्या गुजरात ला का पाठवल्या याबद्दल प्रश्न विचारा.
@mithungorawade7679
@mithungorawade7679 Жыл бұрын
Zaberdasttttttt interview 🙌 🙏 👌 ✨️ 💪 👏 🙌 🙏 👌 ✨️ 💪 👏 🙌 🙏 👌 ✨️ 💪 👏
@karantidke1443
@karantidke1443 Жыл бұрын
नागड केलं नानांनी शरद आणि उद्धव ला
@akshaysarje307
@akshaysarje307 Жыл бұрын
खूप छान बोललात नाना खरी परिस्थिती आणि खूप चांगले प्रश्न विचारले दुसरे कोण विचारण्याची हिम्मत केली नसती. अंतता गोड बोलून जिरवली.
@priyakanade5920
@priyakanade5920 Жыл бұрын
After so many days we felt that some serious matters on Maharashtra has been discussed. We were all fedup of listening unsenseless lectures. Today felt very Nice 👍👍👍 Thanks to CM and DCM 🌹🌹💐💐
@nathajimane8734
@nathajimane8734 Жыл бұрын
dvdkc CD…就…巛…::…
@sabkadost3311
@sabkadost3311 Жыл бұрын
लै भारी मुलाखत 😌❣️💕
@gopalpalave3798
@gopalpalave3798 Жыл бұрын
Nana great
@jayeshwakale230
@jayeshwakale230 Жыл бұрын
नाना आपण सगळे जण आपापल्या परीने मतदान करत होतो पण नाना मला असे वाटते कि मैदानावर बहिष्कार टाकला पाहिजे
@ramakantpatil942
@ramakantpatil942 Жыл бұрын
नानांनी जेवढा प्रश्न विचारायला वेळ घेतला तेवढा उत्तर द्यायला एकनाथजी व फडणवीस यांनी वेळ दिला नाही.
@rajupnjkr
@rajupnjkr Жыл бұрын
कारण ते स्वच्छ प्रामणिक अभ्यासू कार्यतत्पर आहेत.‌
@sachinbandwal3662
@sachinbandwal3662 Жыл бұрын
Interview are set
@satishmunde9493
@satishmunde9493 Жыл бұрын
Only NANA can do this.... Amazing
@divakarrao8725
@divakarrao8725 Жыл бұрын
Nana must grill also all chief leaders of opposition party.
@mukundshinde869
@mukundshinde869 Жыл бұрын
चांगल्या लोकांचीच १०० दिवस झाल्यावर मुलाखत होते जसे मोदी जी आणि फडणवीस जी ,पण ज्यांनी आजपर्यंत भ्रष्टाचार केला त्यांना पण विचारा आधी प्रश्न न सांगता ......
@mh21jokergaming39
@mh21jokergaming39 Жыл бұрын
50 खोके देताना पैसे कुठून आले सरळ प्रश्न माझा साहेब
@mandakinishewale2234
@mandakinishewale2234 Жыл бұрын
घाणेरडा शब्द किती वेळा बोलावा याला काही परिशिमा असते आमच्यासारख्यांना नेम आहे तुम्हाला नेम नाहीत का नानासाहेब खूप छान बोललात खूप छान बोललात मी एक सर्वसामान्य स्त्री आहे पण मला एवढं आवडलं खूप छान
@MhSURAJ
@MhSURAJ Жыл бұрын
@@mandakinishewale2234 हे महाराष्ट्रीयन गुजराथी वाढत चालले आहेत आपल्या राष्ट्रात ताई.आणि हळूहळू यांना यांची लायकी दाखवून देतील ना हे गुजराथी,यूपी,बिहारी,मारवाडी तेव्हा यांच्या भुंड्याला जी आग लागेल ना तेव्हा यांना कळेल.
@ajayhirve5201
@ajayhirve5201 Жыл бұрын
@@mh21jokergaming39 काय पुरावा आहे असेल तर सिद्ध करा
@kafrefamily
@kafrefamily Жыл бұрын
@@mh21jokergaming39 tu baghitle khoke ? Ani 100 crore per month ghenare kon hote ?
