CM Eknath Shinde Full : आदित्य ठाकरेंना उत्तर ते बंडा मागचं कारण, एकनाथ शिंदेंची स्फोटक मुलाखात

  Рет қаралды 1,913,074

ABP MAJHA

ABP MAJHA

Жыл бұрын

#cmeknathshinde #abpmajha #abpमाझा #marathinews
CM Eknath Shinde Full : आदित्य ठाकरेंना उत्तर ते बंडा मागचं कारण, एकनाथ शिंदेंची स्फोटक मुलाखात
Ganesh festival 2022 : आपल्या सर्वांच्या लाडक्या गणपती बाप्पाचं (Ganpati Bappa) आज घरोघरी आगमन होत आहे. या गणशोत्सवाचा उत्साह राज्यभर पाहायला मिळत आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठा (Market) चांगल्याच सजल्या आहेत. गणरायाच्या आगमनासाठी राज्यभरातल्या बाजारपेठा या भाविकांच्या गर्दीने फुलून गेल्या आहेत. गणरायाच्या स्वागताची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. पूजेसाठी लागणारी फुले आणि हार खरेदी करण्यासाठी भक्तांची बाजारपेठांमध्ये गर्दी दिसत आहे. या उत्सवाच्या काळात विक्रेत्यांना चांगला फायदा होत असतो. कारण या काळात मोठ्या प्रमाणावर फुलांना तसेच गणपतीच्या आरास करण्यासाठी लागणाऱ्या साहित्यांना मोठी मागणी असते.
मराठीतील सर्व बातम्या, ब्रेकिंग न्यूज, माझा कट्टा, मुंबई, पुणे बातम्या, देश-विदेशातील घडामोडींसाठी ABP Majha Live पाहा तुमच्या मोबाईलवर. महाराष्ट्रतील प्रत्येक बातमी सर्वात आधी एबीपी माझावर, निवडणूक विशेष कार्यक्रम, मनोरंजन, क्रीडा, खेळ माझा, क्राईम, घे भरारी, एबीपी माझा कट्टा पाहा ABP Majha वर | महानगरपालिका निवडणूक, BMC Election, Pune Election, PMC अपडेटसाठी लॉग ऑन करा marathi.abplive.com/
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe to our KZbin channel here: / abpmajhatv
For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abplive.com/
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
Instagram : / abpmajhatv
Google+ : plus.google.com/+AbpMajhaLIVE
Download ABP App for Apple: itunes.apple.com/in/app/abp-l...
Download ABP App for Android: play.google.com/store/apps/de...

Пікірлер: 3 100
@latakrishnan8514
@latakrishnan8514 Жыл бұрын
Pure Marathi Manus!👍🏽👏🏽❤️
@Abhinav4721
@Abhinav4721 Жыл бұрын
He is well mannered and he is not arrogant human being and humble person ..I support him as a citizen of Maharashtra ❤️
@vishalahire2251
@vishalahire2251 Жыл бұрын
हिंदुत्वाचा बुलंद आवाज एकनाथ भाई शिंदे
@reshmajikasture706
@reshmajikasture706 Жыл бұрын
Gadara
@vishalahire2251
@vishalahire2251 Жыл бұрын
Reshmaji No
@namdevganpatisawrate70
@namdevganpatisawrate70 Жыл бұрын
जनतेचा खरा खुरा माणूस आहे, असा माणूस आजवर पाहिलं नाही , शेतकरी वर्ग फार खुश आहे ,
@vijaykumarkulkarni8635
@vijaykumarkulkarni8635 Жыл бұрын
जे झाले ते चांगलंच झाले 🙏
@JayvantG
@JayvantG Жыл бұрын
प्रसंगी मी माझी शिवसेना बरखास्त करीन पण काँग्रेससोबत कधीच जाणार नाही - शिवसेनाप्रमुख हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे❤️ . प्रसंगी शिवसेना संपली तरी चालेल पण मी राष्ट्रवादीला कधीच सोडणार नाही - सोनियासेना प्रमुख पवार हृदयसम्राट उद्धव ठाकरे💚
@pravinpatil6208
@pravinpatil6208 Жыл бұрын
Ekdam barobar bro
@user-rs7ji1jv5x
@user-rs7ji1jv5x Жыл бұрын
एकदम बरोबर
@JMJ-rb2ze
@JMJ-rb2ze Жыл бұрын
Hahaha
@ajaythorat4127
@ajaythorat4127 Жыл бұрын
एकनाथ शिंदे बाप माणूस
@JMJ-rb2ze
@JMJ-rb2ze Жыл бұрын
@@ajaythorat4127 फडनविस आनी शिंदे danger लोक आहेत
@VishwanathMSawant
@VishwanathMSawant Жыл бұрын
मनमोकळा, सामान्यातल्या मुख्यमंत्री जो सैनिक, शाखाप्रमुख अशा पायऱ्या चढून मुख्यमंत्री पदावर आपल्या कर्तृत्वाने आलेला अस्सल शिवसैनिक.
@Shrihal
@Shrihal Жыл бұрын
Very simple and straight forward person working in the interest of Marathi Manoos.
@adharvlogs1617
@adharvlogs1617 Жыл бұрын
आमचा मुख्यमंत्री💪🚩
@riteshm0007
@riteshm0007 Жыл бұрын
मला एक गोष्ट समजवा... एकनाथ शिंदे सारखा हुशार पद्धतीने बोलणारा व्यक्ती असून सुद्धा उद्धव ठाकरे ने संजय राऊत ला Party Spokesperson कसा बनवला.
@jyotipalve3718
@jyotipalve3718 Жыл бұрын
💯☑️
@sunilshegar6355
@sunilshegar6355 Жыл бұрын
Prashna vegla tar uttar vegla
@prabhakardandagavhal8769
@prabhakardandagavhal8769 Жыл бұрын
खरं आहे एकनाथ शिंदे एवढे हुशार आणि समजदार असताना उद्धव ठाकरेनी त्या संज्याला एवढे बोलण्याचे अधिकार का दिले होते? ते कळत नाही
@AmolPatil-uf1my
@AmolPatil-uf1my Жыл бұрын
ज्याला स्वतःला काही कळत नाही तो चुकीचं वागणारच ....
