कोर्ट मार्शल अतिशय सुंदर, प्रेरणादायी . प्राध्यापक भोसले सरांची व्याख्याने ऐकत राहावी अशीच असतात. त्या त्या विषयाचा सखोल अभ्यास, विषयाची मांडणी, सर्वसामान्यांना समजेल अशी ओघवती भाषा श्रोत्यांना मंत्रमुग्ध करते. त्यामुळे youtube वरील त्यांची भाषणे ऐकणे हा एक छंदच आहे. ऐकताना मन प्रसन्न होतं !
@varshadate16692 ай бұрын
खूप सुंदर खूप छान.. मुलाखत घेणारे आणि देणारे दोघेही great
@haribhaupatil56232 жыл бұрын
सत्वशील तत्वशिल विचारशील वक्तृत्वाचा महामेरू.प्राचार्य शिवाजीराव भोसले सरांची अस्खलित ओघवती अमृतवाणी धन्य करणारी आहे.
@ujwalakute9204 жыл бұрын
माझ्या आवावाडडीचे वक्ते.......खरचच सरांचे बोलणे पवित्र भावना जागृत करणारेच होते.
@hanumantpawar34004 жыл бұрын
महान वक्ता ,थोर विचारवंत ,उत्कृष्ट शिक्षक,चिन्तनशील लेखक. शतशः नमन.
@swapnilbhondve27083 жыл бұрын
उत्तम वक्तृत्व! शब्द भंडार अतिशय जाण. संवादामध्ये शब्दकोश दिसतो.
@mohansathaye30854 жыл бұрын
शेवटी मातृभूमी विषयीच्या भवितव्याविषयीचे विचार मार्मिक वाटले. त्यासाठी आवश्यक माणसे भारतातच निर्माण होतील, हा सरांचा आशावाद हृदयात पोचला..👌🙏 जय श्रीराम।।
@prasadyashwantpadade87543 жыл бұрын
प्रणाम त्या व्याख्यान महर्षी शिवाजीराव भोसले.....🙏🙏🙏🙏🙏🙏
@dromjalamkarchestspecialis62462 жыл бұрын
सह्याद्री वाहिनी चे खूप छान कलेक्शन! मूळ कार्यक्रम वाहिनी वर प्रकाशित झाल्याची तारीख पण येथे जाहीर करावी ही विनंती!
@ratnamalasapte2925 Жыл бұрын
मी त्यांच्या भाषणांची वेडी होते त्यांच्यामुळे च तत्वज्ञान हा विषय मुख्य विषय बी.ए.ला घेतला पुढे अजून शिकले.
@dr.dnyaneshwarthorat85723 жыл бұрын
अतिशय प्रभावी विचार जरुर श्रवण केले पाहिजे
@hanmantmaharajghorpadegoje91354 жыл бұрын
फारच छान सृजनवेधची मुलाखत टाका आम्ही पाहण्यास उत्सुक आहोत.
@SpellBinder24 жыл бұрын
Perfect Analysis of current youngsters. Mala swatala khup relate zal.
@maheshmuley2573 жыл бұрын
थोर वक्ता विचारवंत ,उत्कृष्ट शिक्षक,चिन्तनशील लेखक. शतशः नमन.
@rajeshsurve4052 жыл бұрын
शब्दप्रभू सर, आपणास पुण्यात अगदी आपणासमोर बसून ऐकणं हा अविस्मरणीय क्षण माझ्या वाट्याला आल्याचे भाग्य लाभले..!
सरांचे विचार ऐकल्यावर मराठीचा अभिमान द्विगुणित झाल्याशिवाय राहणार नाही..
@niharkulkarni64043 жыл бұрын
नतमस्तक💐💐
@ujwalakute9203 жыл бұрын
Please सरांच्या व्याख्यानाचे आणखी video टाका ना
@seemanikam4473 жыл бұрын
Wah wah doordarshan kade kay khajana ahe great
@yogeshsalvi72582 жыл бұрын
Khup Chan hya palikadey Maya kade sabdh naji
@hopeoflearning11313 жыл бұрын
🙏🌹💐 ज्ञानयोगींना मानाचा मुजरा.
@saurabhshirote29883 жыл бұрын
Khup changalay vichar aahyt saranchay aajun bhashan chay videos KZbin la sand kara 👌👌
@kumarkumbhar75623 жыл бұрын
१९९८ साली सरांच व्याखान कोल्हापूर जिल्ह्यातील वारणानगर येथे होते वारणा व्याखानमालेत त्यांचे अनमोल विचार श्रवण करण्याचे भाग्य आम्हाला लाभले
@lokmanyaelectricals14163 жыл бұрын
Dhanya te shivajirao bhosle sir 🙏🏿🙏🏿🙏🏿🙏🏿🙏🏿🙏🏿🙏🏿🙏🏿🙏🏿
@sandeshshelar10433 жыл бұрын
Very nice sir
@akashdarade60223 жыл бұрын
आधुनिक संत🙏🙏🙏🙏
@prabhakargolhar4153 жыл бұрын
अती सुदंर विचार
@apurvmarathe76044 жыл бұрын
ऐकाव आणी ऐकतच रहाव अस वाटत
@narayanghuge37513 жыл бұрын
खूप छान आणि अप्रतिम व चिंतनशील मुलाखत घेतली आहे आपण पण कार्यक्रमाचे नाव मात्र इंग्रजी असे आहे.
@snehaldeshpande54782 жыл бұрын
आचरणातून सिद्ध झालेले मौलिक विचार. व्यासंगी, प्रद्न्यावंत, विद्यार्थीप्रिय प्राचार्य फलटणच्या मुधोजी महाविद्यालयात शिकलेल्या माझ्यासारख्या असंख्य विद्यार्थी मित्रांचे प्रेरणास्थान आहेत. अनेकांना हेवा वाटावा असं भाग्य आम्हाला लाभले. सरांच्या असंख्य स्म्रुतीस विनम्र अभिवादन. 🙏