हे आहेत ओवीचे बाबा❤️प्रतिकची हळद😍Ranjita Husband😊Pratik Kalyani Wedding Part 1😍 Crazy Foody Ranjita

  Рет қаралды 1,512,542

Crazy Foody Ranjita

Crazy Foody Ranjita

Күн бұрын

►► Please Email Us below for Any Video-Sponsorship or Donations.
Email: crazyfoodytraveler@gmail.com
►►Follow Our Social Media:
Facebook : Crazy Foody
Instagram: crazy foody ranjita
🙏Video आवडल्यास Like/Share करायला विसरू नका आणि Channel ला
Subscribe करून Bell button नक्की प्रेस करा🙏
My New Camera:
Buy Sony ZV1 Camera: amzn.to/2Sm0ZvY
My 2nd Camera Canon 200d : amzn.to/3kMs7QT
My Mic :
Wired Mic
amzn.to/3kF5VZ2
Wireless Mic
amzn.to/3jb25GZ
Latest Videos:
बाबांनी ओवीसाठी काय गिफ्ट आणलं?ओवी ध्रुवीची पार्टी🍕तीळ गूळ लाडू रेसिपी
• बाबांनी ओवीसाठी काय गि...
आजचा व्लॉग ओवीचा❤️ससे बघायला ओवी गेली आजोबांकडे🐇
• आजचा व्लॉग ओवीचा❤️ससे ...
पडघ्याची जॅकलिन फर्नांडिस💃झटपट आणि मऊ नारळ-रव्याचे लाडु😋
• पडघ्याची जॅकलिन फर्नां...
केळफुलाची वडी😋ओवीचे कन्या पूजन👧वाल शेंग बटाटा भाजी😊
• केळफुलाची वडी😋ओवीचे कन...
गावची पारंपारिक रेसिपी "रवळी"😊 ओवीचा नवीन Hair Cut👧
• गावची पारंपारिक रेसिपी...
आजची संध्याकाळ ओवीसोबत❤️भरलेला बांगडा, पापलेटचे पारंपारीक कालवण
• आजची संध्याकाळ ओवीसोबत...
भरलेलं पापलेट,सुरमईचा रस्सा😋ओवीची बैलगाडी सवारी❤️
• भरलेलं पापलेट,सुरमईचा ...
तांदळाचे पोळे काढायची कॉम्पिटिशन😊
• तांदळाचे पोळे काढायची ...
वालाची खिचडी,ओवीचे वेज ऑम्लेट,Potato Wedges😊
• वालाची खिचडी,ओवीचे वेज...
बाप लेकीची भुजिंग पार्टी🍗चिकन सुरण रस्सा🐓
• बाप लेकीची भुजिंग पार्...
पालघरचा शुक्रवार आठवडी बाजार😊सासू सुनेची शॉपिंग😍
• पालघरचा शुक्रवार आठवडी...
स्वातीच्या लग्नात ओवीची धमाल😊
• स्वातीच्या लग्नात ओवीच...
मन की बात❤️ 100k Subscriber Special Video
• मन की बात❤️ 100k Subsc...
आईंचे साधेसोपे कोळंबीचे कालवण🦐पापलेट फ्राय🐟
• आईंचे साधेसोपे कोळंबीच...
महालक्ष्मी देवीचे दर्शन आणि काठियावाडी हॉटेलात जेवण😋
• महालक्ष्मी देवीचे दर्श...
पाण्याचा थेंबही न टाकता बनवा वाल पापडीची भाजी😊 माझी मेहंदी आर्टिस्ट😍
• पाण्याचा थेंबही न टाकत...
जाऊया डबल सीट गं लांब लांब लांब 🚲 ओवीची धमाल💃
• जाऊया डबल सीट गं लांब ...
आईंचे साधेसोपे सुक्के चिकन🐓उमरोळीचा फेमस वडापाव
• आईंचे साधेसोपे सुक्के ...
ओवी चालली आजी आजोबांना भेटायला❤️ फीश करीच्या चवीचं शाकाहारी मालवणी टोमॅटो बटाटा सार • ओवी चालली आजी आजोबांना...
माझ्या छोट्या Subscriber चा बर्थडे
• सलोन मध्ये पिझ्झा पार्...
रावसाचे कालवण,रावस फ्राय आणि अंडा पोळी
• रावसाचे कालवण,रावस फ्र...
कुरकुरीत पालक वडा,पौष्टिक पालक डाळ आणि चणा बटाटा भाजी
• कुरकुरीत पालक वडा,पौष्...
साधिसोपी खिचडी आणि मऊसूत कांदेपोहे
• साधिसोपी खिचडी आणि मऊस...
ओवीची मासे आणि भाजी खरेदी
• ओवीची मासे आणि भाजी खर...
सासरला ही बहीण निघाली
• सासरला ही बहीण निघाली😔...
अंड फोडून केलेला झटपट रस्सा आणि अंड्याची भजी
• अंड फोडून केलेला झटपट ...
