No video

CM Shri.Eknath Shinde Saheb’s house / Samajsewak Sagar Utwal ❤️✌🏻

  Рет қаралды 6,776,431

SAGAR UTWAL FOUNDATION

SAGAR UTWAL FOUNDATION

Жыл бұрын

Пікірлер: 3 800
@user-ss9wo8ur3w
@user-ss9wo8ur3w Жыл бұрын
अरे किती वेळ पाया पडतो एकदा तरी त्या शिंदेंनी तुला हाताने धरून उचलले का ,एवढे बी लाचार होऊ नकारे
@rupeshmhatre3711
@rupeshmhatre3711 Жыл бұрын
tyala kasa huchlel gand fatel shindechi🤣🤣
@vaibhavchaudhari7743
@vaibhavchaudhari7743 Жыл бұрын
🤣🤣🤣
@yogeshmali3137
@yogeshmali3137 Жыл бұрын
Barobar ahe Bhava
@sopankad5125
@sopankad5125 Жыл бұрын
खर सांग तूझी जळाली ना
@s.m.batwalkar.1397
@s.m.batwalkar.1397 Жыл бұрын
शिंदे साहेब वाघ आहे त्या उद्धव ठाकरे सारखे हिजडा नाही आहे.
@user-fm7hz9jk4e
@user-fm7hz9jk4e 5 ай бұрын
पाया पडण्यासाठी एवढे वाकण्यापेक्षा वाकून योगा केला असता तर कदाचित हत्ती नसता झाला
@pramodkumbhar3448
@pramodkumbhar3448 3 ай бұрын
😂😂😂😂😂😂😂
@adityaworks9
@adityaworks9 3 ай бұрын
😂
@MaheshsirPhysics
@MaheshsirPhysics 3 ай бұрын
खरे bollat 👍
@simranshejwal2107
@simranshejwal2107 3 ай бұрын
😂😂😂
@kdi1771
@kdi1771 3 ай бұрын
😂
@user-kb2wj6tq6o
@user-kb2wj6tq6o 5 ай бұрын
अरे अश्या लोकांच्या पाया पडण्यापेक्षा आई वडिलांच्या पाय पडा ते आशीर्वाद तर देतील
@sharadtawade4429
@sharadtawade4429 2 ай бұрын
आई वडिलांच्या पाया पडून सत्ता आणि पैसा मिळेल का?
@user-ut4ux9dx4b
@user-ut4ux9dx4b 2 ай бұрын
Barobar
@nirmalagopale3799
@nirmalagopale3799 2 ай бұрын
​gadar lokk Aahe
@anjalijadhav3973
@anjalijadhav3973 2 ай бұрын
चप्पल घालून 🤔
@MoNiCa-MakeupArtist06
@MoNiCa-MakeupArtist06 2 ай бұрын
बरोबर
@vishwdipsawant7216
@vishwdipsawant7216 5 ай бұрын
छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेसमोर, चपल घालून 😢😢 खर च दुर्गाभाग्य आहे असा महाराष्ट्रा चा मुख्यमंत्री..
@skshraddha5539
@skshraddha5539 2 ай бұрын
Barobar bolalat
@avinashhalde3513
@avinashhalde3513 2 ай бұрын
Ganpati che murti hee ahe tithe
@dnyaneshwarkarnjkar7959
@dnyaneshwarkarnjkar7959 Ай бұрын
नालायक आहे हा
@arunteli8139
@arunteli8139 29 күн бұрын
खरं आहे
@dattatrayrandive8187
@dattatrayrandive8187 Жыл бұрын
कसला मुख्यमंत्री हा... एवढा गर्व...अरे हा काय देव आहे याच्या पाया पडतोय सारखा
@dadasahebbhusare
@dadasahebbhusare Жыл бұрын
महाराष्ट्राचा फक्त्त एकच नेता देव पवार साहेब 👍👌💪
@rushabhjadhav9212
@rushabhjadhav9212 Жыл бұрын
​@@dadasahebbhusare देव फक्त आपले आई वडील आहे
@dadasahebbhusare
@dadasahebbhusare Жыл бұрын
@@rushabhjadhav9212 अगदी बरोबर आहे भाऊ पण काय करणार पवार साहेबाबद्दल थोडं जरी चुकून बोललं की xyz खूप संताप येतो
@raajemusicalsEE
@raajemusicalsEE Жыл бұрын
दादा गर्व नाय, पेहेले हार्दिक जाड्या खुप दादागिरी करत होता लोकांन धमक्या देत होता. शिंदे साहेबाना नडत होता. आता बरोबर लाईन वर आला 😀😀😀. त्याचा माज उतरवला साहेबांनी 🚩🚩🚩
@ajaytakale2366
@ajaytakale2366 Жыл бұрын
😅
@AnilPawar-rt8sc
@AnilPawar-rt8sc Жыл бұрын
आई वडिलांच्या आणि परमेश्वरा च्या पाया पडत जावा 🙏
@RiteshRathod45
@RiteshRathod45 Жыл бұрын
Gurunche pan
@yogeshchoudhary2003
@yogeshchoudhary2003 Жыл бұрын
चंद्रकांत खैरे ni aditya ठाकरे che पाय पडले होते स्टेज वर Kay lyki आहे त्या शेंबड्या chi
@swa_pnil
@swa_pnil Жыл бұрын
Amchay ithe mothayan suddha paya padla jata. For your kind information
@samadhanhire9275
@samadhanhire9275 Жыл бұрын
​@@yogeshchoudhary2003 त्याला शेंबूड शिखरताना बघितले होते का तू...
@Abhieditz06
@Abhieditz06 Жыл бұрын
❤write👍👍
@Aftab_Baloch.
@Aftab_Baloch. 5 ай бұрын
Itna izzat sirf apne baap ko dene ka hota hai, itna baar to dur ka baat , 1 baar bhi jhukna nhi hota hai kisi ke saamne.
