ज्या घरात रंजिता ताई सारखी जाऊ बाई असेल त्या घरा तल्या सून खुप खुश् असेल.tumchya सारखी जाऊ बाई sarwana मिळो.🥰🥰
@nikitarohitchavan5818 Жыл бұрын
Khrch.....
@anjalikhedlekar5368 Жыл бұрын
नक्कीच
@rasikaurankar1393 Жыл бұрын
Ekdam barobar ahe ranjita la khup blessings ahe tumhi jas wagto tas return yeta ticha mule family happy ahe mothi sun hi gharachi Laxmi aste
@rasikaurankar1393 Жыл бұрын
Ashi sasu jau bhetna he Kalyani cha Bhagya ahe
@vasantmahajan725 Жыл бұрын
Ho kharch ...
@sonalgaonkar2485 Жыл бұрын
खूप छान स्वागत केल छकुली च ताई कडे बघून वाटतच नाही कि ती कल्याणी ची जावं आहे सख्खी बहीण सुद्धा करणार एवढं करते तिच्या साठी ताई u r realy very lovable person आणि कल्याणी च्या प्रेगॅन्सी चे प्रत्येक क्षण आमच्यासोबत share केले त्याबद्दल धन्यवाद
@dayout.with-me_34 Жыл бұрын
रंजिता सारखी सुन जावं पत्नी सर्वांना मिळो आजुन काय बोलाव रोहन दादा तु खुप नसिब वान आहेस तुला रंजिता सारखी पत्नी सर्वांना खुश ठेवनारी सांभाळून घेणारी ❤️❤️
@shubhangichavan2581 Жыл бұрын
किती छान बाळाचे स्वागत केले हौशी मंडळी एकत्र कुटुंबात किती मज्जा असते हे आताच्या काळातील सर्व मुलींनी पहावे व आचरणात आणावे बाळाचा आवाज अगदी खणखणीत आहे
@ddurga2017 Жыл бұрын
मुलीचे स्वागत वरवरून न करता खर्या अंतःकरणाने झाले आहे.... छकुली सारखे नशीब तमाम नकुशी परींना मिळो... सद्गुरू चरणी प्रार्थना.... रंजीता ताई आणि रोहन दादा तुम्ही दोघे खरच खूप खूप ग्रेट आहात... मनापासून बोलते आहे.... छकुली चे खूप खूप स्वागत ❤❤
@priyankafulsundar4645 Жыл бұрын
शुभ सकाळ.. जय सद्गुरु 🙏 खूप छान स्वागत केले छकुलीचे..लक्ष्मी घरी आली म्हणून किती खुश आहेत सगळे..खूप छान वाटले..किती प्रेम करता तुम्ही सगळे एकमेकांवर असेच प्रेम करत रहा..
@CrazyFoodyRanjita Жыл бұрын
जय सद्गुरू 🙏
@nilampatil93078 ай бұрын
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@nilampatil93078 ай бұрын
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@poonamsawant5822 Жыл бұрын
किती प्रेम आहे एकमेकावर बघून आनंद होतो असेच तुमचे व्हिडिओ बघायला मिळू दे आई टीव्ही च्या मालिका चुकवत नाही आम्ही तुमच्या तुमचे व्हिडिओ चुकवत नाही
@monikakerekar7221 Жыл бұрын
किती सुंदर वाटले ऐकून अंगाई❤ इतका सुंदर आवाज आहे ना तुमचा आई खूप सुंदर आवाज आहे..... मन अगदी तृप्त झालं तुमचा आवाज ऐकून 😊😊😊 छकुलीला अगदी गोड सवय लागेल मम्मीच्या आणि आजीच्या गोड अंगाईची... खूप खूप स्वागत छकुली❤❤❤