आजोबांचा आणि अस्मिचा वाढदिवस
• आजोबांचा आणि अस्मिचा व...
चिंचकढी, सुका बोंबील कांदा फ्राय,झणझणीत अंडा करी,मटन सुक्के
• आमचे अभिजित राजे आणि आ...
आमची पाणीपुरी पार्टी👭
• आमची पाणीपुरी पार्टी👭 ...
बहिणीसोबत बाजारात फेरफटका
• बहिणीसोबत बाजारात फेरफ...
मी चालली माहेरी😊दाढा माशाचे झटपट कालवण आणि तांदळाचे पोळे
• मी चालली माहेरी😊दाढा म...
लग्न कार्यातील प्रसिद्ध सुरण मटार शेंगदाणे आमटी
• लग्न कार्यातील प्रसिद्...
मऊसूत चौघड्या आणि झणझणीत मटण रस्सा🍗
• मऊसूत चौघड्या आणि झणझण...
ओवीला झाली सर्दी🤧आयुर्वेदिक रोगप्रतिकारक काढा रेसिपी🍵 • ओवीला झाली सर्दी🤧आयुर्...
आंबट तिखट मुशीचे कालवण आणि दाताळी व बांगडा फ्राय
• आंबट तिखट मुशीचे कालवण...
माझ्या नवीन सलोन ची पूजा
• माझ्या नवीन सलोन ची पू...
लग्नाच्या पंक्तीतील चमचमीत वांगी बटाटा शेंग भाजी
• लग्नाच्या पंक्तीतील चम...
गावठी शेफच्या बार्बेक्यू ने रडवलं😟कोळंबी भेंडा रस्सा गावची रेसिपी
• गावठी शेफच्या बार्बेक्...
श्वेता ताईंनी बर्थडेला मलाच दिले सरप्राईज
• श्वेता ताईंनी बर्थडेला...
गावचा पारंपारीक पाडवा आणि भाऊबीज
• गावचा पारंपारीक पाडवा ...
ओवीच्या बेस्ट फ्रेंड चा बर्थडे
• ओवीच्या बेस्ट फ्रेंड च...
ओवीची छोटी बहीण
• ओवीची छोटी बहीण👭 Befor...
आमच्या गावचे पारंपारिक बळी पूजन आणि ओवीची दिवाळी धमाल
• आमच्या गावचे पारंपारिक... ओवीने आणले चिकन🐓 ग्रीन चिकन रेसिपी by कल्याणी
• ओवीने आणले चिकन🐓 ग्रीन...
झटपट चविष्ट ओल्या बोंबलाचे कालवण आणि चमचमीत पापलेट फ्राय
• झटपट चविष्ट ओल्या बोंब...
दम आलू कोळंबी बिर्याणी
• दम आलू कोळंबी बिर्याणी...
ताजा ताजा म्हावरा वडराईचा
• ताजा ताजा म्हावरा वडरा...
गावातील पिझ्झा पार्टी🍕ओवीची फार्म टूर
• गावातील पिझ्झा पार्टी🍕...
आमचे गावचे घर 🏠 दिवसभराची धम्माल
• आमचे गावचे घर 🏠 दिवसभर...
अशी बनवा आंबट तिखट डाळ आणि पनीर भुर्जी सोबत ओवी आहेच❤️
• अशी बनवा आंबट तिखट डाळ...
कुणीतरी येणारं येणारं गं👶 प्रियंकाची ओटी भरणी
• Video
नवऱ्याचं surprise गिफ्ट🎁 राजमा चावल ची रेसिपी
• नवऱ्याचं surprise गिफ्...
जंगलातील पिकनिक,ओवीची डोंगरावर चढाई,धबधबा आणि बरंच काही
• जंगलातील पिकनिक,ओवीची ...
Celerio की सवारी चली कल्याणीच्या माहेरी
• Celerio की सवारी चली क...
आमच्या पाटील कुटुंबाचे गौरीपूजन | Gauri Pujan in my village
• आमच्या पाटील कुटुंबाचे...
आजचा दिवस ओवीचा😍 आज माझं इटूकलं पिटुकलं बाळ ४ वर्षाचं झालं
• आजचा दिवस ओवीचा😍 आज मा...
Ovee & Mumma KZbin Channel Link: www.youtube.co....
Being Ranjita KZbin Channel Link: www.youtube.co....
