लोक फक्त नाव असतं तर बोल बच्चन म्हणतात पण त्यांच्यासारखा विकास कोणीच करू शकत नाही इथून मागे कोणत्या नेत्याने एवढे विकास केला
@kiranmate94668 күн бұрын
नगर जिल्ह्याचे कार्य कुशल खासदार निलेश लंके साहेब 🎉🎉🎉🎉
@TejasDalavi-w9h8 күн бұрын
बोलबचन आहे हा.
@pradippawar2203Күн бұрын
शेतकरी पुत्र निलेश लंके साहेब❤
@Akd60569 күн бұрын
😂😂 tyana pan kalat konala kimat dyaychi konala nahi 😂😂
@vivekkshirsagar79837 күн бұрын
मतदारसंघात रस्ते वीजपुरवठा सुधारले पाहिजे
@narayanzanjad29798 күн бұрын
तू फक्त बोल बच्चनच करू शकतो बाकी काही करू
@digambarkale204813 сағат бұрын
लंके साहेब तुमचं काम खुप चांगलं आहे
@sagershinde30198 күн бұрын
ह्या वेळेस साहेब तुम्हाला नाही जुळणार असे वाटते
@JayGanesh20248 күн бұрын
तू फक्त लोकांना शिव्या देत रहा.
@ramdasgaikwad77888 күн бұрын
2019 ला पक्षाने केलेली हाकल पट्टी त्यामुळं मिळालेली सहानुभूती म्हणून आमदार 2024 ला शरद पवारांना दिलेली साथ त्यामुळे मिळालेली सहानुभूती म्हणून खासदार पण आता राणी लंकेन्ना कशाची सहानुभूती ? आतापर्यंत फक्त घराणेशाही घराणेशाही म्हणून निवडणूक जिंकली मग आता तुम्ही तेच करताय मग बाकीच्यांनी फक्त सतरंज्या उचलायच्या का? तुम्ही राणी लंकेन्ना तिकीट मिळवून देऊ शकता पण निवडून अनुच शकत नाही त्यामुळे महाविकास आघाडी मध्ये कोणालाही द्या पण तुमच्या पत्नीला नको .......हिच हात जोडून आग्रहाची विनंती आणि राहिला विषय तुम्ही पारनेर तालुक्यातच गुंतून राहिले तर बाकीच्या तालुक्यांचं काय?..... तुमचाच एक कट्टर कार्यकतात...धन्यवाद
@balumhaske73549 күн бұрын
Tu lanke chukun Kasdhar zala
@balumhaske73549 күн бұрын
Nagar road ch Kai zale harmkhor te bol MIDC ch Kai zale
@shaileshjmaharastra4 күн бұрын
नुसतं बोलबच्चन आहे काम तर अजुन काही दिसेना
@BhausahebKharde-b8i9 күн бұрын
Yz😂
@yogeshkadam33428 күн бұрын
Mast khasdar saheb
@AmjadManiyar-tx2jl7 күн бұрын
Only lanke shab
@kidsentertainment58788 күн бұрын
अहिल्या नगरचे देशचे 1 नंबर यू ट्यूब खासदार
@avinashpawbake86598 күн бұрын
Ha jyachy pracharala janar Ahmednagar jilyat tyacha karykram pakka
@vishalsonwane21366 күн бұрын
😂😂😂
@VitthalBhongal8 күн бұрын
😂😂
@GirirajOza5 күн бұрын
Tujha rajenam fix aahe no lanke rathod kalamkar kotkar kardile jagtap vikhe only new one