Cotton Rate : हंगामात कापसाला किती दर मिळू शकतो | Agrowon | ॲग्रोवन

  Рет қаралды 73,241

Agrowon

Agrowon

Күн бұрын

#Agrowon #agrowonforfarmers
देशातील अनेक बाजारांमध्ये कापसाची आवक आता वाढत आहे. त्यातच कापसाची टंचाई असल्यानं या कापासाला ओलावा अधिक असूनही चांगला दर मिळतोय. मात्र पुढील महिन्यापासून कापसाची आवक बाजारात वाढेल. तर पावसाचा आणि कीड-रोगाचाही परिणाम कापूस पिकावर होत आहे. मात्र उद्योगानं यंदा कापूस उत्पादन वाढेल, असा अंदाज जाहीर केला आहे. पण खरंच कापूस उत्पादन वाढेल का? कापसाचा दर टिकून राहील का? हंगामात कापसाला काय दर मिळू शकतो? पहिल्या वेचणीच्या कापसाची दर पातळी काय राहू शकते? याची माहिती आजच्या मार्केट कट्टामधून मिळेल.
.
The cotton arrival is increasing in the domestic markets. New cotton is getting good prices even though it has a huge moisture due to the cotton shortage in the country. But the cotton arrival pressure will be in next month. On the other hand rain and pest and disease impacting cotton crop. But the industry predicted that the cotton production will be increased this season. Will the cotton production increase? Will cotton rate firm? What rate will cotton get? Watch today's market katta to know the details.
…………..
► Sales Enquiry:
Link - docs.google.co...
► DAINIK GOMANTAK Website Link: www.dainikgoma...
► DAINIK GOMANTAK App Download Links:
Google - play.google.co...
Apple - apps.apple.com...
► Sakal Media Podcasts:
लक्षअसतंमाझं विथ प्रसन्न जोशी - open.spotify.c...
SakalChya Batmya - open.spotify.c...
Shetmarket - open.spotify.c...
RAJ'KARAN - open.spotify.c...
-------------------------------------------------------
आमच्याशी जोडून राहण्यासाठी भेट द्या
वेबसाइट - www.agrowon.com/
फेसबुक - / agrowon
इंस्टाग्राम - / agrowondigital
ट्विटर - / agrowon
टेलेग्राम - t.me/AgrowonDi...
---------------------------------------------------
#ॲग्रोवन #AgrowonDigital #Farmer #AgroBulletin #AgrowonUpdate #SakalAgrowon #बाजारभाव #हवामान

Пікірлер: 149
@भारतीयकृषी
@भारतीयकृषी 2 жыл бұрын
शेतकरी मित्र हो 15000+ भाव मिळाला तर लावायचा पुढचा वर्षी नाही तर सोयाबीन बेस्ट आहे ....🌾🌾🚜🚜🙏🙏🚩
@anilbogulwar9860
@anilbogulwar9860 2 жыл бұрын
Soyaben vr sudha crpa yt ahe ..srv beyan change kryla pahijen ..srv shetkyanchi morcha pahijen .biti biyan change JAL pahijen..JM soyaben pahijen
@ajeylade6312
@ajeylade6312 2 жыл бұрын
दोन हजाराला एक खताची बॅग दिली साहेब औषधाची तर किंमतच विचारू नका ते दहा हजार लिटर 7000 लिटर शेतकऱ्याला काय पुरणार ह्या सरकारचं नियंत्रणच नाही या पर्यावरण पंधरा हजार रुपये जरी भाव झाला तरी शेतकऱ्याला परवडत नाही सर
@mahadevkhandebharad574
@mahadevkhandebharad574 2 жыл бұрын
कापूस आठ-नऊ हजाराने सुद्धा परवडत नाही औषधे आणि खताचा खर्च फार वाढलेला आहे
@Patil-h2f
@Patil-h2f 2 жыл бұрын
भाऊ चार पॉकेट लावलेत माझं कुणी काही देणार नाही अगर घेणार नाही पण माझा ऍक्च्युली खर्च आजपर्यंत 46 हजार रुपये झाला आहे
@rakeshrajput1278
@rakeshrajput1278 2 жыл бұрын
खरंच मी हिशोब केल 7800 खर्च आहे आणि आपली मेहनत वेगळी आता विचार करा काय रेट हवेत
@Vicky-lo7ge
@Vicky-lo7ge 2 жыл бұрын
माझा 2 पॅकेट ला 30000 खर्च झाला परंतु कापुस 1000-1200kg होईल
@भारतीयकृषी
@भारतीयकृषी 2 жыл бұрын
5 किंटल होतो एकरी काय आठ- दहा घेऊन बसले.20000 गेला तेव्हा कुठे 1लाख होते.खर्च वेगळा...
