राजसाहेब आपली खूप गरज आहे महाराष्ट्राला..... थोडे पश्चिम महाराष्ट्रात लक्ष द्या, आपणास यश नक्की मिळेल.
@mohankolate94572 ай бұрын
राजसाहेब आपल्या मायभूमीतील ग्रेट कलाकार नमस्कार
@supriyapawar32312 ай бұрын
नकला कलाकार
@KetanSalakre2 ай бұрын
सरकार वाकलय आणि आता मिळेल त्याच्या पुढ्यात झोपतय
@ajay26patil2 ай бұрын
Awesome speech🚩
@Maharahstra2 ай бұрын
सलग १८ वर्षे स्वबळावर निवडणूका लढणारा महाराष्ट्राचा एकमेव शेवटचा पर्याय राज ठाकरे🚩 आता एक संधी फक्त नवनिर्माणालाच:":":.
@ravishibe58052 ай бұрын
फडतूस पर्याय
@Yalgaar-Ak07072 ай бұрын
😂
@ddp6332 ай бұрын
बिन शर्ट उघडा पाठींबा देणारे राजू पेंटर
@manishteravkar3592 ай бұрын
साहेबांनी बिनशर्त पाठींबा देऊन प्रचंड नुकसान केले आहे. हे मान्य करावे लागेल
@MandarAkre2 ай бұрын
Khup sandhi dili... Saheb roz navin role play kartat. Aaj ithe udya tithe.
@myqueen61332 ай бұрын
आपली भूमिका एकदाची स्पस्ट करा
@ushajoshi43392 ай бұрын
सतत धरसोडपणा वृत्ती दुसर्यावर टिका करणार. विश्वासार्हताच गमामलेली हे काय ठाम भुमिका घेणार
@aryanpatil75592 ай бұрын
मनसे ही फक्त advertising कंपनी आहे 😂
@sw-et1dv2 ай бұрын
Ek sath teen kutri sapadlit IT Cell chi, comments kartayet…
@RajuDandge-q1p2 ай бұрын
Jay.manse🎉
@prashantS21272 ай бұрын
फक्त कॉमेडी बाकी काय नाही
@मराठा-ष4ब2 ай бұрын
आरे सुधरा आणि मराठी माणसाला साथ दया नाही तर येणाऱ्या दहा पंधरा वर्षांनी राज साहेबांची आठवण होईल इतकच
@KishorThorat-te1bk2 ай бұрын
बरोबर आहे
@abhijeetborse2 ай бұрын
😂😂 त्यापेक्षा आजू बाजूचे लोकांना सात द्या मराठी लोक मदतीचा हात पुढे करा
@Strombreaker23402 ай бұрын
@@मराठा-ष4ब तुझ्या खाज ने पाठिंबा काय मराठी माणसाला दिलं होतं का.
@RaghuttamDhuri2 ай бұрын
काॅमेडी म्हणत आहे तो सुधारणार नाही कारण पिंडच न सुधारणारा अशा चांगल्या कार्यक्रमात बोलवतात कारण अभ्यास न्यान फालतू बोलणे नाही, नाहीतर महाराष्ट्रात भरपूर नेते आहेत पण नाही बोलवत, राजकारण सोडून व्यास पिठावर बोलणारे एक मेव म्हणजे राज ठाकरे साहेब,, मराठी माणसांमध्ये एक जुट नाही हे मात्र नक्की,,कारण पुढचा विचार करत नाही
@amolgaikwad18142 ай бұрын
Kai abhyas ahe sahebancha kharch saheb maharashtra la fakt tumhich vachaou shakta mukhyamantri raj saheb thakre❤
@ganeshsahane39912 ай бұрын
सरकार वाकलं...तुम्ही वाकले.
@nikeshkadam67192 ай бұрын
Raj Saheb ❤️
@VivekananadPatil2 ай бұрын
आर्णीय भाऊ जय महाराष्ट्र भाऊ bjp हा पक्ष पहिला सारखा आहे का ही शक्का आहे राजकारण बोलण्याने होत नाही ते ग्राउंड लेव्हल ला काम कराव लागतं शेतकरी रीवर बोला हा महाराष्ट्र शेतकरी चं आहे
@jameermundhe2 ай бұрын
Waklelya 🤣"sarkaar" la 💁♂️'tumhi' pan 🙆♂️"lataklele" ahaat. 😂😂😆😂 "shirt" Kadhun😂😆🤣
@मनसेकार्यकर्ता-य7श2 ай бұрын
राज साहेब
@omkarparulkarfortechbe42 ай бұрын
राज साहेब ❤️❤️❤️
@dattatraypatil46182 ай бұрын
❤
@ushajoshi43392 ай бұрын
फक्त खळ्ळ खट्याक पेक्षा चित्र कारिता शिकवली असती तर त्यांना रोजगार मिळाला असता व थोडीफार कमाई तरी झाली असती
@vishalotavkar62012 ай бұрын
❤❤❤❤❤❤
@santoshmhaskar48132 ай бұрын
याला तर बिल्कुल घेऊ नका हा स्वताहि निवडू न येणार नाही आणि कोणाला येउ देनार नाही😂😂
@somnathpawar38322 ай бұрын
लय खाज आसेल तर रोज वाकावच लागत
@sahadevkarangutkar83162 ай бұрын
प्रचंड अभ्यासु व्यक्तीमत्व ❤
@somnathpawar38322 ай бұрын
पण परीक्षेत नापास
@madhum71002 ай бұрын
एक नगरसेवक निवडून आणता आणता आता याचच वय झालंय आणि बाकीच्यांना तत्वज्ञान शिकवतोय...