@AnushkaRaut-jk7pk
@AnushkaRaut-jk7pk 3 ай бұрын
महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला एवढी अक्कल नाही की घरात चपल्या आणतात अन मन मुख्यमंत्री😅
@rahulraj4845
@rahulraj4845 Жыл бұрын
हे गाणे फक्त ठाकरेंनाच शोभते 💪💪भघितल्यावर जाणकार व्यक्तीला लगेच समजले असेल 🔥🔥👍👍
@anilkodag2127
@anilkodag2127 Жыл бұрын
🔔🔔🔔🇨🇨🐓🇨🇨 Waghala shobhte Shinde saheb 🚩🐯🔥❤️
@durgeshguldagad7096
@durgeshguldagad7096 Жыл бұрын
बरोबर गद्दारांना नाही
@justmyviews8626
@justmyviews8626 Жыл бұрын
फक्त बाळासाहेब ठाकरे na
@ukerskeks
@ukerskeks Жыл бұрын
​​​@@anilkodag2127 लाडग्यानी वाघाची कातडी घातली म्हणून वाघ होत नसतो.. ठाकरे नावाचं ब्रँड आहे काम झाले की तुझा या नेत्याला पण BJP काढून फेकेल चहा मधुन माशी सारखी 2024 निवडणूक जवळ आहे ..आज ही कमेंट लक्षांत ठेव भविष्यात results तुझा समोर असेल
@ankushjadhav3293
@ankushjadhav3293 Жыл бұрын
Write bro.
@sidhajimashale364
@sidhajimashale364 Жыл бұрын
हे गाण फक्त ठाकरेंनाच शोभत...🚩🚩 गद्दार ला नाही
@atishdhage5496
@atishdhage5496 Жыл бұрын
राईट
@poonammahajan5723
@poonammahajan5723 Жыл бұрын
Correct✅✅✅✅
@kiranvirnak9237
@kiranvirnak9237 Жыл бұрын
right 👍
@pailwangajrajkamble1443
@pailwangajrajkamble1443 Жыл бұрын
❤❤🚩🚩🚩🙏
@helpinghand.mayankthakkar.226
@helpinghand.mayankthakkar.226 Жыл бұрын
Fakt aani fakt balasaheb thakerey na ...
@abhijitchougule7316
@abhijitchougule7316 4 ай бұрын
खरं ,हा पडला तर कोण उठवलं😂❤
@sauravyadav5908
@sauravyadav5908 3 ай бұрын
😂
@STATUS_king6317
@STATUS_king6317 3 ай бұрын
मला तर खरे समाजकारण तर मागील फोटोत दिसले😊
@ganeshnijgune9266
@ganeshnijgune9266 Жыл бұрын
साहेब तुमचे रक्त शिवसेना नाही तर कमळा बाई झाले आहे
@TheInterviewer-nz1ns
@TheInterviewer-nz1ns 7 ай бұрын
Kamla Bai imaandar aahe . Saaheb tar chakk gay ch zaale.
@bestofthebest937
@bestofthebest937 5 ай бұрын
Udhav ne hindutva sodla
@TheInterviewer-nz1ns
@TheInterviewer-nz1ns 5 ай бұрын
@@Redpilled-Syndicalist 👍🤣
@mandargole7831
@mandargole7831 5 ай бұрын
Bhava je khara rakt ahe te tr congress italian rakt zhalay...
@SUNNYPRABHAVALAKAR-ls3ey
@SUNNYPRABHAVALAKAR-ls3ey 4 ай бұрын
खुर्चीसाठी सोनिया रंडीच्या पदरा खाली गेलता त्याचं काय भावा
@user-yz2vu4zw4k
@user-yz2vu4zw4k Жыл бұрын
असे मुख्यमंत्री झाले हे महाराष्ट्र चे दुर्भाग्य
@user-oo2uf9ds5k
@user-oo2uf9ds5k 4 ай бұрын
ठाण्यात रिक्षा चालवत होते तेव्हा पण एवढाच गर्व होता का साहेब तुम्हाला
@user-cq1tx6sl5d
@user-cq1tx6sl5d 2 ай бұрын
कमेंट देताना याला साहेब कशाला बोलायला हवं?
@vitthalborude6580
@vitthalborude6580 28 күн бұрын
ज्यांनी कोणी रिक्षा चालवताना चा फोटो ,असेल तर टाका. ठाकरे चाळीत राहत होते?त्यांच्या कडे किती बंगले आहेत?त्यांचं अनुकरण करून ,यांच्याकडे शेती, बंगले, हेलिकॉप्टर आले?अर्थात उद्धव, राज, आणि सेना वाले?टपरी, रिक्षा, भाजी, न्हावी, दारू, बार, नंतर बिल्डर, ठेकेदार, ई.मुळे, काँग्रेस सोडून या नालायक लोकांना मतं देतात?अहो पैसे वाटतात का ?शिवसेना ?हफ्ता वसुलीसाठी प्रसिद्ध आहे. आता 2/4 गट पडलेत?
@saurabhchavan167
@saurabhchavan167 25 күн бұрын
​@@user-cq1tx6sl5dsarcasm
@dipakghoderao6381
@dipakghoderao6381 2 ай бұрын
Dr बाबासाहेबांनी आंबेडकरांनी सगळे जीवन खूप काही केले जनतेसाठी पण कुणाला पाया नाही पडून दिले आणि तुम्ही पण पडू नका मग अजाचे नेते असे काय नवीन करता जनतेसाठी की जनता आपले आई वडील सोडून इतके पला पाला वाकून पायाला स्पर्श करतात बर ज्याच्यपुढे वाकले त्याने किमान आशीर्वाद द्यायला हात तर किमान पुढे करावा अवघड प्रश्न पडला आहे मला. जय महाराष्ट्र.
