Congress चे कोणते आमदार फुटले?, Zeeshan Siddiqui सगळं बोलून गेले | Vidhan Parishad Election Result

  Рет қаралды 183,120

Mumbai Tak

Mumbai Tak

26 күн бұрын

🔴लॉ़ग इन करा: www.mumbaitak.in/
#ZeeshanSiddiqui #VidhanParishadElection #MLCElections #MaharashtraMLCPolls
विधानपरिषदेच्या निवडणुकीत महायुतीचे ९ उमेदवार जिंकले आहे, तर महाविकास आघाडीच्या एका उमेदवाराचा दारुण पराभव झालाय. त्यामुळं आता कॉंग्रेसच्या काही आमदारांनी क्रॉस वोटिंग केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झालीय. त्यामुळं या सगळ्या प्रकरणावर कॉंग्रेसचे नाराज आमदार झिशान सिद्दिकी यांनी थेट भूमिका घेतलीय.
---------
डाऊनलोड करा Tak App. खालील लिंकवर करा क्लिक:
newstak.app.link/fataak
Follow us on :
Website: www.mobiletak.in/mumbaitak
Google News : news.google.com/publications/...
Facebook: / mumbaitak
Instagram: / mumbaitak
Twitter: / mumbai_tak
इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi KZbin channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

Пікірлер: 365
@ketanpawar9746
@ketanpawar9746 25 күн бұрын
तू अजित पवार च्या Ncp ला मतदान केलं आहेस....तूझा ठाकरे विधानसभेला करेक्ट कार्यक्रम करणार हे नक्की।
@ketankadam4834
@ketankadam4834 24 күн бұрын
भावा राईट बोला तु....👍
@sonu8098
@sonu8098 24 күн бұрын
Shevti gaddar 😂😂
@jay.0404
@jay.0404 24 күн бұрын
Baher kada yala
@rameshrane3396
@rameshrane3396 24 күн бұрын
आता मुसलमान उबाठाचाच कार्यक्रम विधानसभेला करणार आहेत. त्याना परिषदेत मुसलमान आमदार दिला नाही म्हणून. देखते रहो।
@edutech3578
@edutech3578 24 күн бұрын
gharkombdya la ghoda lavla😂😂😂
@swamismarth433
@swamismarth433 25 күн бұрын
पक्षाला धोका दिला याबद्दल बोला
@sonu8098
@sonu8098 24 күн бұрын
B team Bjp chi
@nscreation7064
@nscreation7064 23 күн бұрын
भावा धोका काय लोकसभा निवडणुकीत संपूर्ण मुस्लीम समाज एकनिष्ठ महाविकास आघाडी सोबत होती पण माहाविकास आघाडी सरकारने मुस्लीम समाजाला ऐक पण विधान परिषद ची सीट देता आला नाही हे पण न्याय नाहि ना 😡😡😡
@user-cn7wu6qg2u
@user-cn7wu6qg2u 25 күн бұрын
याने अजित पवार यांना मत दिलं
@sonu8098
@sonu8098 24 күн бұрын
Gaddari kartat
@amartalware7118
@amartalware7118 25 күн бұрын
याच्या बापामुळे बीजेपी नक्की हारणार.
@vibhavaridesai9760
@vibhavaridesai9760 24 күн бұрын
इनका बाप एनसीपी अजीत मे हे
@sitaramdhawade3089
@sitaramdhawade3089 25 күн бұрын
ह्याची नाराजी दुर करायची म्हणजे काय आरती करायची होती का? तुझा विधानसभेला करेक्ट कार्यक्रम होणार 😅😅
@ateebahmed600
@ateebahmed600 23 күн бұрын
50,000 matanni lead yenaar
@chandramalla2730
@chandramalla2730 23 күн бұрын
Gadhar baiman congress ne sab kux deya .