Thanks For Watching... Crazy Foody Ranjita
#OveeBaba #PratikHalad #PratikKalyani
#Crazyfoodyranjita #Oveeandmumma
#Easyrecipeinmarathi #Oveevideo
#ovivideo #OverVideo

Пікірлер: 1 600
@deepakdighe5031
@deepakdighe5031 3 жыл бұрын
ताई तु आणि जीजु खूप सुंदर दिसत आहेत आस वाटत होते की तुमचेच लग्न आहे 👌👌👌👌
@shardachavan6011
@shardachavan6011 3 жыл бұрын
सगळयात भारी सगळयाचें डान्स व तुमचे मिस्टर सेम टु सेम मम्मी
@deeptiadivarekar8799
@deeptiadivarekar8799 3 жыл бұрын
Uk naukri but I
@sangeetakadam4090
@sangeetakadam4090 3 жыл бұрын
Ranjita khup mast disat hotis tuje Husband pn cute ahet made for each other mast yar sagle khup enjoy karta tummi mast Happy family ❤️
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 жыл бұрын
Thank You So Much ❤️
@poonambiradar3832
@poonambiradar3832 3 жыл бұрын
@@CrazyFoodyRanjita nice
@anilsagvekar209
@anilsagvekar209 3 жыл бұрын
👌 फायनली ओवी चे बाबा चे आगमन झाले लक्ष्मी नारायण चा जोडा 👍
@maharastriankanyanehal3506
@maharastriankanyanehal3506 3 жыл бұрын
Khup sweet distat saglech
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 жыл бұрын
Thank You So Much ❤️
@smitaghosalkar5105
@smitaghosalkar5105 3 жыл бұрын
किती सुंदर ओवीचे बाबा आणि मम्मा, आजी तर खूपच गोड दिसत होती.छान धम्माल डान्सची..आणि ओवी छान स्मार्ट,.मस्त गोड.गोड.एकूण काय तर प्रतिकच्या हळदीच्या समरंभात सगळे बेधुंद नाचले.अगदी एन्जॉय केले मस्त👌
@yogitadagde4044
@yogitadagde4044 3 жыл бұрын
Ovi's Baba is real handsome. U both make a perfect couple.
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 жыл бұрын
❤️❤️
@yugaparsekar6995
@yugaparsekar6995 3 жыл бұрын
ओवीचे बाबा छान दिसतात ओवीची आई छान दिसते👌👌👌👌❤
@anandhipillay8557
@anandhipillay8557 3 жыл бұрын
God bless u all. Congrats🎉🎊🎁
@rohiniombale9461
@rohiniombale9461 3 жыл бұрын
🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂❤️💜💜💜💜💜💜💜💜💜💜💜💜💜💜💜❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
@pradnyameher4992
@pradnyameher4992 3 жыл бұрын
सगळेच खूप सुंदर दिसत आहेत.. तुमची जोडी एकदम मस्त वाटते, ओवी पण गोड दिसते, आई खूप छान वाटत आहेत 😍
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 жыл бұрын
Thank You So Much ❤️
@harshalkarle10-r27
@harshalkarle10-r27 3 жыл бұрын
Ranjita tai mala tula bharayche aahe
@suwarnarajule9277
@suwarnarajule9277 2 жыл бұрын
🙏🙏
@suwarnarajule9277
@suwarnarajule9277 2 жыл бұрын
Send me your number
@manjushamane4518
@manjushamane4518 3 жыл бұрын
अगं तुम्ही सगळे सुंदर दिसतातच....पण आईचा look एकदम भारी...
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 жыл бұрын
❤️❤️
@maheshshinde6940
@maheshshinde6940 3 жыл бұрын
मकरसंक्रांतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा ....... तिळगुळ घ्या गोड गोड बोला तुम्ही गोड बोलतच हो पण नेहमी असेच राहा..... ओवी चे बाबा दिसले खूप छान आहे व्हिडिओ
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 жыл бұрын
Thank You So Much ❤️
@AdinaathMadhavSalaskar
@AdinaathMadhavSalaskar 3 жыл бұрын
Tumha Doghanchi jodi khupach Sundar diste aahe.. specially Pratik che gaal odhatana tar eakdumach Mastt..!! And Aai tar eakdum sundar disat aahet.. Eakdum Rajmata Look..!! Khup Khup sundar..!! ❤️❤️❤️❤️❤️
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 жыл бұрын
Thank You So Much ❤️
@geetnik7785
@geetnik7785 3 жыл бұрын
सगळेच खूप छान दिसत आहेत...❤️ मकरसंक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा🎉
@saraswatim463
@saraswatim463 3 жыл бұрын
Wow what a lovely occasion.. Ranjita Mam u were looking like a Queen of Maratha.. U n ur husband awesome couple.. Our sweet little princess Ovee looked sooooo pretty.... Pratik was looking very smart and happy to see Aai.. Thank u for sharing this wonderful. Memories with us.. Loved watching it... Waiting for ur next video of Pratiks marriage.. Very eager to see our Kalyani
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 жыл бұрын
Thank You So Much ❤️
@runalilbhad7619
@runalilbhad7619 2 жыл бұрын
@@CrazyFoodyRanjita tumhi Aamhala na khir bnvun Dakhvana
@maumau5570
@maumau5570 3 жыл бұрын
मकरसंक्रांतीच्या खुप खुप शुभेच्छा 💐💐ओवी खुप गोड बच्चा आहे
@vrushalimadhavi4452
@vrushalimadhavi4452 3 жыл бұрын
Ov
@nitinpatil2133
@nitinpatil2133 3 жыл бұрын
Hu38ehditndjdjdgiy7gfoe69
@kamalmohol1990
@kamalmohol1990 2 жыл бұрын
@@nitinpatil2133 ii88pjpkn @
@radhikasapre9420
@radhikasapre9420 2 жыл бұрын
I love you I love you I love you ❤️💗💗💗💗💗😎🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏😀😘
@sangeetapereira8565
@sangeetapereira8565 3 жыл бұрын
You and your husband both are looking beautiful Even all your family members are too good
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 жыл бұрын
Thank You So Much ❤️
@snehaparadkar8972
@snehaparadkar8972 3 жыл бұрын
ओवी गोड दिसत होती. तु आणि ओवीचे बाबा फार छान दिसत होतात.