@sanjaytaiwade4760
@sanjaytaiwade4760 Жыл бұрын
त्यांनी सांगितलंय कि तिकडे बोलयला संधी नाही दिली
@subhashpawar2507
@subhashpawar2507 Жыл бұрын
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब हे महाराष्ट्र राज्याला कार्यक्षम व कर्तव्यदक्ष जनताभिमुख म्हणून लाभले आहेत. दोघांना ही शुभेच्छा व अभिनंदन
@chandrakanttalekar9899
@chandrakanttalekar9899 Жыл бұрын
1
@sadishmodak666
@sadishmodak666 Жыл бұрын
बोलण्यात किती संयम असावा, साधेपणा असावा ,टोमणे नसावेत, थोडक्यात पण मुद्द्याचे कसे बोलावे आणि मुख्य म्हणजे जनतेत मिसळून कसे काम करावे ह्याचे उत्तम उदाहरण शिंदे साहेबांनी दाखवून दिले आहे 👍 इतके दिवस मुक्तपणे काम करु दिले नाही ही त्यांची खंत अगदी खरी आहे ! हळूहळू त्यांची कामे आणि धोरणे अशीच जनतेच्या लक्षात येतील. त्यांच्या पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा 🙏
@sudarshanpise769
@sudarshanpise769 Жыл бұрын
स्वाभिमानी व्यक्ति
@babasahebpawar4621
@babasahebpawar4621 Жыл бұрын
एकच नाथ एकनाथ💕💕🙏🙏
@typicalindianboy8115
@typicalindianboy8115 Жыл бұрын
सर्व सामान्य माणूस मुख्यमंत्री झाला छान वाटतय सर्व महाराष्ट्र तुमच्या पाठिशी आहे
@yuvijadhav957
@yuvijadhav957 Жыл бұрын
Tuje Ani Jantece Khokyavar Khoke Karun Ata ED Ca Javai Jhala Tu Kote Ahes Tya peksha 4 Paule Pathemage Gelas Nakki.
@typicalindianboy8115
@typicalindianboy8115 Жыл бұрын
@@yuvijadhav957 आहो जाधव बाळासाहेबांच काय स्वप्न होत शिवसैनिक मुख्यमंत्री व्हावा मग एकनाथ राव लोक आहेत का सांगा बर
@vostro6527
@vostro6527 Жыл бұрын
Sarv maharashtra nahi.. fakt mumbai..
@rawajijadaw8368
@rawajijadaw8368 Жыл бұрын
दिवस-रात्र काम करणारा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब जनतेला असाच मुख्यमंत्री पाहिजे
@nandkumarsalgar4651
@nandkumarsalgar4651 Жыл бұрын
एक नंबर काम आहे जय महाराष्ट्र साहेब
@dadasopatil3161
@dadasopatil3161 Жыл бұрын
गद्दारी चे
@amarnigade1069
@amarnigade1069 Жыл бұрын
माय बाप पांडुरंगा मुख्यमंत्री एकनाथराव ह्यांना उत्तम राज्य करण्यासाठी पूर्ण आशीर्वाद दे माऊली. उत्तम कार्य करून घे त्यांच्या हातून. 🚩जय भवानी जय शिवराय ...जय महाराष्ट्र🚩
@Home-uw9xg
@Home-uw9xg Жыл бұрын
एकनाथ शिंदे मुख्यमंत्री यांस माझेसहमत आहे जय महाराष्ट्र
@tukaramthakur8991
@tukaramthakur8991 Жыл бұрын
Thanks
@manojjangale2609
@manojjangale2609 Жыл бұрын
देवा विठ्ठल शिंदे ना असेच मुख्यमंत्री राहूदे महाराष्ट्र गुजरात मध्ये विलीन होऊन दे येथील व्यवसाय गुजरात ला जाऊ दे असे म्हणायचे का
@shivanibhalekar2337
@shivanibhalekar2337 Жыл бұрын
@@manojjangale2609 नाही नाही,35 वर्ष महानगर पालिका लुबाडली त्यांना आणखी मुंबई खड्ड्यात घालूदे, पत्रा चाळीतल्या मराठी. माणसांसारखी सगळे मराठी बेघर होउदे, दिशा, सुशांत सारखे खून होऊन पुरावे नष्ट होऊदेत, साधूसंतांच्या रस्त्यात दगडाने ठेचून हत्या होऊदेत, मातोश्रीचे दोनाचे चार मात्र अवश्य होउदे, बायका पोरं यांची जबाबदारी महाराष्ट्राच्या जनतेला पार पाडुदे. काय बरोबर ना????
@swapnildhatrak45
@swapnildhatrak45 Жыл бұрын
गद्दर शिंदे सेना
@dineshpawar7252
@dineshpawar7252 Жыл бұрын
काहीही होवो पण हा माणूस मनातून बोलतो, कुणावरही टीका टीपण्णी, टोमणे नाही, नेहमी जनतेत असतो..
@cytiuris.2915
@cytiuris.2915 Жыл бұрын
खरय. पाय जमिनीवरच आहेत. उद्धव ठाकरे अजूनही हवेतच तरंगत आहे.
@shmraokhude1744
@shmraokhude1744 Жыл бұрын
Hich tyachi Gurukilli
@kiransawant2251
@kiransawant2251 Жыл бұрын
कमळाबाई ना टोमणे लागतात त्यांचा कर्म आहे ते.
@jayeshpakhare6318
@jayeshpakhare6318 Жыл бұрын
इंटरव्ह्यू घेणार्‍या ने सुरुवातीला स्पष्ट केले. नीट बघा
@KK-cp9lz
@KK-cp9lz Жыл бұрын
Manatun nahi to aplya lavdyatun bolto
@suniltiwari2193
@suniltiwari2193 Жыл бұрын
एकनाथ साहेब शिंदे हे मुख्यमंत्री झाल्यापासून गणपती एकदम आनंदात साजरी करण्यात आला धन्यवाद मुख्यमंत्री साहेब
@vaibhavd305
@vaibhavd305 Жыл бұрын
चुतीये पिछले दो साल कोरोना था 🤣🤣🤣
@mangeshpatil6679
@mangeshpatil6679 Жыл бұрын
10 lokancha death pn zali
@ms.Fennnnyy
@ms.Fennnnyy Жыл бұрын
Yachya aadhi COVID hota visrlas ky
@laxmankadam2326
@laxmankadam2326 Жыл бұрын
सच्चे शिवसैनिक एकनाथ शिंदे साहेब 🚩🚩🚩
@rightwing4015
@rightwing4015 Жыл бұрын
2.5 वर्षापुर्वी एक मुख्यमंत्री होता तो फक्त सामनावरच इंटरव्यूव द्यायचा आणि अँकर पण तोच…😄😄💥💥 पहिला मुख्यमंत्री जो मनमोकळा, संयमी व हिंदुत्ववादी नेतृत्व 💥💥💯💯🙏
@yogitajadhavar7019
@yogitajadhavar7019 Жыл бұрын
अगदी बरोबर
@rajeshreemahadik1079
@rajeshreemahadik1079 Жыл бұрын
Gaddarana yethe jaga nahi Tuzha baap kuthe ahe Khali ka var
@shubhamkoli4490
@shubhamkoli4490 Жыл бұрын
8 वर्षांपूर्वी एक माणूस पंतप्रधान झालाय त्याने 8 वर्षात एक मुलाखत पण नाही दिली आणि पत्रकार परिषदही नाही घेतली यावर पण बोला
@chandrasingchavan5621
@chandrasingchavan5621 Жыл бұрын
बरोबर बोललात आपण
@prakashgandhi6335
@prakashgandhi6335 Жыл бұрын
@@shubhamkoli4490 6/7÷€6=&8=_ KAKA KAKA STOP CORRUPTION IN MUMBAI POLICE DEPARTMENT 😂😁😃😀😄😆 CORRUPTION 💪💪👊👊👊👊💯👊👊👊👊💯✅✅ STOP CORRUPTION 😂😁😀 PRAKASH GANDHI BIRTHPLACE BARAMATI DOB BARAMATI 😂😁 ONE MAN ARMY 👊 👊 👊 👊 👊 👊 👊 👊 👊 👊 👊 👊 👊 👊 💪, 😁 😂😃😁 MOB number 👊 👊 👊 👊 👊 👊 👊 👊 👊 👊 👊 👊 👊 👊 💪 💪 💪 💪 💪 💪
@mehulkumarmahajan7778
@mehulkumarmahajan7778 Жыл бұрын
उद्धव ठाकरे पेक्षा चांगला आहे हा माणूस सरळ आणि साधा.