@vinayshinde3715
@vinayshinde3715 25 күн бұрын
याची हकालपट्टी करा 😮😮
@rafiqshaikh4411
@rafiqshaikh4411 25 күн бұрын
हा खरा फुटलेला आहे
@mayurkadam507
@mayurkadam507 25 күн бұрын
गद्दारी केली आहे ते सांगून टाका ना
@sonu8098
@sonu8098 24 күн бұрын
B team bjp
@prabhakarsargar1589
@prabhakarsargar1589 25 күн бұрын
फक्त तीन महिने तू आमदार आहेस हे तू ध्यानात ठेव
@digambarkhapane1235
@digambarkhapane1235 25 күн бұрын
मुझे लगता है...आप बहोत नाराज है आपने वोट किया.... या गद्धारी की आपका मुखं सब बताता है
@MahadevMhapasekar
@MahadevMhapasekar 25 күн бұрын
पराभूत उमेदवाराच्या पायतानाने फुटलेल्या मतदारांना चोप दिला पाहिजे
@rameshrane3396
@rameshrane3396 24 күн бұрын
चपला शिवायला घे.
@yasirbubere7253
@yasirbubere7253 25 күн бұрын
वय किती बोलता किती?पक्षासाठी योगदान काय? मोठया लोकांसाठी ईफतार पार्टी देवून नेता होत येत नाही
@sachinsandhe766
@sachinsandhe766 25 күн бұрын
विकला विकला घेला हा 😆😆
@jawaharbhakkad7675
@jawaharbhakkad7675 25 күн бұрын
आपको जनता सबक सीखायेगी
@SanjayChavan-sz5dk
@SanjayChavan-sz5dk 25 күн бұрын
पत्रकार यांनी माइक त्याच्या हातात दिला आहे या वरुण ओळखा
@sachinkijalkar8943
@sachinkijalkar8943 25 күн бұрын
पहिला गाढव हाच आहे चू
@Rakeshroshan977
@Rakeshroshan977 25 күн бұрын
हा 100% फुटला आहे
@kushalwankhede8575
@kushalwankhede8575 25 күн бұрын
तू आता कर अजित पवार गटाला मतदान विधानसभेला तुझा काँग्रेस करेक्ट कार्यक्रम होणार
@ashokdalvi4289
@ashokdalvi4289 25 күн бұрын
अजितदादा नी कुठे खासदार कि उमेदवार मुस्लिम दिला. भाजपा ने कुठे दिला
@saiurjaelectrical8651
@saiurjaelectrical8651 25 күн бұрын
याला विधानसभेला चांगला चांगला धडा शिकवा
@user-ie1pj9dp2e
@user-ie1pj9dp2e 24 күн бұрын
त्यांना चांगल माहिती आहे ही माणसं तंगड्या लगेच वर करतात म्हणून उमेदवार दिले नाहीत
@yogendrapatil6591
@yogendrapatil6591 25 күн бұрын
बेईमान
@dilipchilpipare7471
@dilipchilpipare7471 25 күн бұрын
हलकटाला हकला
@ramdasrajpure5030
@ramdasrajpure5030 24 күн бұрын
तु आजित पवार यानला मतदान केले आहेत आता उधयव ठाकरैच विधानसभेत तुम्हास करेक्ट कार्यक्रम करणार आहेत मी एक जेष्ठ नागरिक म्हणून सांगत आहेत सातारकर
@tukaramdevhade-ou1ii
@tukaramdevhade-ou1ii 25 күн бұрын
लप चाभरा दिस्तो
@krushnakumarsarogade317
@krushnakumarsarogade317 25 күн бұрын
म्हणून हर्षवर्धन जाधव म्हणायचे पैशासाठी व मंत्री पदासाठी हे बायका झोपवतात हे खर म्हनावे लागेल, हे फुटलेल्यांना माहीत
@rameshshingne6431
@rameshshingne6431 25 күн бұрын
नाराजगी तो पक्ष के साथ क्यो
@amolbagade6030
@amolbagade6030 25 күн бұрын
कांग्रेस चे 8उम्मीदवार फुटले
@Krishna-is3xt
@Krishna-is3xt 24 күн бұрын
आपण मतदार 500 रुपय घेतो आणी आपण जो आमदार निवडून देतो तो 5 कोटीला विकला जातो
@Sspatilcon
@Sspatilcon 25 күн бұрын
हकाल पट्टी कारा
@Rajupatil87855
@Rajupatil87855 24 күн бұрын
यांना थेट मुख्यमंत्रीच करायला पाहिजे म्हणजे नाराजी दूर होईल
@Adinyaraj
@Adinyaraj 25 күн бұрын
नाराज बिराज काय नाय पैसा मिला है उनको ऐसे लोको को पार्टी से बाहर करो और जो बे दाग है उनको टिकिट दो..