@रमेशभगत-ण1घ
@रमेशभगत-ण1घ 2 жыл бұрын
Bhau mi ek pan favarani keli nahi.
@MB-lw4fd
@MB-lw4fd 2 жыл бұрын
एक तंत्र आहे माल शेतकच्या घरात आला की भाव पडले समजा . कापूस जिनींग अॅन्ड प्रेसीग लॉबी चांगली मजबूत आहे माल सुरु झाला की भाव पाडणार अन लहान शेतकर्‍याला माल विकल्या शिवाय पर्याय नसतो त्यामूळे मार्च पर्यंत भाव पडणार मार्च नंतर भाव वाढतील . शेतकर्या चा वाली कोणी नाही . व्यापा-याना काही घेण देण नाही शेत कऱ्याना चांगले दर देन .
@rajnikantkhatke8815
@rajnikantkhatke8815 2 жыл бұрын
कोनी काळजी करू नका फक्त थोडा धीर धरा लगेच कापुस विक्री करू नका चांगला भाव मिळणार आहे
@pushparaja3322
@pushparaja3322 2 жыл бұрын
ऑक्टोबर नोव्हेंबर मध्ये एक बोंड विकायचं नाही सर्व शेतकऱ्याला आव्हान आहे माझं
@rajnikantkhatke8815
@rajnikantkhatke8815 2 жыл бұрын
बरोबर आहे
@mohanwarkad6830
@mohanwarkad6830 2 жыл бұрын
Ho no 1
@appasahebchand7185
@appasahebchand7185 2 жыл бұрын
Ok
@sapnapatil1261
@sapnapatil1261 2 жыл бұрын
Barobar aahe bhau..👍aamhi pan tech sangato shetakaryanna...
@vishalshinde4995
@vishalshinde4995 2 жыл бұрын
शेतकऱ्याला पर्याय नसतो भाऊ
@rajnikantkhatke8815
@rajnikantkhatke8815 2 жыл бұрын
मंत्री सरांनी जेव्हा ८०००/८५०० हजार दर मिळेल आणी नंतर फार फार ५०० रुपये वाढतील हे ऐकल्यावर काब्रा च्या गालावर कसं हसु आलं साल्यांनो हित शेतकर्यांनी घाम गाळुन पिक आनायच वारा पाऊसा पासुन संरक्षण करायचं आणी तुम्ही हाताची घडी घालुन भाषण देयचं बास झालं शेतकरी आता व्यापारी बनला आहे लक्षात ठेवा
@dskvideos4635
@dskvideos4635 2 жыл бұрын
barober bhau
@swarsajmelodies334
@swarsajmelodies334 2 жыл бұрын
मित्रानो यांची अशी खोलू न मारा की शेतकरी काय असतो समजला पाहिजे याना सरकार आनी व्यापारी हे आपले कधिच भल पाहत नाही
@bhushanshelke6382
@bhushanshelke6382 2 жыл бұрын
Bhau Ata shetkaryanich malavar prakriya karanare udyog Suru karayala have
@mahadevkhandebharad574
@mahadevkhandebharad574 2 жыл бұрын
कापूस उत्पादन येणार नाही मी एक शेतकरी आहे मराठवाड्यात कापसाचे फार नुकसान झालेले आहे
@gajanan596
@gajanan596 2 жыл бұрын
विदर्भात नुकसान झाला
@atulsatpute8162
@atulsatpute8162 2 жыл бұрын
khup nuksan aahe vidharbh madhe
@Mr.Roshan18555
@Mr.Roshan18555 2 жыл бұрын
विदर्भात हिंगणघाट तालुक्यात खूप नुकसान झाल @हेआहे
@amolmahajan2748
@amolmahajan2748 2 жыл бұрын
प्लॅनिंग ने चर्चा केली की काय सर.
