खरोखरच प्राचार्य शिवाजीराव हे अलौकिक,प्रेरणादायी व्यक्तिमत्व महाराष्ट्राला लाभलं,हे आपलं भाग्य आहे
@sanjayshitole5112 жыл бұрын
पुण्यामध्ये प्राध्यापकांची होणारी भाषणे वेळ पडली तर रस्त्यावर सुद्धा मांडी घालून ऐकणे या भाग्याचा धनी मी आहे याचा मला खूप आनंद वाटतो. छोटी छोटी वाक्य, सलगता, विशेषण लावलेले शब्द याचा आनंद खूपच मोठा असायचा. वर्तमानपत्रातील जागर वाचणे ही एक पर्वणीच होती. प्राध्यापक शिवाजीराव भोसले मराठवाडा विद्यापीठाचे कुलपती असताना पुण्यामधील शंभराव्या हेगडेवार जयंतीला प्रमुख पाहुणे म्हणून येणार की नाही येणार यावे की नाही यावे असा विवाह चालू असतांना सर इंग्लिश स्कूलच्या प्रांगणात आले व्यासपीठावर आले आणि त्यांनी पहिले वाक्य उच्चारले" दिशा ज्ञात असावी, श्रद्धा ओढ असावी आणि निष्ठा असावी, मग माणसाने कुठेही जावे" यानंतर जवळपास दहा मिनिटं जे इंग्लिश स्कूल टिळक रोड प्रांगण टाळ्यांच्या गजरात नाहून निघाले होते. या क्षणाचा हे साक्षीदार होण्याचे भाग्य मला लाभले.
@baliramkalyankar78662 жыл бұрын
माझे पहिले आवडते व्याख्याते आदरणीय प्राचार्य शिवाजीराव भोसले सर !!!!! व्याख्यानातील शिवाजी आहेत सर!!!!!!
@sunilatre6642 жыл бұрын
'मनुष्यबळ संहार ' हा सरांनी वापरलेला शब्द अतिशय योग्य आहे. सुंदर मुलाखत, दुर्दैवाने आजच्या मराठी खाजगी वाहिन्या फक्त व्यापारी तत्वावर चालू आहेत. त्यात जाहिरातीचा भडीमार चालू असतो. 'जाणते असतात त्यांचेकडे सत्ता नसते ' प्रत्येक वाक्य विचाराने उच्चारलेले आहे. सरांना आदरपूर्वक श्रद्धांजली. प्रा. मिलिंद जोशी यांना धन्यवाद! सह्याद्री वाहिनी मराठी मनाचा आरसा आहे.
@vijaybhosle36252 жыл бұрын
अतिशय अप्रतिम विचार. सर, वास्तव व मुळाशी निगडित आहेत. मुलाखत अतिशय छान आहे. असे कर्यक्रम दुर्मिळच झालेत. 🙏🏽🙏🏽🙏🏽
@ramdasbokare29 Жыл бұрын
ज्याच्या अमोघ वाणीतून घडण्याचे समाधान कायम मिळते ती विभूती म्हणजे,आदरणीय शिवाजीराव भोसले. ग्रेट भोसले
@sopannimhan2 жыл бұрын
प्रा.शिवाजीराव भोसले सरांचे मनःपूर्वक आभार 🙏🌺
@milinddeshpande43153 жыл бұрын
खूप धन्यवाद, खुप आदरणीय व मांझे आवडते आहेत सर, सुदैवाने मला त्यांची खुप व्यख्याने ऐकायचा लाभ मिळाला, अपलोड बद्दल धन्यवाद, दुर्दवाने आज असे अभ्यास असणारे प्राध्यापक नाहीत
@manoharsuryawanshi55502 жыл бұрын
त्यांच्या कडून घेण्यासारखे खूप आहे .💐💐
@lokmanyaelectricals14162 жыл бұрын
शिवाजीराव भोसले सर यांची प्रगल्भ व्याख्याने अत्यंत विचारपूर्वक प्रस्तुत केलेले विचार दर्शन होत. ती आज आम्हाला तंत्रज्ञान मुळे मिळते. सर चे देशोदेशीचे दार्शनिके पुस्तक किती तरी विचार वंतांचे विचार त्यांच्या भाषेत सांगीतल्या प्रत होय. धन्य ते भोंसले सर व धन्य त्यांची प्रतिभा होय
@maheshnawale19352 жыл бұрын
प्राचार्य हे माझे आवडते वक्ते. रविवार सकाळ मधून ' यक्षप्रश्न' 'दीपस्तंभ' यासारखे वाचतच मी लहानाचा मोठा झालो. पुण्यात आल्यावर प्राचार्यांचे भाषण ऐकण्याची संधी मिळाली. प्राचार्यांची पुस्तके आणि कॅसेट खरेदी केल्या. त्यांची पुस्तके आणि भाषणे या रुपात प्राचार्य आजही आपल्यात आहेत.