@vikramtakale6492
@vikramtakale6492 25 күн бұрын
परत आमदार होणार नाहीस तू
@timya0640
@timya0640 22 күн бұрын
तू बांद्रा ला गेलाय का 😂 बोलतोय निवडून येणार नाही 😂
@shashikantmhetar2670
@shashikantmhetar2670 24 күн бұрын
आई बापाची आणि अल्लाची शप्पत घरून सांग की मी पक्षाच्या विरोधात मतदान केलेले नाही .
@ashishpachange4434
@ashishpachange4434 25 күн бұрын
साहेब, तुम्हाला मंत्री केलं हेच पक्षाचं चुकलं म्हणायचं.
@user-hk6tw7nt3p
@user-hk6tw7nt3p 24 күн бұрын
महाविकास आघीडी मधील ज्य आमदारांनी आघाडीचा विश्वास घात केला त्या आमदारांची नावे पत्रकार परिषद घेऊन जनतेसमोर जाहीर करा, म्हणजे जनता त्यांना येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत धडा शिकवेल,
@antoshnigade2402
@antoshnigade2402 24 күн бұрын
जे काही झाल ते आणि जे काही नाही झाल ते चांगलाच झाल
@rajarammore4339
@rajarammore4339 25 күн бұрын
बदमाश
@ashokdalvi4289
@ashokdalvi4289 25 күн бұрын
याला खुप आंनदी दिसतोय
@shaikhjalilgulab771
@shaikhjalilgulab771 23 күн бұрын
आपने गद्दारी को चुना या ईमानदारी को
@niteshmore5888
@niteshmore5888 25 күн бұрын
उनकी नाराजी हरणे के बाद पुरी हो जाएगी रुको जरा
@jaybharat1479
@jaybharat1479 25 күн бұрын
जनता यांना पाडणार
@touhidshaikh7231
@touhidshaikh7231 24 күн бұрын
Remove him from the Congress party on an urgent.....
@VinayakShinde-fy7dy
@VinayakShinde-fy7dy 24 күн бұрын
यांना पक्षाच्या बाहेर काढले पाहिजे नाहीतर लोकांचा काँग्रेसवरचा विश्वास उडून जाईल
@maheshthakre014
@maheshthakre014 25 күн бұрын
Yani cross voting keli
@user-kp8kz2df7x
@user-kp8kz2df7x 25 күн бұрын
Jiska iman nhi usko vote nhi degi janta
@nscreation7064
@nscreation7064 23 күн бұрын
जीशन भ्यया mim या वंचित के साथ आजाऊ ❤❤
@awhadmydoc6832
@awhadmydoc6832 22 күн бұрын
नाराजी नहीं, नोटों की खनक है..
@bharatiyanagarik7668
@bharatiyanagarik7668 23 күн бұрын
गददार तो गददार ही रहेंगा .
@ashokmasurkar7814
@ashokmasurkar7814 24 күн бұрын
यांच्या अपेक्षा एवढ्या वाढल्यात त्या पक्ष पूर्ण करूच शकत नाही त्यांना गाजर दाखवणार यांकडे जावं लागणार.
@IsmailShaikh-uc6tr
@IsmailShaikh-uc6tr 24 күн бұрын
सिद्दीकी कहते हैं असेम्ब्ली में एकही मुस्लिम MLA. नही हैं . उन्होने सही कहा.महा.वि.आघाडी नेताओकों समझना चाहिये, क्योकें मुस्लिमोके उन्हें वोट चाहिये.लेकिन MLA नही. अगर ऐसा रुख रहेता हैं तो उनके लिये भविष्य अच्छा नही. ये बात को लेकर संसद विपक्ष नेता राहुल गांधीजी को भी सोचना चाहिये.!