@pushparaja3322
@pushparaja3322 2 жыл бұрын
कापूस हा पंधरा हजार रुपयांच्या पुढे गेला पाहिजे तरच कापूस परवडतो नसता शेतकरी कापूस लागवड करणार सुद्धा नाही
@dskvideos4635
@dskvideos4635 2 жыл бұрын
15k ter pahijech bhav
@prakash.rajput7793
@prakash.rajput7793 2 жыл бұрын
अमेरिकेत दुष्काळ, पाकीस्तान वाहुन...गेला महनतात उत्पादन वाढेल.कापुस,15000,रु विकेल..?
@pushparaja3322
@pushparaja3322 2 жыл бұрын
आम्हाला जर येत नाही मिळाले तर आम्ही सर्व शेतकरी मिळून एक झाड सुद्धा लावायचं नाही शेतामध्ये जर का भाव नाही मिळाला तर
@dattaarbat3050
@dattaarbat3050 2 жыл бұрын
अकोला जिल्हा 18 दिवस झाले कॅन्टिनीव, पाऊस चालू आहे,, सर,, कापूस उपादन,कमी होईल,,
@pritamkakade6200
@pritamkakade6200 2 жыл бұрын
शेतकऱ्यानो घाबरू नका, वास्तविक सत्य काही वेगळंच आहे, अति पावसा मुळे खूप नुकसान झालं आहे पहिलेच. हे लोक पण व्यापाऱ्याचे लोकच आहे आणि शेतकऱ्यांना भीती दाखवतात... जय जवान जय किसान
@vaibhavgade6969
@vaibhavgade6969 2 жыл бұрын
शेतकरी मित्रांनो घाबरु नका कापूस लागवड यंदा कमीच आहे व पावसाने अनेक शेतकर्यांचा कापूस गेला आहे. फक्त टप्प्या-टप्प्याने माल विक्री करावा.नक्कीच चांगला बाजार मिळेल🙏
@pushparaja3322
@pushparaja3322 2 жыл бұрын
बारा महिने थांबणार शेतकरी घालायचं नाहीत कापूस एक बोंड सकट देऊ नका शेतकरी बांधवांनो
@bhagwanshinde9310
@bhagwanshinde9310 2 жыл бұрын
15000 हजार रुपये क्विंटल जर असेल तर शेतकऱ्याला भाव हा परवडेल पुढच्या वर्षी कापूस लावणार नाही शेतकरी
@pushparaja3322
@pushparaja3322 2 жыл бұрын
एक एकर कापसाला चाळीस हजार रुपये खर्च येतो हे लक्षात घ्या ना जरा तुम्ही खताचे बियाचे मंजुरीचे रेट काय झालेत शेतकरी गाडला जातो भाव नसल्यामुळे जर का कापसाला भाव नाही मिळाला तर पुढच्या वर्षी कापूस खूप कमी प्रमाणात होईल
@akashkendre5658
@akashkendre5658 2 жыл бұрын
कोणी ही कापूस विकू नये march महिन्या आधी
@dnyaneshwarshinde7563
@dnyaneshwarshinde7563 2 жыл бұрын
मंत्री यांनी कापूस 8500रू भावात विकायला परवडतो एकरी खर्च किती यांना माही ती आहे का
@vijaybathe2494
@vijaybathe2494 2 жыл бұрын
पॅनिंग करून चर्चा केली शेतकऱ्यांना घाबरून ठेवण्यासाठी काम करत आहात
@rajnikantkhatke8815
@rajnikantkhatke8815 2 жыл бұрын
बरोबर आहे पन त्यांना कुठे माहीत आहे शेतकर्याची पोरं आली आहेत शेती करायला
@swarsajmelodies334
@swarsajmelodies334 2 жыл бұрын
मी तुम्हाला मनापासून सान्गतो मित्रानो या वर्षी येवढे मिळतील की तुम्ही विचार सुद्धा करनार नाही फक्त आपल्याला थोडा थोडा करुन विक्याचा आहे ज्याना शक्य होइल तर थांबून जावा जानेवारी मार्च पर्यंत भा 10000ते170000 पर्यंत जातिल काही दिवस भाव नरम राहतील सध्या अमेरिके मम्धे मार्केट मधे मंदी राहिल म्हणून ती डाऊण आहे जो थांबणार त्याला 15000 च्यावर भाव मिळतील जानेवारी पुढे