@diptividiya9724
@diptividiya9724 3 жыл бұрын
पाटील परिवारानां आमच्या कडुन मकरसंक्रांतीच्या खुप, खुप शुभेच्छा. .. तिळ गुळ घ्या. . गोड, गोड बोला. हळदिचा कार्यक्रम खुप चांगला होता. मस्त. . आणि सगळ्या त चांगल म्हणजे ओवीच्या बाबांना पण बघायला मिळालं. विडीओत.. ओवी पण खुप गोड दिसत होती.. गोड... तुम्हीं पण सगळे छान दिसत होतात..
@priteeshinde2599
@priteeshinde2599 3 жыл бұрын
You both are so beautiful 🤩 Your husband looking so handsome
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 жыл бұрын
Thank You So Much ❤️
@rajchormale5275
@rajchormale5275 3 жыл бұрын
ताई तुला खरं सांगू। आईंचा तो निरागस चेहरा बघून माझ्या डोळ्यात पाणी आलं😥... किती गोड family आहे ना तुमची😘😍
@ShobhasWorld22
@ShobhasWorld22 3 жыл бұрын
Oh my God so many rituals u'll follow 😄3 times haldi was put.. Both your navvaari sarees were fabulous and you looked awesome 👌 👌 👌 😍 na patli na moti 😊
@prakashgupte7548
@prakashgupte7548 3 жыл бұрын
हळदीचासमारंभ सगळ्या पाटील कुटुंबाच्या सहभागामुळे छान संपन्न झाला. प्रतिकला सगळ्या वहिन्यानी आणि करवल्यानी हळदीने छान रंगवले त्या गवळ्यांचा तो लाडका दीर भाऊ असल्याचे समजुन येते. र्जिता तुझी आणि रोहनची जोडी एकदम मस्त एकमेकाना अनुरूप तू तर अप्रतिम सुंदर दिसतेसअशा जोडीची मुलगी ओवी पिल्लू तीतकेच किंवा काकणभर सरस गोड असणारच अशा कुटुंबाला कोणाची दृष्ट लागु नये. ज्योती गुप्ते
@prakashgupte7548
@prakashgupte7548 3 жыл бұрын
ताईंचा दोन्ही मुलांबरोबरचा फोटो खूप छान ताईच्या चेहर्यावरचे कृतार्थतेचे भाव खूप सुंदर she has very proud feelings about her sons
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 жыл бұрын
❤️❤️❤️
@rajendralimbhore9986
@rajendralimbhore9986 3 жыл бұрын
रंजीत ताई तू आणि ओवीचे बाबा.... You are the most sensible and lovely couple 💑💑💑..... आई तर खूपच छान दिसत होत्या👌.... आपला गावठी शेफ आणि ओवीचा पिक..... माईंड ब्लोईंग😘.... and I Wish You A Patil family always keep smiling..... 😊😊😊😊😊😊
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 жыл бұрын
Thank You So Much ❤️
@kavitapatil3602
@kavitapatil3602 3 жыл бұрын
Hi ranjita, सगळे family members beautiful & lovely 👌👌😊ओवी che बाबा 👌👌तुमची जोडी मेड फॉर each other आहे. मस्त आहे vidio.