@vinodchavan9492
@vinodchavan9492 Жыл бұрын
खोके ओके मुख्यमंत्री
@gaureshparab3150
@gaureshparab3150 Жыл бұрын
😍😍😍 shinde saheb
@malinigruhaudyog7706
@malinigruhaudyog7706 Жыл бұрын
अडीच वर्ष जे अत्यंत बेजबाबदार आणि खूनशी सरकार डोक्यावर जबरदस्तीने बसले होते,ते या उठावामुळे देवाच्या कृपेने गडगडले. आता अत्यंत संयमी, विचारी मुख्यमंत्री आणि बुद्धिमान उपमुख्यमंत्री महाराष्ट्राला लाभला आहे.
@shekharbk8040
@shekharbk8040 Жыл бұрын
सर्व तथाकथित विद्वानांना आपल्या कामाने व संयमाने चपराक मारली राव! CM No.1
@sharadsohoni
@sharadsohoni Жыл бұрын
मग २०१९ ते २०२२ पर्यंत सत्तेचा उपभोग घेण्या ऐवजी त्याचवेळी आपली भूमिका ठामपणे मांडायला पाहिजे होती.
@harshwords7124
@harshwords7124 Жыл бұрын
बंड तेच यशस्वी होत जे वेळ बघून केलं जात..
@environmentalhealthsafetye104
@environmentalhealthsafetye104 Жыл бұрын
कुठल्याही पक्षाची शिस्त असते.आदेश मोडता येत नाहीत. सर्वच पक्षात या गोष्टी घडल्या आहेत.आजची काँग्रेस ची परिस्थिती पहा.ऐकलं नाही तर पक्ष सोडतात नाही तर उठाव.
@environmentalhealthsafetye104
@environmentalhealthsafetye104 Жыл бұрын
@@harshwords7124 100%बरोबर
@sopanwani1963
@sopanwani1963 Жыл бұрын
@@harshwords7124 band kele tr Navin party kadha na kashyala shivsene var jagat ahat
@harshwords7124
@harshwords7124 Жыл бұрын
@@sopanwani1963 जशी शिवसेना मराठी माणूस मराठी माणूस करून जगतेय तस.. 😂
@IndianRouter
@IndianRouter Жыл бұрын
महाराष्र्टात मोठी राजकीय घराणी ठाकरे घराण पवार घराण मोठ मोठ्या नेत्यांच्या गर्दीत एका सामान्य माणसान इथ पर्यंत पोहचण सोप नाही...All the Best CM...
@pravinnimbalkar5626
@pravinnimbalkar5626 Жыл бұрын
ते पण ठाकरे घराण्या मुळेच पोहचले अन्यथा सर्वसामान्यच राहीले असते
@shishupalhegde1162
@shishupalhegde1162 Жыл бұрын
@@pravinnimbalkar5626 à
@maharashtrachilokdhara5443
@maharashtrachilokdhara5443 Жыл бұрын
शिंदे साहेब झिंदाबाद,शिंदे साहेबांन सारखा मुख्यमंत्री परत होणे नाही,
@mangeshpatil6679
@mangeshpatil6679 Жыл бұрын
आपला मराठा माणुस मुख्यमंत्री झाला याचा ठाकरे पेक्षा सार्थ अभिमान आहे ..
@ravibhalerav4581
@ravibhalerav4581 Жыл бұрын
राजा कोणी असो तो हिताचा असावा गोर गरबाणा रस्त्यावर आणणारा नसावा पहिली गरबी संपवून दाखवा महाराष्ट्रात मग मानाचा मुजरा करा
@mangeshpatil6679
@mangeshpatil6679 Жыл бұрын
@@ravibhalerav4581 आम्ही छत्रपती शिवशंभू महाराजांनाच आमचे राजे मानतो.आमचा मुजरा फक्त राजांनाच ..👏🏻👏🏻 👏🏻👏🏻जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे 👏🏻👏🏻
@nitinkumarzol5940
@nitinkumarzol5940 Жыл бұрын
निश्चितच माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब महाराष्टच्या हितासाठी चांगले काम करतील जनतेला पुष्कळ आपेक्षा आहेत त्या पुर्ण करतील हिच गणपती बप्पा च्या चरणी प्रथना आहे .. . जय महाराष्ट .
@SM-uw9rc
@SM-uw9rc Жыл бұрын
Zol kela hyani
@Dnyaneshwa
@Dnyaneshwa Жыл бұрын
@@SM-uw9rc असा माणूस झोल करणे शक्य नाही
@santoshssssss0222
@santoshssssss0222 Жыл бұрын
@@SM-uw9rc ह्यांनी नाही केला ओ ईडी ने करायला लावला
@adinathpalve554
@adinathpalve554 Жыл бұрын
Right
@GarjaMaharashtara007
@GarjaMaharashtara007 Жыл бұрын
@@santoshssssss0222 udhav thakare ne kay kel 🤣🤣 Aaj pan corona asta aani tu gharat asta 😂🤣
@maniklohar1646
@maniklohar1646 Жыл бұрын
Really you are leader .Goo ahead we are with you.Congratulations .
@pritib574
@pritib574 Жыл бұрын
शिंदे साहेब नक्कीच जनतेच्या हिताच्या गोष्टी करतील कारण जो माणूस रिक्षा चालवून आज मुख्यमंत्री झाला त्या माणसाला सर्वसामान्य माणसाची व्यथा समस्स्या माहीत असतीलच.नक्कीच जनतेच्या हिताच्या गोष्टी करतील हीच अपेक्षा आहे.