@poojawaje2203
@poojawaje2203 Жыл бұрын
शिंदे साहेब दोन दिवसात एवढा गर्व येऊन देऊ नये जो माणूस आपली इज्जत करतो त्याला इज्जत घ्यायला शिका
@user-tn3wr9dq5c
@user-tn3wr9dq5c Жыл бұрын
जपला काढ़ा
@pralhadthakare2775
@pralhadthakare2775 Жыл бұрын
जय छत्तपती शिवाजी महाज
@mayurmore1600
@mayurmore1600 Жыл бұрын
​@@pralhadthakare2775 Maharaja n cha naav nit ghe, jar jamat nasel tar dusarya n kadun lihun ghe
@RaviSingh-ks5vv
@RaviSingh-ks5vv 2 ай бұрын
💯
@surendrapatil9989
@surendrapatil9989 Жыл бұрын
आता तीसरया वेळेस जर पाया पडलास तर शिंदे सरळ तुला कडेवर घेतलया शिवाय रहाणार नाही😂😂😂😂😂😂😂😂😂
@tanmaydhotre6115
@tanmaydhotre6115 5 ай бұрын
😂
@GauravAmbekar-qk1ig
@GauravAmbekar-qk1ig 5 ай бұрын
😂😂😂😂
@OM-jc9mh
@OM-jc9mh 5 ай бұрын
आधी वाटत होते चांगला cm भेटला महाराष्ट्राला. पण हा तर उद्धट गर्विष्ठ बिनडोक आहे 😂..
@jindalyarns
@jindalyarns 4 ай бұрын
BJP people must watch and think , the ,actual attitude of this man........
@savitadaware9016
@savitadaware9016 4 ай бұрын
​@@tanmaydhotre6115😂😂😂
@MohammedHyder-vd1jc
@MohammedHyder-vd1jc 3 ай бұрын
This happens only when an auto driver became CM
@mahboobsiddiqui223
@mahboobsiddiqui223 2 ай бұрын
Bhai Apon hi Aisa reply de sakte
@SGT7799
@SGT7799 Ай бұрын
Auto drivers, chai bechne wale, mehnath karne wale nai Banna kya? Tere jaisa nafrath phailara nai Jai Shree Ram
@MohammedHyder-vd1jc
@MohammedHyder-vd1jc Ай бұрын
@@SGT7799 Auto wale ko bole toh rickshaw wale ku bula laga
@Khar_bolnar
@Khar_bolnar 3 ай бұрын
शिवसेना.... 50 खोके देणा😂
@kavyaraniofficial243k
@kavyaraniofficial243k Жыл бұрын
ज्याच्या विचारातच गद्दारी आहे तो काय आशिर्वाद देणार. थांबा थोडे दिवस राहिले हा माज आणि घमेंड मुळातून नष्ट होणार म्हणजे होणार. 😡😡
@nikhildubale3090
@nikhildubale3090 Жыл бұрын
दादा फक्तच राट्रवादी
@sureshlahade8088
@sureshlahade8088 Жыл бұрын
अनेक आरोप केली ठाकरे घराण्यातील पहिल्यांदा cm पद भेटले होते... ठाकरे वारसाला.. 😔
@user-gd8vq8xw9g
@user-gd8vq8xw9g Жыл бұрын
Uddhav thakre kashala rahul gandhi kade gela
@kiranutekar5498
@kiranutekar5498 11 ай бұрын
Bjp ne gaddari Keli nasti tr shivsena geli nasti,Aaj bjp ani Shinde gat ,rastrvadi Ajit pwar gat chalel ka tumhla
@user-zu9xk6iv7z
@user-zu9xk6iv7z 10 ай бұрын
​ अरे मुर्खा आजही BJP नेच बाळासाहेबांचीं शिवसेना आणि हिंदुत्व टिकवून ठेवलं आहे. आजही मुख्यमंत्री BJP मुळेच आहे. कालही मुख्यमंत्री BJP मुळेच होता. शिवसेनेला मिळालेली सर्व सत्ता पदं BJP मुळेच होती येड्या.
@lakhanbodke9979
@lakhanbodke9979 Жыл бұрын
भाऊ तुमचे कार्य खुप छान आहे गोर गरीबांना मदत करता त्यांचा आशीर्वाद आहे तुम्हाला यांच्या कशाला पाया पडता....आणि त्यांचा ईगो बघा किती आहे...😮
@tusharchavan9796
@tusharchavan9796 Жыл бұрын
@savanrathod2036
@savanrathod2036 Жыл бұрын
पदा साठी खऱ्या शिवसेनेसोबत गदारी केली खरी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेब यांची
@raghavbhosale4050
@raghavbhosale4050 Ай бұрын
अरं पाया गुढघ्याच्या पडतो का, पायाच्या पडतो..!!😂😂😂😂
@baburaopatil8516
@baburaopatil8516 Жыл бұрын
हे गाणं फक्त ठाकरे कुटुंबियांना आणि कट्टर निष्ठावंत शिवशैनिकांना शोभते 🙏
@janardhanpawar5297
@janardhanpawar5297 11 ай бұрын
😂🤣🤣🤣🤣🤣🤣🤣
@rengergaming7698
@rengergaming7698 Жыл бұрын
आदर मिळाल्याने आदर द्यायचाही असतो , आणि हे म्हणतात हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे व शिवसेना आमची आहे .........💚🤝🧡 ( एक मुस्लिम मावळा )
@uttampatil6688
@uttampatil6688 Жыл бұрын
😊❤
@manthankakade82
@manthankakade82 11 ай бұрын
Video edited hai 😂
@amolgawade2546
@amolgawade2546 10 ай бұрын
Ekdum correct...
@krn432
@krn432 5 ай бұрын
😂
@user-xy6se4tb1q
@user-xy6se4tb1q 4 ай бұрын
Akdam ok manlat.
@shripadkanade7142
@shripadkanade7142 Ай бұрын
छत्रपतींचा फोटो जवळ चप्पल घालून
@wasimkhan5249
@wasimkhan5249 4 ай бұрын
Only udhav saheb Thakray ❤❤❤❤❤
@sonajikhavare9459
@sonajikhavare9459 Жыл бұрын
शिवसेना ही फक्त ठाकरेंना शोभते
@Pratikkadam950
@Pratikkadam950 Жыл бұрын
Hoy Raj Thackeray 🔥🔥
@shubham.2503
@shubham.2503 Жыл бұрын
​@@Pratikkadam950manse sampli kaa shivsena pravesh kartat aahe ka raj saheb😂
@surajkale6825
@surajkale6825 Жыл бұрын
​@@Pratikkadam950 खरं ठाकरे रक्त राज साहेब आहेत, लवकरच बोलणाऱ्यांच्या तोंडाला बूच लागणार, चांगल्या गोष्टीला वेळ लागतोच तसा, बाकी तर बघतोच आहे हाल आपण 😂😂🤦‍♂😂😂
@deepakdoke3973
@deepakdoke3973 Жыл бұрын
​@@Pratikkadam950 आता हितं राजचा काय संबंध..
