तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे 😍 Question & Answer Vlog by Crazy Foody Ranjita

  Рет қаралды 216,888

Crazy Foody Ranjita

Crazy Foody Ranjita

2 жыл бұрын

► Please Email Us below for Any Video-Sponsorship or Donations.
Email: crazyfoodytraveler@gmail.com
►►►My Other Channels :
►►►Ovee & Mumma KZbin Channel Link:
/ @oveeandmumma
►►►Being Ranjita KZbin Channel Link: / @beingranjita
►►►Ranjita Shorts Official
/ @ranjitashortsofficial...
►►►Facebook : Crazy Foody
/ crazyfoodytraveler
►►►Instagram: crazy foody ranjita
crazyfoodyranji...
Pratik Kalyani Anniversary
• प्रतिक कल्याणीच्या Ann...
Kalyani Birthday 2020
• मी पहिल्यांदा बनविला I...
Kalyani Birthday 2021
• कल्याणीच्या बर्थडे ला ...
Pratik Birthday 2021
• प्रतिकच्या बर्थडेची धम...
►►►My Cameras:
1. Sony ZV1 Camera: amzn.to/2Sm0ZvY
2. Canon 200d : amzn.to/3kMs7QT
3. GoPro HERO9 Black Holiday Bundle
amzn.to/3aG9Hy5
4. DJI Pocket 2 - Handheld 3-Axis Gimbal Stabilizer
amzn.to/2UV5RwP
►►►My Mic :
1. Rode VMGO Video Mic GO
amzn.to/3c9u1K2
2.Rode Wireless Go
amzn.to/2KquGfc
3. Wired Mic
amzn.to/3kF5VZ2
4. Wireless Mic
amzn.to/3jb25GZ
►►►New Mic:
Sennheiser MKE 200
amzn.to/3JjRZR9
🙏Video आवडल्यास Like/Share करायला विसरू नका आणि Channel ला
Subscribe करून Bell button नक्की प्रेस करा.
Mirabel Salon & Spa
Shop No. 114, 1st Floor, Yash Padma Building, Opp. Shivkala Arcade, Near Rlw Station, Boisar(w) 401501
MAHARASHTRA
Ph. No. 7028689920 ( 10 AM To 7 PM )
(Only Salon Inquiry )
Agro Tourism Series
1.Shivar Agro Tourism Part 1
• आमची फॅमिली ट्रिप 🥰 Fa...
2. Shivar Agro Tourism Part 2
• ओवी आणि कल्याणीला रंजि...
3.Shivar Agro Tourism Part 3
• शिवार च्या शिवारात फेर...
4.Shivar Agro Tourism Part 4
• आज ब्लू है पानी पानी 🏖...
5.Shivar Agro Tourism Part 5
• कलिंगड खाण्याची कॉम्पि...
गावचे पारंपारीक
तांदळाचे पोळे | Easy Traditional Tandlache pole
• गावचे पारंपारीक तांदळा...
हिरवा मसाला वाटण, व्हेज किंवा नॉन व्हेज भाज्यांसाठी उपयुक्त
• हिरवा मसाला वाटण, व्हे...
►►►Ovee & Mumma Popular Video
Ovee's Birthday Gift 🥰 Ovee & Mumma
• Ovee's Birthday Gift 🥰...
ओवीचे सिल्वर बटन आले हो आले 💃 Ovee Silver Play Button Unboxing Video
• ओवीचे सिल्वर बटन आले ह...
ओवीचे Milky Bar सँडविच😋
• ओवीचे Milky Bar सँडविच...
ओवीने बनवली मँगो कँडी🍭 Mango IceCream Recipe
• ओवीने बनवली मँगो कँडी🍭...
ओवीने बनविली मॅगी 🍜 Easy Maggi Recipe by Ovee
• ओवीने बनविली मॅगी 🍜 Ea...
Thanks For Watching... Crazy Foody Ranjita
#Crazyfoodyranjita #Oveeandmumma #BeingRanjita
#Easyrecipeinmarathi #Oveevideo
#ovivideo #OverVideo

Пікірлер: 1 000
@jyotipatil7094
@jyotipatil7094 2 жыл бұрын
प्रतिक कधी तरी सुट्टी काढ.पूर्ण फॅमिली बरोबर जा दोन चार दिवस बाहेर फिरायला.कारण vlog ची हीरोइन रंजीता आहे पण कॉमेडी ॲक्टर तर प्रतिक आहे .तू vlog मध्ये असल्यावर खूपच हसतोय आम्ही खूप enjoy करतोय 😊🙏
@rachanakamble2243
@rachanakamble2243 2 жыл бұрын
Ho kharc
@dipaliboutyfashion5226
@dipaliboutyfashion5226 2 жыл бұрын
Right 👍
@saimamadgi381
@saimamadgi381 2 жыл бұрын
Yes
@varshashede1072
@varshashede1072 2 жыл бұрын
Ho nakki
@jyotipatil7094
@jyotipatil7094 2 жыл бұрын
@@varshashede1072 thank you 😊
@ridansh_gaming
@ridansh_gaming 2 жыл бұрын
खूप छान रंजीता. तुम्ही रोज लॉक डाऊन मधले व्हिडिओ टाकत जा आम्हालाही पहायला आवडेल. प्रतीक दादा सुट्टी काढा आणि फॅमिलीसोबत ट्रीप ला जा. वाईट कमेंट कडे लक्ष देऊ नका. 👍🏻
@beyourownversion3897
@beyourownversion3897 2 жыл бұрын
Socially तुम्ही जर तुमचं routine A to Z सगळं share करता तर खूप questions येने साहजिक आहे. कोणी ते प्रश्न कशा प्रकारे विचारतो यावर अवलंबून असतं. आणि त्यात तुमची lavish lifestyle दिसते. काही अती खर्च दिसतो. तर फक्त KZbin आणि Salon cha असा किती income आहे की एवढं lavish lifestyle जगता येतं आहे. हा प्रश्न येणे खूपच साहजिक आहे. एवढं तर आहे पिढ्यान् पिढ्या ची ही आर्थिक बाजू नाही तुमची हेही सर्वांना माहिती आहे. आता ह्या प्रश्ना ना positive घेयच की तुमच्या मनाचा अर्थ लावून घेय चा हा तुमचा call आहे. हा आम्हीं हे कधीच म्हणत नाही की, कोणी तुम्हाला शिवीगाळ करेल न तुम्ही ऐकून घ्या. किंवा कोणी चुकीचे शब्द वापरला तर ऐकून घ्या. पण तुम्ही जी life दाखवता तर ती अशी कशी शक्य आहे limited income source मध्ये, हा खूप साहजिक प्रश्न आहे.
