#Live

  Рет қаралды 69,085

Eknath Shinde

Eknath Shinde

Күн бұрын

Пікірлер: 97
@RohanGurav-qy5cw
@RohanGurav-qy5cw 2 ай бұрын
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या कार्याला आमचा सलाम 💯
@RAMCHANDRAJAGADALE-f5h
@RAMCHANDRAJAGADALE-f5h 2 ай бұрын
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचा विजय असो
@ShankargovindBharati
@ShankargovindBharati 2 ай бұрын
खरंच भाऊबीज साजरी केली मुख्यमंत्री साहेब. नारी शक्ती ला मुजरा केला मुख्यमंत्री साहेब कोटी कोटी ह्रदयाला पाझर फुटला आहे
@FarhanShaikh-gc7ui
@FarhanShaikh-gc7ui 2 ай бұрын
खरंच मलाही असंच वाटतं जेव्हा मुख्यमंत्री साहेबांची एन्ट्री झाली तेव्हा मला खरंच माझा भाऊ समोर आला आहे असं वाटलं आणि माझे डोळे पाणावले पण ज्यांना खरंच गरज आहे त्यांना मदत मिळाली पाहिजे आमचं स्वाताच घर सुध्दा नाही
@deepisdope2754
@deepisdope2754 2 ай бұрын
🙏🙏🙏साहेब कृषी एमपीएससीच्या 258 जागांचा मागणी पत्र खूप मोठ्या मेहनतीने आयोगाकडे पाठवले आहे, तुमच्या ताकदीने आमचा प्रश्न मार्गी लावा, कृपया 2024 जाहिरातीमध्ये कृषीच्या 258 जागा वर्ग करा. 🙏🙏🙏🙏🙏
@prabhakargumate6119
@prabhakargumate6119 2 ай бұрын
एक नंबर मुख्यमंत्री साहेब तुमचं काम चांगला आहे असेच करत राहा विरोधक काय बोलत राहतात आणि विरोधकांना पण जोरदार उत्तर द्या गुलाबराव पाटील यांना थोडं बोलण्याला संधी द्या की प्रत्युत्तर देतील विरोधकांना विरोधक लय टिपा टिप्पणी करत आहेत धू द्या थोडा सोडा
@Akshayraut2
@Akshayraut2 2 ай бұрын
सर्वसामान्यांचे मुख्यमंत्री
@ShankargovindBharati
@ShankargovindBharati 2 ай бұрын
ढोल ताशा पथक आणि भक्ती सागर गिते अतिशय उत्तम लाडकी बहिण योजना आदर केला जातो मा मुख्यमंत्री साहेब .
@gopalrozadkar6897
@gopalrozadkar6897 2 ай бұрын
CM Eknath Shinde Saheb ❣️💯🔥
@pallavipawar8584
@pallavipawar8584 2 ай бұрын
स्पर्धा परिक्षा करणाऱ्या बहिणीकडे पण लक्ष द्या साहेब 🙏🏻🙏🏻 २०२४ च्या जाहिराती मधे कृषीच्या २५८ जागा add करा 🙏🏻🙏🏻 तुमच्या बहिणीला ह्या रक्षाबंधन ला जागा add करा 🙏🏻 आम्ही कायम लक्षात ठेवू लाडक्या बहिणीला तुम्ही न्याय दिला तर🙏🏻🙏🏻
@anilbhade8558
@anilbhade8558 2 ай бұрын
शिंदे साहेब तुमचा नाद च खुळा. जय हो साहेब. पुन्हा cm तुम्हीच पाहिजे. जय शिवराय. जय श्री राम ❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@sunilchavan5159
@sunilchavan5159 2 ай бұрын
शेतकऱ्यांचे कैवारी महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री साहेब आमच्या कृषी पदवीधरांसाठी कृषीच्या 258 जागा आयोगाकडे गेले आहेत आपण या विषयात लक्ष घालून यावर्षी होणाऱ्या राज्यसेवेमध्ये या जागा समाविष्ट होण्यासाठी आपण पुढाकार घ्यावा हीच विनंती
@sulabhasawargaonkar314
@sulabhasawargaonkar314 2 ай бұрын
🙏🙏shinde saheb.aja paise jama zale.khup khup dhanyawad.asech bahinina pathbal milat raho .ek vinanti mulina job yojana anavi Ani tyatil adchani Kami karave.🙏🙏💐💐👌👌👍👍
@pradeepkhaire6782
@pradeepkhaire6782 2 ай бұрын
🔥🔥🔥Agri MPSC च्या २५८ जागा २०२४ च्या MPSC exam मध्ये add करा ….. Agri च्या पोरांना न्याय द्या🔥🔥🔥
@rekhasalgar3572
@rekhasalgar3572 2 ай бұрын
शिंदे साहेब आम्ही तुमच्या बरोबर आहोत
@abhijadhao1000
@abhijadhao1000 2 ай бұрын
अशक्य ही शक्य करतील स्वामी (CM च्या रूपात ) Agri 258🙏🙏🙏🔥🔥🔥