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 жыл бұрын
❤️❤️
@nayanarathod8932
@nayanarathod8932 3 жыл бұрын
लो चली मै अपने देवर की बारात ले के 💃💃🎉🎉👌👌😊😊 ओवी कीती गोड दीसते छोटी सी चिमुकली 🥰😘😘 आई आणी तुझी साडी खूप छान आहे ।
@shraddhasawant1068
@shraddhasawant1068 3 жыл бұрын
Khup Chan video hota haldi cha wating fr the marriage video 👍
@user-ji4oz3nw2f
@user-ji4oz3nw2f 3 жыл бұрын
HAPPY FAMILY ❣️❤️...OVI CHE BABA Tumhi PN CHACHI CHACHU ..MAST😍
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 жыл бұрын
Thank You So Much ❤️
@ashokzore3507
@ashokzore3507 2 жыл бұрын
अंज
@nirmalavakode6823
@nirmalavakode6823 3 жыл бұрын
ताई तुम्ही तर छान आहातच पण आमचे भाऊजी पण नंबर वन आहेत आई पण मस्तच दिसतात खरच खूप छान मनानेही व भाहेरून्ही
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 жыл бұрын
Thank You So Much ❤️
@amitpawaskar6274
@amitpawaskar6274 3 жыл бұрын
Happy family
@gayatrimantri8984
@gayatrimantri8984 3 жыл бұрын
Happy makar Sankranti तुम्ही सर्व खुप छान दिसत आहे ovee tar खूप गोड दिसत आहे कल्याणीला बघायला उत्साहितआहे
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 жыл бұрын
Thank You So Much ❤️
@PinkyK007
@PinkyK007 3 жыл бұрын
Taai Jiju khup handsone aahet bara kaa. 😄👍 Tuzi jewellery khuup chhaan hoti lagnaat . 😍
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 жыл бұрын
Thank You So Much ❤️
@anvik3370
@anvik3370 3 жыл бұрын
Black shirt wala bhau lai bhari watla mala dada god bless u re ❤️❤️❤️❤️❤️
@supriyasawant5989
@supriyasawant5989 3 жыл бұрын
मकर संक्रांतीसंक्रांतीचय शुभेच्छा फोटो सुंदर आहेत
@philomenapinto69
@philomenapinto69 3 жыл бұрын
All are looking nice..u are looking damn good in green kasta
@SonalShinde04
@SonalShinde04 3 жыл бұрын
Ma'am you and your hubby look too good together 🙂🙂🙂❤️
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 жыл бұрын
❤️❤️
@pratibhahattiambire6271
@pratibhahattiambire6271 3 жыл бұрын
Ovee Looking Botifull 😍😍💝❤️💗
@pratibhahattiambire6271
@pratibhahattiambire6271 3 жыл бұрын
Hii
@poojarevankar9233
@poojarevankar9233 3 жыл бұрын
Ur mother in law looked so preety...
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 жыл бұрын
❤️
@mukeshnandoskar9766
@mukeshnandoskar9766 3 жыл бұрын
Yes Aai khup chan distat Especially with her 2 sons
@gauri2561
@gauri2561 3 жыл бұрын
Nice wedding album God bless u & your family👍👍
@Riyaswaravlog
@Riyaswaravlog 2 жыл бұрын
Jivan Tok g
@archnakale6878
@archnakale6878 3 жыл бұрын
𝒕𝒂𝒊 𝒕𝒖𝒎𝒄𝒉 𝒍𝒂𝒈𝒏 𝒂𝒓𝒓𝒆𝒏𝒈𝒆 𝒎𝒂𝒓𝒓𝒊𝒈𝒆 𝒂𝒉𝒆 𝒌𝒊 𝒍𝒐𝒗𝒆 𝒎𝒂𝒓𝒓𝒊𝒈𝒆 𝒑𝒍𝒛 𝒔𝒂𝒏𝒈 𝒏𝒂 ...😊
@sanaantulay2603
@sanaantulay2603 3 жыл бұрын
वाह ranjita खूपच मस्त व्हिडिओ...एकदम घरातलाच वाटलं..तुझी छकुली एकदम बाहुली दिसत होती..तुझी आणि रोहन दादाची जोडी काही विचारू नकोस...दृष्ट लागण्या सारखी..❤️..तू एकदम पेशवाई दिसत होतीस...एकदम झकास मराठमोळी....👌👍
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 жыл бұрын
Thank You So Much ❤️
@vaishaligangurde292
@vaishaligangurde292 3 жыл бұрын
Perfect couple 👌👌
@yugabharade3965
@yugabharade3965 3 жыл бұрын
खुप सुंदर दिसतात सगळे
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 жыл бұрын
Thank You So Much ❤️
@priyankapatil7656
@priyankapatil7656 3 жыл бұрын
1 no. Ranjita Tai mast distat tu N jiju made for each other N ovi pilu pn cute disty 😍😘👌👍
@Noname-gr5ih
@Noname-gr5ih 3 жыл бұрын
Very awesome
@user-ov2cj4hz7f
@user-ov2cj4hz7f 3 жыл бұрын
Nice partik dada chi halad and sweat family nice video👍 🙏
@maheshnarvekar1314
@maheshnarvekar1314 3 жыл бұрын
Congratulations pratik and kalyani 💐💐
@swatibhirud2389
@swatibhirud2389 3 жыл бұрын
Beautiful .......but my comment is for ovii......cute, cute
@kunalsonar8988
@kunalsonar8988 3 жыл бұрын
Khup chhan jodi aahe tumichi doghan chi ☺😘
@medhapatil9598
@medhapatil9598 3 жыл бұрын
Makar sakrantichya khupkhup shubesha. Oovi che baba handsome aahet. Doghacha joda Laxminarayan sarakha shobhatoy. PRATIKLA changalich halad lavli aahe, ani tyanesuddha haldicha samarumbh changlach enjoy kela aahe. Oovichi aaji suddha khup chan disat aahet.