@navnathnanaware9986
@navnathnanaware9986 Жыл бұрын
नाना तुमच अभिनंदन पण उद्धवची मुलाखतीत घ्या
@ganeshkailas2325
@ganeshkailas2325 Жыл бұрын
वा नाना वा,
@san95025
@san95025 Жыл бұрын
Nana is a great humble person. We are proud of you DADA
@raghavwandhare1387
@raghavwandhare1387 Жыл бұрын
शिंदे आणि फडणवीस सरकारचं अभिनंदन
@s.sjoshi3147
@s.sjoshi3147 Жыл бұрын
अप्रतिम मुलाखत... घेतली नाना नि .... खरोखरच सर्वसामान्य जनतेचे प्रश्न नाना नि मांडले
@kumar98332
@kumar98332 Жыл бұрын
Super👌👌 interview
@ganeshcholke5732
@ganeshcholke5732 Жыл бұрын
नाना पाटेकर सर आपण खूपच मनातील प्रश्न विचारले खरच तुम्ही खरच तुम्ही अभिनेता आहेत पण सर्व वास्तविक जीवनाची दिशा दाखवणारे आहे तुम्हाला चांगले आरोग्य धन संपत्ती आणि देश सेवा आपल्या हातून घडो हीच गणपती बाप्पा चरणी प्रार्थना करतो आहे. नाना पाटेकर सर खूप खूप धन्यवाद तुम्हाला 💐💐💐💐🌹🌹🙏🙏🙏🙏
@pravinghadage6394
@pravinghadage6394 Жыл бұрын
जलयुक्त चा प्रभाव खरच झाला आहे
@dineshzanzat4808
@dineshzanzat4808 Жыл бұрын
समान नागरी कायदा लागू झाला पाहिजे
@swapnilpawar9212
@swapnilpawar9212 Жыл бұрын
जय महाराष्ट्र, सत्यमेव जयते.
@nikhiljadhav7359
@nikhiljadhav7359 Жыл бұрын
जेव्हापासून भाजपा चे सरकार स्थापन झाले आहे तेव्हापासून ED ची कारवाई पण बंद झाली .
@deepster4258
@deepster4258 Жыл бұрын
Zopet ahe vatt bhau tu
@deepster4258
@deepster4258 Жыл бұрын
Dhad satr suru ahet...fkt news yen band zal
@deepster4258
@deepster4258 Жыл бұрын
Jara loksatta vartmanpatr vachat jaaa...
@manjushamanjushazade5843
@manjushamanjushazade5843 Жыл бұрын
Mukhyamantri sahebala mhit nhi ky he sarv fadanvis saheb
@VivekAnna1996
@VivekAnna1996 Жыл бұрын
अरे पण ह्या रणवीर सिंघ ला काही समजतंय का? Ki फक्त टाळ्या vajavto आहे
@its_me7267
@its_me7267 Жыл бұрын
😅😅😅😂😂😂
@killedarmadhav8
@killedarmadhav8 Жыл бұрын
एकदम भारी 😊😊😊😊
@boycottbollywood923
@boycottbollywood923 Жыл бұрын
🤣🤣🤣🤣🤣
@archanamumbarkar9835
@archanamumbarkar9835 Жыл бұрын
😀😀😀
@dilipjadhav2917
@dilipjadhav2917 Жыл бұрын
शिंदे साहेब जनता खऱ्या शिवसैनिक बरोबर म्हणजे तुमच्याबरोबर आहे.
