"प्राचीन महाराष्ट्र" - डॉ. श्रीनन्द बापट | "Ancient Maharashtra" - Dr. Shreenand Bapat

  Рет қаралды 167,853

COEP History Club

COEP History Club

7 жыл бұрын

अभियांत्रिकी महाविद्यालय पुणे (सीओईपी) येथील इतिहास मंडळाच्या वतीने आयोजित केलेल्या आठव्या व्याख्यानमालेतील चौथे पुष्प "प्राचीन महाराष्ट्र" या विषयावर डॉ. श्रीनन्द बापट यांच्या व्याख्यानाने संपन्न झाले . या उपक्रमाचा जास्तीत जास्त लोकांना लाभ व्हावा यासाठी केलेला हा एक प्रयत्न .
COEP (College of Engineering Pune) History Club arranged the fourth lecture of its eighth lecture series on the topic of “Ancient Maharashtra” by Dr. Shreenand Bapat. This is an attempt so that maximum people can be benefitted by the lecture.
Special Thanks: Director (COEP), Dean (Student Affairs), Gymkhana Vice President and the entire COEP Gymkhana Staff, COEP History Club faculty advisors.

Пікірлер: 176
@tusharkolhapurkar
@tusharkolhapurkar 6 жыл бұрын
आपण अतिशय विद्वान आहात सर.. आणि स्वतःहून प्रकाशझोत मध्ये येणारे नाही आहात.. इतके सुंदर व्याख्यान अपलोड केल्याबद्दल COEP History Club चे आभार!
@anandmurumkar5190
@anandmurumkar5190 4 жыл бұрын
महाराष्ट्रावर राष्ट्रकूट, चालुक्य, चौल, वाकाटक, कलचुरी, यादव या राजांनी राज्य केल हे आज खूप खोलात जाऊन शिकता आलं त्याबद्दल धन्यवाद.
@omgadhave4176
@omgadhave4176 Жыл бұрын
​@@dbb7148Mitra tu kay mhnala hai samjlach nahi nit samjavun sang pls 🫂
@omgadhave4176
@omgadhave4176 Жыл бұрын
@@dbb7148 yeah I think the same . These kannadiga tell that they ruled us. .
@20rahulr
@20rahulr 11 ай бұрын
Early settlers 😂😂😂... जरा इतिहास निट वाचावा ! ते परिपुर्ण राजे होते ! राष्ट्रकुट चालुक्य वाकाटक वगैरे राजांची पद्धतशीर राज्ययंत्रणा होती ! दरबार होते. युद्ध होत होती. त्यांचे मांडलिक राजे असत. पदव्या असत. देणग्या देउन त्याचे ताम्रपट शिलालेख कोरले जात. लाखांच्या फौजा होत्या. ऱोम इजिप्त शी व्यापार चालत असे. लेणी , मंदिरं ते बांधुन घेत होते. ऱाष्ट्रकुटानी जे कैलास लेणं बांधलय त्याची आज जगात तोड नाहिये ! इतकी सामर्थ्यशाली आणि क्लिष्ट राज्यव्यवस्था चालवणाऱ्याना early settlers म्हणणं म्हणजे धन्य आहात !!!
@Sk-wm4ol
@Sk-wm4ol 8 ай бұрын
Chalulyas,rastrakoot,chola,kalachuri, etc they r all of kannadigas
@Sk-wm4ol
@Sk-wm4ol 8 ай бұрын
That time no hve marati only kannadigas kingdom
@dattatrayjadhav4607
@dattatrayjadhav4607 4 жыл бұрын
प्राचिन महाराष्ट्राचा अभ्यास आणि सहज सुलभ कुठलाही अभिनिवेश नसलेल वक्ततृत्व आदर्श आनंद आणि समाधान देऊन जाते. धन्यवाद.