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 жыл бұрын
Thank You So Much ❤️
@jdhav2205
@jdhav2205 3 жыл бұрын
Waw ...deee Tu and jijuu ak number and aai looking so pretty 😍
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 жыл бұрын
Thank You So Much ❤️
@littlesharvi9609
@littlesharvi9609 3 жыл бұрын
ताई तुझी फॅमिली खूपच भारी आहे ग दृष्ट नको लागायला कोणाची, आणि सगळेच खूप सुंदर दिसत होते पण तू आणि आई खूप जास्त सुंदर दिसत होता, आणि तुझी आणि जिजूंची जोडी ही खूप छान आहे आणि डेकोरेशन पण भारी👌👌🤗😍☺️ ओवी तर नेहमी प्रमाणेच गोंडस दिसत होती😘😘😘 थोडक्यात व्हिडीओ च खूप भारी होता👍🏼👌 लग्नाचे व्हिडिओ पण लवकर अपलोड पण मी वाट बघतेय😍😍
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 жыл бұрын
Thank You So Much ❤️
@anuradhanaik4239
@anuradhanaik4239 3 жыл бұрын
Ranjita and jiju no 1 distay ❤️
@mamtapatilpatil3156
@mamtapatilpatil3156 3 жыл бұрын
तुमची जोडी खुप छान आहे रंजिता ओवी पण खुप सुदर दिसते पैठणीचय डेॢस मधे आणि आई खुप छान दिसत होत्या लगनात
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 жыл бұрын
Thank You So Much ❤️
@urmilanaik8076
@urmilanaik8076 3 жыл бұрын
Khupach chan video, Ranjeeta ur husband is very shy,I feel so but don't know 😄. But his very supportive husband God bless you both stay always happy ❤️
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 жыл бұрын
Thank You So Much 😍
@umaprabhu1743
@umaprabhu1743 Жыл бұрын
ओवी तर खूपच कटी❤😘🍫 Pls आई पण छान दिसत होत्या 😍😘तू रोहन दादा ,प्रतीक एकच नंबर 👌👌
@reshmasolanki2035
@reshmasolanki2035 3 жыл бұрын
What a treat to watch such a beautiful video with all wedding rituals so much fun, 😍thank you ranjita mam 👌☺
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 жыл бұрын
❤️❤️
@vishalsutar1802
@vishalsutar1802 3 жыл бұрын
Namaste tai, khup chan video hota, oveeche baba pan khup chan aahet, aani rohan dada same to same aainsarkhe distat, tumchi jodi pan khup chan diste, touchwood.
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 жыл бұрын
Thank You So Much ❤️
@amrutakamble1324
@amrutakamble1324 3 жыл бұрын
गुळातील गोडवा ओठावर येऊ द्या.. मनातील कडवापणा बाहेर पडू द्या या संक्रांतीला तीळगुळ खाताना आमची आठवण राहू द्या….गोड गोड मित्रांना!!!!मकर संक्रांतीच्या हार्दीक शुभेच्छा ...💐💐💐 ओवी चे बाबा तर खूपच छान आहेत 😘😇 happy family
@shwetamhatre8670
@shwetamhatre8670 3 жыл бұрын
Tumchi jodi kitiii sundar diste. .ovee che baba ekdam handsome..haldi che sagle vidhi chan..amchya kade pan kol kaptat pan darat theun ..ovee nauwari t khup God disat hoti..aai pan kiti chan disat hotya..aai n ch Tarun pani cha photo bhagay chay. Prateek chi halad zali ata lagna cha video lavkar dhakva. Regards shweta
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 жыл бұрын
Thank You Shweta ❤️
@VijayPatil-yj8md
@VijayPatil-yj8md 3 жыл бұрын
Good morning 🌞 tai
@arundhatiraut6894
@arundhatiraut6894 3 жыл бұрын
खूप छान आहे व्हिडिओ ranjita तुम्ही भंडारी आहात का लग्नाच्या विधी खूप होत्या पण छान होत्या मस्त वाटला व्हिडिओ बघून तू थोडी जाड होतीस ओविचे बाबा खूप छान आहेत आणि ओवी तर एकदम मस्त दिसत होती व्हिडिओ खूप छान आहे आई पण खूप छान दिसत होत्या ओके बाय TC
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 жыл бұрын
Thank You ❤️
@singersdm9737
@singersdm9737 3 жыл бұрын
Excellent video. Beautiful couple and cute Owee.
@kisanbokade2163
@kisanbokade2163 3 жыл бұрын
ताई तुम्ही छान दिसत आहे ओढही छान दिसताय तुमचीच लग्न आहे असे वाटते
@sangeetakini6871
@sangeetakini6871 3 жыл бұрын
खूप खूप छान तुम्ही सर्वच छान दीसत होते आणि आईपण सुंदर दीसत होती अप्रतीम
@rutujapatil9125
@rutujapatil9125 3 жыл бұрын
Tai tu khup sundar distes hya video madhe...oviee che baba pn khup chan ahet😘😘😘
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 жыл бұрын
Thank You So Much ❤️
@chaitalijadhav3294
@chaitalijadhav3294 3 жыл бұрын
Nice family
@nitinraul390
@nitinraul390 3 жыл бұрын
Nice Marriage Ceremony video 👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻
@jdhav2205
@jdhav2205 3 жыл бұрын
Kal ka nahi video Upload kela.... Mi Kiti VAT Pahili 😔
@amitpatil9633
@amitpatil9633 3 жыл бұрын
Editing la time lagto that's why can be
@jdhav2205
@jdhav2205 3 жыл бұрын
@@amitpatil9633 Ho ka...