@sachinm900
@sachinm900 Жыл бұрын
Gaddar
@sanjayjadhav857
@sanjayjadhav857 Жыл бұрын
@@sachinm900 uddhav thakare
@indian8600
@indian8600 Жыл бұрын
101% शिंदे साहेबांबरोबर
@NK-lt3cd
@NK-lt3cd Жыл бұрын
​@@sanjayjadhav857 तो फक्त तेवढा शब्द लिहायला आला. त्याला मुलाखतीशी देणंघेणं नाही
@keshavkasar9950
@keshavkasar9950 Жыл бұрын
12 hours electricity provide to farmers regularly during the day... It's very good decision to all farmers God bless you sarkar.. But dont forget your promise 😢
@m.cgamingtheif9408
@m.cgamingtheif9408 Жыл бұрын
Great 👍 Nana 💓
@prakashdavane992
@prakashdavane992 Жыл бұрын
सामान्य नागरिक म्हणून आम्हाला पण मत मंडण्याचा फ्लॅट फॉर्म द्यावा
@balkrishnachaudhari9423
@balkrishnachaudhari9423 Жыл бұрын
धन्यवाद नाना श्री तुम्ही सर्व पत्रकारांची जिरवली खरच खूप चांगली प्रश्न विचारले तुमचेही धन्यवाद देवेंद्र फडणवीस साहेब आणि शिंदे साहेब यांचे धन्यवाद त्यांनी सुद्धा खूप चांगले निर्णय घेतले मी शेतकरी म्हणून सांगतो लाईट बद्दल जो घेतलेला दिवसाची लाईट देणार हा फार उत्तम निर्णय घेतला आणि दुसरा लोकसंख्याबाबत नियंत्रणाचा नाना श्री एक विनंती आपल्याला एकदा उद्धव साहेब माझी दादांची पण इंटरव्यू घ्या असाच गॅदरिंग खुलाश मागच्या अडीच वर्षात त्यांनी केलेल्या कामाबद्दल आणि त्यांनी केलेल्या भ्रष्टाचाराबद्दल सुद्धा विचार महत्त्वाचा कोविडमध्ये केलेल्या भ्रष्टाचार मुंबई महानगरपालिकेत झालेला भ्रष्टाचार याबद्दल विचारावे विनंती धन्यवाद जय महाराष्ट्र पुन्हा एकदा नाना तुमचं खूप खूप आभार फडणवीस साहेब शिंदे साहेब आपले खूप खूप आभार
@vikasauti2458
@vikasauti2458 Жыл бұрын
फक्त एकदा उध्दव साहेबांची मुलाखत या दोघांनी घ्यावी आणि न डर. दिलखुलास प्रश्न विचारा.
@sudhirnachaneclusterheadma3180
@sudhirnachaneclusterheadma3180 Жыл бұрын
उध्दव साहेब फक्त आणि फक्त सामना साठी, आणि संजय राऊत यांनाच मुलाखत देतात
@darpansangurdekar1900
@darpansangurdekar1900 Жыл бұрын
@@sudhirnachaneclusterheadma3180 correct 😂😂😂
@abhijitkulkarni9822
@abhijitkulkarni9822 Жыл бұрын
बरोबर बोललात भाऊ
@adityakumar5052
@adityakumar5052 Жыл бұрын
Nana has perfectly addressed the emotional dilemma of Maharashtrian’s
@narendrajoshi1595
@narendrajoshi1595 Жыл бұрын
ईस्ट और वेस्ट नाना इज द बेस्ट एक नंबर मराठी माणसाच्या मनातले प्रश्न निर्भिडपणे मांडले नाना नी तेवढ्याच मनमोकळे पणाने मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री साहेबांनी उत्तर दिली
@MinecraftGamer-bo9bz
@MinecraftGamer-bo9bz Жыл бұрын
नानासाहेब खरच खुप छान प्रश्न विचारले धन्यवाद पण जे शेत कर्याना मदत जाहीर होते ती त्याच्या पर्यंत पोहचते की नाही हे कोण बघतो ❓
@KidsStoryTime-
@KidsStoryTime- Жыл бұрын
Kadak nana 👍
@sandeepk846
@sandeepk846 Жыл бұрын
आता नानाची मुलाखत घ्यायला तनुश्री ला आणि मनिषा कोईराला, आयेशा जुल्खा ला बोलवा🤪🤪🤪🤪🤪
@quelmec
@quelmec Жыл бұрын
This is clearly a capital event in public discourse in our state! Bravo, Nana saheb!
@mohanchavan3532
@mohanchavan3532 Жыл бұрын
ही मुलाखत फार चांगली आहे तशीच मुलाखत माजी मुख्यमंत्री उंदव साहेब याची सुध्दा घ्यावी कारण ऐवडी दिल खुलास मुलाखत उंदव साहेब नी कधी दिलेली पाहिली नाही त्यामुळे अमहाला उंदव समजलेच नाहित
@sunilkhare3054
@sunilkhare3054 Жыл бұрын
Aili naahi ka planned मुलाखत ? घरातल्या घरात ? की तेही मोकळी नव्हती ?