@anilbhade8558
@anilbhade8558 2 ай бұрын
बोले तैसा चाले त्याची वंदावी पाउले. हे वाक्य सारखेच करून दाखवले साहेब तुम्ही. याला म्हणतात असली हीरो-asali नेता. The ग्रेट शिंदे साहेब. जय श्री राम. जय शिवराय..❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@deepisdope2754
@deepisdope2754 2 ай бұрын
बहिणींनो आलेल्या पैशातून काहीतरी छोटा-मोठा उद्योग सुरू करा, भावाची ओवाळणी सत्कारणी लावा, डबे ,वाट्या, चमचे, साड्या जमा करत बसू नका....... स्त्री ही उत्तम व्यवस्थापक असते, या योजनेचा महाराष्ट्राच्या महिलांना भरपूर लाभ होवो. धन्यवाद शिंदे सरकार.❤❤❤
@Pravin10101992
@Pravin10101992 2 ай бұрын
Site pn चलन झाली आणि आम्ही फॉर्म भरून बरेच दिवस झालेत अजून approved pn nahi zala.
@vaibhavbendre5918
@vaibhavbendre5918 2 ай бұрын
कृत्यना पूर्वक आभार साहेब दिघे साहेब परत आले
@bhaktibinage5477
@bhaktibinage5477 2 ай бұрын
कृषीचा 258 जागा 25 ऑगस्ट च्या होणाऱ्या राज्यसेवा मध्ये समाविष्ट करा
@ShraddhaGhare-d5i
@ShraddhaGhare-d5i 2 ай бұрын
सर्वसामान्य जनतेच्या हिताचे निर्णय घेणारा मुख्यमंत्री
@sanketmote6139
@sanketmote6139 2 ай бұрын
कृषी 258 जागा समविष्टा कऱ्यव्यात😊
@rahulpatil5336
@rahulpatil5336 2 ай бұрын
☑️ agri 258 जागा 2024 जाहिरातीत आल्याचं पाहिजे☑️ agri 258 जागा 2024 जाहिरातीत आल्याचं पाहिजे ☑️ agri 258 जागा 2024 जाहिरातीत आल्याचं पाहिजे ☑️ agri 258 जागा 2024 जाहिरातीत आल्याचं पाहिजे ☑️
@सुरेखावाळके-ण1छ
@सुरेखावाळके-ण1छ 2 ай бұрын
धन्यवाद शिंदे साहेब
@SantoshNale-de3qn
@SantoshNale-de3qn 2 ай бұрын
🙏🙏🙏🙏🙏
@vikasnajpande5863
@vikasnajpande5863 2 ай бұрын
मुख्यमंत्री साहेब, तुम्ही मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना राज्यात आणली, त्या करिता तुमच्या पूर्ण टीम चं अभिनंदन करतो, सोबत एक तक्रार तुमच्या कडे करायची आहे ती म्हणजे महाराष्ट्राच्या सरकारी विभागात सर्व सामान्य नागरिकांना त्यांच्या कामाकरिता खूप हेलपाटे मारावे लागत आहे. सरकारी विभागात कुठलेही कामात पारदर्शक ता नाही. यां करिता आपण नक्की ठोस निर्णय घेऊन योग्य कारवाई करा आणि सर्व सामान्य नागरिकांना त्यांचे काम सरकारी विभागात तत्पर होईल,यां कडे जातीने लक्ष द्यावे.म्हणजे दिलासा मिळेल.. जय भवानी -- जय शिवाजी --जय हिंद, जय महाराष्ट्र.. 🌹🌹
@sunilahire8500
@sunilahire8500 2 ай бұрын
शिवसेना शिंदे साहेब जिंदाबाद 🚩🏹🏹🏹🏹
@Gau_patil
@Gau_patil 2 ай бұрын
दमदार मुख्यमंत्री 🚩
@smitaranaware7561
@smitaranaware7561 2 ай бұрын
लाडक्या बहिणींना परीक्षा देण्याचा अधिकार मिळवून द्या
@rebelfromhell777
@rebelfromhell777 2 ай бұрын
साहेब फक्त तुम्ही करु शकता... कृषी विद्यार्थ्यांसोबत न्याय... राज्यसेवा पूर्व परीक्षेत २५८ जागा द्या
@pallavipawar8584
@pallavipawar8584 2 ай бұрын
मुलींचे जसे वय वाढत जाते तसे घरून लग्नाला pressure येत जर ह्या वर्षी जागा add केल्या नाही तर आम्ही काय करायचे ?? २ वर्षात परिक्षा पास होवून येवू असा घरी सांगितला असता २ वर्ष जाहिरात येत नाही आणि जाहिरात आली तर तुम्ही जागा add करत नाही ?? आम्ही सरकारच्या लाडक्या बहिणी नाही का ?? 🙏🏻🙏🏻 विचार करावा ह्या वर 🙏🏻
@ritikakadam-t2x
@ritikakadam-t2x 2 ай бұрын
Great CM shinde sir ❤❤
@PrathameshShinde-lm5ui
@PrathameshShinde-lm5ui 2 ай бұрын
शिंदे साहेबांच्या कार्याला सलाम.