@sanjaygulghane6595
@sanjaygulghane6595 25 күн бұрын
Gaddara
@HamidSayyed-iv6lf
@HamidSayyed-iv6lf 25 күн бұрын
Tu ajit pawar ko vote diya hai BJP ko vote kiya tumare vidhan saba chetra me muslim dalit tum ko vote nahi karegi zhisan
@sureshpawar7022
@sureshpawar7022 24 күн бұрын
फुटलेल्या आमदारांची आरती करायला पाहिजे नाराजी बिराजी काय नाही कोटीत रुपये मिळाले कि फुटतात नाराज आमदारांचा नारद मुनी बोलतोय हा
@yunussayyad720
@yunussayyad720 23 күн бұрын
जनता याला धडा शिकवणार नक्की
@akshayhanjankar4729
@akshayhanjankar4729 24 күн бұрын
नक्की मुलखात कोण घेतोय🤣🤣
@user-rl9ed7gs8x
@user-rl9ed7gs8x 25 күн бұрын
Phutir lokanna hakala Navin na sandi dya
@pkhhxjjch
@pkhhxjjch 24 күн бұрын
बरं झालं ह्यला आधीच नागडा केला होता 😂
@user-wg1mn7jw2e
@user-wg1mn7jw2e 24 күн бұрын
जीस भाजपाने गांधी राहुल का अपमान किया.गालीया दी.ऊस पार्टीको मत देके खुष हो गये क्या, आमदार.
@ravipandit4875
@ravipandit4875 25 күн бұрын
Ata bjp chi b team mva ch ahe prove zale.
@nareshsapra9767
@nareshsapra9767 25 күн бұрын
Jai hind
@user-wg1mn7jw2e
@user-wg1mn7jw2e 24 күн бұрын
सेना यु बी टी के साथ खुष नही है तो बिजेपी के साथ जाकर खुष हूए क्या.झुट बोल रहे है.
@shrawankamble3217
@shrawankamble3217 22 күн бұрын
नुसतच बोलु नका कार्यवाही कधी करणार ते बघा
@chandrakantraysing8237
@chandrakantraysing8237 23 күн бұрын
हा साफ खोटे बोलतोय.. याचे शब्द आणि बॉडी लँग्वेज याची साथ देत नाही....😅
@samcurran2594
@samcurran2594 25 күн бұрын
मीर जाफर कोण है, जल्द ही पता चला जायेगा ।
@sachinsandhe766
@sachinsandhe766 25 күн бұрын
दर काफी है
@samarthsagar7795
@samarthsagar7795 25 күн бұрын
काँग्रेस ने कारवाई करावी
@shaikhkhaja9232
@shaikhkhaja9232 25 күн бұрын
Aap
@ranjeetpatil2886
@ranjeetpatil2886 25 күн бұрын
Tu vapas nahi jitega
@SamYt-zq9es
@SamYt-zq9es 24 күн бұрын
😮😮only uddhav balamsheb thakre
@dashrathtasildar2186
@dashrathtasildar2186 24 күн бұрын
हे सर्व स्वार्थ राजकारणी
@chandpatel6822
@chandpatel6822 23 күн бұрын
भाई एक तरफ आ.राहूल गांधीजी जी तोड मेहनत कर रहे है और एकतरफ आप लोग चंद पैसों के लिये बीक रहे हो शरम की बात है .
@SureshBhoir-sl9fb
@SureshBhoir-sl9fb 25 күн бұрын
Sab bol diya
@yogendersharma3481
@yogendersharma3481 18 күн бұрын
Party se loyalty bnaye rakho Bhai
@niteshmore5888
@niteshmore5888 25 күн бұрын
विधानसभा येणारच आहे
@omkargaikwad2808
@omkargaikwad2808 25 күн бұрын
पाणी यांच्या...मम गेलं नाही
@user-lu2ob1jb5v
@user-lu2ob1jb5v 25 күн бұрын
२०२४ vidansabet Tu disnar nahis
@shahidshaikh-fd3zi
@shahidshaikh-fd3zi 23 күн бұрын
Khush hai
@akder567
@akder567 24 күн бұрын
याच्यावर विश्वास करू नका, जसा बाप तसा हा दगाबाज.