@sahadevkarangutkar8316
@sahadevkarangutkar8316 Жыл бұрын
सगळ्यात महत्त्वाचे - महाराष्ट्राच्या हिताचे निर्णय घ्या केंद्र सरकार आपल्या सोबत आहे.
@vishaltupe9045
@vishaltupe9045 Жыл бұрын
अनाथाचा नाथ एकनाथ 🙏🚩
@balajilakamote6111
@balajilakamote6111 Жыл бұрын
मुख्यमंत्री झालाय शाही जीवन जगू शकतात परंतु ते दिवस रात्र फिरत आहेत जनतेला आसाच मुख्यमंत्री पाहिजे
@Sport-aps
@Sport-aps Жыл бұрын
As
@abhibokse623
@abhibokse623 Жыл бұрын
महाराष्ट्र देशा काय तुझी दशा
@gauravhingwe3430
@gauravhingwe3430 Жыл бұрын
फक्त मुख्यमंत्रीचा दौरा हा जनते साठी नाही तर सत्तेसाठी करत आहे
@vinodchavan9492
@vinodchavan9492 Жыл бұрын
@@gauravhingwe3430 बाताडा मुख्यमंत्री
@premanathdurunde3427
@premanathdurunde3427 Жыл бұрын
@@abhibokse623 ok klllkllkollllp ok llmmmmlllkllllllkklllooooop
@ameymahajan357
@ameymahajan357 Жыл бұрын
खरच बाप्पाने सामान्य जनतेचा मनातलं ऐकलं शिंदे साहेब सारखा मुख्यमंत्री महाराष्ट्राला लाभला
@kuntawadroshanrameshreddy225
@kuntawadroshanrameshreddy225 Жыл бұрын
Chan CM ahe 🎉.. Hard worker 👍
@sadashivborade9087
@sadashivborade9087 Жыл бұрын
सतत घरा बाहेर...तर जनतेची काळजी
@snehankit1988
@snehankit1988 Жыл бұрын
कसा का असेना हा माणूस सदैव लोकांच्या मध्ये असतो.. घर कोंबडा नाही हेच नशीब आमचं
@user-gn3kc2ey2b
@user-gn3kc2ey2b Жыл бұрын
@@Travellers-Point2024 गेले होते दादा PPE kit घालून गेले होते
@vjstory...2007
@vjstory...2007 Жыл бұрын
Ho corona mdhye tuja baap phirla hota .lockdown kel Astana.....yz kuthla.....tumchyanule ek divas Maharashtra gujrat honar....
@user-gn3kc2ey2b
@user-gn3kc2ey2b Жыл бұрын
@@Travellers-Point2024 तू नाना पटोल च ABP माझा.च बग त्यानं सांगितलं आहे सोनिया गांधींच्या मुळे महाभकास आघाडी सरकार आले आहे........सोनिया चां आदेश n शेतकऱ्यांना कर्जमाफी केली ऐक जरा ते
@tusharbankar7406
@tusharbankar7406 Жыл бұрын
रिपोर्टर साहेब मुख्यमंत्र्यांसमोर बसण्याची स्टाईल थोडी चेंज करा
@marathanavimumbai2744
@marathanavimumbai2744 Жыл бұрын
Best positive energy from true marathi Manus CM Eiknath Shinde ji 🕉 Jai Maharashtra Jai Hind 🇮🇳
@ranjitingle7846
@ranjitingle7846 Жыл бұрын
अरे कुत्र्या ज्याचा खाल्लास त्याच्यावर गद्दारी केलास गप बस उभा राहू नको भाजप तुला मातीत घडणार आहे
@dadasopatil3161
@dadasopatil3161 Жыл бұрын
गद्दार आहे 1 नंबर
@tamals22
@tamals22 Жыл бұрын
This is a pure marathi manus . good Humor Sense knows how to make people laugh with clever statements
@20shourya
@20shourya Жыл бұрын
mala sanga is the brother of rana sanga, rana sanga is the brother of mala sanga.. ho ha ho ha aaja maaja aaja maaja...ho ha ho ha aaja maaja aaja maaja....marathi manoosh.
@balramkhasnis3301
@balramkhasnis3301 Жыл бұрын
Dx
@aartibhave1611
@aartibhave1611 Жыл бұрын
तब्येत ठीक आहे ना???
@20shourya
@20shourya Жыл бұрын
@@aartibhave1611 mala sanga naahi aah??
@bharatrajpurohit6702
@bharatrajpurohit6702 Жыл бұрын
@Rʌghaav qawwali in qwqqas
@ganeshchavan6703
@ganeshchavan6703 Жыл бұрын
सर्व पक्षांना कामाला लावले एकनाथ शिंदे साहेबांनी हेच तर 2022 चा टॉनिक आहे लय भारी शिंदे साहेब मनासारखे मुख्यमंत्री तुम्ही पुन्हा या पुन्हा पुन्हा या हीच गणपती बाप्पाच्या चरणी प्रार्थना शिवसेना महाराष्ट्र मुक्काम पोस्ट ठाणे महाराष्ट्र 😊😊😊😊😊😊😊
@vedandvaradgamerzomle8807
@vedandvaradgamerzomle8807 Жыл бұрын
सन्माननीय मुख्यमंत्री डॉक्टर एकनाथ संभाजी शिंदे
@shantarampatil3797
@shantarampatil3797 Жыл бұрын
@@vedandvaradgamerzomle8807 हे खोटारडे राजकारण आहे बीन बुडाच
@shantarampatil3797
@shantarampatil3797 Жыл бұрын
विकास नाही भकास राजकारण तुम्हाला कळल नाही तर लहान मुलाना काय करनार तुम्ही उचललेले पाऊल म्हणे बरोबर आहेत
@bhaveshdadapalve1946
@bhaveshdadapalve1946 Жыл бұрын
Sir जर महाविकास आघाडी त तुम्ही मुख्यमंत्री झाले असते तुम्ही भाजप च सोबत गेले असते का खरचं मनापासून उत्तर अपेक्षित आहे
@amarjadhav86
@amarjadhav86 Жыл бұрын
Maharashtrachi vat lavnar ha manus
@sujeet914
@sujeet914 Жыл бұрын
@@amarjadhav86 online kam chhan challa hota na re
@balasahebisal4851
@balasahebisal4851 Жыл бұрын
Sense of humour n presence of mind
@rajkadekar7361
@rajkadekar7361 Жыл бұрын
😭fhb. C. .
@rajkadekar7361
@rajkadekar7361 Жыл бұрын
😭fhb. C. .
@drrasane
@drrasane Жыл бұрын
छान 👌👌🙏चांगलं काम करा💖
@nileshsuryawanshi5314
@nileshsuryawanshi5314 Жыл бұрын
बाई la lay anand zalay. पैसे मिळाले
@saurabhbhujbal2006
@saurabhbhujbal2006 Жыл бұрын
बाई ला पण खोखे भेटले
@cpatil-vh5bw
@cpatil-vh5bw Жыл бұрын
@@saurabhbhujbal2006 matoshree cha buda khali ahet te khoke🤣
@sadanandmohit2124
@sadanandmohit2124 Жыл бұрын
2019 ला केले ते मान्य नव्हते मग त्याचवेळी विरोध करायचा होता साहेब.