@MamtaMahabale
@MamtaMahabale 2 ай бұрын
मला 3000 रूपय आले धन्यवाद ऐकनाथ शिंदे दादासाहेब
@RishabhSawant118
@RishabhSawant118 2 ай бұрын
सर्वसामान्य जनतेचे सर्वसामान्य मुख्यमंत्री
@seemadharme739
@seemadharme739 2 ай бұрын
शिंदे साहेबांचा विजय असो एक नंबर आहे आमचा मुख्य मंत्री आज पर्यत कोनी अस केल नाही ते शिंदयांनी आणि फडनीसांनी केल
@bhakti_sagar_01
@bhakti_sagar_01 2 ай бұрын
Aarakshan che baga saheb🙏
@RajuShrirao
@RajuShrirao 2 ай бұрын
हा महीना दान पुन करनारा, महीना आहे,, राशन दुकानत सीधा प्रसारण करा भावला भोजन देवे लाघेल,,📗📘🏃⛹️🚶🤸🏌️
@adhikjadhav7222
@adhikjadhav7222 2 ай бұрын
यशस्वी मुख्यमंत्री धन्यवाद
@minajadhav8138
@minajadhav8138 2 ай бұрын
Mst
@RamPatil-mf7dl
@RamPatil-mf7dl 2 ай бұрын
एकनाथ शिंदे आगे बडो देवेंद्र फडणवीस अजितदादा आगे
@pallavipawar8584
@pallavipawar8584 2 ай бұрын
सर्व सामान्य शेतकरी मुलांनी कोणाकडे न्याय मागायचा ?? आम्हाला अपेक्षा आहे तुम्ही हया रक्षाबंधन ला स्पर्धा परीक्षा करणाऱ्या बहिणी चा विचार कराल 🙏🏻🙏🏻
@pramilachogle476
@pramilachogle476 2 ай бұрын
❤createcm❤❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉
@RajuShrirao
@RajuShrirao 2 ай бұрын
सिंघे सर पुदचे,5, पाच वर्ष तुमाला, देवेंन, फड़नवीस, अजीत पवार जी आनी समोर 15,, वर्षा सरकार तुमी चलवाल, असे, सर्व समाजाचे लोक मनतात, लडकी बहन ने आप को समर्थन आसिरवाद दिया है📗📘📗📗📘📘📗📘📗📘
@SushilJadhav-qt6ts
@SushilJadhav-qt6ts 2 ай бұрын
फक्त महायुती सरकार 🚩💯
@kidsVfamily1234
@kidsVfamily1234 2 ай бұрын
Only Shinde shaheb 🎉
@bhaktibinage5477
@bhaktibinage5477 2 ай бұрын
माननीय एकनाथ शिंदे साहेब कृषीचा258 जागा समाविष्ट करा ... तुमच्याकडून नक्कीच न्याय मिळेल ही अपेक्षा
@Bhaveshhhhh18
@Bhaveshhhhh18 2 ай бұрын
महिलांच्या सक्षमीकरणासाठी महायुती सरकार उत्तम कार्य करत आहे
@AkankshaWilbert
@AkankshaWilbert 2 ай бұрын
आपल हक्काच सरकार महायुती सरकार
@shubhamsawant4088
@shubhamsawant4088 2 ай бұрын
महिलांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणारे सरकार.