@coupleoffamily5959 Жыл бұрын
Jay sadguru 🎉 congratulations रंजीता बाळाला एवढ्या लवकर बॉटल देऊ नका 😊 किमान पाच एक महिने पूर्ण झाले नंतर द्या कारण बाळाच्या टाळुला ओढन बसते कारण बॉटलचे निपल जरा हार्ड असते आणि जर तुम्हाला वरचे feed करायचं असेल तर छोटी चमचा आणि वाटी करा . Double boiling करुन वाटी चमचा वापरा जय सद्गुरू 🎉🎉🎉
@pallaviredij1334 Жыл бұрын
Chandi chi vati n chamcha ne dya dudh dya channgal asat...mi sudda majya baby la asach dil hot baby healthy bante
@aarti6539 Жыл бұрын
अगदी बरोबर बाटलीची सवय लावू नका
@santoshsavant7905 Жыл бұрын
जय सदगुरू लक्ष्मीचे खूप छान स्वगत झाले पावलही खूप छान काढली रंजीताने तिचा आनंद खूप ओसंडत आहे गाणी ही खूप छान वाटली असेच आनंदात राहा❤👍
@sandhyaborkar4438 Жыл бұрын
रंजिता आणि रोहनदादा सारखे दादा वहिनी असेल तर त्या घरात गोकुळ असेल 👍🏻असे प्रत्येक घरात होऊ दे 👍🏻👍🏻 तुम्हा सर्वाना खूप खूप शुभेच्छा 💐💐💐💐
@prernachakane8515 Жыл бұрын
रंजीता सारखी जाव मिळायला भाग्य लागते किती जीव लावते कल्याणीला तिच हे प्रेम पाहुन माझे डोळे भरून येतात किती आनंदाने करते सर्व गोष्टी रंजीता तुझ मन खूप मोठ आहे तुझा मी प्रत्येक विडीओ पाहते.मला खूप अभिमान वाटतो तुझा. सदा खुश रहा तुझ मन इतक मोठ आहे ना मी शब्दात सांगु शकत नाही. माझ मन भरून आले आहे आता. तुझ्या विशयी काय काय बोलु मी ते कमीच पडेल. तु ईतकी गोड आहे ना मी जयश्री धन्यवाद. ❤ you
@vaishaliraut5320 Жыл бұрын
रंजिता सारखी सून मिळणे भाग्य लाभते.पूर्ण घर सुखी राहतो. ❤❤ love you patil family ❤❤🎉🎉लक्ष्मी घरी आलो.👧💕💕💕👏👏
@shailalande4150 Жыл бұрын
खूप झाले छकुली चे स्वागत छकुली छकुली आली घरी छकुलीचा खूप खूप अभिनंदन❤👍👌
@jyotigupte3771 Жыл бұрын
नविन बाळाचे लक्ष्मीचे स्वागत खूप सुंदर झाले.सोन पाऊली लक्ष्मी घरात आली आजच दसरा आज दिवाळी चला सयानो अंगणी घालू कुंकूवाचे सडे
@mrunmayeekoyande9110 Жыл бұрын
मला खूप आवडेल की रंजिता चा आदर्श सर्वांनी घ्यावा पत्नी सून जाऊबाई मैत्रीण आई सर्व बाबतीत ती परिपूर्ण आहे छान मनमिळाऊ स्वभाव आहे मला खूप आवडते कल्याणी च अभिनंदन खूप नशीबवान आहे लक्ष्मी आली जन्माला सुंदर व्हिडीओ
@ravishinde1281 Жыл бұрын
रंजीता ताई एकदम बहिणी प्रमाण संभाळते ♥️♥️♥️
@swapnalibotre7682 Жыл бұрын
तुमची माणस खुप खुप भारी आहे एकदम ❤❤❤❤❤😚😚😘😘
@neetajagdale7411 Жыл бұрын
जय सद्गुरू 🙏🏼 रंजिता साठी शब्दच नाहीत. Hats of ranjita.