@ThePoonamk
@ThePoonamk 2 жыл бұрын
Agreed. But you tube income is huge to afford luxury.
@beyourownversion3897
@beyourownversion3897 2 жыл бұрын
@@ThePoonamk yes but wo ye answer clearly nhi dete na. Jo fact h wo bol deni chahiye na. Toh etne questions hi nhi aayenge
@aishwaryamangade7388
@aishwaryamangade7388 2 жыл бұрын
@Be your own version... Khup ch proper comment keliye tumhi... I agree with your every sentence. Evdhi lavish life baghun konala pn prashna padna sahjik aahe.. Food channel jari asla tari satat roj hoteling dine in hi gohsta out of reach aahe for middle class..
@beyourownversion3897
@beyourownversion3897 2 жыл бұрын
@@aishwaryamangade7388 Daily hoteling food ते पण समजू शकतो bcz हॉटेल्स सोबत ह्यांचं promotion bond झालेलं असते. कधी काही discount मध्ये food तर कधी free of cost. पण हे सगळं सोडून Lavish lifestyle, Top class महागडे phones, watches, कपडे, प्रत्येक वेळी कुठे out station ला गेल की shopping, येण्या जाण्या ला काय कमी खर्च असतो का, त्यातून दान धर्म, घराचं high class renewal, Salon मधील, घरातील , सोबत असणाऱ्या लोकांचे पगार , एवढा खर्च बापरे म्हणजे income किती असेल. आणि तो income फक्त Ranjita चया Salon आणि KZbin चा असेल ???? शक्य वाटतं नाही. कारण सलोन च popular makeup artist असती bridal वगैरे तर म्हणंता आला असत त्याचे charges असतात तसे. पण only Salon च एवढं अस किती income असणारं आहे. आणि ही लाईफ स्टाईल हे जर public open platform ला जगतात तर एवढे प्रश्न येणे खूप साहजिक आहे. मी यांना मागे पण comment केल्या होत्या की carrier or success story शेअर करा, जर ती Genuine असेल तर खूप लोक motivate होतील, लोकांना काही तरी करण्या ची उमेद होईल. पण हे ते share करत नाहीत.
@aishwaryamangade7388
@aishwaryamangade7388 2 жыл бұрын
@@beyourownversion3897 All of your observations are right and to the point.Ethe highly qualified loka pn etka saara ekdum afford karu shakat nahi.. seriously sagla lavish lavish ch aahe.We as a viewers not staying this as a conspiracy, jealousy, insecurity and all negative things. Pn kharach evdha fakht salon var manage honar ch nahi for sure.. Success story dakhavun they will influence people in more great way rather than promoting brands and enjoying lavish stuff only.
@manishakakde9989
@manishakakde9989 2 жыл бұрын
नवलेश सोबत अजून एक मुलगा(शाकाहारी )होता स्टाफ ,तो कुठे आहे
@arunagawade1080
@arunagawade1080 2 жыл бұрын
एवढे explaination द्यायचे आवश्यकता नाही.....तुम्ही entertain करता हेच खूप आहे, 👍
@sonalinagvekar2563
@sonalinagvekar2563 2 жыл бұрын
खुप इच्छा होती , तुमचा विडिओ 9वाजता आल्यावर बघून लगेच comment करायची परंतु कामाच्या वेळेत शक्य होत नाही. पण आज फार बरं वाटलं. खुप लवकर video पहिला. अणि लवकर replay दिला. सकाळ सकाळ शुभ सकाळ.