@ashishrn2
@ashishrn2 Жыл бұрын
शिंदेंनी बाळासाहेबांच्या घराण्याशी गद्दारी केली पण त्यांच्या विचारांशी नाही आणि शिवसेना पक्ष घराण्याचा नाहीच तो विचारधारेचा आहे आणि होता.. ते जपून तो धनुष्यबाण मोडू दिला नाही. आणि हे गाणं धनुष्यबाणाशी शोभून दिसतं.. मशालीशी नाही. एकीकडे मुख्यमंत्री आणि कॅबिनेट पद हवच म्हणणारे कोणताही निवडणुकीचा अनुभव नसणारे बाप लेक आणि दुसरीकडे जनमताचा विसर पाडून वर्षानुवर्षे विचारधारा जपणारे आमदार बसेस मध्ये होरपळत होते.
@sharvarishendkar2588
@sharvarishendkar2588 Жыл бұрын
सागर भाऊ नका लईच कमरेत वाकू तूमचा देह बघा जरा आणि कोणी पाया पडले तर नको नको किंवा खांद्यावर हात ठेवत आशीर्वाद तरी देतात पण नोकराचा अचानक मालक झाला की तो बावरतोच ही वस्तुस्थिती आहे
@abhijitsawant5957
@abhijitsawant5957 Жыл бұрын
Barobar
@Leela_ya_Maaya
@Leela_ya_Maaya Жыл бұрын
नोकर ? म्हणजे यांना सहकारी नाही तर नोकर म्हणून वागवत होते , पक्षपरमुख ?
@shubhangitanpure6466
@shubhangitanpure6466 Жыл бұрын
Ho na
@ashishrn2
@ashishrn2 Жыл бұрын
सगळे काय पिढ्यानपिढ्या एकाच घराण्याचं नोकर बनतील..शिंदेंनी बाळासाहेबांच्या घराण्याशी गद्दारी केली पण त्यांच्या विचारांशी नाही. लाचार नाही झाले पदासाठी ते मिळालं.. ते जपून तो धनुष्यबाण मोडू दिला नाही. आणि हे गाणं धनुष्यबाणाशी शोभून दिसतं.. मशालीशी नाही. एकीकडे मुख्यमंत्री आणि कॅबिनेट पद हवच म्हणणारे कोणताही निवडणुकीचा अनुभव नसणारे बाप लेक आणि दुसरीकडे जनमताचा विसर पाडून वर्षानुवर्षे विचारधारा जपणारे आमदार बसेस मध्ये होरपळत होते.
@prafullasawant8044
@prafullasawant8044 5 ай бұрын
​@@Leela_ya_Maayaho nokarach aahe. Vishwas ghataki
@jawaleakash89
@jawaleakash89 3 ай бұрын
उद्धव साहेबांमध्ये खरी कृतज्ञता आहे.
@somawandhekar4614
@somawandhekar4614 Жыл бұрын
हे गान फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना शोभत 🙏🙏🙏🙏🙏🙏 गद्दारांना नाही 50 खोके ला नाही 🙏🙏 खरी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यी आहे गद्दारांची नाही 🙏
@akshaysuryawanshi1313
@akshaysuryawanshi1313 Жыл бұрын
balasahebanna Ani Raj thakrena shobhatay fakta udhavla nahi
@omkargaikawad221
@omkargaikawad221 Жыл бұрын
Barobar ahe
@somawandhekar4614
@somawandhekar4614 Жыл бұрын
@@akshaysuryawanshi1313 फक्त आनी फक्त उद्धव ठाकरे यांना शोभत 🙏🙏
@omkarpangale8453
@omkarpangale8453 Жыл бұрын
Right 👍
@Heart_bh
@Heart_bh Жыл бұрын
तो घरकोंबडा काय वरून घेऊन आला आहे का🤣🤣🤣 उलट हा साधा माणूस वर आला आहे त्याला सपोर्ट करा😡 तू उद्या असा मेहनत करून झाला तर आम्ही तुला मानायचं की आयत मिळालेल्या घरकोंबडा ला
@vilasshinde9754
@vilasshinde9754 11 ай бұрын
मुख्यमंत्र्यांना महाराष्ट्राची संस्कृती सांगा. चप्पल घरात नाही घातली जात
@siddhantmali4004
@siddhantmali4004 3 ай бұрын
Abe gharachi ek chappal aste tu nahi ghalat ka fuckta ghara sathi
@maheshkumbhar4343
@maheshkumbhar4343 2 ай бұрын
Ho sanga tyana tumhi marathi manus ahe te
@SamarthPatil1002
@SamarthPatil1002 Ай бұрын
लक्षात ठेवा पदाला मान आहे व्यक्तीला नाही.💯
@sangramghadage3451
@sangramghadage3451 2 ай бұрын
ही महाराष्ट्राची संस्कृती नाही किती त्यांच्या पाया पडतोय त्यापेक्षा आई-वडिलांच्या पाया पडला पडलास तर खूप भारी होईल
@swapnilsolanke2911
@swapnilsolanke2911 Жыл бұрын
🚩शिवसेना फक्त उद्धव ठाकरे साहेबांची🚩
@pranitgandhi6832
@pranitgandhi6832 3 ай бұрын
Nope, fakt balasahebanchi, baaki sagle fake
@AmanSingh-qj3ss
@AmanSingh-qj3ss 3 ай бұрын
Shivsena la dubawale udhav bhadwe ni
@ThinkTank007
@ThinkTank007 Жыл бұрын
फक्तं आई वडील आणि ईश्वराच्या पाया पडा, आणि हा शिंदे पण किती गर्विष्ठ
@swarajk3010
@swarajk3010 25 күн бұрын
that song gave me goosebumps 😮
@Lmi.N
@Lmi.N 5 ай бұрын
Marathi politicians should now adapt as per global style, level and needs, being attached to local culture is good thing but changing is required to grow as shown by Chatrapati Shivaji Maharaj ji multiple times when he lost battles and made many changes to his style dailougue, alliances, tech, plans , appearance, violent moves and weapons culture to eventually win even greater battles.