@keshavshinde20
@keshavshinde20 Жыл бұрын
अत्यंत उपयुक्त.... Mpsc पूर्व आणि tcs तलाठी परीक्षे साठी ही उपयुक्त.. कथा स्वरूपात ... सगळं समग्र इतिहास ... एवढ्या कमी वेळात कॉन्सेप्ट क्लिअर झाले...उजळणी ही...झाली😊
@bhagyashreepataskar
@bhagyashreepataskar 3 жыл бұрын
डॉ. श्रीनंदजी बापट हे अत्यंत अभ्यासू, बहुश्रुत आणि साक्षेपी विद्वान तर आहेतच शिवाय उत्कृष्ट वक्ता आहेत. कोणताही अभिनिवेश न बाळगता, श्रोत्यांना मंत्रमुग्ध करण्याचे कसब त्यांच्याकडे आहे. हे सर्व गुण कष्टासाध्य आहेत.
@sculptor-dentist
@sculptor-dentist 3 жыл бұрын
सहा सोनेरी पाने..हे स्वातंत्र्यवीरांचं लेखन वाचलं होतं...त्याही पेक्षा अतीशय खोलात जाऊन, अतीशय सोप्या भाषेत महाराष्ट्राचा इतिहास सांगितल्याबद्दल धन्यवाद.
@watchfulmind9415
@watchfulmind9415 2 жыл бұрын
सहा सोनेरी पाने इतिहास आहे का? तो एक निबंध आहे असे म्हणण्यास वाव आहे.
@saiecorp5646
@saiecorp5646 3 жыл бұрын
महाराष्ट्राचा प्राचीन इतिहास ऐकून छाती अभिमानाने भरून येते. धन्यवाद बापट सर , धन्यवाद COEP history club.
@karanbhoir2441
@karanbhoir2441 Жыл бұрын
@dilipb chutiya tuza baap ky east india company barobr aalta ka afganistan kadhi stable rahila nahi tri tyala graveyard of empire mhantat ith Shak harle khilji la bandalani palun Marla aurangzeb 30 years maharashtra madhe rahila ithech shevat jhala Britishers virudha ladhnar ratya tope lakshmi bai aani nantr tilak agarkar babasaheb ambedkar rajguru savarkar maharashtra ladhat rahila aani aaj samrudha asa rajya aahe india madhla ajun ky pahije
@pr__gaming
@pr__gaming 2 жыл бұрын
14:19 मराठी नक्षय 26:30 रठ्ठ लोक 27:00 कामसूत्र 38:20 Satvahaana 50:02 bharatmuni prakrut bhashya 1:02:02 Vakatak 1:06:57 prabhavati gupta 1:13:35 chalukya 1:20:34 Rashtrakut
@bhalchandrakulkarni4923
@bhalchandrakulkarni4923 4 ай бұрын
Very useful
@balasahebkadkekar1027
@balasahebkadkekar1027 5 жыл бұрын
बुद्धीमान व्यक्ती मुळे हा भारत देश जगात पुजल्या जातो ...असे विदवान महापुरुष आपल्या देशाला अनमोल रतन म्हणुन मिळाले.
@anandmurumkar5190
@anandmurumkar5190 4 жыл бұрын
सैन्याचे चांगले नियोजन महाराष्ट्रात फक्त छत्रपती शिवाजी महाराजांनीच केले. निष्णात सैन्य, चांगले हेर, चांगले हत्यार, आणि सर्व जातीतील लोकांना घेऊन एक चांगले राज्य महाराजांनी केले. जय शिवराय.
@paragmore7887
@paragmore7887 Жыл бұрын
प्रत्येक प्राचीन राजवटी चे अवशेष विदर्भात सापडतात. आज ही विदर्भ मध्ये प्राचीन वास्तू आहे . ❤from MH32 जय महाराष्ट्र
@jaymaharastra4611
@jaymaharastra4611 2 жыл бұрын
राष्ट्र म्हणजे देशच आहे. भारत हा अनेक राष्ट्रांचा एक उपखंड आहे.
@Prafullit0
@Prafullit0 2 жыл бұрын
आज अचानक या channel ला पाहायला मिळाले. एक एक सत्र‌ आणि व्यक्ती एकताना मस्त वाटतंय. COEP मध्ये सुरू असलेला अशा activity बद्दल ऐकले होते. खूप छान.