@Radhe-4080
@Radhe-4080 2 жыл бұрын
102 सेंट भाव कम नाही है, मंतय पिचले 10 साल मे देखो तो आबे पोटॅश 800 च 1750 रु झालं बे ऍग्रोवन ला विनंती या फडतूस लोकांना नका बोलवत जाऊ, शेतकऱ्यांना माल आला की यायचे नखरे सुरू होतात ,शेतकरी पण घाबरून जातो यायचं ऐकून
@vinodsherkar5704
@vinodsherkar5704 2 жыл бұрын
Right
@rajukulmethe4523
@rajukulmethe4523 Жыл бұрын
Tyalamahiti aahe ka ki kapsala kiti kharch yeto to 8000 rs 8500rs la vika mhunun sangto pagel
@baludesale5928
@baludesale5928 2 жыл бұрын
15000भाव मिळाला तर कापूस पीक परवडेल कारण खूप मोठा खर्च येतो आमच्या कडे 15दिवसापासून पाणी चालू आहे खूप नुकसान झाले आहे
@sanjayjadhavpatil4742
@sanjayjadhavpatil4742 2 жыл бұрын
लागवड खरचावर आधारित भाव मिळाला तरच शेतकरी जगेल कमीतकमी भाव 13000रू असला पाहिजे
@kiranlunge5162
@kiranlunge5162 2 жыл бұрын
पांढरा शर्ट वाल्यांना अभ्यास कमी आहे.. विदर्भात कापूस संपूर्ण पिक नष्ट झाले आहे...
@kishoraher8829
@kishoraher8829 2 жыл бұрын
या तज्ञांची काय चर्चा ऐकता शेतकऱ्यांनो. हे कधी आपल्या पथ्यावर चर्चा करतात? सगळा बाजार फिरवण्याची ताकद फक्त शेतकऱ्यांत आहे! ऑक्टोबर - नोहेंबर जानेवारी मध्ये फक्त कापूस विक्री ला आणु नका मग पाहा यांचे कसे गणितं कोलमडून भाव वाढतो!यांचे तर्क व्यर्थ आहे!
@pravinkhupse554
@pravinkhupse554 2 жыл бұрын
Mazay 6 bag aahet aataparyent 125000 kharchya zala garaj padli tar soyabin aadi viku pan kapus velaalvarac kadu lava takat
@kailasjamkar4214
@kailasjamkar4214 2 жыл бұрын
व्यापारी दरवर्षी बोलतात कापूस यंदा ज्यादा आहे नंतर बोलतात कापूस खूप कमी निघला
@ज्ञानोबाबडे
@ज्ञानोबाबडे 2 жыл бұрын
तुम्ही लोक शेतकरची कुपाटी लावले शिवाय बसणार नाही दहा हजार रुपये सुदे परवडत नाही
@former1163
@former1163 2 жыл бұрын
Kamit kami 15000 Rs paije nahi tar pudchi warshi kapus lawai chi nahi khat sprey beeyane ani rahela saila mazdur acri 28000 Rs karcha alla mala atta parinth Azun wechni chi kharch baki hai ani ak zada la 10 te 12 bond hai kai karaw
@vinodsable1678
@vinodsable1678 2 жыл бұрын
15000 हजार चा भाव मिळाला तेव्हा कुठे शेतकर्याची मेहनतीचे खर्चाचे पैसे मिळेल अस मला वाटत
@balunagve3818
@balunagve3818 2 жыл бұрын
शेतकरी मित्रानो बेपारी विचार करून भाव पडत आहे.त्यामुळे आपणही एकजूट झाले पाहिजे 12000 चया खाली कापूस विकू नका.