@SSJ19982 жыл бұрын
साक्षात शब्द प्रभू !
@milindchavan1482 жыл бұрын
🙏🙏 आदरांजली प्रथम. खरं तर दिव्यत्वाची जेधे प्रचिती तेथे कर माझे जुळती. तत्सम म्हणजे सर. अशा अभ्यासपूर्ण माणसांना ऐकताना मन सागरात लोटून गेलाय आणि खरंच जागृती होते. सागरा प्राण तळमळला. काय तेजस्वी शब्द आणि शांत मुद्रा भाव. सर.
@shrikantdeshpande89242 жыл бұрын
सर आपण म्हणजे ऋषितुल्य व्यक्तिमत्त्व, सुंदर भाषाशैली , अगदी सहज विषय सोपा करून सांगणारे व्याख्यान
@sujatakshirsagar93942 жыл бұрын
आमच्या मुधोजी काॅलेजचे सगळ्यांचे लाडके सर ( प्राचार्य ) १९८४ सालं मी १० वी पास होऊन काॅलेजला अॅडमिशन घेतले होते. तेव्हा च मला डीएड चा काॅल आला पण मला नक्की काय करावं ते सुचत नव्हतं तेव्हा सरांच मार्गदर्शन घ्यायचं ठरवलं आणि सरांच्या आॅफीसमध्ये गेले . आॅर्डर पाहिली त्यावरील माझं नाव वाचल चंदाराणी . आणि लगेच म्हणाले आजपर्यंत चंदाराणी झाली नाही आणि यापुढे होणे नाही. हे वाक्य आजही माझ्या ऋदयात आहे. सरांच्या मार्गदर्शनामुळे मी डीएड ला प्रवेश घेतला. २ वर्षाचा कोर्स पूर्ण केला आणि लगेच नोकरी ही लागली , नोकरी करत शिक्षण पूर्ण झाल ( एम एस ) १९९६ ला माझी बदली फलटण हून सातारा ( वडूथ ) येथे झाली . तिथे गावातील युवा मंडळाने सरांना कार्यक्रमात व्याख्यान देण्यासाठी बोलावले होते त्यावेळी सर मराठवाडा विद्यापीठ चे कुलगुरू होते . कार्यक्रम शाळेच्या आवारात होता . सरांची गाडी दारात आली सर गाडीतून बाहेर आले आणि त्यांचं लक्ष माझ्याकडे गेले आणि म्हणाले तु चंदाराणी गुरव बरोबर ना ? मला अक्षरशः शाॅक बसला. सरांनी आपल्याला कसकाय ओळखलं. १० वर्षात कितीतरी विद्यार्थी त्यांच्या हाताखालून गेले असतील तरीही एवढी स्मरणशक्ती . सरांच्या मार्गदर्शनामुळे आज ३३ वर्षे नोकरी चे पूर्ण झाले . खरंच सरांचे खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏
@shrikantdeshpande89242 жыл бұрын
भाग्यवान आहात आपण
@msthorat2616 ай бұрын
Nashibvan aahat
@ajitnarsale21652 жыл бұрын
खूप छान मार्गदर्शन केले आहे सर. तुमच्या मार्गदर्शनाची समाजाला गरज आहे.
@sureshkulkarni79882 жыл бұрын
आम्ही खूप नशीबवान आहोत त्या ची खूप व्याख्याने ऐकायला मिळाली.
@harishchandrarane28552 жыл бұрын
"करायचचे काही राहायले नाही पण कळायचे मात्र पुष्कळ राहिले "असे प्राचार्य म्हणतात. आपण अति शहाणे मात्र आपल्याला सर्व काही कळलं, असे मानतो
@akshaychougale90532 жыл бұрын
खूप छान,रसाळ, अप्रतिम अशी प्राध्यापक शिवाजीराव भोसले सरांची वाणी मुलाखत घेणारे प्रा मिलिंद जोशी सरांचे तसेच सह्याद्री चे आभार तुमच्या मुळे सरांची मुलाखत बघायला मिळाली 🙏🏻👍🏻
@DoordarshanSahyadri2 жыл бұрын
दूरदर्शन सह्याद्रीशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद. दूरदर्शन सह्याद्रीच्या खजिन्यातील अशा दुर्मिळ कार्यक्रमांचे डिजीटलाझेशन चालू आहे. ते झाल्यानंतर आम्ही युट्युब चॅनेल वर नेहमीच टाकत असतो. कृपया आमच्या Doordarshan Sahyadri चॅनल ला subscribe करा आणि Alert मिळवण्यासाठी बेल आय़कॉन वर Click करा. kzbin.info ------------------------------------------------------------------------------------------------------------------------ आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh KZbin @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@DharmarajKarpe Жыл бұрын
आज 15 जुलै - सरांच्या जयंतीदिनी ही त्यांची मुलाखत ऐकून धन्य झालो...! आदरणीय सरांना प्रत्यक्ष ऐकण्याचा योग माझ्या आयुष्यात दोनदा आला. शब्दप्रभुत्व, बोलण्यातील ओघवतेपणा, त्याला असलेली चिंतनाची बैठक यामुळे सरांचे बोलणे ऐकतच राहावे असे वाटते. सरांच्या वक्तृत्वाने आपला एक वेगळा मानदंड निर्माण केला आहे जो आज आपणा सर्वांना दीपस्तंभासारखा मार्गदर्शक आहे. सरांच्या जयंतीनिमित्त त्यांना विनम्र अभिवादन...!