@APEXPREDATOR55572 ай бұрын
समाजाला इमानदार लोकं चालत नाही
@bharatdeshmukh61812 ай бұрын
राज ठाकरे हे ईमानदार नेते नाहीत. अनेक प्रोड्युसर, शासकीय फायदे, हे मिळवत असतात. ते स्वतः रियल इस्टेट क्षेत्रात कार्यरत आहेत.
@bharatdeshmukh61812 ай бұрын
ज्या ज्या वेळी मराठी चा मुद्दा पुढे करून अनेक हिंदी चित्रपट सृष्टीतील लोकांकडून कोरोडो रुपये उकळले आहेत.
@DayanandBhosale-oh7ic2 ай бұрын
साहेब आपण सरकार ला वाकलेल बघितले
@pramodahiwale39392 ай бұрын
दया की सारून मग कसला विचार करताय
@eknathbhavarthe77072 ай бұрын
म्हणून तर बिनशर्त पाठिंबा दिला😂
@pramodsakhare53072 ай бұрын
बिनशर्त पाठीबा देतो खोके घेतो 😂😂
@dhirajparshuramkar97242 ай бұрын
Mahavikas aaghadi la saath nahi delas mhnun dukhi aahes . To kahi decision ghevu sakto tu kon aahe mahavikas aaghadi chya chamcha
@nileshpatil65862 ай бұрын
Bhavi CM Raj Saheb.. 🚩 Jay Maharashtra
@aryanpatil75592 ай бұрын
महाराष्ट्रातला सर्वात उत्तम मराठी स्टॅन्डअप कॉमेडियन 😂
@RahulSharma-zs9es2 ай бұрын
बिन शर्ट 😂😂😂
@RaghuttamDhuri2 ай бұрын
नामर्द हिजडे पाणचोट असे बोलतात बिना शर्ट कारण ते बिना अक्कल आहेत
@RaghuttamDhuri2 ай бұрын
@@RahulSharma-zs9es न्हाई धुई ककडी खाबी क्या
@RaghuttamDhuri2 ай бұрын
@@RahulSharma-zs9es न्हाई धुई ककडी खाबी क्या
@fakruddinshaikh54442 ай бұрын
Lok sabha bin shart Vidhan sabha bin chaddi
@ravishibe58052 ай бұрын
हा शायनिंग लय मारतो.. दारू वर बोलतोय याचा अर्थ दररोज 90 मारतो
@wontedrabet43712 ай бұрын
तू पण nayanti वाला वाटतोय मला
@wontedrabet43712 ай бұрын
म्हणून तुला 90शिवाय दुसरे काही आठवत नाही आहे
@wontedrabet43712 ай бұрын
तू कधी बघितले आहेस का 90 घेताना असेल prooof कर
@VIJAYRATHOD-wp4lk2 ай бұрын
Ek veles Raj saheban na sandhi dya
@mh15....panchwati32 ай бұрын
ढुंगण सरकार 😊
@anchanashrivtastav41302 ай бұрын
शर्ट बदलणारा सरडा
@deepakkhamgaonkar54352 ай бұрын
सुपारी बाज
@nillokhande91452 ай бұрын
आज खरोखर महाराष्ट्राला आपली गरज आहे. साहेब , कुठे नेवून ठेवलाय या राजकारणी लोकांनी आपला महाराष्ट्र 🙏🙏🙏
@nillokhande91452 ай бұрын
👌
@maheshtambe86932 ай бұрын
Raj saheb mi tumhala ektra ya hya bjp Astana tumhi sarva bagitla ahe bus kara ata ya Maharashtra gadva ❤
काहि असो मनसे पक्षाला बोलतात सुपारी बाज, सेटलमेंट हे ते पन मराठी माणसांसाठी हाच पक्ष सर्वात पुढे असतो.. फक्त विषय असा आहे राज ठाकरे जे काहि बोलतात ते सगळ्यांसमोर बोलतात आणि बाकीचे जे नेते आपापसात बोलून काय असेल ते सेटलमेंट करून घेतात सगळेच नेते सुपारीबाज असतात.. फक्त एकदा या पक्षाला संधी द्या