@rupalirajendrakadam7507
@rupalirajendrakadam7507 3 жыл бұрын
ताई तुमची दोघांची जोडी खूप छान दिसते आणि ओवी खूप सुंदर दिसते
@Good-Morning-Be-Happy-HUM-TUM
@Good-Morning-Be-Happy-HUM-TUM 3 жыл бұрын
तुमच्या लग्नाचा पण video दाखवा, रांजिता कडचा
@yash_kambleyk167
@yash_kambleyk167 3 жыл бұрын
Ho barabar
@user-ue5hh8do5d
@user-ue5hh8do5d 3 жыл бұрын
खूप छान दिसत होते. सगळेच आई खूप भारी दिसत होत्या💞 आणि रणजिता ताई तुमच्या दोघांची जोडी सुपर😊👌🏻👌🏻❤️ दिसत होती ओवी तर 👸💞परी दिसत होती. 😊😊
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 жыл бұрын
Thank You So Much ❤️
@kaminigharat6507
@kaminigharat6507 3 жыл бұрын
जोडी खुप छान आहे आणि रणजिता ताई तुम्ही खुप सुंदर दिसता आणि आई पण
@bhagyashreesotekar2662
@bhagyashreesotekar2662 3 жыл бұрын
ताई तू आणि जीजू खरच खूप छान दिसत होतात आणि ओवी सुद्धा तू थोडी बारीक होतीस आणि तु नवीन नवरी सारखी दिसत होतीस... ❤️
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 жыл бұрын
Thank You So Much ❤️
@unomaxgaming3385
@unomaxgaming3385 3 жыл бұрын
Ovee tar mastch ❤️
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 жыл бұрын
❤️
@riyasawant3739
@riyasawant3739 3 жыл бұрын
Wow mast banavla aahe khup chan vatale...U and your husband made for each other...God bless u both and lots of love ti ovi
@piyushachavan3978
@piyushachavan3978 3 жыл бұрын
Tai daroroj Rohan Kaka na ghet ja video madhe 😘
@swatithete4131
@swatithete4131 3 жыл бұрын
Tumchya pan lagnacha video upload kara ... Ranjita tai
@mansigorhekar3385
@mansigorhekar3385 3 жыл бұрын
👌👌👌❤❤
@sonalipedamkar4649
@sonalipedamkar4649 3 жыл бұрын
Mazi ovee cute....Happy Makar Sankranti.....haldicha video khupch sunder hota....Ranjita ani Rohan khup chan sunder disat hotat❤❤❤❤....aai ani ovee sudha khup cute ani sunder disat hoti.... 😘😘😘😘...
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 жыл бұрын
Thank You So Much ❤️
@truptikadam6191
@truptikadam6191 3 жыл бұрын
Ovee che baba 👌👌tumchi jodi ekach no.
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 жыл бұрын
Thank You So Much ❤️
@rohinigade1351
@rohinigade1351 3 жыл бұрын
जय सद्गुरु ताई 🙏🙏
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 жыл бұрын
जय सद्गुरू
@bhagyashripatil6027
@bhagyashripatil6027 3 жыл бұрын
ताई तुम्ही आणि जिजू खुप छान दिसत होते आणि ओवी खुपचं छान दिसत होती.
@payalpareriya4021
@payalpareriya4021 3 жыл бұрын
Tumchya lagna video dakhwa ekdam zakas vlog
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 жыл бұрын
उद्या सकाळी 9 वाजता
@srinivasakulkarni
@srinivasakulkarni 2 жыл бұрын
💯 PERCENT excellent 👌👌👍👌 Ranjitha madam. You are really Maharashtra person who gives information of every hotels every God temples also in 💯 PERCENT excellent way.
@vrushaliwaigankar1277
@vrushaliwaigankar1277 3 жыл бұрын
Bhari vlogg
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 жыл бұрын
Thank You So Much ❤️
@ranivyas5847
@ranivyas5847 3 жыл бұрын
खपछान दिसता आहे सगळे ओविच्या बाबांचि आनि तुजी जोडि खुप छान दिसते 👌👌
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 жыл бұрын
❤️
@aryakadamchanal6435
@aryakadamchanal6435 3 жыл бұрын
Ovee mast aahe ❤❤❤❤
@shantigurav9276
@shantigurav9276 3 жыл бұрын
Khup khup chan Ranjita tai. Khup sundar disalis nehamisarkhi.