@DESIBOY-fe7nm
@DESIBOY-fe7nm Жыл бұрын
@@saurabhbhujbal2006 🤣🤣🔥🔥
@sonalsoni4681
@sonalsoni4681 Жыл бұрын
CM Eknathji Shinde shows a very positive attitude and approach. He is superb. However, the interviewer was very casual. So casually leaning on the sofa, casual body language and on the opposite check how CM Shindeji was sitting .. so professional and respectful body language. Reporter is asking such questions easily will he dare to ask the same to Dada or Pawar saheb.
@cbeditzabhijeet9596
@cbeditzabhijeet9596 Жыл бұрын
घर कोंबडा पेक्षा कधीही चांगले माननीय एकनाथ शिंदे साहेब ❤️❤️
@bhushanpatil7795
@bhushanpatil7795 Жыл бұрын
मुख्यमंत्री असो वा न्यायाधिश असो हे एक संपादक साहेब पायावर पाय टाकुनच बसणार.. बरोबर नाही वाटत हो अस
@dattatrayanale4634
@dattatrayanale4634 Жыл бұрын
जरा घमंडीच दिसतोय
@hemantpatil6947
@hemantpatil6947 Жыл бұрын
Didshahana ahe to
@wamansawrate
@wamansawrate Жыл бұрын
Great CM🔥💯🚩🙏
@bhaskarpawar2708
@bhaskarpawar2708 Жыл бұрын
Ed
@manishajadhav7698
@manishajadhav7698 Жыл бұрын
@@bhaskarpawar2708 JUSTICE FOR SSR and DISHA saliyan
@gajananpawar6138
@gajananpawar6138 Жыл бұрын
कोणाकडे बारसा असेल आणि निमंत्रण दिलेत तरीही ते बारश्याला नक्की येतील. असा मुख्यमंत्री होणे नाही, असे आहेत ते मुख्यमंत्री.
@Brahmastra0604
@Brahmastra0604 Жыл бұрын
साहेब तुम्ही सर्व साधारण व्यक्ती आहात, कसलाही मंत्री पदाचा गर्व नाही. आभिमान आहे मला तुमचा
@govindhakke6493
@govindhakke6493 Жыл бұрын
Apratim. Dhanywad 🐅👌🙏
@deepaknawale9065
@deepaknawale9065 Жыл бұрын
पण साहेब 2014 तो 2019 या काळात सेनेला जी वागणूक BJP ने दिली तेव्हा तुम्हीच राजीनामा देत होते
@santoshtikone
@santoshtikone Жыл бұрын
सगळे भोंदु आहेत..
@kamalakardhamba
@kamalakardhamba Жыл бұрын
सरडा रंग बदलत असतो
@abhijitmehta172
@abhijitmehta172 Жыл бұрын
सत्तेत असूनही BJP ला सतत टोमणे मारत होते.. तेच सोनिया गांधी, शरद पवार यांच्या समोर सतत पायदळी तुडवले जात असताना काहीच त्याविषयी बोलत नाहीत.. सोनिया गांधी कधी मातोश्री वर आल्यात का.. BJP चे सर्व नेते ह्यांना भेटायला जायचे... हे कधी BJP च्या दारी जात नव्हते.. आणि आत्ता..
@ajjones8439
@ajjones8439 Жыл бұрын
Ghanta vagnuk, uddhat ne tya weli rajinama dial nahi, ghar kombda
@maxmontero8647
@maxmontero8647 Жыл бұрын
@@kamalakardhamba gharkombada sarkha 😂😂
@rajendrapawar5888
@rajendrapawar5888 Жыл бұрын
खरच ग्रेट CM एक पण कमेन्ट साहेबांच्या विरोधात नाही कमेन्ट बाॕक्स चेक करा
@krushnabobade246
@krushnabobade246 Жыл бұрын
जय शिवराय जय एकनाथ पुणे औरंगाबाद पैठण ग्रीनफिल्ड एक्सप्रेसवे च्य कामासाठी आपण पुढाकार घेऊन लवकर आपल्या काळात पूर्ण होईल अशी अपेक्षा आहे
@satishyeole8640
@satishyeole8640 Жыл бұрын
एकदम बरोबर बोललात! २०१९ ची चुक आता दुरुस्त झाली आहे. तो मतदारांचा जानुन बु़झुन केलेला विश्वासघात होता, जनमताचा अनादर होता. महाराष्ट्र अडीच वर्षात पांच वर्षे मागे गेला. झालेले नुकसान भरुन काढायला यांना एक्स्ट्रा काम करावे लागेल.
@rajeshreemahadik1079
@rajeshreemahadik1079 Жыл бұрын
Jevha mumbai gujrat la joined hoil tevha radat Basu naka
@avinashpatil3734
@avinashpatil3734 Жыл бұрын
@@rajeshreemahadik1079 br zal tumhe bhavishawani keli. Tumhe tyacha tension naka geu
@kajuraja9635
@kajuraja9635 Жыл бұрын
@@rajeshreemahadik1079 गुजरात ला तुमच्यासारखे लोक पाकिस्तान करतील ...नुसती तेढ वाढत जाईल...प्रगती कोणाचीच होणार नाही... उद्धट नी काय दिवे लावलेत..शिंदे साहेब नक्कीच खरी शिवसेना जगव ती ल 🙏
@shubhamkadam6404
@shubhamkadam6404 Жыл бұрын
@@kajuraja9635 ho mahnun bihar madhe nitesh kumar ni BJP chi marli
@rajeshreemahadik1079
@rajeshreemahadik1079 Жыл бұрын
@@kajuraja9635 are tumhi kon amhala hindutva shikavata Amhi swata 1992 rastyavar utaralo Ani tumachyasarakhe namard ata hindutwachi bhasha bolata ahet Tevha bjp ani andh bakt bilat basale hote
@shwetamohite3671
@shwetamohite3671 Жыл бұрын
तुम्ही खरंच शिवसेनेला सावरू इच्छिता तर आई भवानी तुम्हाला यश देवो हीच प्रार्थना..
@anilparab5815
@anilparab5815 Жыл бұрын
खोदून खोदून तेच तेच प्रश्न का विचारले जातात?
@sr11250
@sr11250 Жыл бұрын
गणपती बाप्पा मोरया❣️❣️❣️🙏🙏
@pradeepdalvi8511
@pradeepdalvi8511 Жыл бұрын
साहेब बोलतात ते बरोबर आहे. आता खरंच काम करतात आणि काम होत आहे याबद्दल त्यांना पुढील प्रवासासाठी माझ्याकडून शुभेच्छा.