@shaikhjafir4662
@shaikhjafir4662 23 күн бұрын
हा हरनार आहे 2024 ला
@anilkhatri.desh.rangila7871
@anilkhatri.desh.rangila7871 25 күн бұрын
Ha 1 aahe Ajun 7 Jan kon aahe Sarvana pakshyatun Hakla
@user-qt3tt9wg9m
@user-qt3tt9wg9m 25 күн бұрын
आपने जो किया अच्छा किया।
@statepreside1111
@statepreside1111 24 күн бұрын
यांना सर्व देऊन परत यांना च पाहिजे,,काँग्रेस ने भरपूर दिले मुस्लिम समाजाला ,,इतर समाजाना काही दिले का काँग्रेस ने,,यांना दिले आता घ्या हे उरावर
@SandeepKambli-z1w
@SandeepKambli-z1w 24 күн бұрын
Thank you 🎉 Only hindutva ideology 🚩
@ambalalpawar3818
@ambalalpawar3818 24 күн бұрын
आ रे या विकाऊ आमदारांना घरी बसवलं पाहिजे....
@pravindabhade3350
@pravindabhade3350 24 күн бұрын
हा परत निवडून येते नसतो
@murlidharpatil67
@murlidharpatil67 24 күн бұрын
तुम्हीच कसे नाराज होतात.
@jaishankarindustries6239
@jaishankarindustries6239 24 күн бұрын
शेवटी जातीवरच गेला
@Maratha1990
@Maratha1990 22 күн бұрын
झीशान चं तर माहीत होत की तो अजित पवार गटाला मतदान करेल पण बाकी काँग्रेस चे आमदार इतके सहज कसे फुटले. 😂😂😂😂😂 त्या अभिजित कारंडे चां चेहरा तर निकाल बघून हगवण लागलेल्या माणसासारखा झालाय.😂😂😂😂
@user-ml8md9ec6i
@user-ml8md9ec6i 23 күн бұрын
अशोक चव्हाण समर्थक आमदार फुटलेट काँग्रेस चे 100%
@Karan1993..
@Karan1993.. 25 күн бұрын
Hanech ny Dil vote
@user-cw1sj6bb9b
@user-cw1sj6bb9b 25 күн бұрын
मुस्लिम उमेदवार दयायला पाहीजे होता
@ushadeshpande277
@ushadeshpande277 24 күн бұрын
अशोक चव्हाण के करिबी आमदार फुटे तीन अजित पवार के साथ है आमदारकी जायेगी इसलीये technically congress के साथ है
@shubhamtayade1574
@shubhamtayade1574 25 күн бұрын
कांग्रेस+ भाजप=भाऊ भाऊ
@PAR-h1f
@PAR-h1f 25 күн бұрын
Tu ghari bas ata !! Ya veli bandra east madhun fakt shivsena ubt !! Ti shivsena chi ch seat ahe !! Last time vote division mule tu alela !! Jast udu nako !! Varun sardesai candidate astil ter best ch ✌🏻✌🏻💯💯🔥🔥
@sudhirmalgaonkar8339
@sudhirmalgaonkar8339 24 күн бұрын
याला बाहेरचा रस्ता दाखवला जाईल.
@ajaydarekar7323
@ajaydarekar7323 25 күн бұрын
Tu eka bapa cha ahes ka
@SSSSS1434
@SSSSS1434 24 күн бұрын
चलो भाई झूट मत बोलो आपने वोट नही दिया हे कांग्रेस को
@ST-wn5uv
@ST-wn5uv 24 күн бұрын
2nd vote konala dile baba
@dominicalvares6384
@dominicalvares6384 24 күн бұрын
Congress should throw such kachra out.
@user-bl7we4mo4c
@user-bl7we4mo4c 25 күн бұрын
गद्दार मै भी मुस्लिम है पर पुरे मुस्लिम गद्दार नहीं है इस जैसे लोगो के वझे से पुरे मुस्लिम बदनाम है
@konork01
@konork01 24 күн бұрын
Zeeshan tu harnar aahes. 🎉
НРАВИТСЯ ЭТОТ ФОРМАТ??
00:37
МЯТНАЯ ФАНТА
Рет қаралды 8 МЛН
НЫСАНА КОНЦЕРТ 2024
2:26:34
Нысана театры
Рет қаралды 1,5 МЛН
Doing This Instead Of Studying.. 😳
00:12
Jojo Sim
Рет қаралды 21 МЛН
НРАВИТСЯ ЭТОТ ФОРМАТ??
00:37
МЯТНАЯ ФАНТА
Рет қаралды 8 МЛН