दोघेही. ज्येष्ठ विचारवंत आपल्यात नाहीत मात्र त्यांचे आचार विचार आज आपल्याला शिखरावर घेऊन जातात किती नम्रता आणि शिलता आहे विनम्र अभिवादन पुनः पुनः सलाम
@dilipbhalerao5136 Жыл бұрын
कै शिवाजीराव भोसले हे चालते बोलते विद्यापीठ होते खुप बुद्धिवंत विचारवंत होते आणि सहजपणे आपल्या भाषणातुन विवेकानंद शिवाजी महाराज यांचे जीवनचरित्र उलगडण्याचा प्रयत्न करायचे असा माणुस होणे नाही
@mukundlele8343 Жыл бұрын
@rajendrakhandekar14572 жыл бұрын
आपापल्या क्षेत्रातील दिग्गज अशा ह्या दोन्ही व्यक्तींना विनम्र अभिवादन!
@dattatraypandit4711 Жыл бұрын
मनभरून धन्यवाद प्रा.शिवाजीराव भोसले , यांच्या भाषणावर अभिप्राय देण,मला तितकश योग्य वाटत नाही.पण एवढ मात्र नक्कीच आहे ,की प्रा.शिवाजीराव भोसलेंच मनोगत ऐकण भाग्यवानाचच काम असेल. म्हणून आवडीन या थोर विभूतीच विचार ऐकण्यात मानवी आयुष्याच सार्थक होईल. धन्यवाद 🙏🙏 ( दत्तात्रय महादेव पंडित, सातारा )
@vijaygholap11252 жыл бұрын
मराठी वैभव..शब्दप्रभू प्राचार्यांना विनम्र अभिवादन...
@AnitaBhalerao-w9tАй бұрын
प्राध्यापक शिवाजी भोसले सर मला फार उशीरा कळले त्यांच्या भाषेचे प्रभुत्व खूप छान आहे आपल्या विशय सोप्या भाषेत सांगायचे कौशल्य सर मडतात आणि ऐकत राहावस वाटत
@IAN-ej1wg3 ай бұрын
मला माझ्या काॅलेज जीवनामध्ये सरानां ऐकण्याचा योग आला.त्यांच्या विचारधनाची आठवण अजुनही तितकीच ताजी आहे आणि तेच विचारधन माझ्या ओंजळीत सामवुन घेण्याचा प्रयत्न करीत आहे. सरांच्या स्मृतिस विनम्र होऊन वंदन करीत आहे. 🙏
@bharatagre88022 жыл бұрын
ऐकून ,पाहून मन प्रसन्न झाले 🙏🏻🙏🏻🙏🏻
@nvpatil46892 жыл бұрын
उत्कृष्ट समालोचक मुलाखती बातमीदार कसं असावं याचं उत्तम उदाहरण म्हणजे प्रदिप भिडे सर we miss you 😭😭 ओजस्वी तेजस्वी लाघवी अलंकारिक वक्तृत्व कला असणारे शब्दप्रभू प्राचार्य शिवाजीराव भोसले सर we miss you 👍👍👍👍👍
@DnyanobaAnkade Жыл бұрын
सातारा जिल्ह्यातील कलेढोणचे शब्दप्रभू 🙏🙏
@kantilodhi12712 жыл бұрын
मैं डॉ.कांतिदेवी लोधी सेवा निवृत्त हिंदी विभाग प्रमुख और सहयोगी प्राध्यापक हूँ।महान दिग्गज विद्वान एवं प्रभावी वक्ता श्रीमान शिवाजीराव भोसले वंदनीय हैं।उनके विचार समयरेखा लांघकर आज भी समीचीन हैं।
@jalindarawhale25312 жыл бұрын
Very nice and Thanks Pradeep Bhide and Shivaji Bhosle Is Great Person
@sunilatre664 Жыл бұрын
समृद्ध मराठी आणि उत्कृष्ठ वाणी हे गुण किती दुर्मीळ झाले आहेत हे भयानक वास्तव आज आपल्या पुढे आहे. असे कार्यक्रम आवर्जुन नव्या पिढीने पाहिले पाहीजे. कितीतरी मराठी शब्द आता हद्दपार झाले आहेत.
@sameerdighe97192 жыл бұрын
Great programs by Doordarshan . Now days Missing such types decency in media
@suneetakulkarni57192 жыл бұрын
Qqqq
@digambarraouchale1810 Жыл бұрын
शिक्षण महर्षी यावर एकाच वाक्यात सांगुन टाकलं.ईतर सर्व व्यवसाया😢 सारखा शैक्षणिक संस्था काढणं हा एक व्यापार झाला आहे
@sunilprabhune5722 Жыл бұрын
।।जयश्रीराम।।फक्त साहेबा ना शि.सा.नमस्कार च
@ajitnarsale21652 жыл бұрын
खूप छान मार्गदर्शन केले आहे सर. तुमच्या मार्गदर्शनाची समाजाला गरज आहे.
नीचयी अणि मानाने प्रेमळ असणारी माणस इतिहास घडवितात. त्यापैकी शिवाजीराव भोसले
@whitecloud50212 жыл бұрын
09:25
@Mr.Nitin19992 жыл бұрын
हल्लीचा तरुणवर्ग एका मोठ्या दलदलीत चाललाय, कदाचित याला एक कारण इंग्रजी भाषा असावं. प्रत्येक क्षेत्रात इंग्रजी भाषाच वर्चस्व प्रकर्षाने जाणवत आहे. आपण मराठी भाषा ला समृद्ध करण्यासाठी प्रयत्न करायला हवे त्यासाठी मोठमोठे विद्वानांना आपल्या मंची बोलवावे ही विनंती.
@govindvaze572211 ай бұрын
Ak vinamra vartakar Ani ak vinamravakta bole taisa chale ya uktia anusarun vaganare lokapriya vyakti