@Istoriess
@Istoriess Жыл бұрын
उद्धट ठाकरे पळपुट्या हा interview बघ हा . स्वतःची लाल करायची, टोमणे मारायची बायकी वर्तणूक कुठे आणि हा मुख्यमंत्री बघ . निर्लज्ज उद्धट .
@prashantpujari778
@prashantpujari778 Жыл бұрын
मा. मुख्यमंत्री शिंदे साहेब (भाई ) एक नंबर राजा माणूस अनाथांचा नाथ. तुम्हाला आई तुळजाभवानी भरपूर आयुष्य देवो हिच तिच्या चरणी प्रार्थना 🙏🚩🙏
@nellamwadkar4027
@nellamwadkar4027 Жыл бұрын
मुख्यमंत्री एकनाथ जी एकदम ओ के मुख्यमंत्री. फारच सुरेख ,👌👌🧡💯
@cantonmentboardschoolahmed1742
@cantonmentboardschoolahmed1742 Жыл бұрын
नक्कीच शिंदेसाहेब अत्यंत मनमोकळेपणे व खरे बोलनारे CM
@bhagwanbhoir1006
@bhagwanbhoir1006 Жыл бұрын
शिन्दे साहेब एकच बोला कि जे बाळासाहेब आणि दिघे साहेब यांच्या विचाराचे जे लोक आहेत त्यांनी दसरा मेळाव्यात यावं
@redeyes6416
@redeyes6416 Жыл бұрын
गद्दार म्हणणाऱ्यांना उद्धव चे किती दौरे लक्षात आहे आणि दोष कोरोना ला देऊ नका सरकार पडायचा 6 महिन्या आधी पण नाही फिरला तुमचा नेता .😂
@sharadbhuwad8699
@sharadbhuwad8699 Жыл бұрын
शिंदे साहेब स्पस्ट शब्दात सांगून टाका आदित्य ठाकरे यांचे स्वतःची ओळख काय बाळासाहेबांचे नातू पक्षा साठी काय योगदान आपण आपल्या मापात राहून दुसऱ्या विषयी बोलावं एवढे आदित्यला कळत नाही
@govindtile7581
@govindtile7581 Жыл бұрын
Great C M saheb
@jyotipalve3718
@jyotipalve3718 Жыл бұрын
खरंच शिंदेंच्या रूपाने महाराष्ट्राला एक एकदम उत्तम असा मुख्यमंत्री भेटला आहे देवेंद्र आणि एकनाथजी शिंदे यांच्या कर्तुत्वाने महाराष्ट्र खूप पुढे जाईल अशी इच्छा आहे सर्व जनतेची
@user-iu1om5gi6w
@user-iu1om5gi6w Жыл бұрын
मुख्यमंत्री हवा तर असा, एकनाथराव शिंदेसाहेब यांचा सारखा, 17 तास काम आणि अहोरात्र जनतेचा विचार, असच काम अजून 10 वर्ष असले तर महाराष्ट्राची प्रगती कशी असेल, The Great Person 👍
@js-wv3cr
@js-wv3cr Жыл бұрын
😂😂😂😂😂😂😂😂😂गद्दार आहे तो 😂😂😂😂😂
@darshana2212
@darshana2212 Жыл бұрын
शिंदे खरोखर great आहेत. मिश्किल आहेत. कुठेही टोमणे बाजी नाही. दिलखुलास बोलतात. पहिला मुख्यमंत्री पाहिला यांच्या सारखा. कामाचा आवाका पण अफाट आहे. जिथे जातील तिथे हास्याचे चौकार मारतात.दिल से सलाम भाई 🙏. आहात तसेच राहा खुप यशस्वी व्हाल . आम्ही कायम तुमच्या सोबत आहोत.
@kalyangaldhar7907
@kalyangaldhar7907 Жыл бұрын
Shinde sir is very great sir
@prabhalende8646
@prabhalende8646 Жыл бұрын
L) 0000000))l))))l))l)))))l)l)llllllllll)l))lll)lllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllll)llllllllllllllllllllll)lllllll)llllllllllllllllllllllllllllllllllllllllll)lllllllllllllllllllllll)l)llllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllll)lll)lllllllllllllllllllll))l)llllllllllllllllllllllllllllllllll)lll))))))lllllllll)))llll)llllllllllllllllllllllllllllllllllllllllllllll)l)llllllllll)))lll)ll)))l)ll)llll))l)llllllllllllllllllllllllllllllllllllllll )0
@ajaynimawat961
@ajaynimawat961 Жыл бұрын
Satya aahe Abhijitji. Jai Hind Jai Maharashtra Jai Shree Ram Har Har Mahadev💐🚩🙏
@leelavatijamdar5270
@leelavatijamdar5270 Жыл бұрын
💯 correct
@shamg6871
@shamg6871 Жыл бұрын
Eknath..... The Great Maratha 👍
@tiaskatta318
@tiaskatta318 Жыл бұрын
This anchor , (may be a known journalist) have NO Etiquettes , sitting on chair while CM of Maharashtra is still standing is bit annoying 🤨 anyways he might be having some knee problems.. anyways CM Shinde sounds quite cool 👍 Thanks ABP majha
@skp1793
@skp1793 Жыл бұрын
You are right..khandekar is asking nonsense question...and sitting position,,, talking any thing.. गेल्या वर्षी गणपती ला काय मागितलं काय प्रश्न आहे हा?
@vijaylagdive644
@vijaylagdive644 Жыл бұрын
खांडेकर हरामी आहे. इथून तिथून सगळ्यांना अरे तुरे करतो.