@drajitpawar7303
@drajitpawar7303 4 жыл бұрын
बापट सर सलाम महान कार्याला !
@anandmurumkar5190
@anandmurumkar5190 4 жыл бұрын
सातवाहन हे महाराष्ट्रातले एक चांगले राजघराणे होते.
@dhirajpokharna
@dhirajpokharna 6 жыл бұрын
खूप छान आणि माहितीपूर्ण व्याख्यान.....! विद्वान सर्वत्र पुज्यते....!
@vikrantalguje782
@vikrantalguje782 5 жыл бұрын
अमरावती जिल्ह्यात अवशेष सापडतील, चिखलदरा चा किल्ला हा सातवाहन काळा पासून आहे आणि अचलपूर (इलीचपूर) तालुका हा वैभवशाली नगर होत.
@vipulpalkar8525
@vipulpalkar8525 5 жыл бұрын
संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंब्री तालुक्यातील पाल या गावी पुर्वी सातवाहन काळातील व्यापारकेंद्र असल्याचे पुरावे मिळालेत. आजचा मराठवाडा सुद्धा सातवाहन काळातील महाराष्ट्राच्या गौरवशाली इतिहासाचा साक्षिदार आहे जेवढा बाकीचा महाराष्ट्र.
@drakengarddrake1816
@drakengarddrake1816 Жыл бұрын
Maharashtrach nav mahar ya navavarun aahe ,jithparyant mahar aahet tith paryant maharashtr aahe!! Ratth he pradeshik nav aahe!!
@bhaskardangat
@bhaskardangat 4 жыл бұрын
Kadhi time ghela kal la nahi...Bapat Sir, Manapasun, thank you...Khup aabhar tumche.
@bomdila
@bomdila 3 жыл бұрын
Rashtrakut Amravati Jilhyatun ugamsrot ahe 🙏
@satiready
@satiready 3 жыл бұрын
जागे ह्व्या भारतवासी. जगात आपण एकटे आहोत!
@dhirajpokharna
@dhirajpokharna 6 жыл бұрын
COEP आपले मनःपूर्वक आभार.....! कारण आपण आम्हाला ज्ञानाचा खजिना उपलब्ध करून दिल्याबद्दल.....! असेच माहितीपूर्ण व्हिडिओ अपलोड करत जावेत ही विनंती....!
@UCTNX4PiSl496AhgUyGlB5wg
@UCTNX4PiSl496AhgUyGlB5wg 5 жыл бұрын
True
@dilipmane1954
@dilipmane1954 3 жыл бұрын
मा. बापट सर खुप आभ्यास पुर्ण इतिहास अत्यंत सुंदर शैलीमध्ये मांडला. पुन्हा पुन्हा इतिहास आभ्यासक विद्यार्थ्यांनी ऐकावे.
@maheshdatir1724
@maheshdatir1724 3 жыл бұрын
सुंदर,अभ्यासू आणि सर्वांनी ऐकावं असं..
@arundhati.kamalapurkar7734
@arundhati.kamalapurkar7734 7 ай бұрын
महाराष्ट्राचा इतिहास माहित झाला. आधी हा इतिहास तुकडया तुकडयात माहित होता. एकसलगतेने समजून घेता येईल. श्रीनंद बापट सरांना विनम्र अभिवादन. केवळ नशिबाने हा विडिओ बघण्यात आला. ऐकतना मंत्रमुग्ध झाले. अतिशय आवडीचा विषय पोटभर ऐकता आलं.
@vikaspradhan8612
@vikaspradhan8612 3 жыл бұрын
Doctor Brilliant work. All Marathi channels should have your lectures on Maharashtra instead of wasting time ,effort and money on discussing Sushant Singh and Deepika and such unnecessary subjects. Please enlighten Maharashtra and Maharashtrians. Thank you for educating people like me. God a bless you,.
