शेतकऱ्यांची कर्ज माफी केली तरी पुढच्या वर्षी आसमानी संकट पिकाला मिळालेला अल्प भाव पुन्हा शेतकरी कर्जबाजारी होणार सोयाबीन ला 6000 तुरीला 10000 कापसाला 8000 हरभऱ्याला 6000 रुपये भाव मिळून दर वर्षी पाच टक्के वाढीव भाव मिळाला तर सरकारला कर्ज माफीची गरज पडणार नाही. एक लाख पगार मिळवणारा व्यक्ती दोनशे रुपये किलोची दाळ खाऊ शकतो
@siddh-ar3sh9in5p5 сағат бұрын
कर्जमाफी लवकरात लवकर केली नाही तर आत्महत्या चे प्रमाण वाढणार हे नक्की
@subhashdhumal21135 сағат бұрын
एकदा कर्जमाफी करून शेतमालाला रास्त भाव देऊन शेतकर्यांचा रोजगार वाचवा.शेतमाल आयात कमी करुन निर्यात वाढली तर देशाला परकीय चलन मिळुन देशावरील कर्ज कमी होईल.शेतमाल आयात करू नका राव.या देशात कुणीही उपाशी झोपणार नाही म्हणून शेतकरी रात्रंदिवस कष्ट करतोय.
@eknathkhode.amchya.gavat.p63934 сағат бұрын
बरोबर.आहे.भाऊ
@RahulPatil-hw8nn3 сағат бұрын
हमी भाव नाही तसेच शेतकरयांना सवलतीच्या दरात खते औषधे मिळत नाही वीज बील सवलत नाही व नैसर्गिक आपत्ती त्या मुळे शेतकरी कर्जात बुडाला आहे भविष्यात शेतकरी कर्ज माफी मिळायला हवी
@shrinivasatkalikar66194 сағат бұрын
सरकार ने तातडीने कर्ज माफी करावी ही अपेक्षा
@ravindrabhodkhe8314 сағат бұрын
सरकारने काय द्यायचे ते लवकर देऊन टाका शेतकरी कर्ज माफीची वाट पहात आहे
@PratapGayakar4 сағат бұрын
१० वर्षात किती शेतकरी कर्जबाजारी झाला हि पण आकडेवारी काढा.१० वर्षात १लाख ३ हजार शेतकर्यांनी आत्महत्या केल्या आहेत आणि पुढिल काळात हा आकडा अजून वाढु शकतो.कारण शेती हि खर्च जास्त उत्पादन कमी सध्याची परिस्थिती आहे
@IshwarNagapure-g8x5 сағат бұрын
आजची शेती भावामुळे परवडत नाही
@shivajigavade51393 сағат бұрын
शेती माला भाव मिळत नाही❌,
@nagesh_suryawanshi_96k3 сағат бұрын
शेतकऱ्यावर कर्ज महाराष्ट्रावर कर्ज भारत देशावर कर्ज काय करणार हे महायुतीचे सरकार सर्व सत्यानाश...
@shivajichavhan82493 сағат бұрын
Maharashtra सरकारने कर्ज माफी केलीच पाहिजे त्याचे कारण असे की निवडणुकीत bjp ने महाराष्ट्र मध्ये सरकार निवडून आले तर शेतकरी कर्ज माफी करतो असे जाहीर सभेत सागतले होते
@sumitpatil84813 сағат бұрын
कर्ज माफी झाली पाहिजे
@Shafikmulla-x5s3 сағат бұрын
सरकार आशवाशन देतात आनि मतदान करा असे मानतात
@tateraokhandagale41444 сағат бұрын
मुख्यमंत्री महोदय यांना विचारा कर्जमाफी करनार का नाही.. नंतर कर्जमाफी विषयी बातमी लावा
@pradippawar15414 сағат бұрын
जीएसटी
@shrikantraut53544 сағат бұрын
महाराष्ट्र अर्थसंकल्प 3 मार्च ला आहे तेव्हा कर्ज माफी होईल हीच अपेक्षा आणि सोयाबीन कापूस यांना अनुदान मिळायला हव सोयाबीन 3700/3800/4000 हजार भाव आहे आणि आता तूर 65000/7000 आणि कापूस 6500/7000आहे तर अनुदानाची गरज आहे
@ZaReeF996_maharshtra_kombli4 сағат бұрын
Namo cha hfta 2000 nahi 3000 mirnar??? Brober ka kadhi pason
हमी भाव आणि खताची वाढलेली कीमंत या कारणामुळे शेतकऱ्यांवर ही वेळ आली आहेत कर्ज माफ केले तरच शेतकरी वाचेल नाहीतर आत्महत्या वाढतील आणी शेतकऱ्यांचा तळतळाट तुम्हाला भोगावाच लागेल
@pradippawar15414 сағат бұрын
हमीभाव नाही
@pramodkale33914 сағат бұрын
Karjmapi zalicha pahije
@pradipkadam54363 сағат бұрын
शेतकरी ना काही घेणं देणं नाही सरकार ला
@yogitajadhav44574 сағат бұрын
सर इथे रोजगाराला चारशे रुपये रोजचा एका दिवसाला देऊ लागते सर जाधव सर आमच्या मारायला₹40 भाव माझं करून सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का मालाला भाव द्या मला सरकारच्या बापाला सुद्धा विकत घेऊन आम्ही
@dnyaneshwarkhanzode48255 сағат бұрын
Karjmafi zalich pahije
@satpalsisode61035 сағат бұрын
Sarkar ne karj mafi karavi
@TukaramPanchal-t4c5 сағат бұрын
कर्जमाफी तातडीने करावी पाणी द्यावे
@santoshdalvi69813 сағат бұрын
अल्पभूधारक शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली पाहिजे. किवा 1 लाखापर्यंत सरसकट कर्जमाफी करावी.
@AJAYNIPHADE3 сағат бұрын
व्याज माफ करा
@madhurivyavahare36604 сағат бұрын
sampurn karjmafi hi lvkrat lvkr Zalich pahije
@SunilKale-rt1fr5 сағат бұрын
आजची शेती फारसी फायदेशीर नाही उदाहरण म्हणजे काही वर्षाच्या अगोदर ऐक कीलो गव्हामध्ये कटीगदाढी होत होती आता त्यासाठी कीमान चार कीलो गहू खर्च करावा लागतो
@anilpeche594 сағат бұрын
You said that real fact
@ZaReeF996_maharshtra_kombli4 сағат бұрын
All india madhy 15. 20 rajjya ahe total kmit kmi akkhy desha vr 220 lakh cror cha krz aahe
@digambardhaware93113 сағат бұрын
😢😢
@praahantbhopale19614 сағат бұрын
मी आपल्या मताशी सहमत आहे
@Prashantyadv7224 сағат бұрын
Pik vima vatap war video kar barache dusre kay faka faki karto re😂😂
@deshbakt69643 сағат бұрын
Bjp shetkari virodhy ahe he kadhi samajnar shetkari 😢😢 janbujun bjp Dharma cha pagal pana andhbhkti mule bjp matdan karit ahe congress shetkari sathi khup changli ahe matra congress la janbujun matdan nahi det ahe khup ushir karit ahe asha mule shetkari ch sawatha khatam hot ahe 😢😢