@vikasshigavan4070
@vikasshigavan4070 Жыл бұрын
खरच साधं व्यक्तिमत्व 👍👍
@maheshsonawane5512
@maheshsonawane5512 Жыл бұрын
हे तुमचे मोठेपण आहेत मोठा कितीही झालो तरीही लहानांची सोय करूनच तुम्ही पुढे जातात साहेब आम्हाला तुमचा अभिमान आहे
@user-wd8dz8pt7b
@user-wd8dz8pt7b Жыл бұрын
हिंदी साहेबांनी जे केलं ते जयंतीच्या मनातलं केलं त्यांच्या मनात काय होते ते माहित नाही पण जनतेच्या मनात जे होते ते नक्कीच केलं
@ayushclinics
@ayushclinics Жыл бұрын
🤣🤣
@dattatraykatkar8316
@dattatraykatkar8316 Жыл бұрын
आपल भाग्य की एक सामान्य माणूस मुख्यमंत्री झाले .... आता खरी लोकशाही
@vikasamale7172
@vikasamale7172 Жыл бұрын
मराठा समाजाला अभिमान आहे एकनाथ शिंदे साहेबांचा
@weoneuser1917
@weoneuser1917 Жыл бұрын
हसत खेळत प्रश्नोत्तर आपण दोघांचे आभार सर एक आदर्श मुलाखत वाटली पण मत भिन्नता जनतेत असणारच डावे उजवे, सरळ, तिरपे, वाकडे, अजुन बरेच मतप्रवाह असतात पण सभ्यता न सोडता रिप्लाय द्यावा बंधुनो आपली लोकशाही आपणच जपायला हवी निष्पक्ष असावं आपण मतदार आहोत 🙏धन्यवादविशेष म्हणजे पत्रकार आणि प्रश्न कर्त्याचे धन्यवाद 🙏
@9503782842
@9503782842 Жыл бұрын
Editor is so casual... He doesn't know how to sit in front of A CM
@bhillaresantosh7482
@bhillaresantosh7482 Жыл бұрын
खूपच छान व्यक्तिमत्त्व आहे शिंदे साहेबांच💖👌
@sahadevkarangutkar8316
@sahadevkarangutkar8316 Жыл бұрын
पक्ष कोणता आणि सरकार कोणाचे हे महत्वाचे नाही - देश आणि राज्य हितासोबत जनतेचे हित खुप महत्वाचे. असेच सरकार महाराष्ट्राला मिळाले.
@seemasamarth9536
@seemasamarth9536 Жыл бұрын
मुख्यमंत्री शिंदे साहेब आम्हाला आमच्यातलेच सर्वसामान्य जनतेचेच वाटतात.त्याचे सरकार टिकावे.ही गणपती बाप्पा ला प्रार्थना.🙏
@dadaramgutal1469
@dadaramgutal1469 Жыл бұрын
मला यांचा एक अभिमान आहे की कोणताही राजकीय वारसा नसताना एक सामान्य माणूस आणि आपला माणुस मुख्यमंत्री झाला हे मी आपले आणि महाराष्ट्राचे भाग्य समजतो जे मुख्यमंत्री आत्तापर्यंत महाराष्ट्रात होवुन गेले त्यापेक्षा एक लाख पटीने अतिशय सर्वोत्कृष्ट मुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे हेच आहेत असे मी नाही तर संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेने मनापासून मान्य केले आहे
@bhikajipawar2473
@bhikajipawar2473 Жыл бұрын
👍👌👍🇮🇳🌷🌺
@mohanupadhye
@mohanupadhye Жыл бұрын
तुम्ही उचलणारं पाऊल बरोबर आहे. आमचे मुख्यमंत्रि फारच छान आहे.
@balkrushnaparkale7094
@balkrushnaparkale7094 Жыл бұрын
आपण आदरणीय मनोहर जोशी सरांचे भेट घेतली आणि त्याचे आशीर्वाद घेतले.... त्याचं मुद्दाम केलेला आपमनाचा बदला घेतला( २०१३ दसरा मेळावा )....ज्या माणसांनी बाळासाहेबां बरोबर काम केलं त्यानं अवमानित कारण उद्धव ठाकरे यांना शोभत का....
@yuvrajyavluskar9572
@yuvrajyavluskar9572 Жыл бұрын
आणखीन 10/12 वर्ष तरी हेच मुख्यमंत्री पाहिजेत...!
@littleraindrops9748
@littleraindrops9748 Жыл бұрын
Excellent interview ,wisely answered by our CM
@Jai_shree_Ram188
@Jai_shree_Ram188 Жыл бұрын
50 khoke
@mast7274
@mast7274 Жыл бұрын
Ekch number CM
@fifalevel
@fifalevel Жыл бұрын
@@Jai_shree_Ram188 sachin waje 100khoke , matoshri ok 😂
@Jai_shree_Ram188
@Jai_shree_Ram188 Жыл бұрын
@@fifalevel bhaktani mahagai wr bolave
@fifalevel
@fifalevel Жыл бұрын
@@Jai_shree_Ram188 konacha bhakt nahi kon.. vikas karel tyacha mage ubha rahnare ahe ami..tujasarkh nahi tya uddhav nirlajj chi baju ghet mi..ani ts pn tuja uddhav cha kalat 121Rs ne petrol bharat aloy.. ata petrol 105 ahe mg tuch olkh kon hote tevha mahagai jast hoti..
@nileshkatkade7401
@nileshkatkade7401 Жыл бұрын
ABP माझा वर प्रश्नांची नीट उत्तरे नाही पण दिली तरी पत्रकार सांभाळून घेतात....😢😢😢☺️☺️☺️
@vaishalipathre1781
@vaishalipathre1781 Жыл бұрын
😅😅😅😑
@kmb4838
@kmb4838 Жыл бұрын
एबीपी माझा नसून BJP माझा आहे
@chillplaylists8977
@chillplaylists8977 Жыл бұрын
@@kmb4838 uddhav sarkha yaycha tewa sena maza hota
@Universe_girl439
@Universe_girl439 Жыл бұрын
एकनाथ शिंदे साहेब शिवसेना आणि बीजेपी ची युक्ती झाली आहे आणि आणि एमपी मध्ये पण बीजेपी ची सरकार आहे श्री शिवराज चव्हाण साहेब ची (बीजेपी )मला हे म्हणायचं आहे की महाराष्ट्र चा कास्ट सर्टिफिकेट मध्यप्रदेश ला चालत नाही आणि मध्य प्रदेश च्या जातीच्या सर्टिफिकेट महाराष्ट्राला चालत नाही महाराष्ट्र 1937 चा पुरावा द्यावा लागतो पुरावा दिल्यानंतर सर्टिफिकेट होतो ही गोष्ट खरी आहे! मध्य प्रदेश ला पण हेच आहे पुरावा दिल्यानंतर सर्टिफिकेट होतो! आज तुम्ही महाराष्ट्र मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणीस साहेब उपमुख्यमंत्री आहे! जर महाराष्ट्र विद्यार्थी मध्यप्रदेश मध्ये इंजिनिअरिंग आणि मेडिकल साठी केला तो कॉलेजमध्ये ऍडमिशन साठी फिरेल की मध्यप्रदेश राज्याच्या जातीचे सर्टिफिकेट साठी जातीचे दाखल्यासाठी मोदी साहेब से निवेदन आहे की ये सब बंद होना चाहिये सिर्फ सेंटर गव्हर्मेंट का सर्टिफिकेट का सर्टिफिकेट होना चाहिये!
@Adit-di9sy
@Adit-di9sy Жыл бұрын
लहान मुले पण म्हणतात यांनी केलं ते चांगलं केलं. 😂😂
@saffronwarrior3738
@saffronwarrior3738 Жыл бұрын
पवारांच्या शिवसेनेपासून बाळासाहेबांची शिवसेना वाचवणारा वाघ म्हणजे एकनाथ शिंदे साहेब
@sanjayshinde4300
@sanjayshinde4300 Жыл бұрын
Best C. M. Of Maharashtra, comparatively previous C. M. and his government. Great and quality speech.