@RDXRITESH11
@RDXRITESH11 Жыл бұрын
मागे असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजाचे पाया पडा पण गद्दाराच्या पाया कधी पडू नका
@LeonardoS325
@LeonardoS325 5 ай бұрын
Barobar khup chhan vichar
@pranaliwairkar9394
@pranaliwairkar9394 Жыл бұрын
येवढे वेळेस पाय पडतोय पण आशीर्वाद देण्यास हात वर पण उचलत नाही.....
@PRTK_Official
@PRTK_Official Жыл бұрын
Tyanch ghar bagha adhi😢 ajun ky ashirvaad pahije🥵
@rushikeshsondkar9191
@rushikeshsondkar9191 Жыл бұрын
He Khar ahe
@reelbox63
@reelbox63 Жыл бұрын
म्हणुनच Raj thackeray यासगळ्या पेक्शा वेगळे आहेत.
@vikasdj2496
@vikasdj2496 Жыл бұрын
To kon dev ahe ka tyachya Paya pdayla aai bapachya Paya pd kahi kmi nahi milnar ayushyat
@GopalShinde-vb2gv
@GopalShinde-vb2gv 15 күн бұрын
हे गांव फक्त ठाकरे साहेब याना सोभत गद्दाराला नाही
@user-kl3hf9fi9l
@user-kl3hf9fi9l 4 ай бұрын
अशी लोक पाया पडून अस दाखवतात जस की खूप जवळच नात आहे त्यांचं. शट ओळखत नसेल शिंदे याला,शिंदे रस्त्याने जात असेल जाताना घर लागलं असेल या ढेब्या च शिंदे ला विनंती करून थांबवलं असेल. घरी या विडिओ बनवून पोस्ट करतो म्हणजे लोकांना वाटेल माझी मुख्यमंत्र्यासोबत ओळख आहे. 😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
@AshishZade-in4pu
@AshishZade-in4pu Жыл бұрын
शिंदे साहेब एवढा गर्व काही कामाचा नाही, महाराजांच्या प्रतिमेसमोर चप्पल घालून जातात तुम्ही 🙄🙄🙄
@TukaramIlge
@TukaramIlge 4 ай бұрын
तेच ते
@tarangimumbaikar8730
@tarangimumbaikar8730 4 ай бұрын
हेच जास्त वाईट वाटलं. आपला महाराजांच्या प्रतीमे समोर चप्पल घालून उभ राहणे हे योग्य नाही जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे 🚩
@mr.santosh5424
@mr.santosh5424 Жыл бұрын
शिंदे तु एक शेतकरी आहे म्हणतो ना.... मग हे काय कृत्य आहे तुमचं... 🙏🏻🙏🏻
@arunsangale5982
@arunsangale5982 5 ай бұрын
शिंदे ni शिवसेनेच गाण सुद्धा सोडल नाही..... 😅😅😅 BJP च्या जोरावर...😊
@sagarkolekar1808
@sagarkolekar1808 5 ай бұрын
Only Uddhav Saheb Thakare 🚩❤
@omthokane6080
@omthokane6080 Жыл бұрын
हा मुख्यमंत्री नाही जो पक्षात राहुन पक्षपात करतो 💯💯
@sureshlahade8088
@sureshlahade8088 Жыл бұрын
मी वंचित चा कार्यकर्ता.. परंतु उद्धव जी साहेबा सारखा संवेदनशील cm नाही होणार... या शिंदे नी ठाकरे कुटुंबा वर खुर्ची पायी लाचारी केली.. ठाकरे घरात पहिल्यांदा cm पद भेटले त्यांना वरचड होईल म्हणून bjp ने आणि मिंदे नी जाणीवपूर्वक केलेली खेळी.. म्हणून हिंदू या मुद्यावर भांडता लोकशाही साठी राजकारण कराव... अन्याय करत आहेत हिंदू च हिंदू वर... 🙏🏻
@nilamlagare9437
@nilamlagare9437 Жыл бұрын
आम्ही शिंदे ना नाही लाईक केल फक्त एकच उद्धव ठाकरे साहेब
@anilkodag2127
@anilkodag2127 Жыл бұрын
Uddhav 🐓🇨🇨🐓🔔
@deepakdoke3973
@deepakdoke3973 Жыл бұрын
​@@anilkodag2127 doggy आहेस तू
@Rjsuyash
@Rjsuyash Жыл бұрын
Tec na Congress brobar gele Hindutw vikl tena udhav thakre Cm pada sathi havre aaahe tena Soniya gadhi brobar ahet tena
@anilkodag2127
@anilkodag2127 Жыл бұрын
@@Rjsuyash barobr UDDHAV Miya zala ahe 🇨🇨🇨🇨🇨🇨🐓🐓🐓🇨🇨🇨🇨🇨🇨
@Rjsuyash
@Rjsuyash Жыл бұрын
Udhav thakre ni sovtac as kahi kel aahe ka agavar ek cse tari ghetli aahe ka
@nileshjadhavmusicstudio6123
@nileshjadhavmusicstudio6123 5 ай бұрын
हे गाणं आणि या गाण्याची छान फक्त आणि फक्त ठाकरे घराण्याला शोभून दिसते
@onlytrailer2528
@onlytrailer2528 4 ай бұрын
किती अहंकारी आहे हा माणूस 😢😢
@onlytrailer2528
@onlytrailer2528 4 ай бұрын
Hindi 👉तुम कितने घमंडी हो 😢
@amrutkshirasagar7675
@amrutkshirasagar7675 Жыл бұрын
आई वडिलांच्या पाया पडला असता तर पुण्य प्राप्त झाले असते...