@rajanigandhayerudkar4622
@rajanigandhayerudkar4622 3 жыл бұрын
Khup chhan video aahe tumhi sarav jan khup chhan disat aahat parfect couple Ovee tar khup chhan disat hoti 😘😘😘😘😘❤️❤️❤️
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 жыл бұрын
❤️
@madhavisawant3003
@madhavisawant3003 3 жыл бұрын
खूप छान भारी होता प्रतीकचा हळदी संभारंभ रंजीता रोहन खुप छान सुंदर दिसत आहे.आईचा पण छान मेकअप केला आहेस, छान वाटतात.गोड ओवी.... गोंडस👌👌👍
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 жыл бұрын
Thank You So Much ❤️
@bharatgatkal291
@bharatgatkal291 3 жыл бұрын
ओवीचे बाबा कोणते बर
@oldsonglover3960
@oldsonglover3960 3 жыл бұрын
Ranjita tumchi jodi 💑 made for each other 😍😍❤️❤️. Khup chhan 👌👌 distay doghe. Ovee tar cute ch 😘😘. Aani Aai tar khupach sunder disat aahet😍😍. Nehami tya simple rahatat pan lagnat Ekdam bhari disat aahet 👍. Navar Dev pan chhan 👌👌🤵🎉🎉🎉. All family 👌👌🎇🎇🎇🎇🎇 (please aai na maza message vachun dakhav)
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 жыл бұрын
Thank You So Much ❤️
@rupeshmhaske1995
@rupeshmhaske1995 3 жыл бұрын
प्रतिक दादाचा लग्नाची व्हिडिओ मस्त होती लग्नातली धमाल बगून मस्त वाटले
@pritivartak2418
@pritivartak2418 3 жыл бұрын
CrazyFoodyRanjita चा A1 Video. Really enjoyed a lot. Ranjita didi तुम्ही कित्ती कित्ती सुंदर आणि गोड दिसत आहात, ओवीचे बाबा पण तितकेच गोड आहेत आणि ओवी तर नुसती गोड गोड मीट्टच आहे. Yesss we r waiting for your next video eagerly.
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 жыл бұрын
Thank You So Much ❤️
@shaileshdagade1973
@shaileshdagade1973 3 жыл бұрын
ताई तु आणि जीजु खूप सु़ंदर दिसत आहात .😍😍😍❤❤❤❣❣❣💝💝😘😘😘
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 жыл бұрын
Thank You So Much ❤️
@shobhabhoir7339
@shobhabhoir7339 3 жыл бұрын
मकर संक्रांतीच्या शुभेच्छा रंजीता तुला आणि तुझ्या परिवाराला. तुमची जोडी खूप छान आहे. ओवी पण छान दिसत आहे. हळदीच्या कार्यक्रमात. नऊवारी साडी खूप छान दिसते रंजीता तुला. सगळे खूप छान तयार झाले आहेत. नवरदेव हळदीने पिवळा झाला आहे. 🌹🌹🌹🌹
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 жыл бұрын
Thank You So Much ❤️
@sakshigaikwad9551
@sakshigaikwad9551 3 жыл бұрын
Ekdam mast tumhi Jodi pn Kamal Ani pratik chi haldhi dhamal💯♥️🥳🥳🥳
@shashikantpatil5882
@shashikantpatil5882 3 жыл бұрын
mast...chan video...thanks...bhavoji 1 no ahet...tai ....Best couple
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 жыл бұрын
Thank You So Much ❤️
@aartiraut229
@aartiraut229 3 жыл бұрын
Mast tai tumhi saglech khup chan destaye. Me ovee chya babana tuzya junya vlog madhe pahela hota pandhar pur cha vlog madhe pan ahet dada. Ek no. Vlog tai .
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 жыл бұрын
Thank You So Much ❤️
@neelamasolkar8282
@neelamasolkar8282 3 жыл бұрын
Jam fari pan Banjo chi music jra pahije hoti manje aamhi pan nachale asteho 👍👍🙏🙏 dada bhari hous hi kiti nachale khupach chhan 👌👌
@smitakanade7246
@smitakanade7246 3 жыл бұрын
Tumhi dogh khup chan pair ahat ani ovee tar number 1 ahech God Bless u all
@vaidahidesai2939
@vaidahidesai2939 3 жыл бұрын
Tai tu ovee ani ovee che baba khup chan disat ahat ovee tr so cute ani chan hoti pratik Dada chi halad mast 👍👌👌💞💞😊
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 жыл бұрын
Thank You So Much ❤️
@supriyawagh2723
@supriyawagh2723 3 жыл бұрын
Mi tuzi new subscriber aahe pn 2 3 ch videos baghitle aani mg mla pn utsukta hoti ki kon asel ovee che baba finally disale mast khup chan couple aahat tumhi aani ovee pn khup god aahe mastch
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 жыл бұрын
❤️
@pramilarebello70
@pramilarebello70 3 жыл бұрын
तुमची जोडी एकदम मस्तच ‌हळदीचा कार्यक्रम छान ओवीचे बाबा छान दिसतात
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 жыл бұрын
Thank You So Much ❤️
Фейковый воришка 😂
00:51
КАРЕНА МАКАРЕНА
Рет қаралды 6 МЛН