@EntropyInfo
@EntropyInfo 3 ай бұрын
But different perspectives
@sourabha2009
@sourabha2009 4 жыл бұрын
काय सुंदर प्रमाणे इतिहास सांगितला आहे, वाह
@tusharkolhapurkar
@tusharkolhapurkar 5 жыл бұрын
माझा इंटरव्यू आहे, Biodata मध्ये टाकले आहे, छंद! KZbin वरील COEP History club ची व्याख्याने ऐकणे.. या व्याख्यानातून जसेच्या तसे काही Questions Prelims ला प्राचीन इतिहासात येतात! उदा. जोर्वे संस्कृती, दुसरा पुलकेशी, समुद्रगुप्त!! बापट सरांना आभार सांगा...
@deepamandlik7313
@deepamandlik7313 3 жыл бұрын
खूप छान व्याख्यान ऐकायला मिळाले. बापट सर 🙏 व्हिडिओ उपलब्ध करून दिल्याबद्दल धन्यवाद!
@watchfulmind9415
@watchfulmind9415 2 жыл бұрын
अतिशय व्यवस्थित म्हणता येईल असे मांडलेले व्याख्यान. हार्दिक आभार.
@VM00
@VM00 3 жыл бұрын
सातवाहन वंश महाराष्ट्रातील पण आंध्र चे म्हणतात आमचा...त्यांनी चित्रपट सुद्धा बनवलाय प्रत्येक गोष्टीत वादच कसा...देशाने म्हटल पाहिजे की सातवाहन महाराष्ट्राचेच...🙏🏻
@swanandkhandge6440
@swanandkhandge6440 3 жыл бұрын
सातवाहनांचा उदय पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील आंदरमावळ येथे झाला आहे. त्यांचा विस्तार आंध्रप्रदेश पर्यंत झालेला आहे. आंदर चा अपभ्रंश आंध्र झालेला आहे.
@gajananapine1910
@gajananapine1910 9 ай бұрын
निव्वळ खास आणि आशयघन मांडणी... व्यासंग सांगण्याची स्वतंत्र शैली विकसित करतो, पण ते नेमके कसे याचे प्रारूप म्हणून देखील प्रस्तुत व्याख्यानाकडे पाहता येईल. खूप आभार बापट सर... ऐकताना राम बापटांची देखील आठवण होत होती...
@vaibhavkulkarni2371
@vaibhavkulkarni2371 6 жыл бұрын
Aatmmagnta.. Rightly said. Thanks for ancient information.
@suhasdhamorikar5890
@suhasdhamorikar5890 2 жыл бұрын
कलचुरी, नंतर गोंड राज्याचं, साम्राज्य भंडारा, गडचिरोली, चंद्रपूर येथे होऊन गेले
@balasahebkatke7443
@balasahebkatke7443 9 ай бұрын
इतिहास, भौगोलिक ज्ञान अवागत झाले. जुनी राज घराणी, राज्य विस्तार, राजवैभवाची माहीती मिळाली, मंदीरे,लेणी नद्या यांची माहीती मिळाली . धन्यवाद . सर.
@milindbhide2506
@milindbhide2506 5 жыл бұрын
Very informative and nicely explained. Maps used very effectively. Very balanced handling. Ideal historian should be like this.🙏🏼 Thank you so much
@EshanArya
@EshanArya 4 жыл бұрын
Thank you for such an amazing lecture dada. Firstly, I loved that you acknowledged how some studies are disputed and do not have a universal consensus. I also liked how you mention the possibility of the phenomenon of some events instead of claiming they happened as a certainty, and this itself the essence of a scholar; I felt this particularly with the expressions such as, "...toh vyapaar chalet asel...' instead of '...toh vyapaar chalat hota...'. I also felt engaged with your timely witty and relevant facts that added value to the narrative such as the point of time when Karachi was a part of extended Mumbai and about the 5% content of Kamasutra that people use to judge the entire scripture. I particularly got engaged because you made mentioned at the beginning how the time frames/periods would be broken down during your explanation and which period you would particularly be focussing on. It was fascinating for me to learn about Maharashtra of the historic times. During your lecture, I was intrigued by the methodology of associating historic events and settlements to the currency and coins found on either side of the banks of the rivers and similarly studying them and linking their engravings with the trade with Rome. While delivering such rich content, I also loved your occasional sarcasm!! After watching this lecture, I was left curious to find more information about the caves in Maharashtra and also the great women rulers from the Vakataka dynasty. Thank you once again.