@sharadkakde6857
@sharadkakde6857 2 жыл бұрын
बरोबर आहे तुमचं शेतकऱ्यानं ऐक जूट होयाला च फाहिजे 12हजार रुपये च्या कमी विकायला नाही पाहिजे
@jagrnathmahajan9864
@jagrnathmahajan9864 Жыл бұрын
एक जूट होऊनच कापूस विकायला पाहिजे बारा हजाराच्या पुढे
@sunilkajalevlog2930
@sunilkajalevlog2930 2 жыл бұрын
Shetkryani unity dakhawawi kapus store kelyas aaplyala yogy bhaw milel
@angadpankhade6674
@angadpankhade6674 2 жыл бұрын
अर काय घेऊन बसलात क्रॉप मोठा आहे अन कापसाच्या झाडाला बोंड संख्या 13 आहे
@gulabraohendge670
@gulabraohendge670 Жыл бұрын
कापसाचे उत्पादन वाढणाऱ् असे गृहीत धरण्यात येत आहे असे वाटते लागवड पाऊस पाणी अतिवृष्टी झाली नुकसान झाले उशिरा लागवड झालेली लागवड पावसामुळे नुकसान झाले याचा विचार करावा लागेल की नाही कसे उत्पन्न वाढणार आहे भावावर नक्कीच परिणाम होणार की नाही
@sopanfasate7495
@sopanfasate7495 2 жыл бұрын
Kabra सर ला म्हणा मराठवाडयात येऊन bhaga नुकसान झालं आमचं विशेष संभाजीनगर
@Sarvotham8875
@Sarvotham8875 2 жыл бұрын
Kabra Sahab ase sangateth ki Sethkaryani Kapus 7000 vikava ani mathar bhav badlani ginner la mota munga kamava Kabara sai jar thari sethkarya ka baghanaa....
@siddhantrshingare8612
@siddhantrshingare8612 2 жыл бұрын
Kabra Saheb Aaj Marathwada madhe vishes jalna and Aurangabad ati pawsamuley 10/ nuksan zale ahe
@sunilpatil234
@sunilpatil234 2 жыл бұрын
Saheb ७०parsent kapus ha laal zala aahe tevha jyasticha kapus kuthun yeil
@gulabraohendge670
@gulabraohendge670 Жыл бұрын
शेतकऱ्याला वाटू नये आपण कापूर लावून चूक करतोय शेतकऱ्यांना देखील परवडत असेल तरच लागवडीचा विचार केला पाहिजे
@sagergirme1367
@sagergirme1367 2 жыл бұрын
आता तो जो लाइव पाउseहोता यानी खूब नुकसान होता आहे चर्चा करूंगा यह फायदा नहीं भाव पाadneche की तैयारी चालू है
@kapursingrathod1985
@kapursingrathod1985 2 жыл бұрын
कापूस उत्पादक कमी आहे सर
@santoshchadar8321
@santoshchadar8321 2 жыл бұрын
दहा पाच एकर कापूस लावून बघा मग कळल तुम्हाला काय भाव पाहिजे
@pushparaja3322
@pushparaja3322 2 жыл бұрын
चर्चा ही शेतकऱ्यांच्या हिताची असावा
@sharadkharat3674
@sharadkharat3674 2 жыл бұрын
इम्पोर्ट होणारा लांब धाग्याच्या कापूस देशातच उत्पादन करणाचे विषेशप्रयत्न करावेत आयात कमी करण्यासाठी
@appasahebchand7185
@appasahebchand7185 2 жыл бұрын
जानेवारी शिवाय कापूस विकुनका
@vijaynikumbh2261
@vijaynikumbh2261 2 жыл бұрын
कोणीही शेतकऱ्यांनी या व्हिडिओला गांभीर्याने येऊ नये खरंतर कापसाला यंदा 15000 च्या वरती भाऊ जाईल हे सगळं खोटं बोलता येत आणि हे काही देव नाही आहेत
@Vicky-lo7ge
@Vicky-lo7ge 2 жыл бұрын
बरोबर, यांना economics चा E सुद्धा येत नाही
