कामगार कल्याण मधील भस्टाचार बंध करा खूप एजेंट लोकांना लुटत आहेत जे ओरिजिनल कामगार आहेत ते वंचित आहेत आणि खोटे कामगार लाभ घेत आहेत
@satyawanmore377Ай бұрын
बरोबर आहे तुमचे म्हणणे
@pukhrajbrahmane5222Ай бұрын
🎯👆देवेंद्र फडणवीस साहेब हे एक अभ्यासु व हुषार व्यक्तीमत्व आहे. 👍🙏
@punjadere729Ай бұрын
अहमदनगर जिल्ह्यातील बांधकाम कामगार यांना ग्रामसेवक सही शिक्का देत नाही याकडे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी अहमदनगर जिल्ह्यातील बांधकाम कामगार यांच्या कडे लक्ष घालावे
@satyawanmore377Ай бұрын
बरोबर आहे साहेब
@vijaygawali6075Ай бұрын
सरकारने जीआर काढून ग्रामसेवक ला सही देण्याचे आदेश द्यावे ही विनंती फडणवीस ला करावी
@rahulmaindarge2097Ай бұрын
साहेब ही योजना फार सुंदर आहे मात्र या मध्ये भ्रस्टाचार फार आहे आणि ज्यांना याचा फायदा झाला आहे त्या कामगारांना ही योजना कोण चालू केली ते पण माहिती नही अती भ्रष्टाचार आहे साहेब अधिकारी व एजन्ट मिळून खातात व सामन्याच्या हातात निम्माच फायदा मिळतो
@AnilGurjar-z8pАй бұрын
भूमिहीन श्रमिक कामगार लोका ना या योजनेचा खुप लाभ भेटला देवेंद्र दादा आम्ही तुमच्या सोबत आहे तुम्ही सीएम बनावे हे आम च सपना आहे
@arvinddane9418Ай бұрын
मी बाधकाम कामगार आहे .मला अजुन पण भांडी सेट भेटलेला नाही. कामगार कार्ड पण आलेलं नाही. अमरावती. अचलपूर आणि ज्यांना लाभ मिळायला पाहिजे त्यांना मिळत नाही🙏
@parmeshwardeokar844Ай бұрын
देवा भाऊ या योजनेत सर्व बोगस कामगारांची भरती झालेली आहे आणि ओरिजनल कामगार अजून मागेच राहिलेले आहेत 🙏🙏
@GajuKhedkar-o8oАй бұрын
हे खर आहे सेम कंडीशन नाशिक ला पण
@sainathkumawat9150Ай бұрын
Aho kharya kamgaracha vichar kara Nodnichi padhat badla kamgar kam kartanach video applod karayal lawa
@chhayashejul4705Ай бұрын
अमरावती जिल्हात फॉर्म मध्ये त्रुटी नसून फॉर्म रिजेक्ट करतात आणि पैसे घेऊन काम करतात
@sanketjibhakate7952Ай бұрын
ग्रामसेवक सही शिक्का देत नाही आहे 90 दीवसाचे प्रमाणपत्र वर या काही उपाय योजना करा
@krishnabhike1465Ай бұрын
सर इमारत बांधकाम कामगारांना दीवाळि बोनस मिळावा
@ajaymorkhade4128Ай бұрын
शेगांव तालुक्यातील कामगारांचे भांडे मिळाल्याबद्दल पावती दिली...महीना झाले पण भांडे मिळाले नाही...यात काय घोळ आहे... याकडे लक्ष द्या
@nileshwaghmare1256Ай бұрын
साहेब या योजनेत दलाल फार आहे दलाल कामगारांकडून एक एक हजार घेतात अधिकारी पण घेतात साहेब आपण याच्यात तातडीने लक्ष घाला
सर आमच कार्ड चालू होते तोपर्यंत एकही लाभ मीळाला नाही आणि जेव्हा भांड्याच्या यादीत माझ नाव आले त्याच्या आधी एक दीवस कार्डची तारिख संपली म्हणून मला भांडी दीली नाहीत
@sheshrao_kunjekarАй бұрын
खरे कामगार असून त्यानचे कार्ड रीनिव होत नाही. दोन वर्षापासून एजंट लोक पैसे घेऊन गेले आहेत.