@getartistic4591 Жыл бұрын
ओघवती भाषा शैली... आदर आहे! प्राचार्य सरांना 🙏🌺🙏
@swapnildhaigude96422 жыл бұрын
धन्यवाद दूरदर्शन सह्याद्री 🙏🌻
@kaustubhkulkarni3657 Жыл бұрын
आपण खुप नशीबवान आहोत की प्राचार्य शिवाजीराव भोसले अत्यंत आदरणीय सरांचे व्याख्याने शक्य होईल तेव्हा मंत्रमुग्ध होऊन ऐकण्याचे, विचार करण्याचे भाग्य लाभले. अतीउत्कृष्ट या कार्यक्रमाबद्दल सह्याद्री वाहिनीचे व सादरीकरण संघाला मनापासून अनेक धन्यवाद.👌👍💐👏🙏
@padmakarjoshi148511 ай бұрын
शब्दप्रभु, भाषाप्रभु प्राचार्य शिवाजीराव भोसले यांची मुलाखत प्रसारित केल्या बद्दल दूर दर्शन सह्याद्री चे आभार.
@akashk81853 жыл бұрын
मराठी भाषेतील प्रभुत्व व विचारांचा अनमोल ठेवा आदरणीय शिवाजीराव भोसले सर यांना नमन🙏🙏🙌
@hrishikeshchaphekar62113 жыл бұрын
I was waiting for this from long time.
@anandmurumkar51903 жыл бұрын
प्रा. शिवाजीराव भोसले यांची भाषण खूप प्रभावी असतात.
@DoordarshanSahyadri3 жыл бұрын
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh KZbin @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@vishalwakade50147 ай бұрын
खूप खूप प्रेरणा देणारे भाषण आहे....❤
@rajkumarkharote69522 жыл бұрын
खूपच छान व्याख्यान सर सांगतात शिवाजी महाराज स्वामी विवेकानंद तुकाराम नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या वर
@psiratnagiri2 жыл бұрын
उपलब्ध करून दिल्या बद्दल खूप खूप धन्यवाद
@shivurja81392 жыл бұрын
खूप सुंदर मनापासून धन्यवाद
@hrushikeshshelar10 ай бұрын
काय व्यक्तिमत्त्व आहे यार! I love you sir.❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@omkarvarade95312 жыл бұрын
बोलण्यातला रसाळ पना काय असतो ते प्राचार्यांच्या वाणीतून लक्ष्यात येते🙏🙏
@DoordarshanSahyadri2 жыл бұрын
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh KZbin @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@ajeyingole7733 Жыл бұрын
आम्हां घरीं धन शब्दाचींच रत्नें । शब्दाचींच शस्त्रें यत्ने करूं ॥१॥ शब्द चि आमुच्या जिवाचें जीवन । शब्दें वांटूं धन जनलोकां ॥२॥ तुका म्हणे पहा शब्द चि हा देव । शब्दें चि गौरव पूजा करूं ॥३॥ याची एक एका क्षणी प्रचिती येते...!!!
@ajeyingole7733 Жыл бұрын
हे अमोल धन जीवनात अनुभवास आले,शतषः ऋणी आहे
@seemagagare67012 жыл бұрын
Pracharya sir khoop Great hote....... Thanks for sharing 👌👌
@sunilmalgaonkar82402 жыл бұрын
Sir Great ,amazing speech,unbelievable personality.
@dnyaneshwarsonawane8212 жыл бұрын
2006 मध्ये मला आदरणीय सरांचा व्याख्यानाचा लाभ मी नाशिकला शिकत असताना मिळाला होता अप्रतिम व्याख्यान शैलीसाठी सर प्रसिद्ध आहेत.
@DoordarshanSahyadri2 жыл бұрын
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh KZbin @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@bhimraokadam50392 жыл бұрын
Very good knowledge and presentation I PROUD OF THEM.