@sourabhm8380
@sourabhm8380 2 ай бұрын
महिलांच्या उज्वल भविष्यासाठी महायुती सरकार उत्तम निर्णय घेत आहे.
@HarshPatil-d3g
@HarshPatil-d3g 2 ай бұрын
One and only shinde sarkar ☝️
@chetanpatil7605
@chetanpatil7605 2 ай бұрын
Only mahauthi
@RajuShrirao
@RajuShrirao 2 ай бұрын
कांग्रेस चा जून्य योजना आज तक चालू है, तसेच लडकी बहन योजना long laifha, पर्यंत शुरू रायला आसने आवशक, आहे, परमाण्ट करा, सामोर बीजेपी ला महाराष्ट्र चलवाच आहे
@calligraphydarshan45
@calligraphydarshan45 2 ай бұрын
Mukhyamantri saheb amchya account madhe paise nhi aalet😢 Joint account dele Plzz help🙏
@NiloMulla-ly2en
@NiloMulla-ly2en 2 ай бұрын
2 enstolment kadi date dya fix kara date
@AarohiDesai
@AarohiDesai 2 ай бұрын
महिलांना स्वतःच अस्तित्व निर्माण करण्यासाठी उत्तम काम करत आहेत
@Tanmayswant55
@Tanmayswant55 2 ай бұрын
शिंदे मुळे प्रत्येक महिला उत्तम रित्या सक्षम होत आहे
@AbhishekKulkarni-bi8ss
@AbhishekKulkarni-bi8ss 2 ай бұрын
Maharashtra powerful politican Eknath sambhaji shinde
@Puja...chanva
@Puja...chanva 2 ай бұрын
शिंदे सरकार हे जनसामान्यांचे सरकार आहे.
@vinodalane7796
@vinodalane7796 2 ай бұрын
Alet पैसे great saheb dilela shabd palla तुम्ही
@NiloMulla-ly2en
@NiloMulla-ly2en 2 ай бұрын
Next payment date bola
@Suresh_196
@Suresh_196 2 ай бұрын
Only mahayuti government
@VinayTamse-iy5hf
@VinayTamse-iy5hf 2 ай бұрын
Common People Government Shinde Government
@ParmeshvarBodewar
@ParmeshvarBodewar 2 ай бұрын
❤q
@Apurva_N
@Apurva_N 2 ай бұрын
महायुती सरकार हक्काचे सरकार
@PadmajaKadu
@PadmajaKadu 2 ай бұрын
Lokanna dishabhul karatay.
@SeemaSalgar
@SeemaSalgar 2 ай бұрын
sr. aahlala tar nahi aale aajun paise .
@hemraasutkar6719
@hemraasutkar6719 2 ай бұрын
लाडक्या बहीण योजनेचे पैसे जमा झाले नाहीत
@JuhiParkar
@JuhiParkar 2 ай бұрын
सर्वसामान्यांच्या हक्काचे सरकार शिंदे सरकार
@hemraasutkar6719
@hemraasutkar6719 2 ай бұрын
पैसे जमा झाले नाहीत.
@SeemaSalgar
@SeemaSalgar 2 ай бұрын
३००० रु नाहि अले अजुन
@suyogramdasi380
@suyogramdasi380 2 ай бұрын
MPSC
@neetavarute7121
@neetavarute7121 2 ай бұрын
शिंदे फडणवीस सरकार.
@उध्दवखेडेकर-PUNE
@उध्दवखेडेकर-PUNE 2 ай бұрын
एकच सरकार शिंदे सरकार,जय हो
@PadmajaKadu
@PadmajaKadu 2 ай бұрын
Kay faltu Rajkaran aahe.
@pradeepkhaire6782
@pradeepkhaire6782 2 ай бұрын
🔥🔥🔥Agri MPSC च्या २५८ जागा २०२४ च्या MPSC exam मध्ये add करा ….. Agri च्या पोरांना न्याय द्या🔥🔥🔥
@sunilchavan5159
@sunilchavan5159 2 ай бұрын
शेतकऱ्यांचे कैवारी महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री साहेब आमच्या कृषी पदवीधरांसाठी कृषीच्या 258 जागा आयोगाकडे गेले आहेत आपण या विषयात लक्ष घालून यावर्षी होणाऱ्या राज्यसेवेमध्ये या जागा समाविष्ट होण्यासाठी आपण पुढाकार घ्यावा हीच विनंती
@wow_simbudi.