@MyPersonalViews
@MyPersonalViews 2 жыл бұрын
This is an EXCELLENT lecture talk like all others by Dr. Shreenand Bapat. He is a brilliant speaker with his very engaging style and of course his grip on both geography and history. It is always a delight to listen to his talks. We have been very fortunate to have had him during our MA Indology study.
@user-nz3ik6yy9c
@user-nz3ik6yy9c 9 ай бұрын
Atishey molachi prachin Maharashtracha prachin Itihasachi sakhol aab hyaspurn mahiti sir thanks.
@nishantramteke4535
@nishantramteke4535 4 жыл бұрын
गोंदिया येथील नागरा येथे सातवाहन कडातले अवशेष सापडले आहेत
@atharvawadkar388
@atharvawadkar388 4 жыл бұрын
Salute for your knowledge bank! 🙏
@bomdila
@bomdila 3 жыл бұрын
1:42:30 LOVE ❤️ From Vidarbha
@sghu11
@sghu11 Жыл бұрын
Chaan bolta bapatji
@ajde69
@ajde69 3 жыл бұрын
गेल्या दोन अडीच हजार वर्षात मराठी भाषा कशी विकसित झाली आणि सात वाहनांपासून आजपर्यंतच्या सगळ्या राजवंशात ती कशी प्रगत होत गेली आणि राजभाषा म्हणून तिचा वापर कसा होत गेला ह्याबद्दल COEP ने माहितीपर विडिओ बनवावा असे वाटते.
@sourabhpadgaonkar5160
@sourabhpadgaonkar5160 4 жыл бұрын
Gr8 sir very good information 🙏🙏
@birudolli8262
@birudolli8262 5 жыл бұрын
HISTORY CLUB चे खूप खूप धन्यवाद.
@akshata2358
@akshata2358 5 жыл бұрын
भाषा अतिशय सुंदर....स्पष्ट,श्रवणीय
@vipulpalkar8525
@vipulpalkar8525 5 жыл бұрын
मराठवाड्याचा आणि सातवाहनांचा संबंध सुद्धा सांगा.
@bipinmore6346
@bipinmore6346 3 жыл бұрын
खूप छान झाला कार्यक्रम...👍👍
@sandipgudle6714
@sandipgudle6714 10 ай бұрын
खुप छान माहिती दिलीत सर खुप वाचन करुन सुद्धा इतकी महीती मिळाली नसती धन्यवाद बापट सर ...
@user-ny9lo1me5g
@user-ny9lo1me5g 2 жыл бұрын
खूप चांगली माहिती.
@sanjivanipatil9764
@sanjivanipatil9764 3 жыл бұрын
अशी दर्जेदार व्याख्याने ऐकायला पाहिजे त
@Sunday_Munday
@Sunday_Munday 5 жыл бұрын
बेसाल्ट व सॅन्डस्टोन प्रकारचे खडक आहेत म्हणुन भारतात सर्वात जास्त लेण्या आहेत की, लेण्या कोरणारे व भित्तीचित्र रंगवणारे कलाकार होते म्हणुन भारतात लेण्या जास्त आहेत? कि भारताततील राजांनी कलाकारांना तसे प्रशिक्षण दिले वा व्यवस्था निर्माण केली?
@awinashbiniwale8012
@awinashbiniwale8012 4 жыл бұрын
छान !!!
@pritikode6145
@pritikode6145 4 жыл бұрын
Great Sir.
@satishchavan8483
@satishchavan8483 2 жыл бұрын
आजच्या महाराष्ट्रा विषयी बोलूयात. शिवरायांनी दिलेली शिकवण आचरणात आणूया. महाराष्ट्र सामर्थ्यवान करूया.