@avinashbhandare1095
@avinashbhandare1095 Жыл бұрын
गदाराना हे गाण सोबत नाही कारण जात आणि धर्म पाळणारी पैशासाठी आणि सत्तेसाठी कधीच लाचार नसतात
@seemasadavarte-xw3jy
@seemasadavarte-xw3jy Жыл бұрын
भावा हा ह्याच्या पाया पडतो झेलतो म्हणून ह्याचा आज इतका बंगला प्रॉपर्टी झाली aasel😆
@ashishrn2
@ashishrn2 Жыл бұрын
बाळासाहेबांच्या घराण्याशी गद्दारी केली पण त्यांच्या विचारांशी नाही.. ते जपून तो धनुष्यबाण मोडू दिला नाही. आणि हे गाणं धनुष्यबाणाशी शोभून दिसतं.. मशालीशी नाही. एकीकडे मुख्यमंत्री आणि कॅबिनेट पद हवच म्हणणारे कोणताही निवडणुकीचा अनुभव नसणारे बाप लेक आणि दुसरीकडे जनमताचा विसर पाडून वर्षानुवर्षे विचारधारा जपणारे आमदार बसेस मध्ये होरपळत होते.
@jaikumarbhoyate1087
@jaikumarbhoyate1087 2 ай бұрын
Guddar
@AbhijeetKedar-fl6yk
@AbhijeetKedar-fl6yk Жыл бұрын
महाराजाचा फोटो जवळ चपल घालून उभे आहे त्याचे तर भान ठेवा 😇🙏
@vinayakpardeshi8289
@vinayakpardeshi8289 Жыл бұрын
Mala pan tech mhanayache ahe Direct chappal na kadhata gharat
@anandbaviskar2533
@anandbaviskar2533 Жыл бұрын
Aapan kitihi garib aslo tari ashya lokana aapli kimmat nahi tr tyanna aaplya garat pay pan nahi teu dyaycha
@anandbaviskar2533
@anandbaviskar2533 Жыл бұрын
Chappal galun Marathi manus kadhich garat entry karat nahi aani koni aal tr gara tun baher kadu aamhi garat nahi thambu denar
@Mukta940
@Mukta940 Жыл бұрын
Barobar Aahi bhau tumac
@Mukta940
@Mukta940 Жыл бұрын
चपल घालुन महाराज च्या फोटो समोर ऊभा
@Maheshrandaye-bl2ih
@Maheshrandaye-bl2ih 5 ай бұрын
Shende sathi ek like ❤
@user-nd4cd3kh4j
@user-nd4cd3kh4j 4 ай бұрын
ओन्ली 🐯 बाळासाहेब ठाकरे असा नेता पुन्हा होणे नाही हिंदुहृदयसम्राट जय महाराष्ट्र 🙏👑😎🔥
@Shauryaact
@Shauryaact Жыл бұрын
जरी मुख्यमांत्री आहेत पण कोणाच्या घरात चप्पल घालून जाणे योग्य नाही
@surajbhingardive3119
@surajbhingardive3119 5 ай бұрын
90 takali asel bahutek 😂
@gamer123sachin5
@gamer123sachin5 5 ай бұрын
​@@surajbhingardive3119😂😂😂😂
@shrvanpatil4481
@shrvanpatil4481 4 ай бұрын
मागे छत्रपती शिवाजी महाराज यांचा फोटो आहे .आणि हा गद्दार शिंदे चंपल घालुन आलाय याला हानारे ....रे...रे,,,
@shrvanpatil4481
@shrvanpatil4481 4 ай бұрын
ए ,,ढोल्या एवढा का लाचार झालाय..
@vinodaher762
@vinodaher762 4 ай бұрын
अगदी बरोबर.
@amarbhore8995
@amarbhore8995 Жыл бұрын
मुख्यमंत्री साहेब घरात येताना चप्पल काढायला विसरले 😂
@vaishnavienterprises8589
@vaishnavienterprises8589 Жыл бұрын
Khr ahy tu teychea ghrat kadtu ka nahi chpal
@frozenlove3198
@frozenlove3198 Жыл бұрын
fakta hindu lokach kadhtat chappal
@user-tc6st6xv1h
@user-tc6st6xv1h Жыл бұрын
थोड्या दिवसात गद्दाराला चप्पलनेच मार खायचा आहे,,
@Maharashtra1437
@Maharashtra1437 Жыл бұрын
Zop zali nahi vatate purn sahebanchi😂
@narendrakanade1474
@narendrakanade1474 Жыл бұрын
are baba gharat ghalaychi chappal ahe tii......😂😂😂😂 kay karav ya lokanch
@user-uq2pe2wi4y
@user-uq2pe2wi4y 15 күн бұрын
Kitana ghamand he shinde ko lagta he bhul gayahe ki ek time tha jab vo riksha chalata tha.
@indrajitkale8379
@indrajitkale8379 3 ай бұрын
मुजरा फक्त छत्रपति शिवाजी महाराजाना 💯
@akashmahapure1439
@akashmahapure1439 Жыл бұрын
कंबर मोडली पण आशीर्वाद मिळाला नाही 😂
@sunilchavan3067
@sunilchavan3067 5 ай бұрын
Modi asta tar...modini pan paya padle aste ulte...