@shivajinirwal8547
@shivajinirwal8547 2 жыл бұрын
कापूस पिकामध्ये 50% पर्यंतची घट होणार आहे कारण गेल्या वर्षी आमच्या कापसाच्या झाडाला सरासरी 40 बोंडे लागलेली होती ती ह्यावर्षी वीस ते पंचवीस बोंड पर्यंतच आहे ह्यावर्षी कापसाला फक्त तीन ते चार क्विंटलच
@ganeshgirase6770
@ganeshgirase6770 2 жыл бұрын
Udyojakana sanga shetkaryakadun fukat gheun jawa kapus
@gulabraohendge670
@gulabraohendge670 Жыл бұрын
पुढे चालून शेतकऱ्याला परवडला तरस कापूस लावतील नाहीतर परवडत असेल तरच लागवड होईल
@raosahebkambleraosahebkamb6115
@raosahebkambleraosahebkamb6115 2 жыл бұрын
शेतकऱ्यांना मुर्ख बनवण्यासाठी हि कंपणी+सरकार पाँलिसी आहे. हे व्यापारी सरकार आहे शेतकऱ्यांना मातीत घालण्यात येणार.
@rajnikantkhatke8815
@rajnikantkhatke8815 2 жыл бұрын
शेतकर्यांनी जागरूक रहा
@kapursingrathod1985
@kapursingrathod1985 2 жыл бұрын
सर खर्च खूप आहे सर कापशाला
@शेतीहीपंढरी
@शेतीहीपंढरी 2 жыл бұрын
मकरसंक्रांत घ्या नंतर कापून विकावा
@vinodwaghmare8417
@vinodwaghmare8417 2 жыл бұрын
कापूस विकण्यासाठी बोंड अळी पासून कापूस तर वाचले पाहिजे, आताच बोंड अळीचा त्रास सुरू झाला आहे
@jeevanbadade5266
@jeevanbadade5266 2 жыл бұрын
अॅग्रोवन विंनती की अशी माणसे की त्यांना फक्त भाव कसे 8000 रू पर्यत राहतील याच पडलय हे फक्त व्यापारी धार्जिन आहे अशी माणसे कृपया आपल्या अॅग्रोवन वर डिबीट साठी आणु नये
@vinayakchallawad5877
@vinayakchallawad5877 2 жыл бұрын
कापसात उप्पादन घटनार या वषी व बोड अळीचा शक्यता आहे
@शरदपागिरे
@शरदपागिरे 2 жыл бұрын
माझा पाच एकर कापूस आहे पाच एकरामध्ये सहा ते सात क्विंटल पेक्षा जास्त कापूस होणार नाही सुरुवातीच्या पावसाने पूर्ण कपाशीचं वाटोळ करून ठेवलेला आहे आणि तुम्ही एसी मध्ये बसून कसं काय निर्णय घेता कुठे काही कळत नाही जर कापसाला बारा ते तेरा हजार भाव मिळाला तर खर्च भेटत नाही तर नाही
@rajnikantkhatke8815
@rajnikantkhatke8815 2 жыл бұрын
मस्ती आलीय साल्यांना आपल्या पिकांची किम्मत करण्या शीवाय दुसरं काय कामच नाही
@pradeepghorpade7414
@pradeepghorpade7414 2 жыл бұрын
Please make a video on cotton early variety... Specifically in jalgaon district
@amitbhau
@amitbhau 2 жыл бұрын
ह्या अतितज्ञांच ऐकू नका ह्यावर्षी सुद्धा 12-15 हजार भाव राहील. 10 हजार नीं तर आजच आमच्या भागात ऍडव्हान्स मिळतं आहे (कोरड्या मालाच्या अटीवर )
@manmathbhagyawant3837
@manmathbhagyawant3837 2 жыл бұрын
कापूस 12 वा महिना or जानेवारी महिन्यात योग्य वेळी योग्य दरात विकावा
@pandurang3572
@pandurang3572 2 жыл бұрын
आमच्या कापसाला पाच ते दहा बोंड आहेत गेल्या वर्षी १० ते १५ होते
@aniketambhure6861
@aniketambhure6861 2 жыл бұрын
तुम्हाला एक पण मराठी माणूस नाही भेटला का?