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 2 жыл бұрын
Thank you 😊
@smitachavan8876
@smitachavan8876 2 жыл бұрын
Nako
@Priyanka.Jadhav-DJ00
@Priyanka.Jadhav-DJ00 2 жыл бұрын
हो दादा जुने video टाकत जा..... प्रतीक दादा चायनीज रेसिपी बनव लवकर.... 👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻
@anjaligadge2734
@anjaligadge2734 2 жыл бұрын
Ho dada takat ja video ...chaynij recipe video start kara 😋
@jyotigupte3771
@jyotigupte3771 2 жыл бұрын
ह्या व्हिडीओमुळे तुमच्या कुटुंबाच्या Lancôme आणि Financial condition ची फारच काळजी करणार्या शंकासुरांची काळजी दूर झाली हे उत्तम झाले. बिचार्याना रात्रीची सुखाची झोप लागेल.🤣🤣🤣🤣🤣
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 2 жыл бұрын
Hahaha 😂 ह्यापुढे काय टीका करावी ह्याचे त्यांना टेन्शन आले असेल 😂
@ridhyapatil930
@ridhyapatil930 2 жыл бұрын
Ho tai
@rishitapatil6536
@rishitapatil6536 2 жыл бұрын
khrch ki😂
@suchitraphadke7721
@suchitraphadke7721 2 жыл бұрын
तुमच्या भागातील व्हेज रेसीपी दाखवा आजचा भाग छान आहे जेव्हा तुमचे चॅनेल चालू झाले तेव्हापासून चे सर्व व्ही डी वो टाका आम्हाला आवडतील बघायला
@sopansawant4270
@sopansawant4270 2 жыл бұрын
चला प्रतिक दादा म्हणतात म्हणून, चायनीज रेसिपी दाखवा.
@yogitashinde2274
@yogitashinde2274 2 жыл бұрын
Aajacha vlog khup sunder..jyala je bolayche te bolu dya...tumhi laksha deu naka...ani rohan kharach sarva sunder explain kela..no doubt..family khup chhan aahe tumchi..all are my favourite...ani lockdown che sarva vlog kupach sunder hote..khup avdel oarat baghayla..specially party vlog..pratik chi masti
@rachanathakur237
@rachanathakur237 2 жыл бұрын
Hii रंजिता कशी आहेस, पूणे ची टूर बघून मज्जा आली ,तुमच्या सर्वाना एकत्र बघून खुप छान वाटते 👌😄 आणि दूसर म्हणजे लोकांच्या टिका टिप्पणी ला तू महत्व देत नाही है फार छान wel 👍प्रतीक कल्याणी तुम्ही खुप आवडता छान जोड़ी आहे आई ची तर काय बात वेगळी आहे खुप प्रेमळ, रोहन आणि तू तर मला भाऊ आणि वहिंनी वाटते ओवित्र काय आमचा लाडू गोलुमोलू😘😘रंजिता तुझ्या मैत्री बघून जेलस वाटल😍😋😄😄 मनात जे आले ते लिहले चुकल तर सॉरी🤗🤗😂👌👍😄😋😍😍😍
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 2 жыл бұрын
🥰🥰
@pranalisawant975
@pranalisawant975 2 жыл бұрын
रंजीता तुझी फॅमिली खूप छान आहे. आणि आई पण खूप मस्त तुम्ही सगळे असेच नेहमी हसत रहा खेळत रहा. आनंदी रहा हीच बाप्पा जवळ प्रार्थना.
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 2 жыл бұрын
Thank You So Much🥰🥰
@dipaliparab3769
@dipaliparab3769 2 жыл бұрын
आपण किती चांगलं केलं तरी कोणी चांगलं म्हणत नाही.त्यामुळे लक्ष देऊ नको.मी तर कधी ९ वाजतात त्याची वाट पाहत असते.खूप छान vedio आहेत.प्रतीक dada full comedy ahe
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 2 жыл бұрын
Thank you 😊
@ektathakur35
@ektathakur35 Жыл бұрын
मी खूप एकटी पडले आहे माझी दोन्ही फॅमिली, माझा मुलगा कोणच माझ्यासोबत 1 वर्ष झालं बोलत नाही.. खूप depreciation मधे होते पण जशा मी Ranjita Tai chya व्हिडियो बघायला लागले खूप एन्जॉय करते असं वाटतं की मी या फॅमिली सोबतच आहे.. त्यात मला नॉनव्हेज बनवायला खूप आवडत त्यामुळे ताईंच्या व्हिडियो बघते त्यामूळे खूप confidance येतो जगण्यासाठी....🥰🥰🥰🥰
@divyajwalvlogs3203
@divyajwalvlogs3203 2 жыл бұрын
Negative आहे म्हणुन positive la महत्व आहे. तुमचे video म्हणजे full of energy अँड positivity . ज्या prashnani तुम्हाला वाईट वाटते ते saglyanach पडतात. पण काही viewers विचारतात आणि काही समजून घेतात. म्हणुन असे प्रश्न विचारले म्हणुन वाईट मानून घेऊ नका. एवढी मोठी nonveg थाळी पाहून प्रश्न पडतोच की एवढे सगळे ही कशी खाणार. म्हणुन ज्यांच्या कोणाच्या comments Negative वाटत असतिल त्याही positively घ्या. Keep enjoying life. असेच saglyana आनंद देत रहा
@rohinisonar4426
@rohinisonar4426 2 жыл бұрын
शुभ सकाळ पाटिल फॅमिली आजकाल तुमच्या व्हिडीओ मध्ये विशाल दादा पण दिसत नाहीत
@babitas6400
@babitas6400 2 жыл бұрын
Nice video. All of you stay Happy and healthy always.
@hemangibapat8358
@hemangibapat8358 2 жыл бұрын
वाईट comment करणाऱ्यांनकडे का लक्ष देता..... तुमचे विडिओ खरच खूप छान असतात.... लोकांची तोंड आपण नाही धरू शकत...