@NetajiGavaliАй бұрын
देवेन्द्र फडणवीस साहेब सर्वाना पुरून उरणारा नेता आहे नाद करायचा नाही
@jyotsnakurhekar3138Ай бұрын
आमचा लाडका देवाभाऊ
@pukhrajbrahmane5222Ай бұрын
🌷🏹⏰ महायुती विधानसभा 200+✌
@jaganjathare2187Ай бұрын
दोन वेळा जाऊन पण कीट दिली नाही मला सांगितले आधी कार्ड रिन्यु करुन आन मग लाभ देतो हो सर कार्ड रिन्यु कुठं करायचं ते सांगा
@sanjaykaranjkar6647Ай бұрын
1 च नंबर योजना जय देवेंद्र फडणवीस सरकार
@vaibhavnaik2823Ай бұрын
कोल्हापूर जिल्हात येकड लक्ष द्या
@sai_wagh_kingАй бұрын
खरया कामगारांची रीणीवल होत नाही हे
@NetajiGavaliАй бұрын
आमचा नेता लय पावरफुल्ल फडणवीस साहेब विकास पुरूष आहेत म्हणून मी पुन्हा येणार मी पुन्हा येणार मी पुन्हा येणार
@swapnilkhedekar7575Ай бұрын
साहेब यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात घोळ होत आहे बांधकाम विभागातील अधिकारी कर्मचारी व दलाल यांनी बक्कळ पैसा जमवलेला आहे व हे लोक गरिब कामगारांची मोठ्या प्रमाणात लूट यात पूर्ण 80 टक्के बोगस कामगार आहे जे कधीही टोपल उचलाले गेला नाही अशांना सुद्धा पैसे घेऊन लाभ देण्यात आला आहे याची आपण चौकसी करावी ही विनंती
@sheshrao_kunjekarАй бұрын
साहेब प्रत्येक तालुक्यात आफिस दिले आहेत पण तिथे फाम भरणे सुरू केले नाही. काय फायदा गरीब जनतेचा विश्वासघात केला जातो आहे.
@King-bt123429 күн бұрын
Devendra saheb Mala ya.yojanamadhe 4 varashe Zale atamatar 2024 che 90 divsache gramsevak sahi det Nahit krapakarun.ama gamgarana nyay dhyava hi sahebana vinti ahe
@सुभाषखिल्लारीगोरेगावАй бұрын
नमस्कार सर मी ग्रामीण भागातील सुभाष सूर्यभान खिल्लारी गोरेगाव तालुका सेनगाव जिल्हा हिंगोली घरकुल योजनेचा लाभ मिळत नाही 😭😭😭
@himanshudhawane5644Ай бұрын
Sir, there is injustice in scholarship scheme particularly LLB course. Those who are studying in LLB course they need to apply under undergraduate scholarship scheme but the concern department is demanding to apply under PG scheme. As we all know LLB 3 years is under undergraduate course but they are not leasing us. You are requested to take the adequate step in the interest of justice. You are further requested to start special scheme under this for labours whose children are taking legal education like medical and engineering
@fashionworld3946Ай бұрын
Davendr fandvish is great men
@सुदामनामदेववाघमारेАй бұрын
सुदाम नामदेव वाघमारे
@avinashwaghmare7051Ай бұрын
पण साहेब हे सर्व कर्मचारी करप्ट झाले आहेत काही कामं करायला पैसे मागत आहेत. आणि जेवढे जन्मात कागद पत्र लागत नाहीत तेवढे या योजनांना लागतात याचा अर्थ फक्त नावाला योजना आहे.