@madhavraopatil2086
@madhavraopatil2086 4 жыл бұрын
चांगली माहिती,
@rajivm.inglesir29
@rajivm.inglesir29 2 жыл бұрын
लय भारी माहिती 👌🌷🌷
@aniketonline1111
@aniketonline1111 Жыл бұрын
Superb information. Thanks Dr for this valuable information
@abhishekbhakre2327
@abhishekbhakre2327 4 жыл бұрын
Excellent information.. Thanks a lot...
@hrk3212
@hrk3212 2 жыл бұрын
Thanks for this nice and informative video
@samidhakothe62
@samidhakothe62 11 ай бұрын
इतका इतिहास माहित झाला. आपल्या मुळे
@rohansardesai7130
@rohansardesai7130 5 жыл бұрын
Thank you for uploading...very nice information and presentation!
@amolmohite5692
@amolmohite5692 4 жыл бұрын
Khup chan mahiti Milali
@shyambawaskar6784
@shyambawaskar6784 5 жыл бұрын
Very nice explained total history of Maharashtra Only I would like to add Akramanachya Desha Thanks for uploading such informative video and studied history speech by Shri Bapat Sir
@leopeo8480
@leopeo8480 4 жыл бұрын
Very very good video. Thanks. We need more and more videos like this.
@ganeshpatil1256
@ganeshpatil1256 3 жыл бұрын
जळगाव जिल्ह्यातील एरंडोल हे महाभारतकालीन " एकचक्र नगरी " होय. लाक्षागृहाच्या दुर्घटनेनंतर पांडव गुप्तरित्या इथे राहीले त्या ठिकाणाला आजही पांडववाडा म्हणतात. या एकचक्र नगरीजवळच भीमाने पद्मालय येथे बकासूराचा वध केल्याची अख्यायिका आहे.जीथे बकासूर -भीम द्वंद्वयुद्ध झालं ते भीमकुंड तिथे आहे. या पद्मालयाजवळ मोठा कमळपुष्पमंडीत तलाव व गणपतीच्या साडेतीन तीर्थक्षेत्रांपैकी एक तीर्थक्षेत्र तीथे आहे.
@SAMEERtalar
@SAMEERtalar 6 жыл бұрын
Very nice explanation.
@prasadkarekar
@prasadkarekar 5 жыл бұрын
Wow .. !!! Absolutely wonderful
@shwetakurhade4899
@shwetakurhade4899 3 жыл бұрын
Excellent.
@saangtoaikaa9211
@saangtoaikaa9211 2 жыл бұрын
Satavahana Vakataka Chalukyas of Vatapi Rashtrakuta Chalukyas of Kalyani Seuna Yadavs Hoysala Kakatiya Vijaynagara
@venkaalful
@venkaalful 6 жыл бұрын
Very Informative..
@rameshchavan7637
@rameshchavan7637 2 жыл бұрын
Interestig history' overview. Màstery.over prachin itihas
@ashokkurhade8762
@ashokkurhade8762 Жыл бұрын
Hats off.
@miteshshambardikar
@miteshshambardikar 6 жыл бұрын
Rare information.. nice..
@fictionkings1957
@fictionkings1957 4 жыл бұрын
Well done sir
@deepakgite8409
@deepakgite8409 4 жыл бұрын
सुंदर..
@suhasinidighe6017
@suhasinidighe6017 2 жыл бұрын
So much interesting, studious lecture enjoyed lot.
@paracetamolk
@paracetamolk 5 жыл бұрын
Excellent...informative...superbly presented....enjoyed it thoroughly
@sulekhanagesh7860
@sulekhanagesh7860 4 жыл бұрын
नकाशा समजावून सांगताना पॉइन्टरचा वापर केला तर दर्शकास समजणे सोपे होईल.
@vishvastodkar8896
@vishvastodkar8896 4 жыл бұрын
khup chan
@meritm
@meritm 2 жыл бұрын
Very good
@prasadsawant2339
@prasadsawant2339 3 жыл бұрын
सुरेख 🙏
@avinashphadnis7286
@avinashphadnis7286 5 жыл бұрын
Excellent speech and great research. It would be very interesting to know it with time line and in comparison with rest of India with Maharashtra. Also it would be nice to know the sources and resources to find more information on this history since very few paper or metal documentation is available.
