U tubar pusakal bahitale pan tujasarke mehanat karanare farach kami hayet kokanat
@ColoursofKonkan2 жыл бұрын
🙏🙏🙏
@anitarane30992 жыл бұрын
Khup chan babu tuzha mula chi bhaji pan chan
@mangeshsalvi7470 Жыл бұрын
P. P people Pp. P people.
@imemyself22442 жыл бұрын
बाबू तू ,तुझ्या मेहनतीने आणि साध्या जीवनशैलीने आम्हाला आत्मपरीक्षण करायला लावतोस.
@mansikarangutkar3532 жыл бұрын
जे अशी शेतीची कामे करायला कमी पणा समजतात त्यांना तुमचे सर्वच व्हिडिओ प्रोसहन देतील,माझ्या कडून तुला बाबू सलाम
@neetakhot45622 жыл бұрын
अप्रतिम video. कामा सोबत आमच मनोरंजन करतोय तू सलाम तुला. आणि खूप प्रगती होवो तुझी. Thank you 🙏🙏
@swatipradhan6839 Жыл бұрын
अतिशय सुंदर व्हिडिओ आहे रे हा......किती तरी वेळा बघितला तरी छानच वाटतं. यंदाचा 2023 चा भाजीचा व्हिडिओ पाठव.
@nandarane45372 жыл бұрын
बाबू तू खरच मेहनती शेतकरी आहेस आजच्या मुलांनी तुजकडून शिकल पाहिजे
@samidharoskar Жыл бұрын
बरोबर एक्स्ट्र वगैरे काही नाही. परफेक्ट व्यवहार कीप इट अप सलाम तुमच्या कष्टअला
@pratibhahoramberehamane62892 жыл бұрын
मळ्यातली ताजी भाजी बगून तोंडला पाणी.....मुंबईला पण पाठवावून दे बाबल्या दादा......फॅमिली तुझी खूप भारी आहे🎉🤩🤩🤩💫💫💫💫
@SulakshanaZalte10 ай бұрын
कलर्स ऑफ कोकण यांचे जीवन किती छान आहे
@roshnicheulkar64422 жыл бұрын
बाबू भाजी विकताना तुझी धावपळ फारच. मुळे छान आहेत.सगळ्यांचं सहकार्य. मेहनत पण तुझी 👌👌
@kirtidahiwalkar52492 жыл бұрын
Wa mast aplya shetatil bhaji ,ani lok pan sagali ghetat bar vatale baghun
@vandanatulaskar8496 Жыл бұрын
मस्तच रे.....तुला गिऱ्हाईक भरपूर मिळाले....भाजीचा खप मस्त झाला तुझा.... Goood to go....
@manishapatil9813Ай бұрын
जी मुले रिकामटेकडे बसुन असतात. घरातल्या कामात मदत करत नाहीत आई वडिलांच्या जीवावर मज्जा मरत असतात. त्यांनी ह्या बाबू च्या मेहनती कडे पाहून काहीतरी शिकव. बाबू तुझी भाजी खूप छान आहे फ्रेश हिरवी गार. पूनम पण खूप मेहनत करते. पूनम मस्त खळखळून हसते मला खूप आडते. 😊
@swatipradhan68392 жыл бұрын
खुपच छान रे...मेहनती बाबू आणि कुटुंबिय.
@shwetasalunkhe8822 жыл бұрын
बाबू तुझी मेहनत आहे गावी राहून बाबू छान sales man चांगले येते
@ashwiniparab2054 Жыл бұрын
खूप छान व्हीडीयो .😊 कष्टही खूप करतोस बाबू .🎉 देव बरे करो🙌🙌🙌🙌🌹🌹🌹🌹🌹🌹
@harshadanaik-mz2xx Жыл бұрын
मालवणी माणूस लय कष्टाळू हा
@ajitshigwan387 Жыл бұрын
तुम्ही सगळे खुपचं मेहनत करता खरंच तुम्हाला मनापासून प्रेम आणि सलाम
@vibhavati.v.jadhav52032 жыл бұрын
Khup chhan mhant gheto beta 👍👌
@sachingawas4456 Жыл бұрын
खूप छान आहे दादा
@nandarane45372 жыл бұрын
Gav एकदम clean &clear
@smitamayekar99182 жыл бұрын
अरे बाटल्या, मस्तच छान मुळ्या ची भाजी, तोंडात पानी सुटला रे बावा. तुझी खूप भरभराट होवो, माझा आशीर्वाद आहे बावा तुला,
@ColoursofKonkan2 жыл бұрын
🙏🙏
@shirishkambli2422 жыл бұрын
छान. मेहनतीचे फळ नक्कीच मिळेल.
@meenasawant4272 жыл бұрын
विडीयो खुप छान आहे मुकेश खुप मेहनत घेत आहेत तु तुझ्या सगळ्या ईच्छा पुणॅ होवो घरातील सगळे मदत करतात
@manalirane53412 жыл бұрын
असेच तुमच्या मेहनतीला यश मिळत राहो 👌👌👍👍✨✨🌹🌹
@NAX080122 жыл бұрын
भाजी विकताना चे व पिकवतानाचे व्हिडिओ छान वाटतात बघायला
@vilasmayekar57462 жыл бұрын
आज पुनग्या ताईची जागा पुष्पांन चालवल्यानं, आज भाजी लवकरात लवकर संपात😊 एक नंबर😊
@snehakhot49332 жыл бұрын
वर्षा कुठे आहे. भाजी मस्तच. बाजारात हीच जूडी वीस रुपयांत मिळेल.
@smitajadhav78722 жыл бұрын
Yevdhi fresh bhaji Amhala ekde milali asati tar Amhi rojch ghetli asti. Yekdam chan tumchya mehantila salam
@chitrarane97852 жыл бұрын
मेहनतीने काम बाबू करतो असे चालू ठेव.
@pratikshamahadik7262 жыл бұрын
1 number video n 1 number Bhaji.... Maja kokan sudda 1 number
@Ravi-rp7it2 жыл бұрын
मस्त मुळे भाजी व्हिडिओ पाहून बर वाटलं 👌 रवि. सौदी अरेबिया.
@pratimabane92022 жыл бұрын
बाबू खूप मेहनत करतो. भारी
@radhakudtarkar93392 жыл бұрын
Mast tajhe bhaji shetatle
@Pbs8192 жыл бұрын
Khup Chan babu Dada... 👍👌
@varshamulekar65792 жыл бұрын
छान व्हिडिओ 👍 भाजी छान ताजी
@meenamhatre12322 жыл бұрын
छान ताजी ताजी भाजी
@sanikapulekar1803 Жыл бұрын
Khup chan vatla video kharach khup mehant ahe sarvanchi keep it up 👍🏻