@avinashgayke4126
@avinashgayke4126 Жыл бұрын
✌️Unbelievable.. ✌️
@CSCGURU143
@CSCGURU143 Жыл бұрын
एकनाथ शिंदे साहेब कामाला फक्त नसती मंजुरी देऊन फायदा नाही कामाचा लाभ शेतकऱ्यांपर्यंत पोचत नाही कारण 2018 2019 2020 इत्यादी पिक विमा पासिंग झाल्या पर्यंत शेतकऱ्यांना पीक विमा अजून पर्यंत खात्यामध्ये आला नाही माननीय मुख्यमंत्री साहेब मी एक साधारण शेतकरी आहे माझी एक समस्या आहे माझ्याकडे चार साडेचार एकर जमीन आहे दीड ते दोन एकर जमीन नदी शेजारी असल्यामुळे माझे ठिबक व छडी इत्यादी सर्व दोन वर्ष वाहून गेल्यामुळे माझ्यावर कमीत कमी पाच साडेपाच लाख रुपये कर्ज झाले आहे ठिबक साठी लोन घेतलं होतं आम्ही आम्ही आमच्या शेतातली पूर्ण ठिबक वाहून गेल्यामुळे आम्हाला काहीच पर्याय राहिला नाही आमचं कर्जसुद्धा भेटू शकत नाही आणि त्यामध्ये आम्हाला बँक परेशान करत आहे तर आमच्याकडे एकच पर्याय आहे फक्त तो म्हणजे आत्महत्या चा तुम्ही सांगा आता शेतकऱ्यांना याच्यावर काय करावे आणि तुम्ही नुकसान भरपाई देता 2000 ते 3000 रुपये याच्यामध्ये शेतकऱ्याचा एक महिन्याचा सुद्धा किराणा येत नाही तुम्हाला मुख्यमंत्री साहेब एका महिन्याचे पेमेंट चार लाख रुपये आहे आम्हाला चार लाख रुपये येण्यासाठी करीबन दहा वर्ष काम करावे लागते निव्वळ नफा कमावण्यासाठी शेतकऱ्यांना आत्महत्या करणार नाही तर काय करणार मी राहुल एकनाथ विसपुते 8668963096
@navnathnanaware9986
@navnathnanaware9986 Жыл бұрын
भावा दोन वर्षांपासून काय केलंस
@CSCGURU143
@CSCGURU143 Жыл бұрын
@@navnathnanaware9986 शासनाला मदत मागून सुद्धा मदत मिळाली नाही
@arvindpatwardhan7982
@arvindpatwardhan7982 Жыл бұрын
एकदा निलकांती पाटेकर यांचा interview घ्या. त्या सांगतील नाना काय आहे ते
@archanamumbarkar9835
@archanamumbarkar9835 Жыл бұрын
😀
@sanchitkurnurkar8498
@sanchitkurnurkar8498 Жыл бұрын
Nana sirs thoughts and ideas are great.he must be CM of maharashtra.
@Doctor_Rover
@Doctor_Rover Жыл бұрын
Kahi hi..
@prathameshgole8733
@prathameshgole8733 Жыл бұрын
😂
@dhananjayg9481
@dhananjayg9481 Жыл бұрын
Ghantq Bc..
@9969760439
@9969760439 Жыл бұрын
Ani kay koni ghar deta ka ghar karat basnar ka ha
@prasadshinde8088
@prasadshinde8088 Жыл бұрын
😆😆😆
@surajmishal3383
@surajmishal3383 Жыл бұрын
Amazing interview. This interview should be shown on all national news channels across entire nation.
@a.rpawale1607
@a.rpawale1607 Жыл бұрын
बीजिजीआयआयआयआयआयआयआयआयआयआय
@skrindepth6573
@skrindepth6573 Жыл бұрын
Yes but with English subtitles
@ramsontakke4345
@ramsontakke4345 Жыл бұрын
जय हो विजयी हो
@rajdigitalphotostudionatep2232
@rajdigitalphotostudionatep2232 Жыл бұрын
खूप छान मुलाखत घेतली नाना आपण आपले खूप आभारी आहोत सर्वसामान्यांचे प्रश्न मांडले त्याबद्दल खूप खूप धन्यवाद जी 24 तासचे खूप खूप धन्यवाद 🙏 धन्यवाद
@pravinkadam1164
@pravinkadam1164 Жыл бұрын
Salute to ........knowledge & point to point discussion strategy of Devendra fadanvis saheb.......simplicity of eknath Shinde saheb......clr & direct questions of Nana patekar ji💯💯💯
@drneelimashilotri8440
@drneelimashilotri8440 Жыл бұрын
Nana , bhaari, Ani fearless... as usual 🙂
@pushkarnakil8424
@pushkarnakil8424 Жыл бұрын
हे दोघे म्हणजे पोरं सोरं हो नानांसाठी 😊
@sadhanavaidya3119
@sadhanavaidya3119 Жыл бұрын
फार महिन्यानी tvसमोर बसून ऐंकाव असा छान कार्यक्रम झाला
@Jai-Mahakaal
@Jai-Mahakaal Жыл бұрын
Awesome 👍👍👍
@chandrakantdaf5849
@chandrakantdaf5849 Жыл бұрын
Great 👍
@sagargaikwad3227
@sagargaikwad3227 Жыл бұрын
एक छान मुलाखत बघायला मिळाली.. खूप दिवसांनी.... फक्त प्रश्नचं नव्हे तर त्यांची उत्तरं सुद्धा मन प्रफुलीत करून गेलीत... या सरकारकडून लोकांना खूप अपेक्षा आहेत... ये रे माझ्या मागल्या, असं निश्चित होणार नाही याची खात्री आहेचं!सामान्य माणसाला जे प्रश्न पडतात, तेच नानांनी विचारले... आणि त्याची उत्तर सुद्धा,एकमेकांना पूरक आणि या जनतेला पूरक असणाऱ्या या जोडीनं दिलीत त्याबद्दल मनापासून आभार!!!!!