@rajeshsable9529
@rajeshsable9529 Жыл бұрын
थोडे दिवस बाकी आहे....Enjoy each and every movement ....👍👍
@vilasjogale9966
@vilasjogale9966 Жыл бұрын
आता nay गान शूट होइत
@sachinmahadar8916
@sachinmahadar8916 Жыл бұрын
उस्मान ठाकरे
@reelbox63
@reelbox63 Жыл бұрын
2024 Raj thackerayncha swadhin karanar maharashtra.
@wildlifeafrica1731
@wildlifeafrica1731 2 ай бұрын
छपरी मुख्यमन्त्रि
@sanjaymohol4826
@sanjaymohol4826 4 ай бұрын
हिंदुरुदय सम्राट एकनाथ शिंदेसाहेब जिंदाबाद
@AdvRajesh_Jain
@AdvRajesh_Jain Жыл бұрын
साहेब घरात जाताना चप्पल बाहेर काढावी ही आपली संस्कृती आहे 🙏
@nitinbhoir3994
@nitinbhoir3994 Жыл бұрын
Ekdam barobar
@ajaydeshmukh5860
@ajaydeshmukh5860 Жыл бұрын
Te pn maharajancya pratime samor chappal ghalun laj nahi vatat
@sarthakundale8434
@sarthakundale8434 7 ай бұрын
bato bar ahe
@mayurI4188
@mayurI4188 6 ай бұрын
Tyachya swatchya gharat to kasahi rahil na... Tula ka evdhi padle
@mandartare1767
@mandartare1767 5 ай бұрын
​@@mayurI4188swatacha?😂😂😂😂😂😂dusryanchya gharat ahe to Tyach swatach as kahich nahi ahe bayko hoti ti pan amit shah kade girvi thevli 😂😂😂😂😂😂😂
@shivsena_udhhav_balasaheb_thak
@shivsena_udhhav_balasaheb_thak Жыл бұрын
इमानदार व्यक्तीचे पाय पडा 💥🙏
@manavsudame5169
@manavsudame5169 2 ай бұрын
शिवसेना फक्त उद्धव जी ची
@suvarnaparmar282
@suvarnaparmar282 3 ай бұрын
Aslyanchya paya pthanya peksha aai wadilanchya paya pada aani deva samor natmastak vaa.❤
@vikasvalivkar8785
@vikasvalivkar8785 Жыл бұрын
आदर अशाच लोकांचा केला पाहिजे जे त्या आदराला सन्मान देतील
@adityakawadkar1489
@adityakawadkar1489 4 ай бұрын
Hindutva shi gaddari koni Keli ..??? Shinde ni ki Thackeray ni...??? Sanga..??
@user-kd7jf6et8r
@user-kd7jf6et8r 3 ай бұрын
​@@adityakawadkar1489 Arey Bhai voh kya bol Raha hai tum kya bolre ho
@believeinhumanity1246
@believeinhumanity1246 3 ай бұрын
​​@@adityakawadkar1489hindutva shi gaddari evda varshapasun BJP krt aahe....beef company cha Chanda ka ghete?
@rahulingale9049
@rahulingale9049 Жыл бұрын
किती फुगिरी आहे, लोकांच्या जीवावर मुख्यमंत्री झाला, आणि त्यांना किंमत देत नाही ,वा रे,,,,,,
@PrashantPansande
@PrashantPansande Ай бұрын
🦁अरे फक्त सेव सेना उद्धव बाळासाहेब याचीच खरी आहे हे लक्षात ठेवा 🦁
@ganeshmarane8190
@ganeshmarane8190 5 ай бұрын
Shivaji maharaj nchi photoframe kasali yek number ahe mage ❤
@avinashraskar9534
@avinashraskar9534 Жыл бұрын
लायकी नाही त्याची कशाला पाया पडतो गद्दारी करणाऱ्याच्या.
@pranavkhairmode8126
@pranavkhairmode8126 Жыл бұрын
Gap re chutiya tya udhav thakre chi ahe ka bg
@umeshwadkar1913
@umeshwadkar1913 Жыл бұрын
शिंदे नाही मिदे सरकार😂
@ashishrn2
@ashishrn2 Жыл бұрын
बाळासाहेबांच्या घराण्याशी गद्दारी केली पण त्यांच्या विचारांशी नाही.. ते जपून तो धनुष्यबाण मोडू दिला नाही. आणि हे गाणं धनुष्यबाणाशी शोभून दिसतं.. मशालीशी नाही. एकीकडे मुख्यमंत्री आणि कॅबिनेट पद हवच म्हणणारे कोणताही निवडणुकीचा अनुभव नसणारे बाप लेक आणि वर्षानुवर्षे विचारधारा जपणारे आमदार बसेस मध्ये होरपळत होते.
@HarjiGutthe-gn5gv
@HarjiGutthe-gn5gv Жыл бұрын
घमंडी लोक जास्त काल टिकत नाहीत ....याच जागी शिंदे साहेबानी त्या व्यक्तीला एकदा जरी हातानं जवळ घेऊन संवाद साधला असता तर ...बर झाल असत
@subhashmane4277
@subhashmane4277 4 ай бұрын
मला वाटत देशातील सर्व मुख्यमंत्री नी योगीजीं चा आदर्श घेतला पाहिजे. योगीजीं च्या जनता दरबार मध्ये येणाऱ्या लोकांच्या मागे गार्ड असतात ते त्यांना योगीजीं च्या पायाला हात लावू देत नाहीत पण बाकीचे मुख्यमंत्री लोकांनी पायाला हात लावून घेण्यात धन्यता समजतात.
@pramodsable9758
@pramodsable9758 2 ай бұрын
ज्यांना दिघे साहेब कळले ते कधीच शिंदे साहेबा सोबत जाणार नाहीत................ बघा आता तुम्हीच
@spacedirt1
@spacedirt1 4 ай бұрын
Just look at their lavish houses and life-style
@rakeshaher123
@rakeshaher123 Жыл бұрын
संस्कार फक्त आमच्या उद्धव साहेबांना आहे
@rushabhjadhav9212
@rushabhjadhav9212 Жыл бұрын
😂
@sudhir7177
@sudhir7177 Жыл бұрын
😂😂😂😂
@sandipbahadure1598
@sandipbahadure1598 11 ай бұрын
तुम्ही चांगले माणूस वाटत आहे सागर भाऊ तुमची एवढी काय लाचारी याच्या पुढे एवढे झुकत आहे तो एकदा तरी हात देत आहे का तुम्हाला
@OfficialAbhinavshukla1111
@OfficialAbhinavshukla1111 2 ай бұрын
तो त्याचा बाप आहे😅
@shriniwasbasutkar6403
@shriniwasbasutkar6403 2 ай бұрын
बे अक्कल मराठी माणूस सह्याद्री सारखा आहे कधीही झुकत नाही.. मस्तीत रहा जय महाराष्ट्र...
@nvkashish
@nvkashish 4 ай бұрын
सेवक चांगलाच ' धष्टपुष्ट ' आहे.