@punambhamare4577
@punambhamare4577 2 жыл бұрын
ओवी आता पहिली त गेली ना तो आनंदच वेगळा आहे अशीच खुश राहा बेटा,आणि तुमचा परिवार खूप छान आहे.आपण जसे आहात तसेच व्हिडीओ मध्ये आहेत म्हणून काही प्रश्न नाहीत. आणि कृपया चूकीचे कमेंट्स करू नका 👍👍👍तुम्ही आदर्श कुटुंब आहात
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 2 жыл бұрын
Thank you 😊
@rinalipatil8040
@rinalipatil8040 2 жыл бұрын
Pratik Dadach Chinese houn jau dya 👍👍👍Aani lock down ch video baghayla Aawdel mla 😘😘
@aartidhotre6080
@aartidhotre6080 2 жыл бұрын
ताई मी तुमचा ओल्ड व्हिडीओ खूप बगते मला खूप आनंद होतो आतच व्हिडीओ पण खूप छान मस्त वाटत तुम्हाला सगळंनला बगुन 🥰👌
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 2 жыл бұрын
Thank you 😊
@pramilarebello70
@pramilarebello70 2 жыл бұрын
God bless you family 💞 रोहन अशेच विडिओ बनवत जा आम्ही विडिओ ची वाट पाहत असतो
@kiranpendhari4190
@kiranpendhari4190 2 жыл бұрын
नक्की रोज संध्याकाळी व्हिडिओ टाका आम्हाला बघायला खूप आवडेल.
@seemabhagwat6390
@seemabhagwat6390 2 жыл бұрын
व्हिडिओ खुप छान फक्त कोणता व्हिडिओ किती तारखेचा आहे ते प्लिज सांगत जा बघायला छान वाटले
@chitravaydande9131
@chitravaydande9131 2 жыл бұрын
प्रतिक असं करु नकोस कधीतरी कुटुंबा बरोबर फिरायला जात जा तुमच्या पुर्ण कुटुंबाला एकदा लांब प्रवासाला गेलेलं पहायचं कारण तुमचं कुटुंब इतकं सुंदर आणि सुरेख आहे तुम्ही एकत्र असला की असं वाटतं तुम्ही एका घरातील नसुन तुमचा मित्र गुरुप जास्त वाटतो आणि हे सगळं पाहून खूप खूप हेवा वाटतो खरच तुमच्या कुटुंबाला कोणाचीही नजर नको लागायला
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 2 жыл бұрын
Thank you 😊
@sayalishete9806
@sayalishete9806 2 жыл бұрын
Khup chaan video. Question - ans mule tumchi reality kalali.All r hard working. Keep it up. 👍
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 2 жыл бұрын
Thank you 😊
@iamadi_j2804
@iamadi_j2804 2 жыл бұрын
I feel except Pratik all family members are humble and down to earth. Pratik needs to be matured at this age. I can understand being youger brother he is pampered. He has some attitude issue. I tried to avoid to comment for long time but today I couldn't stop. All the best wishes to family members. Hope Pratik will get mature very soon. Hope for the best.
@prachipatil2541
@prachipatil2541 2 жыл бұрын
Yess I agree with this 👍
@suvarnasable6728
@suvarnasable6728 2 жыл бұрын
रोहन दादा, ताई... तुम्ही खूप प्रेमळ आहे. आई साठी घरातल्या प्रत्येका साठी खूप काही करता तुमचा परिवार खूप खूप खूप छान आहे.💖 💕💓👌👍😘😘आई खूप प्रेमळ आहे. 🤗💓💕🌹👌👌👍आम्हाला तुमचे video खूप आवडतात 😘ओवी क्यूट🤗 बाळ आहे. 💕💓👌👍ताई तू 🍗 पदार्थाची चव घेते तेव्हा आमच पोट भरून जात मस्तच 😊👌👍नवलेश दादा खूपच भारी माणूस आहे. 🌹💓💕👌👍तुमचे video 1 नंबर 👍
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 2 жыл бұрын
Thank you 😊
@dhirajpatil9766
@dhirajpatil9766 2 жыл бұрын
नका टाकू विडिओ तेच तेच बघायला कंटाळा येईल जर बघायचं असेल तर मागे जाऊन बघू पण तुम्ही नका टाकू..... नवीन बनवा आम्ही नक्कीच बघू...
@PriyankaProduction
@PriyankaProduction Жыл бұрын
मला आणि माझ्या family ला आणि खास आमच्या लहान परी ला तुमचे video खूप आवडता. ती video बघितल्या शिवाय जेवणचं करत नाही... तिला जेवताना आणि झोपताना video दाखवावेच लागतात. ती बघतचं झोपते.तिझ बघून आता सगळेच बघतात video. असा एक ही दिवस जातं नाही की तुमचा video पहिला नाही.
@poojadhanaji3486
@poojadhanaji3486 2 жыл бұрын
Ignore that Negativity Tai Ovee❤
@sonalmhatre683
@sonalmhatre683 2 жыл бұрын
Skal skal subh skal patil family jay sadguru Nice vlog tai ovee khupach cute & sweet aahe 😊
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 2 жыл бұрын
जय सद्गुरू 🙏Thank you 😊
@archanadandekar6583
@archanadandekar6583 2 жыл бұрын
श्री स्वामी समर्थ! रंजिता तुमचा परिवार असाच हसत खेळत एकमेकांच्या सोबत राहो!ओवी खुप गोड बोलते!