@bvv948
@bvv948 Жыл бұрын
फडणवीस great leader... धन्यवाद शिंदे साहेब...नाही तर वीट आला होता घर कोंबड्या चा
@dnyaneshpawar8169
@dnyaneshpawar8169 Жыл бұрын
घरकोंबडा होता म्हणुन कोरोनात वाचलाय नाहीतर खपला असतास घंटा वाजवुन
@sachinm900
@sachinm900 Жыл бұрын
Chup re andh bhakt bhaiya....gaddar sala
@boycottbollywood923
@boycottbollywood923 Жыл бұрын
@@dnyaneshpawar8169 what a joke 🤣🤣🤣🤣
@bvv948
@bvv948 Жыл бұрын
@@dnyaneshpawar8169 गप रे चोक्या...नको सांगू मला तू laa चाटा यची तर चाट
@bvv948
@bvv948 Жыл бұрын
@@boycottbollywood923 लई मोठा जोक केला भाऊ त्यांनी
@poojapevekar4151
@poojapevekar4151 Жыл бұрын
this is perfect journalism from a perfect actor
@JayvantG
@JayvantG Жыл бұрын
उद्धव साहेबांना प्रश्न 😊जर सत्तेची हाव नव्हती तर रामदास कदम सारख्या धडाकेबाज नेत्याला अडगळीत ठेऊन मिसरूड न फुटलेल्या कालच्या पोराला मंत्रीपद द्यायची काय गरज होती . ? 😊 एकाच घरात दोन मंत्रीपद ठेवण्याचे प्रयोजन काय ? 😊 हिंदुहृदयसम्राट ही बिरुदावली काढून जनाब लावण्याची गरज का भासली ? (तेही शिवसेनेच्या कॅलेंडवर ) 😊 जर तुम्ही बाळासाहेबांचे वैचारिक वारसदार आहात तर बाळासाहेबांचे एक नंबर विरोधक काँग्रेस राष्ट्रवादीसोबत का गेला ? ( बाळासाहेब म्हणाले होते " काँग्रेससोबत जाण्यापेक्षा मी शिवसेना बरखास्त करीन ) 😊 तुम्ही खरंच कट्टर हिंदुत्ववादी म्हणून घेत असाला तर अजान स्पर्धा भरवण्याचे कारण काय ? 😊 खरंच कट्टर हिंदुत्ववादी म्हणून घेत असाल तर राम काल्पनिक पात्र आहे असं म्हणत रामसेतूला नाकारणाऱ्या हिंदुद्वेशी काँग्रस सोबत का गेला. ? 😊 युतीतुन निवडून येऊन ऐनवेळी काँग्रेस राष्ट्रवादी सोबत जाऊन युतीला मतदान करणाऱ्या मतदारांशी गद्दारी केली हे नैतिकतेला धरुन आहे का? 😊 "शिवसेनेच्याच मतदार संघात व त्यांच्याच विरोधात डावपेच करत काँग्रेस राष्ट्रवादी हे पक्ष वाढवत आहेत " . या स्थानिक नेत्यांच्या तक्रारीवर अडीच वर्ष गप्प का होतात . (तानाजी सावंत यानी तर एकदा भरसभेतच आपली व्यथा बोलून दाखवली होती) 😊 आपण खरंच आजारी होतात, दौरे करता येत नव्हत, संवाद साधता येत नव्हत तर पदावर राहण्याचा अठठाहास का होता ? मग सत्ता जाताच इतके दौरे कसे काय जमत आहेत. 😊 मागच्या पंचवार्षिक कार्यकालात जर भाजप त्रास देत होती तर पुन्हा २०१९ला पुन्हा युती करायची काय गरज होती? 