@powerofcompounding123
@powerofcompounding123 Жыл бұрын
देवा असं मित्र आणि सखा कधी नको देऊस 🙏
@rajuhegade4257
@rajuhegade4257 Жыл бұрын
पाय धरायचं तर फक्त आई बाप च कारणं ते कडकडून मिठी मारुन आशिर्वाद देतात ❤❤❤❤❤❤❤❤
@vijaybhosale2607
@vijaybhosale2607 5 ай бұрын
शिवाजी महाराज म्हणजे स्वराज्य स्वराज्य म्हणजे शिवाजी महाराज ठाकरे परिवार म्हणजे शिवसेना शिवसेना म्हणजे ठाकरे परिवार
@ShaahzaadKaleem
@ShaahzaadKaleem 3 ай бұрын
I don't know why Shinde sir looks egoistic, it's hurting my heart to see what kind of politicians are gonna lead our country.. and to WHERE!!? Atleast smile Shinde saahab.. jhuutaa hi sahi par muskuraa do yaar 😢
@santoshnemade
@santoshnemade Жыл бұрын
हे गाणं खरच उध्दव ठाकरे साहेबांना शोबत..
@gopichandthawari3620
@gopichandthawari3620 Жыл бұрын
गद्दारांना हे गांण शोभत नाही ते फक्त कट्टर शिवसैनिकला शोभते।।
@adityakawadkar1489
@adityakawadkar1489 4 ай бұрын
Hindutva shi gaddari koni Keli....?? Shinde ni ki Thackeray ni...?? Sanga..??
@brijeshjha720
@brijeshjha720 3 ай бұрын
गद्दार कोण हे सर्वाना माहिती आहे
@nitinchavhan9321
@nitinchavhan9321 3 ай бұрын
Congress kade jaun soniya chi Gand chatnarya la shobhit ka mg
@PushpendraKumar-zz5nz
@PushpendraKumar-zz5nz 3 ай бұрын
right bhau
@mariafernandes7483
@mariafernandes7483 5 ай бұрын
शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरेंची
@vinodrane874
@vinodrane874 3 ай бұрын
फक्त ईश्वराच्या चरणी नतमस्तक व्हा... त्याचा आर्शिवाद नक्की मिळेल ...
@govindapatil6223
@govindapatil6223 Жыл бұрын
शिंदे साहेब हे फक्त आनंद दिघे सांहेबान मुळे पुढे आले फक्त धर्मवीर आनंद दिघे आणि बाळासाहेब ठाकरे बाकी काेणी नाही जय महाराष्ट्र 🙏🙏
@devendrakasalkar6754
@devendrakasalkar6754 Жыл бұрын
उद्धव ठाकरें साहेब हेच हिरो आहेत
@user-ff4xn3wj2f
@user-ff4xn3wj2f 21 күн бұрын
मागे शिवाजी महाराजांचा फोटो पाहून भारी वाटलं.
@pratikjadhav2540
@pratikjadhav2540 4 ай бұрын
Asli king Eknath Shinde……❤️🔥🔥🔥🔥🔥🔥🔥
@AnilPawar-rt8sc
@AnilPawar-rt8sc Жыл бұрын
सत्तेची मस्ती सगळ्यांनाच येते..
@Shika_Marathit
@Shika_Marathit Жыл бұрын
याने रोज 12 वेळा स्वतःचे पाय पकडुन सूर्यनमस्कार घातले तर तो सूर्यदेव या गद्दरपेक्षा जास्त काही देईल 😅😂
@shreesai8927
@shreesai8927 4 ай бұрын
माननीय शिंदे साहेब थोडी विनम्रता हवी. कारण समोरचा माणूस देवाला सुद्धा असा नमस्कार करत नसेल.
@pankajchougule952
@pankajchougule952 5 ай бұрын
हे गाणे फक्त ठाकरे घराण्याला शोभते
@vaibhavthorat2562
@vaibhavthorat2562 Жыл бұрын
कार्यकर्ता कितीही गरीब व कितीही मोठा असला त्याला पायांना पडून देणारे नेता म्हणजेच संस्कारी नेता. हे पाया पडले तरी यांना कोणी सीएम विचाराना.🙏🙏
@shubhangi5859
@shubhangi5859 Жыл бұрын
He नकली शिवसेना 🤩... असली tr तीच जिथं ठाकरे आहेत 💯
@mayurchavan5616
@mayurchavan5616 Жыл бұрын
उल्लाउध्दव ठाकरे (खान)
@rohitpatil6726
@rohitpatil6726 Жыл бұрын
​@@mayurchavan5616 Mohammad mayur chawan😂
@mayurchavan5616
@mayurchavan5616 Жыл бұрын
@@rohitpatil6726 तुला जास्त लागली 100% खानाने झवलय😂😂
@ashishrn2
@ashishrn2 Жыл бұрын
पक्ष विचारधारेवर जिवंत असतो.. एकाच घराण्यावर असेल तर तो पक्ष कसला? एकीकडे मुख्यमंत्री आणि कॅबिनेट पद हवच म्हणणारे कोणताही निवडणुकीचा अनुभव नसणारे बाप लेक आणि दुसरीकडे जनमताचा विसर पाडून वर्षानुवर्षे विचारधारा जपणारे आमदार बसेस मध्ये होरपळत होते. असली शिवसेना बाळासाहेबांच्या विचारधारेला जपणारी आहे आणि असेल.
@adityapawar8325
@adityapawar8325 4 ай бұрын
behind there is photo frame of Shivaji Maharaj 🚩❤
@HarshalMore
@HarshalMore 4 ай бұрын
Ho pan shivaji maharjanchya values missing aahe tya lokanmadhye
@prandy03
@prandy03 4 ай бұрын
आपण च मत द्यायची आणि आपणच पाया पडायचं... वा छान !!!
@ganeshpatil7388
@ganeshpatil7388 Жыл бұрын
गद्दार म्हणूनच ओळखणार
Can This Bubble Save My Life? 😱
00:55
Topper Guild
Рет қаралды 41 МЛН
ОБЯЗАТЕЛЬНО СОВЕРШАЙТЕ ДОБРО!❤❤❤
00:45