@rohitgurav685
@rohitgurav685 Жыл бұрын
😂 what a joke 🤣🤣 Loka khush ahet te Corona gela te agodar chya CM chya mehnati mule ...... Ha tar fukatcha CM
@KUCHBHI-ll8nx
@KUCHBHI-ll8nx Жыл бұрын
Udhav cha pawpat akkal nai
@anilmahajan3158
@anilmahajan3158 Жыл бұрын
Has has ke pet dukh raha hai. Kaha se ate hai aise log.
@sarojsawant1127
@sarojsawant1127 Жыл бұрын
Third class
@sarojsawant1127
@sarojsawant1127 Жыл бұрын
@@KUCHBHI-ll8nx tumahla kiti aah3
@manasmekhe4851
@manasmekhe4851 Жыл бұрын
जर तुम्हाला 2019 च जर मान्य नव्हते तर मग मंत्रिपद कशाला घेतले मग 2019 ला
@naksh1215
@naksh1215 Жыл бұрын
Tuzyaa ..... chi echaa hoti mhnun
@sanjayghadghe1217
@sanjayghadghe1217 Жыл бұрын
@@naksh1215 tuje a** mazakhali hoti re 🤣
@Hjkkkbhhj
@Hjkkkbhhj Жыл бұрын
Lagn zalyashivay baykocha khara swabhav samjt nasto
@19shirish
@19shirish Жыл бұрын
Cricket chi match tar khelaychi pan batting pan nahi , balling pan nai, fielding pan nai asa karun chalta ka ? dili hyanna jababdari tar hyanni ti swikarayla nakar dyaycha hota ki ahe tya paristhit kamkaj retnyacha , matparivartan karnya cha praytna karaycha ?
@Renaissance861
@Renaissance861 Жыл бұрын
@@naksh1215 नीट बोल संघोटया. काय तुझ्या आईचे धंदे उघड करतो 🤣🍉
@rakeshkarkare5521
@rakeshkarkare5521 Жыл бұрын
जबरदस्त व्यक्तीमत्व
@SM-uw9rc
@SM-uw9rc Жыл бұрын
Khoka
@prashantvptl
@prashantvptl Жыл бұрын
कार्यक्रम छोटेखानी पण काम पच्चीस 😍 अडीच वर्षात जनतेने दोन मुख्यमंत्री पहिले.. एक घरातून बाहेर निघत नव्हता आणी दुसरा घरी जातच नाहीय 😂😂😂😂😂😂
@vksass
@vksass Жыл бұрын
तूला कस माहित हा गद्दार घरी जातं नाही तू त्याचा घरात राहतोस का 😄😄😄
@sujatasave284
@sujatasave284 Жыл бұрын
बाहेर पडून फ्कत हार तूरे सत्कार स्विका रत फिरतात.
@sujatasave284
@sujatasave284 Жыл бұрын
घरी बसून काम केले हे तरी मान्य.... नाही तर यांच्या पायाला भिंगरी नुस्तीच.
@dhanajishetake5073
@dhanajishetake5073 Жыл бұрын
सच्या शिव भक्त सच्या समाजसेवक
@sagarjagdale1890
@sagarjagdale1890 Жыл бұрын
तुम्ही जनतेचे प्रश्न विचारायला पण कधी मुलाखत घेत जावा .. नाहीतर उगाच वाटत तुम्ही बिकाऊ मीडिया आहात
@gautampote5327
@gautampote5327 Жыл бұрын
Ed la घाबरून बीजेपी बरोबर
@karankabani1518
@karankabani1518 Жыл бұрын
Uddhav aala hota ka janteche prashna sodvaayla 😅
@umeshrasal6766
@umeshrasal6766 Жыл бұрын
खांडेकर हा राष्ट्रवादी चा माणूस☺️☺️
@dineshkale4730
@dineshkale4730 Жыл бұрын
शांत संयमी आणि जनतेच्या हितासाठी काम करणारे मुख्यमंत्री आहेत. बाळासाहेबांच्या हिंदुत्ववादी विचारांचा प्रभाव आशिर्वाद मुख्यमंत्री साहेबांवर आहे
@abhijitchavan7493
@abhijitchavan7493 Жыл бұрын
Ho Khoke
@ujalachitre1357
@ujalachitre1357 Жыл бұрын
Awesome CM talks
@anandkarajanagi9138
@anandkarajanagi9138 Жыл бұрын
Nice information CM saheb 💐💐
@shamg6871
@shamg6871 Жыл бұрын
1st time ever, I would like to praise and congratulate to ABP Mazza. There is never too late. Keep it up, our ES is too strong
@YoGZRulZ
@YoGZRulZ Жыл бұрын
pakit band zali khandyachi...🤩🤩
@mudratrader
@mudratrader Жыл бұрын
😓😓😓😓
@sunildaithankar4483
@sunildaithankar4483 Жыл бұрын
मा. मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे जी आगे बढो. पूरी जनता आपके साथ है. गणपती बप्पा मोरया.
@akshaydandekar8684
@akshaydandekar8684 Жыл бұрын
Tu pay chat
@vedrisbud5412
@vedrisbud5412 Жыл бұрын
💯💯💯
@shivbhakt4562
@shivbhakt4562 Жыл бұрын
@@dp5633 Right
@shivbhakt4562
@shivbhakt4562 Жыл бұрын
@sunil Daithankar Janatela gruhit dharu nako
@yogeshpol3253
@yogeshpol3253 Жыл бұрын
कोणती जनता ह्या हरामी गद्दार च्या मागे आहे
@uttammore143
@uttammore143 Жыл бұрын
Abp तुम्ही है बरोबर बोले की साहेब एक नंबर काम करतात महाराष्ट्रामध्ये चांगले मुख्यमंत्री आहेत 💐💐
@maheshkanade3893
@maheshkanade3893 Жыл бұрын
आज स्वर्गीय आनंद दिगे साहेब ह्यांना खरी श्रदधांजली भेटली
@Renaissance861
@Renaissance861 Жыл бұрын
कसकाय
@dadasopatil3161
@dadasopatil3161 Жыл бұрын
गद्दारी करून
Red❤️+Green💚=
00:38
ISSEI / いっせい
Рет қаралды 87 МЛН
Best Toilet Gadgets and #Hacks you must try!!💩💩
00:49
Poly Holy Yow
Рет қаралды 21 МЛН
Can A Seed Grow In Your Nose? 🤔
00:33
Zack D. Films
Рет қаралды 21 МЛН
Secret Experiment Toothpaste Pt.4 😱 #shorts
00:35
Mr DegrEE
Рет қаралды 36 МЛН
Red❤️+Green💚=
00:38
ISSEI / いっせい
Рет қаралды 87 МЛН