😊 जर 'भाजपने मुख्यमंत्रीपद देतो म्हटले होते ' असे म्हणताय तर तुम्ही प्रचारावेळीच का जाहीर केला नाही . (जनतेला अंधारात ठेऊन बंद खोलीत चर्चा करण्याचे कारण काय ? ) 😊 जर तुम्हाला खरोखरच औरंगाबदच संभाजीनगर नामकरण करायचं होतं तर अल्पमतात आल्यावर शेवटच्या दिवशी जाहिर करायचं काय कारण ? (ते संभाजी नगरच्या जाहिर सभेतही करू शकला असता . पण " मी म्हणतोय ना ? मग कशाला नामकरण पाहिजे असं म्हटला होता . 😊 कर्णेबंदी आंदोलनात कर्ण्याचं समर्थन करतांना हनुमान चालिसा म्हणणार्‍यावर गुन्हे कुणाच्या मर्जीसाठी दाखल केला ? 😊 जर तुम्हाला धर्मनिरपेक्ष विचार स्विकारायचे असतील तर स्वतःला हिंदुत्ववादी म्हणून घ्ययची का गरज वाटत आहे.? 😊 तुम्ही स्वतःला वाघ समजत असाल तर रडून सहानुभूती मिळवणे आपण योग्य वाटते का ? 😊 सर्व आमदार खासदार काँग्रेस राष्ट्रवादी यांची संगत नको म्हणत असतांना त्याच्याशीच राहण्याचा अट्टाहास का ? ( पुन्हा भाजपसोबत जायचे नव्हते तर विरोधात राहिला असता तरी सत्तालोलूप अशी इमेज न राहता स्वाभिमानी पक्ष अशी इमेज तयार झाली असती - 😊
@UtkarshGadkari
@UtkarshGadkari Жыл бұрын
Atleast they have courage to speak on Live. Not scripted interviews. Like we used to see.
@vikasinglee
@vikasinglee Жыл бұрын
Waw तुम्ही सेवक आहात राज्यकर्ते नाही well done नाना जी
@sarjeraodatir3102
@sarjeraodatir3102 Жыл бұрын
घेतलेली मुलाखत योग्य त्याला उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री योग्य उत्तर दिले आणि दोन्ही पूरक असे मंत्री उपमुख्यमंत्री आहेत त्यामुळे महाराष्ट्राचे संपूर्ण कायापालट केल्याशिवाय ही दोन्ही जोडी राहणार आणि यांना संपूर्ण सर्व गोष्टीची जाण आहे
@balajishinde1315
@balajishinde1315 Жыл бұрын
एक नंबर मुलाखत प्रश्न एक नंबर उत्तर एक नंबर
@narendrajoshi8962
@narendrajoshi8962 Жыл бұрын
नाना मुलाखत देतोय का घेतोय ?
@vitthalbabre3486
@vitthalbabre3486 Жыл бұрын
Nana is great👌
@anikhedkar2137
@anikhedkar2137 Жыл бұрын
Jabardast interview wahh 🎉
@amitkadam7817
@amitkadam7817 Жыл бұрын
समान नागरी कायदा बाकीच्या राज्यात आहेत तर महाराष्ट्रमध्ये का नाही करत तुम्ही मग
@ad.g7657
@ad.g7657 Жыл бұрын
नटसम्राट रोख ठोक..... एकनाथ नुसती मान हलवू नका....योग्य नाना जी
@gokulkumbhar6044
@gokulkumbhar6044 Жыл бұрын
Nana has a soft corner for UT.He often calls him as Uddhav Dada.
@jaymaharashtra9874
@jaymaharashtra9874 Жыл бұрын
तनुश्री दत्ता वरील अन्याय दूर होईल हीच माफक अपेक्षा
@hrishikeshjoshi1484
@hrishikeshjoshi1484 Жыл бұрын
महाविकास आघाडीच्या सरकार मध्ये नाना आणि इतर लोकांनी असा कार्यक्रम नाही घेतला. आता कंठ फुटलाय.