@pallaviwadkar8185
@pallaviwadkar8185 Жыл бұрын
Today🎂🍰🍫🍫🍫❤❤❤❤🏋‍♂️🏋‍♂️🏋‍♂️😃😃😃😤😤😤🏋‍♀️🏋‍♀️🏋‍♀️🙏🙏🙏🍭🍭🍭💚💚💚💐💐💐🍨🍨🍨🥳🥳🥳🥳
@mansiraut5036
@mansiraut5036 2 жыл бұрын
Hello ranjita, gavache video start kara aata may month yetoy.. Willl love to watch 😍😍
@praptisawant1534
@praptisawant1534 2 жыл бұрын
रोहन दादा तु खुप कमी झोप घेतोस,झोपेचा टाईम वाढव तुझा खूप कमी झोप ही हेल्थ साठी चांगली नाही, स्वताच्या अनुभवा वरून सांगते, काळजी घे
@reshmanikam6853
@reshmanikam6853 2 жыл бұрын
शुभ सकाळ रंजिता ताई💐💐👌🏻🙏🏻 वाईट बोलणार या लोकांकडे ताई लक्ष नका देऊ🙏🏻 जुने व्हिडिओ टाका बघायला मजा येईल👌🏻👌🏻👌🏻👌🏻❤️
@artikotare8463
@artikotare8463 2 жыл бұрын
खुप सुंदर विडीओ ताई तुमची फॅमिली खूप छान आहे तुमची असेज हसत राहा आणी युटूच्या फॅमिली ला हसवत राहाखुप छान विडीओ मस्त 👌👌👌👌
@chaitanya._
@chaitanya._ 2 жыл бұрын
छान विडियो ताई आणि दादा मला खरच आवडेल तुमचे अगोदरचे विडीओ आज बर वाटल तुम्हा ला सगळयांना सोबत बगुन🥰💝
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 2 жыл бұрын
Thank you 😊
@kumudchalakh1206
@kumudchalakh1206 2 жыл бұрын
Good morning Tai jay sadguru 🙏🙏 khup chan ahe vlog 😊😍👍 and Ovee is so cute 🥰😘❣️⭐❣️💗✨✨
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 2 жыл бұрын
Thank you 😊
@muskanshemle401
@muskanshemle401 2 жыл бұрын
Nahi bilkul nahi ....
@PROGAMING-dv3vp
@PROGAMING-dv3vp 2 жыл бұрын
🙏जय सद्गुरु ताई🙏 कोण काय बोलते याच्याकडे लक्ष नका देऊ तुमचे कार्य असेच सद्गुरू कृपेने अखंड राहू दे हीच सद्गुरू चरणी प्रार्थना 🥰🙏
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 2 жыл бұрын
जय सद्गुरू 🙏Thank you 😊
@sarlabhoye4975
@sarlabhoye4975 2 жыл бұрын
@@CrazyFoodyRanjita 😍🥰
@patil....6627
@patil....6627 2 жыл бұрын
नको! तेच तेच बघायला कंटाळा येईल जर बघायचं असेल तर मागे जाऊन बघू पण तुम्ही नका टाकू..... नवीन बनवा आम्ही नक्कीच बघू...
@artisspecial3798
@artisspecial3798 2 жыл бұрын
तुम्ही सगळे खरच तुम्ही सगळे खूप पॉझिटिव्ह आहात
@Miyashkini
@Miyashkini 2 жыл бұрын
रंजीताताई रोहन दादा तुम्ही दोघ खुप ग्रेट आणि मनमेलाउ आहेत तसंच तुमच मन खुप सुंदर आणि मोकळे प्रेमळ आहे🔥🔥❤️❤️❤️✨✨💖💖
@swatimhatre1001
@swatimhatre1001 2 жыл бұрын
Sakali 9 vajta vdo aala ki lagech pahavasa vatto pn kamamule kadhi kadhi dupari pahte.sarv vdo bharich astat ani tumhi sarv pn khup bhari❤️ Beautiful family 😘😘 God bless you all 😇🙏
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 2 жыл бұрын
Thank you 😊
@suvidhashirke6330
@suvidhashirke6330 2 жыл бұрын
Kuch to log kahenge logonka kam he kehena..... Tu tuza jaagi yogya aahes tai keep going 👍 khup efforts ghetes so watet kate asnarch ignore n stay happy... Lots of luv to ur family 🥰
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 2 жыл бұрын
Thank you 😊
@amrutahardas7522
@amrutahardas7522 2 жыл бұрын
Lovely video… I would really like to meet you..,(especially Aai chya hatcha jevan)all when I am in india .. nice to know you all more ..💜
@vidhibhoir8459
@vidhibhoir8459 2 жыл бұрын
jay sadguru ranjita ani Dada tumche video khup chan astat tumhi dusryan kade laksh deu naka tumche video khup khup chan astat
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 2 жыл бұрын
जय सद्गुरू 🙏Thank you 😊
@gaurisonawane94
@gaurisonawane94 2 жыл бұрын
Hii pratik मी कधी कंमेन्ट करत नाही पण आज करते करण मला असा वाटत तु ह्या वेळेस सुट्टी काढून थोडा वेळ फॅमिली साठी पण दे तु पिकनिक ला गेलास तर आई ना पण जाता येईन आणी फॅमिली सोबत फिरून आल्याच तुला जास्त समाधान भेटेल की मी माझ्या कामातून माझ्या फॅमिली साठी वेळ दिला आणी थोडा तुला सुद्धा रिलॅक्स वाटेल आणि कल्याणी तर खूप खुश होईन... सॉरी मी काही चुकीच बोली असेल तर तुझी बहीण समजून माफ कर
@shrutiraorane7157