@kadam_Maroti
@kadam_Maroti 2 жыл бұрын
कापूस कमी भावात मिळू शकत नाही तुम्ही कितीही मार्केट कटावर जावा
@kusumyog.taware6253
@kusumyog.taware6253 2 жыл бұрын
गाठीचे भाव 75000 राहतील तर कापसाचे भाव 30000₹ राहतील (मंत्रीसारंच बरोबर बोलतन आहे रास्त आहे 7500 हजाराचा भाव लागत असेल त्यांनी झोप घेऊन घ्या
@Hgsjkjgnkk
@Hgsjkjgnkk 2 жыл бұрын
8500 chal nigh dhungan vr krun
@kailasjamkar4214
@kailasjamkar4214 2 жыл бұрын
कापूस यंदा ठेवायचा मे महिन्यामध्ये विकायचा
@balwantiharebalwantihare8671
@balwantiharebalwantihare8671 2 жыл бұрын
तुम्ही काही सांगा भाऊ,,,, कापूस या वर्षी अती पाऊसाने नुकसान झाले आहे,,50 हजार रुपये जरी भाव मिळाला तरी कापूस झाला पाहिजे ना
@setkarivlog8627
@setkarivlog8627 2 жыл бұрын
बुलढाणा जिल्हात लय पाऊस पडतो आहे
@awaremanohar617
@awaremanohar617 2 жыл бұрын
Aho saheb 50take kapus pausane kharab jhalai tumi Manta gelyavarshi peksha jast utpan nigte kadi hapischa bhaher nigun setikade yun Baga kapsachi kandisan Kasi hai
@devidaspatil7703
@devidaspatil7703 2 жыл бұрын
जळगाव जिल्हा मध्ये पूर्ण वाठ लागली आहे सप्टेंबर मध्ये पूर्ण गळ होत आहे आणि हवे मुळे कापूस खाली पडला आणि लाल झालाय 😔😔
@swarsajmelodies334
@swarsajmelodies334 2 жыл бұрын
16000 17000 मार्च पर्यंत
@srutikjagnade7812
@srutikjagnade7812 2 жыл бұрын
सर. १५०००रू.राहीला.तरी.परवडत.नाहि.शती.परवडत.नाहि.पन.परीयाय.नाहि.आमि.शति.नाहि.केलीत.दुनिया जगत. नाही
@bhaskaryede6276
@bhaskaryede6276 2 жыл бұрын
१५००० हजारा शीवाय वीकु नका अशे म्हनतात मग आपुन पहीले कापुस वीकला की मग यांच पोट भरते आनी नंतर भाव वाढते
@prakashtatu6554
@prakashtatu6554 2 жыл бұрын
तुमाला काय गाजरा कलतकी
@Patil-h2f
@Patil-h2f 2 жыл бұрын
ॲग्रोवन मध्ये तुम्ही ॲग्रोवन चैनल जे काढले ते शेतकऱ्याचे जरा चांगले फायद्याचे लोकं लगेच असली दलाला तुम्हाला किती टक्के देतात
@chandrakantpatil9924
@chandrakantpatil9924 2 жыл бұрын
अहो दादा उत्पादन तर आले पाहिजे ना.खूप नुकसान झाले आहे.