@kumarlendwe571 Жыл бұрын
Sir. Again Hone Nahi. THE. GREAT P. SHIVAJIRAO BHOSALE SIR.
@vitthalmandhare42202 жыл бұрын
Thanks. Doordarshan. Sahayadri
@DoordarshanSahyadri2 жыл бұрын
दूरदर्शन सह्याद्रीशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद. दूरदर्शन सह्याद्रीच्या खजिन्यातील अशा दुर्मिळ कार्यक्रमांचे डिजीटलाझेशन चालू आहे. ते झाल्यानंतर आम्ही युट्युब चॅनेल वर नेहमीच टाकत असतो. कृपया आमच्या Doordarshan Sahyadri चॅनल ला subscribe करा आणि Alert मिळवण्यासाठी बेल आय़कॉन वर Click करा. kzbin.info ------------------------------------------------------------------------------------------------------------------------ आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh KZbin @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@hemantdevkar60362 жыл бұрын
असा वक्ता,विचारवंत पुन्हा होणे नाही...
@DoordarshanSahyadri2 жыл бұрын
🙏आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh KZbin @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@sangitakeware6332 Жыл бұрын
आणखीन जूने मुलाखत you tube वर अपलोड करावे ही विनंती
@prabhakarmarodkar55742 жыл бұрын
धन्यवाद सर. नमस्कार.
@kashinaththakare77892 жыл бұрын
I have had listened Principal at Pratap College, Amalner during college education and at Solapur when working at Dayanand College, when he turned his 75. He has been and would be the Light House for every Teacher Speaker....
@sangitakeware6332 Жыл бұрын
चर्चा खूप मस्त
@sangitakeware6332 Жыл бұрын
प्रामाणिक माणूस या जगात जगू शकत नाही.घरातील , दारातील लोक फायदा घेतात .
@ramchandrashetawe3465 Жыл бұрын
एक महान तत्ववेत्ता, आदर्श शिक्षक, 🙏🙏 यांना आदरपूर्वक प्रणाम 🌹🙏
दूरदर्शन सह्याद्रीशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद. दूरदर्शन सह्याद्रीच्या खजिन्यातील अशा दुर्मिळ कार्यक्रमांचे डिजीटलाझेशन चालू आहे. ते झाल्यानंतर आम्ही युट्युब चॅनेल वर नेहमीच टाकत असतो. कृपया आमच्या Doordarshan Sahyadri चॅनल ला subscribe करा आणि Alert मिळवण्यासाठी बेल आय़कॉन वर Click करा. kzbin.info ------------------------------------------------------------------------------------------------------------------------ आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh KZbin @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@ashokkurhade87622 жыл бұрын
Great.
@tochanges23129 ай бұрын
सातारचे आहेत ❤❤❤
@jayrampatil10753 жыл бұрын
Great philosopher and. Great teacher
@DoordarshanSahyadri3 жыл бұрын
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh KZbin @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@rajeshsurve4052 жыл бұрын
सर जणू ज्ञानपावसाची सुखद सर!
@DoordarshanSahyadri2 жыл бұрын
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh KZbin @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@milind-bt3vk2 жыл бұрын
मला लागून राहिलेली रुखरुख म्हणजे मी सरांना आयुष्यात भेटू शकलो नाही नुसतं ऐकत रहाव अशी बोलणारी व्यक्ती म्हणजे आपले सर
@DoordarshanSahyadri2 жыл бұрын
🙏आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh KZbin @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@sunilayawale3138 Жыл бұрын
धन्यवाद
@kishorsalunkhe8706 Жыл бұрын
Great philosoper
@thetruth.9452 жыл бұрын
सर माझ्या गुरूस्थानी आहेत.
@arunkagbatte78652 жыл бұрын
Great sir!
@DoordarshanSahyadri2 жыл бұрын
धन्यवाद. आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh KZbin @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
का कुणास ठाऊक पण सरांचे बोलणं ऐकताना मला रडायला येते.
@dineshpathade24333 жыл бұрын
😍👌
@DoordarshanSahyadri3 жыл бұрын
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh KZbin @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@vinayakthakur49812 жыл бұрын
सरांच आजचं वय कळेल?
@sujatakshirsagar93942 жыл бұрын
सर सध्या नाहीत
@nagnathtathedeshmukh1001 Жыл бұрын
Anil
@nagnathtathedeshmukh1001 Жыл бұрын
A
@govindvaze57222 жыл бұрын
He vyakhkhyan aikatana mala gnida ranajit Desai natakar. Kanetkar tasech pitamah Babasaheb purandare ynchi athavan zali yani an a. Etar aitihasic sanshodhakani Maharastra ha gaurava vadavinyachi Malachi. Molachi kamagiri keli ahe