@shrutiraorane7157 2 жыл бұрын
Big yessss for Pratik's recipe
@harshadasonawane3436
@harshadasonawane3436 2 жыл бұрын
जय शिवराय 🧡 जय सदगुरू ताई ❤️😍😍😍👌👌
@anujagaikwad2219
@anujagaikwad2219 2 жыл бұрын
जय सदगुरू ओवी🙏🌺 Tai Plz Taka Lockdown Che Video.tumche Video Bghayla Khup Aavdtat
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 2 жыл бұрын
जय सद्गुरू 🙏
@harshadasonawane3436
@harshadasonawane3436 2 жыл бұрын
रोज 5 वाजता व्हिडिओ टाकत जातो तुम्ही ताई
@sayaliwayal7346
@sayaliwayal7346 2 жыл бұрын
Good morning Tai 💓 dear jay sadguru ☘️ love you family🌍😘💫
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 2 жыл бұрын
जय सद्गुरू 🙏
@jaysadgururecipevlog8576
@jaysadgururecipevlog8576 2 жыл бұрын
जय सद्गुरू ताई 🙏
@ashalondhe1329
@ashalondhe1329 2 жыл бұрын
पाटील फॅमिली खुप सुसंकृत आहे इतक्या वाईट कंमेंट ला इतके गोड शब्दात उत्तर दिले न चिडता love u all फॅमिली
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 2 жыл бұрын
🥰🥰
@shravanisakhare6178
@shravanisakhare6178 2 жыл бұрын
Hi ताई आमी तुमच्या घरी येणार आहे lavaker yeau tai खूप छान video असतात tai . श्री सद्गुरू चा आशीर्वाद आहे तुमच्या पाठीशी जय सद्गुरू जय जय रघुवीर समर्थ.
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 2 жыл бұрын
जय सद्गुरू 🙏
@49alvitalobo28
@49alvitalobo28 2 жыл бұрын
Your family is blessed..... be happy and smiling always....each and everyone is superb from ovee baby till aai saheb... love you all
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 2 жыл бұрын
Thank you 😊
@rajeshripawar7532
@rajeshripawar7532 2 жыл бұрын
You are a wonderful family. ❤ ignore negative comments. Just do your job.I really like all your vlogs.Ranjita you are so positive and you have got a lovely and caring family.Stay blessed 🙌
@pallaviwadkar8185
@pallaviwadkar8185 Жыл бұрын
Happy
@neelamkharvikharvi4758
@neelamkharvikharvi4758 2 жыл бұрын
How sweet ovi pan te mala jamat nay ani ti che prayatna suru ahe😍🥰😘😘 so much incent and kharach ranjita tai cha ladu ahe ti😍😍
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 2 жыл бұрын
🥰🥰🥰
@mangeshkokate2417
@mangeshkokate2417 2 жыл бұрын
खुप छान आहे दिर भाऊजई जोडी मलाखुप आवडते तुमची फॅमिली एक नंबर अशेच रहा कायम
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 2 жыл бұрын
Thank you 😊
@ruhi4022
@ruhi4022 2 жыл бұрын
😊शुभ सकाळ💐
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 2 жыл бұрын
Good Morning 😊
@user-zg1ii4vh6h
@user-zg1ii4vh6h 2 жыл бұрын
प्रतीक दादा तुमच्या हातचा चायनीज रेसिपी बघायला आवडेल तुमची रेसिपी सिम्पल असते मी तुमची रेसिपी बघून बनवायला शिकली आहे
@butterchickengirl
@butterchickengirl 2 жыл бұрын
Feeling very positive after seeing all you're videos
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 2 жыл бұрын
Thank you 😊
@rajeshubhare583
@rajeshubhare583 2 жыл бұрын
सुंदर प्रश्नांची उत्तरे दिली , फेमिलीला कुणाची नजर लागू नये,
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 2 жыл бұрын
🥰🥰
@harshitamate502
@harshitamate502 2 жыл бұрын
cute Ovee and lovely family
@saviiishow9095
@saviiishow9095 2 жыл бұрын
Cute Ovee and Lovely family
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 2 жыл бұрын
🥰🥰
@narayanadavade6436
@narayanadavade6436 2 жыл бұрын
दादा तुम्ही वाईट कमेंट कडे लक्ष देऊ नका तुम्ही छान करता आहात आम्हाला तुमचे विडीयो खुपच आवडतात
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 2 жыл бұрын
Thank you 😊
@varsharane5190
@varsharane5190 2 жыл бұрын
Pratik tujhya recipe khup sopya astat ,😀...tu pasara kartos te sod 😁😂...tyancha evdha manaver nako gheus 😊...mala aawdtil tujhya recipe's...