@bhagavanbhakare2297
@bhagavanbhakare2297 Жыл бұрын
अगदी बरोबर
@tukaramshinde9729
@tukaramshinde9729 Жыл бұрын
नाना ग्रेट चांगला समाचार घेतला बोक्याचा 👌👌👍
@aapalkokananibarachkay3632
@aapalkokananibarachkay3632 Жыл бұрын
नानांनी प्रत्येक सरकारची अशीच मुलाखत घ्यावी 🙏🏻
@rohitjadhav5787
@rohitjadhav5787 Жыл бұрын
शेतकऱ्यांना वीज, हमीभाव, प्राथमिक सुविधा याचा विचार लवकरात लवकर सरकारला करावा लागेल अन्यथा एकदाकी शेतकऱ्यांनी स्वतः साठी शेती पिकवयाला सुरुवात केली तर हे जग उपाशी झोपेल त्यासाठी शेतकरी वाचला तरच हे जग वाचेल अन्यथा भविष्य अवघड आहे.
@avirajdongare9761
@avirajdongare9761 Жыл бұрын
Great Nana👍
@rahulchaudhari5827
@rahulchaudhari5827 Жыл бұрын
Nana 🙏👌
@sureshbade9947
@sureshbade9947 Жыл бұрын
अशा मुलाखती प्रत्येक चैनल वाल्यांनी करायला पाहिजेत. खोट्या बातम्या छापून खोट्या बातम्या सांगून लोकांची दिशाभूल करण्यापेक्षा खरोखर लाईव्ह मुलाखत चांगली
@giteshnagapure3258
@giteshnagapure3258 Жыл бұрын
खूप छान मुद्दे मांडले नाना जी आपण अगदी आमच्या मनात असलेले प्रश्न आपणच मांडले ते पण दिलखुलाश...
@Indian-cp4fk
@Indian-cp4fk Жыл бұрын
प्रश्न विचारणारा पण भरी आणि उत्तर देणारे पण...,,🚩🚩 वास्तवदर्शी उत्तर
@rajendraghadigaonkar1755
@rajendraghadigaonkar1755 Жыл бұрын
नाना तुम्ही मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री या दोघांना पण खूप छान प्रश्न विचारता पण या लोकांना एवढं चांगल्या पद्धतीने खोटं बोलायची सवय झालेली आहे की जे काय आम्ही बोलतो वागतो याच्याबद्दल जनतेला काहीच समजत नाही पण योग्य वेळ आल्यावर जनता स्वार्थी राजकारणांना नक्कीच जागा दाखवेल
@vishakhajoshi6104
@vishakhajoshi6104 Жыл бұрын
प्रत्येक नेत्याला असे प्रश्न विचारले पाहिजेत .धन्यवाद नाना .प्रत्येकाच्या मनातले प्रश्न विचारले तुम्ही .
@pratapg5711
@pratapg5711 Жыл бұрын
काल सोयाबीन काढताना माझ्या बाजुचं सगळं घर पावसात भिजून आजारी पडलय.....
@swapnilpadare8607
@swapnilpadare8607 Жыл бұрын
भाई तुमचे मनपूर्वक अभिनंदन💐🚩
@vinodmane3221
@vinodmane3221 Жыл бұрын
खुप छान नाना
@nileshsonawane7533
@nileshsonawane7533 Жыл бұрын
कुणी चिन्ह देतं का चिन्ह अरं ह्या रस्ता भरकटलेल्या आम्हा शिवसैनिकांना कुणी पक्ष देईल का पक्ष
@mansinghpol7775
@mansinghpol7775 Жыл бұрын
नानासाहेब हीच खरी तळमळ आहे तुम्ही इतके छान प्रश्न विचारले. की तुमच्या प्रश्नाला मंत्री सुद्धा लाजत होते. तुमच्या प्रश्नाचे उत्तर देवाला सुद्धा देता आली नसती. पण या मंत्र्यांनी कशी तरी दिली.
@pratikgade745
@pratikgade745 Жыл бұрын
नानासाहेब सद्ध्या परिस्थिती भाष्य करत आहेत त्याबद्दल मनापासून धन्यवाद
ВОДА В СОЛО
00:20
⚡️КАН АНДРЕЙ⚡️
Рет қаралды 32 МЛН
Pune: program nana Patekar speech
6:50
ABP MAJHA
Рет қаралды 193 М.