@rameshmore3641
@rameshmore3641 2 жыл бұрын
Qqqqqqqq
@rameshmore3641
@rameshmore3641 2 жыл бұрын
Qqqqqqqqqqqqqqqqqqq
@dranilskuttabadkar7983
@dranilskuttabadkar7983 4 жыл бұрын
Shreenand sir je kahi ashok baddal ahe te sagla bhag khota ahe tumhi sanjeev sanyal yanchya pustakat ani vyakyanat vachu shakta
@rahulbapat7063
@rahulbapat7063 Жыл бұрын
इतका भव्य महान इतिहास शाळेत मोठ्या प्रमाणात का शिकवला जात नाही ? महाराष्ट्रात दिल्लीच्या मुघलांचा इतिहास मोठा करून शिकवलं जातो
@narayanghule21
@narayanghule21 5 жыл бұрын
छान
@Ryan29-64
@Ryan29-64 4 жыл бұрын
व्याख्यान ऐकलं..अतिशय विद्वत्ताप्रचुर असं विवेचन.. म्ह्णून मध्येच यांना fb वर follow करायला गेलो..भ्रमनिरास झाला..असो.. सांगायचा मुद्दा असा की यांना इथे ऐकून इथेच सोडा..
@vmailitsme
@vmailitsme 4 жыл бұрын
👌
@Thodapod
@Thodapod 5 жыл бұрын
Nice
@vikrampatil3442
@vikrampatil3442 4 жыл бұрын
👍👌
@lordbloodraven9159
@lordbloodraven9159 4 жыл бұрын
🙏👌👌
@arundongre6448
@arundongre6448 4 жыл бұрын
Ultimate. Chan mahiti dili sir
@sandipchavan7661
@sandipchavan7661 2 жыл бұрын
छान...उत्कृष्ट
@pradeepsir7808
@pradeepsir7808 2 жыл бұрын
Dr. श्री. व्यं. केतकर यांनी महाराष्ट्रीय ज्ञानकोश मध्ये 'महारांचे राष्ट्र म्हणजे महाराष्ट्र ' अशीही एक व्याख्या केली आहे.
@OP-mk2dp
@OP-mk2dp 2 жыл бұрын
Te Chutiya ahhet
@anandmurumkar5190
@anandmurumkar5190 4 жыл бұрын
पांडव लेणी = डोंगरातील लेणी
@shirishganu9129
@shirishganu9129 4 жыл бұрын
Problem with video playback. Need to reupload
@shreyashtodkari908
@shreyashtodkari908 3 жыл бұрын
Ho kharach vastustithi ahe
@hrk3212
@hrk3212 2 жыл бұрын
Sir,please make video on Sanskrut language?is it the oldest language of the world or not?
@dr.renukrajmedegarpp7603
@dr.renukrajmedegarpp7603 5 жыл бұрын
Amoghavarsha is king of Rastrakuta dynasty
@sureshjoshi5097
@sureshjoshi5097 3 жыл бұрын
He is affectionately named as'Amoghvarsha Nripatunga' .
"World After World-War 2" - Dr. Shrikant Paranjape
1:49:08
COEP History Club
Рет қаралды 47 М.
ВОДА В СОЛО
00:20
⚡️КАН АНДРЕЙ⚡️
Рет қаралды 32 МЛН
Викторина от МАМЫ 🆘 | WICSUR #shorts
00:58
Бискас
Рет қаралды 4,5 МЛН
Best Toilet Gadgets and #Hacks you must try!!💩💩
00:49
Poly Holy Yow
Рет қаралды 21 МЛН
Stay on your way 🛤️✨
00:34
A4
Рет қаралды 24 МЛН
Tinderbox- India & its Neighbours, with MJ Akbar July 12, 2012
1:22:04
Simon Fraser University
Рет қаралды 172 М.
Management Lessons from Shivaji Maharaj (Dr. Ajit Apte)
1:42:00
Chanakya Mandal Pariwar
Рет қаралды 839 М.
ВОДА В СОЛО
00:20
⚡️КАН АНДРЕЙ⚡️
Рет қаралды 32 МЛН