@saritairatkar1882
@saritairatkar1882 2 жыл бұрын
सगळे कसे निवांत बसून गप्पा मारत आहात घर 🏡 भरल्या सारख वाटत कल्याणी खूप शांत आणि छान आहे
@poojasonawane3608
@poojasonawane3608 2 жыл бұрын
Kar pratik recipe me tray karty tuja recipe mast hotat👌👌
@nileshshinde6743
@nileshshinde6743 2 жыл бұрын
Pratik aani kalyani kahi khushkhabar aahe wattay mahnun next year birthday dhumdham se 🥳🥳🥳
@vrushalimahamuni89
@vrushalimahamuni89 2 жыл бұрын
Jay Sadguru 🙏🙏 nehmipramane video ekdam chan... sarvana ekatra pahun khup chan watla...tumche saglech vlog khup chan astat
@archanasardar1397
@archanasardar1397 2 жыл бұрын
Happy family aahe tumchi mast enjoya karat pratyek movement
@shradhasulakhe5514
@shradhasulakhe5514 2 жыл бұрын
Dada work is work u can do in house or out of house don't take tension u do ur best bro
@Updusane
@Updusane 2 жыл бұрын
Shubh sakal Ranjita Dii And Family 👪😍 Vlog khup chan.. pratik dada mule vlog ajun chan zala... pratik dada mhanje kay full comedy... ☺🤗 And Ovi pillu sooo cute 😍😘 kharch khup maja aali vlog baghayla... Jay Sadguru 🙏🙏
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 2 жыл бұрын
जय सद्गुरू 🙏
@suruchichaubal1131
@suruchichaubal1131 2 жыл бұрын
आजचा video खूप छान. रोज जुने video टाकत जा. एक video पाहून पोट भरत नाही दोन असतिल तर खूप छान वाटेल.
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 2 жыл бұрын
Thank you 😊
@reshmanadkarni3328
@reshmanadkarni3328 2 жыл бұрын
Ho Nakki Avdel.Tumche Videos Khup Chan astat.Pratik cha pan Chinese Recipes Abdel bagayala
@swadjibecha
@swadjibecha 2 жыл бұрын
Beautiful family💕 Ovee😘😘
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 2 жыл бұрын
Thank you 😊
@diptiainkar1505
@diptiainkar1505 2 жыл бұрын
Ovi khup sweet, hardworking Ani khup guni aahe agdi tichya babasarkhi.
@crazyfoodypranavi6282
@crazyfoodypranavi6282 2 жыл бұрын
आजचा video आवडला मस्त होता खूप छान
@nikhilapatil9300
@nikhilapatil9300 2 жыл бұрын
ओवी ला अभ्यास करताना पण vlog takat ja ... Mhanje aamchi mul pn abhyas kartil... बघावं तेव्हा मस्ती असते .... माझी मुलगी म्हणते ओवी कुठ अभ्यास करते...
@akshatagharat1675
@akshatagharat1675 2 жыл бұрын
Jay sadguru tai and family🙏🙏
@sarikasalunkhe3401
@sarikasalunkhe3401 2 жыл бұрын
जय सद्गुरू
@sarikasalunkhe3401
@sarikasalunkhe3401 2 жыл бұрын
होय चालेल जुने विडिओ पहायला
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 2 жыл бұрын
जय सद्गुरू 🙏
@arnavanuj6729
@arnavanuj6729 2 жыл бұрын
Yes
@jaysadgururecipevlog8576
@jaysadgururecipevlog8576 2 жыл бұрын
जय सद्गुरू ताई 🙏
@nainitaphatarpekar8328
@nainitaphatarpekar8328 2 жыл бұрын
Beautiful family 👌
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 2 жыл бұрын
Thank you 😊
@poonamsawant5822
@poonamsawant5822 2 жыл бұрын
तुमचे व्हिडिओ बघताना मला माझ्या माहेरची आठवण येते फॅमिली खूप छान आईला पाहून माझ्या आईची आठवण येते आईना 🙏
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 2 жыл бұрын
🙏🙏
@aparnatanpure6776
@aparnatanpure6776 2 жыл бұрын
Me tumhi दाखवलेले पारंपरिक पद्धतीचे घावणे बनवून बघितले खुप छान लागत होते
@vnk6852
@vnk6852 2 жыл бұрын
I love chinies food. PRATIK go ahead and show ur talent in to these cuisine. 😇 love ur burger efforts. Khupach chan re ladies even dnt dare to cook these kind of recipies but u did it very well.
@harshadasuroshi9569
@harshadasuroshi9569 2 жыл бұрын
So Cute Ovee 😍😍
@anshananyaaandmumma
@anshananyaaandmumma 2 жыл бұрын
Wait coment karnaryana thank you bola tyanchya mule Aapen aajun Pragati krto .n vidio khup aavdla .