@vikaschavhan9895
@vikaschavhan9895 2 жыл бұрын
Shetkari chi mehantala kimmat nahi .
@vishalshinde4995
@vishalshinde4995 2 жыл бұрын
व्याज लागेल आम्ही आहेच कर्ज बजारी
@kartarsingrabde7651
@kartarsingrabde7651 Жыл бұрын
अग्रोवन नाही तर 2
@siddhantrshingare8612
@siddhantrshingare8612 2 жыл бұрын
Agrowon la request ahe ase cotton association che hitchinakala bolu naka
@ramdasshisode743
@ramdasshisode743 2 жыл бұрын
आठ ते साडेआठ हजार दर परवडणारा नाही,
@kartarsingrabde7651
@kartarsingrabde7651 Жыл бұрын
अग्रोऑन
@सत्यमेवजयते-छ6ङ
@सत्यमेवजयते-छ6ङ 2 жыл бұрын
व्यापारी प्रतिनिधी
@dskvideos4635
@dskvideos4635 2 жыл бұрын
kapus bhav 15 hazar asel terch parvdto
@shivukhanapur4699
@shivukhanapur4699 2 жыл бұрын
Are you business man
@pravinshewalkar2992
@pravinshewalkar2992 2 жыл бұрын
शेतकऱ्यांना गेम देणे चालू आहे
@laxmanshinde6434
@laxmanshinde6434 2 жыл бұрын
बोंड अळी आली आहे भाऊ
@kusumyog.taware6253
@kusumyog.taware6253 2 жыл бұрын
कोणी काहीही सांगुद्या आपण 15000₹ झाल्यावरच विक्री करा
@pravindhanorkar7326
@pravindhanorkar7326 2 жыл бұрын
10000/- peksha kami bhawani kunihi viku naka kapus. Kahich parwad nahi.
@sanjaypatil6692
@sanjaypatil6692 2 жыл бұрын
Bhau 9500 magta ahe ata
@kurshnashinde626
@kurshnashinde626 2 жыл бұрын
Purt nahi yadyaho yakri 40000 kharch ahe kapsala ani utpadn nahi
@ravigaware4226
@ravigaware4226 2 жыл бұрын
ह्या दोघांच काही खर बोलत नाही वाटतंय..शेताकऱ्या हो
@bapuraobhosale3164
@bapuraobhosale3164 2 жыл бұрын
कापसाला15000रूपयपाहिजे
@govindt.2634
@govindt.2634 2 жыл бұрын
निर्यात करा अजून भाव भेटेल शेतकऱ्यांना
@shrikantdod248
@shrikantdod248 2 жыл бұрын
Tumi kon re bhamte ho bhav ठरवणारे.
@Shetkarirajy021
@Shetkarirajy021 2 жыл бұрын
काळजी करू नका शेतकरी सुद्धा आता पावर ऑफ कंपाउंड शिकला आहे त्यामुळे आम्ही प्रत्येक महिन्याला असलेल्या माला पैकी दहा टक्के म** विक्री करू आणि आमच्या गरजा भागू
@prakash.rajput7793
@prakash.rajput7793 2 жыл бұрын
कापूस पावसाने खराब झाले एकरी,2/4 कुनंटल घ्या वर होनार नाही
@pramodbhedurkar7988
@pramodbhedurkar7988 2 жыл бұрын
Bakwaas band. Kar. Bo
@nileshsonawane5183
@nileshsonawane5183 2 жыл бұрын
आमचा कापूस आम्ही कष्ट करत आहोत. आमचा भाव अमीच ठरवणार.
Don't look down on anyone#devil  #lilith  #funny  #shorts
00:12
Devil Lilith
Рет қаралды 43 МЛН
iPhone or Chocolate??
00:16
Hungry FAM
Рет қаралды 60 МЛН