@dnyaneshwaryeul857329 күн бұрын
दोन महिने झाले आहे जालना जिल्ह्यात पत्र देऊन सुदा कॅम्प होत नाही
@rameshwartaur221Ай бұрын
सर कॉलेज वाले फि मागतात तुम्ही निसती घोसणा करतात
@yogesh_jivaneАй бұрын
Mg dyan collage la fee ka det nahi
@KiranPatil-dh5jjАй бұрын
Madam form Varun pareshan jhale 3 Varsha jhale pending pending dakhva Teri new
@PrakashTopeАй бұрын
साहेब भांडी फुकट नाही तर आम्हाला विकत् भेटत आहेत
@satyawanmore377Ай бұрын
साहेब बांधकाम क्षेत्रातील कामगार यांना जळगांव जिल्हयात ग्रामसेवक सही शिक्का देत नाही म्हणून ajent दलाल लोक गरीब वंचित बांधकाम कामगार यांना लुटत आहेत महोदय शासनाने ग्राम सेवक यांना सूचना देण्यात यावे ही नम्र विनंती
@GaneshSutar-rm8pmАй бұрын
एक महिना झाल रिनिवल कराय दिले आहे.अजून झाले नाही.
@sai_wagh_kingАй бұрын
ज्या ला खुप गरज आहे त्या नाही
@sai_wagh_kingАй бұрын
भसटाचार चालू आहे
@saileshlonare143822 күн бұрын
हाय
@gajanandhage5987Ай бұрын
आमच्या दोन्ही मुली अपंग आहेत आम्हाला घरकुल ची सुविधा नाही अजून
@RushiJadhav-uy6zgАй бұрын
गोरी गरिबा पेक्षा दुसरीच फायदे गेले तो सर काय करु
@dilippote7129Ай бұрын
चंद्रपूरची पेटी वाटप कधी
@GajuKhedkar-o8oАй бұрын
नाशिक तीन 3 दिवस रात्री रात्रभर तिथंच चकरा मारल्या पण नंबर लागला नाही भांडीं भेटली नाही 3 दिवसाचा रोजगार बुडाला भाड गेलं आणि त्रास वेगळा पण भांडीं भेटली नाही नाशिक आणि पेटी व भांडीं वाटप जर प्रत्येक तालुका मध्ये केली तर बर होईल 4,5 दिवस रात्री दिवस जर सुट्या पडत असतील तर काय कामाचे ते पेटी व भांडीं, भ्रष्टाचार जर बंद झाला तर बरं होईल,खरे कामगार वंचित राहतात
बांधकाम कामगार मंञालय मुंबई श्री एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री हो पञ📜 ऑड॔र काम पंरमट 📜देणे मी नोकरी जाॅब अज॔ पद-- शिपाई ड) संपले... घरी गरीब कुटुंब आ वय वाढ मिळेल काय?? 🙏☹️☹️😔😔
@gajanandhage5987Ай бұрын
साहेब आमचा फॉर्म भरून एक ते दीड वर्ष जाला अजून आम्हाला भांडी भेटली नाही त
@stmayuriАй бұрын
पालघर जिल्हत आदिवासी बांधकामगार याना काहीच भेटलेली नाही नावा पुरती योजना आहे?
@SaritaJichkarАй бұрын
सर आमचं पैसे देऊ नये रिन्यू नाही झालाय तर आम्हाला भांडी नाही मिळेल का आता सर द्या ना मला भांडे मी विधवा आहे
@VishnuMeharkuleАй бұрын
Aami 5vagacha aani8vargacha karsipcha fram dharla aahe pan aajun pashe aare nahi dararache patakan yete aani30parsent paseagtet imandarin aami fram bharto pan pashe mirt nahi ya charmcharyavr karvai kara aani jalat taka aani dayark saspent kara padnvi sahed danvad
आमचा कड़े शिविर आले होते आमि Form फॉर्म भर ले देवेंद्र साहिबान शिविर आलेहोते प न आ मा ला काही मैसेज आले नाही आ मा ला के वा पांडे ची kit maiden मनीष नगर ला भर ले नागपुर