@jayashripatil4248
@jayashripatil4248 2 жыл бұрын
आजचा व्हीडीओ खूप छान होता आणि पहिल्या दिवसापासून चे वहीडीओ बघायला खूप आवडतील नक्कीच टाका आणि वाईट कमेटकडे लक्ष देऊ
@purvabutala1084
@purvabutala1084 2 жыл бұрын
Jay sadguru tai 🙏 Ovee is so cute ❤️😘
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 2 жыл бұрын
जय सद्गुरू 🙏
@siddhimhatre2836
@siddhimhatre2836 2 жыл бұрын
Pratik dada kharchh khup aavdel tuzhya chinese recipes pahayala 😍🥰 pratik you r a best 👍amazing keep it up
@pallavizore5512
@pallavizore5512 2 жыл бұрын
Jay sadguru khup chan vlog tumhi vait comment kde laksh devu nka ovee pn cute tumchi joint family khup cute ahe
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 2 жыл бұрын
जय सद्गुरू 🙏Thank you 😊
@sanaantulay2603
@sanaantulay2603 2 жыл бұрын
Ranjita अगदी खरं म्हणती की negative कॉमेंट्स ना दुजोरा द्यायचा नाही..तुम्हाला सगळ्यांना ओळखणारे असे प्रश्न विचारणारच नाही..आणि हो तुमचे जुने व्हिडिओ बघायला खूपच आवडेल..तर ते नक्की यूट्यूबवरून टाका.. 🙏🌹
@drx.dineshpadvi1039
@drx.dineshpadvi1039 2 жыл бұрын
Super Family .... 👌👌👌👌 Love From : Shirpur (Dhule MH)
@SwatiBhosale-ji9rw
@SwatiBhosale-ji9rw 2 жыл бұрын
Best family 👌👌
@sharmilafadte9261
@sharmilafadte9261 2 жыл бұрын
Ranjita, negative comments var laksh Nako devu Jyana khare dole astat na ,te lok negative comments kadhich karnar nahi Pratik la sanga ki char divas suti kadun tumchya barobar firayla ye manun , comedian tar pahijech na 😍 Tumche June pan video es baghayla khoop khoop aavdel 💕 From goa
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 2 жыл бұрын
Thank you 😊
@latakamble8028
@latakamble8028 2 жыл бұрын
Ajacha video khup chan aahe ani kharch dada thumhi juna video dhakhva rose5 vajta mazya yeil👌👌👌
@RuchiraAapliVandana
@RuchiraAapliVandana 2 жыл бұрын
सगळ्या प्रश्नांची उत्तरे छान दिली... सर्वप्रथम तर रोहन दादा चे काम करतो ती खूप अवघड आहे कारण मी स्वतः पण युट्युब वर व्हिडिओ टाकते तर स्वतः व्हिडिओ शूट करणे ..व edit karne खूप मेहनत घ्यावी लागते त्यामुळे समजू शकते की रोहन दादाला पण खूप कष्टाचं काम एडिट करणाऱ्या माणसाला खूप डोकं लावावा लागतो त्यासोबतच व्हिडिओ अपलोड करणे हे सगळे रोहन दादा करतो तर रोहन दादा च काम खूप मोठा आहे. कल्याणी अंगणवाडी वर नोकरी करणं खूप अवघड आहे माझी चुलती होती खूप किचकट लिखाण वगैरे असतं आणि सुट्ट्या पण नसतात तर तू जॉब करतेस चांगली गोष्ट आहे.. आईचा पण खूप छान जॉब आहे आणि प्रतीक दादा तर एकदम फनी 😀 अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ 🙏
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 2 жыл бұрын
खूप खूप आभारी आहे 😊Thank You So Much🥰🥰
@madanbagwe6273
@madanbagwe6273 2 жыл бұрын
खरंच ताई लोकांना चांगले पाहवत नाही तुम्ही कोणाकडे लक्ष देवू नका
@sheetalspecialeasyrecipe1709
@sheetalspecialeasyrecipe1709 2 жыл бұрын
Ho barobar vandana tayi
@snehalmulik7931
@snehalmulik7931 2 жыл бұрын
Aai don't feel bad to nasty comments, don't give an answers to them, what is doing, why not eating , why don't coming he or she, don't entertain them, whatever u do guy's it's best, better, things to refresh all the people whosoever seeing ur blogs, that is commendable 😍❤😘👌👍, yes? I would like to see the day one Vlog, 👍👍✌
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 2 жыл бұрын
🥰🥰
@seemaskitchenandbeautytips9408
@seemaskitchenandbeautytips9408 2 жыл бұрын
Mala tr vatte jyana ase kahi faltu problem astil tr tyani videoch baghu naye na mala tumche videos khuppppppp awdtat rohan dada and ranjita tai lots of love and respect
@appasokachare6738
@appasokachare6738 2 жыл бұрын
आपण कोणी लोकांनी कधीच वाईट कमेंट करु नये असे मला वाटते कारण आईना किती वाईट वाटते आपण या विडीओ मध्ये पाहिले
@sujaymore5020
@sujaymore5020 2 жыл бұрын
ओवी आता पहिलीत गेली ना. अशी च आनंदी रहा बाळा. ताई तुमचा परिवार खुप छान आहे.
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 2 жыл бұрын
Thank you 🥰🥰
@vinitadesai8067
@vinitadesai8067 2 жыл бұрын
तुम्ही वाईट comment कडे लक्ष देऊ नका , तुम्ही छान positivity creat करता, तुम्ही लोकांचे बोलणे मनावर घेऊन प्रामाणिक पणे Ans देताय यातच तुमचे निर्मल मन दिसते , अंबज्ञ , छान छान vlog करा काय लोकांना पडलेय छान सगळे बघा ना आणि सोडून द्या, enjoy करा 🙋‍♀️🌹❤👍🎊🎉
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 2 жыл бұрын
Thank you 😊
Опасность фирменной зарядки Apple
00:57
SuperCrastan
Рет қаралды 6 МЛН
Amazing weight loss transformation !! 😱😱
00:24
Tibo InShape
Рет қаралды 56 МЛН
MISS CIRCLE STUDENTS BULLY ME!
00:12
Andreas Eskander
Рет қаралды 14 МЛН
Satpati Narli Purnima 2023 | Aagri koli | Satpati
1:55
NIKHIL PATIL
Рет қаралды 12 М.
Опасность фирменной зарядки Apple
00:57
SuperCrastan
Рет қаралды 6 МЛН