@bhagyshribhoir2394 Жыл бұрын
रंजीत ताई तू किती छान आहे कल्याणची खूप छान काळजी घेते कल्याणी खूप नशीबवान आहे खूप खूप अभिनंदन जय सद्गुरू
@reenajacob1365 Жыл бұрын
Chakuli is an angel send by God to you even Soonu Ovee also. Lots of love to both Angel's. ❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉
@ruchirabhatkar1562 Жыл бұрын
रांगोळी सुनील आणि महेंद्र यांनी खूप सुंदर काढली आहे, खूप छान झाला स्वागत छकुलीचा, ताई खूप छान पद्धतीने काळजी घेते, आजचा ब्लॉग खूप छान होता, छकुलीला गोड पापा 😘😘
@shubhanaik356 Жыл бұрын
दोन्ही माऊलींच मनापासून अभिनंदन. एक जन्मदाती देवकी. (कल्याणी) आणि दुसरी मायेने पालन पोषण प्रेम संगोपन करणारी यशोदा. दोन्ही माऊलींना, दोन्ही बाबांना, आजींना आणि ओवी दीदीला रखुमाई तुमच्या आयुष्यात आल्याबद्दल अभिनंदन. जय सदगुरू 💐💐💐💐💐
@CrazyFoodyRanjita Жыл бұрын
मनः पूर्वक धन्यवाद 🙏
@shubhanaik356 Жыл бұрын
यशोदा आई म्हणजे आपली रंजिता. सगळ्यांवर भरभरून प्रेम करणारी माऊली.
@abhijeetborude3266 Жыл бұрын
🙌👌👌 मस्त... खूप गोड क्षण... आनंदी वातावरण... आणि पाटील कुटुंबात लक्ष्मी पावलांनी आगमन झालेली गोंडस परी... मस्त स्वागत झाले.. 🙌👌👌🧿😘
@sareekaurunkar5672 Жыл бұрын
देव नेहमी तुमच्या कुटुंबाला सुखी ठेवो🙌🏾🙌🏾
@archanadandekar6583 Жыл бұрын
जय श्रीराम !छकुलीला खुप खुप शुभेच्छा, आशिर्वाद!सगळे छान कौतुक करणारे आहेत!
@ashwini.. Жыл бұрын
Good morning family 😊 मस्तच welcome केल आहे बाळाच ❤❤😊😊खूपच छान..ताई खूप छान सांभाळते कल्याणी ताई ला पण न बाळाला पण ❤❤❤😊खूपच छान व्हिडिओ झाला❤❤❤
@pallavichavan1603 Жыл бұрын
me ha video save karun 10 peksha jast vela pahila asel khup sunder Ranjita Tai kharach tuzhya sathi apalya sagalayq gharatalya preattek jana sathi koti koti pranam tumhi ji ekmekanna maya ani prem karatat na te kontyahi shabad sangatq yenar nahi no words lu
@arundhatiraut4524 Жыл бұрын
जय सद्गुरू सगळ्यांना 🙏खूप छान वाटलं लक्ष्मीच्या रूपाने आली तुमच्या घरी 👌
@CrazyFoodyRanjita Жыл бұрын
जय सद्गुरू 🙏
@sadhanapansare8332 Жыл бұрын
रंजीता ताई तू खरच खूप ग्रेट आहेस किती छान सांभाळत आहे बेबीला अशी जाऊ बाई सगळ्यांना मिळावी खरंच तू खूप छान आहेस ताई❤❤❤❤ जय सद्गुरू
@Aleeshna0824 Жыл бұрын
Ranjita you are such a soul of heart. I wish I could have get a sister like you. Tuzya asnyamule Patil family la khup support milala aahe.. such a great woman you are. Keep loving and caring to everyone. God bless you dear❤
@minalskatta Жыл бұрын
Tumacha gharat don laxmi aalya. Mazya gharat pan don laxmi aahet. Tyamule mi nehamich khush asate. Tya ata motya zalya tari pan aai la tya lahanch vatatat. Oovee aani choti pari la 😘😘🌹💐
@sangitamhatre5582 Жыл бұрын