@wow_simbudi. 2 ай бұрын
कृषीचा 258 जागा 25 ऑगस्ट च्या होणाऱ्या राज्यसेवा मध्ये समाविष्ट करा
@Pravin10101992
@Pravin10101992 2 ай бұрын
Site pn चलन झाली आणि आम्ही फॉर्म भरून बरेच दिवस झालेत अजून approved pn nahi zala.
@SantoshNale-de3qn
@SantoshNale-de3qn 2 ай бұрын
🙏🙏🙏🙏👍
@bhaktibinage5477
@bhaktibinage5477 2 ай бұрын
माननीय एकनाथ शिंदे साहेब कृषीचा258 जागा समाविष्ट करा ... तुमच्याकडून नक्कीच न्याय मिळेल ही अपेक्षा
@SeemaSalgar
@SeemaSalgar 2 ай бұрын
३००० रु नाहि अले अजुन
@pradeepkhaire6782
@pradeepkhaire6782 2 ай бұрын
🔥🔥🔥Agri MPSC च्या २५८ जागा २०२४ च्या MPSC exam मध्ये add करा ….. Agri च्या पोरांना न्याय द्या🔥🔥🔥
@pradeepkhaire6782
@pradeepkhaire6782 2 ай бұрын
🔥🔥🔥Agri MPSC च्या २५८ जागा २०२४ च्या MPSC exam मध्ये add करा ….. Agri च्या पोरांना न्याय द्या🔥🔥🔥
@Samir-64-k2g
@Samir-64-k2g 2 ай бұрын
🔥🔥🔥Agri MPSC च्या २५८ जागा २०२४ च्या MPSC exam मध्ये add करा ….. Agri च्या पोरांना न्याय द्या🔥🔥🔥
@pradeepkhaire6782
@pradeepkhaire6782 2 ай бұрын
🔥🔥🔥Agri MPSC च्या २५८ जागा २०२४ च्या MPSC exam मध्ये add करा ….. Agri च्या पोरांना न्याय द्या🔥🔥🔥
@pradeepkhaire6782
@pradeepkhaire6782 2 ай бұрын
🔥🔥🔥Agri MPSC च्या २५८ जागा २०२४ च्या MPSC exam मध्ये add करा ….. Agri च्या पोरांना न्याय द्या🔥🔥🔥
@abhishekkadu1130
@abhishekkadu1130 2 ай бұрын
शेतकऱ्यांचे कैवारी महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री साहेब आमच्या कृषी पदवीधरांसाठी कृषीच्या 258 जागा आयोगाकडे गेले आहेत आपण या विषयात लक्ष घालून यावर्षी होणाऱ्या राज्यसेवेमध्ये या जागा समाविष्ट होण्यासाठी आपण पुढाकार घ्यावा हीच विनंती
@bhaktibinage5477
@bhaktibinage5477 2 ай бұрын
शेतकऱ्यांचे कैवारी महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री साहेब आमच्या कृषी पदवीधरांसाठी कृषीच्या 258 जागा आयोगाकडे गेले आहेत आपण या विषयात लक्ष घालून यावर्षी होणाऱ्या राज्यसेवेमध्ये या जागा समाविष्ट होण्यासाठी आपण पुढाकार घ्यावा हीच विनंती
@sunilchavan5159
@sunilchavan5159 2 ай бұрын
🔥🔥🔥Agri MPSC च्या २५८ जागा २०२४ च्या MPSC exam मध्ये add करा ….. Agri च्या पोरांना न्याय द्या🔥🔥🔥
@Pravin10101992
@Pravin10101992 2 ай бұрын
Site pn चलन झाली आणि आम्ही फॉर्म भरून बरेच दिवस झालेत अजून approved pn nahi zala.
@SeemaSalgar
@SeemaSalgar 2 ай бұрын
३००० रु नाहि अले अजुन
@SeemaSalgar
@SeemaSalgar 2 ай бұрын
३००० रु नाहि अले अजुन
Friends make memories together part 2  | Trà Đặng #short #bestfriend #bff #tiktok
00:18
When mom gets home, but you're in rollerblades.
00:40
Daniel LaBelle
Рет қаралды 64 МЛН
Try Not To Laugh 😅 the Best of BoxtoxTv 👌
00:18
boxtoxtv
Рет қаралды 3,1 МЛН
Миллионер | 2 - серия
16:04
Million Show
Рет қаралды 1,7 МЛН
Friends make memories together part 2  | Trà Đặng #short #bestfriend #bff #tiktok
00:18