कल्याणी चा स्वागत खूप छान पद्धतीने खूप छान वाटलं तुम्ही सगळे घरातली खूप खूप छान व्हिडिओ खूप छान रंजीता खरोखर कल्याणी ची आई किती सेवा करते सगळ्यांची तिला खूप प्रगती रंजीता खूप मोठी हो खूप छान
@sangitamhatre5582 Жыл бұрын
🙏
@dgfz Жыл бұрын
Khupach chan swagat kela chakulicha ekdum mast👌👍 👏🎉🎊🎈🎂 god bless her 🙌
@surendrakamble2712 Жыл бұрын
कल्याणी congratulations अजून एक लक्ष्मी आली घरी🎉🎉🎉, खूप खूप छान झाले स्वागत आम्हाला पण बघायचे आहे बाळाला असेच सगळे आनंदात राहो जय सदगुरू
@CrazyFoodyRanjita Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद 🙏
@RupaliKarpde-sp6mf Жыл бұрын
Oh ताई आज तुमचा व्हिडीओ बघून खूप आनंद झाला कारण आज माझी मैत्रीण दिसली कविता आम्ही एकत्र नर्सिंग ला होते आणि आता कधी कोणाची भेटच नाय फोन नंबर पण नाही आम्ही फक्त आठवण करतो 🥰खूप आनंद वाटलं आज
@tulshinaik7209 Жыл бұрын
Congratulations kalyani God bless you beby girl ❤️❤️ बाळाला दूध आईचं द्या बाटलीचा नाही
@pallavijadhav9775 Жыл бұрын
नवीन मेंम्बर साठी खूप खूप अभिनंदन फॅमिली🎉🎉🎉🎉❤❤❤❤❤
@siddhikute1055 Жыл бұрын
जय सद्गुरू 🙏 रोहन दादा आणि प्रतिक दादाला बहीण नाही म्हणून देवाने दोघांनीही बहिणीच्या रूपांमध्ये दोन दोन लक्ष्मी दिल्या.
बाळाला जास्त वेळ आईचा हातात घेऊ दे ताई बाळाला आईची उब जास्त गरज असते
@swatimayekar6349 Жыл бұрын
Ti chalali maheri
@rutujagitesh89425 ай бұрын
❤❤❤😂pubb@@swatimayekar6349
@swatibobhate4070 Жыл бұрын
खूप खूप शुभेच्छा रंजिता ताई तूला तूझ्या सारखी जाऊ भेटायला नशिब लागत .
@sheetalkorgaonkar1462 Жыл бұрын
खर आहे रंजीता सारखी जाऊ सर्वाना मिळो खूप प्रेमळ आहे ती स्वागत आहे छकुलीच🎉🎉🎉 कल्याणी आराम कर व स्वतः ची व छकुलीची काळजी घे 😊😊
@shakuntalaambhore2468 Жыл бұрын
खुप आनंदी फॅमिली, Chhakuli घरी आली किती आनंदी आनंद वातावरण झाले, खुप खुप अभिनंदन सर्वांचे
@lalitagurav6142 Жыл бұрын
Congragulation Kalyani & Pratik for cute baby girl 🎉❤🎉
@CrazyFoodyRanjita Жыл бұрын
Thank you 😊
@manjushadeshmukh9708 Жыл бұрын
पाटील फॅमिली खूपच छान आहे आणि सोनपावलांनी सोनपरी आली खूप छान स्वागत केले एकच नंबर खूप गोड आवाज आहे छकुलीचा व ओवी बाळ सुद्धा खूप गोड आहे❤😘😘🤗
@rashmijadhav2905 Жыл бұрын
अभिनंदन सर्वांचे तुमच्या घरी लक्ष्मी आली. छकुलीला आमच्याकडून खूप खूप प्रेम. माझ्या मुलीला पण आम्ही छकुलीच म्हणतो लाडात.जय सद्गुरू 🙏🏻🤗
@shrimantsargar8179 Жыл бұрын
.😊😊😂😊
@shrimantsargar8179 Жыл бұрын
.😊😊😂😊
@CrazyFoodyRanjita Жыл бұрын
जय सद्गुरू 🙏
@sarojchavan5431 Жыл бұрын
रंजीता तुझा हेवा वाटावा अशी तु आहेस माझ्या पण सुनेला सात वर्ष झाली अजून बाळ नाही तु सतगुरू कडे तिच्या साठी माग तुझ्या हाताला यश आहे माझ्या साठी एवढं करशील
@vaibhavipawade3545 Жыл бұрын
जय सद्गुरू ताई आणि खरच तुझ्या सारखी जाऊ मिळणे खुपच भाग्य आणि कल्याणी नशिबवान आहे रजिंताई ताई जाऊ मिळाली
@snehalmulik7931 Жыл бұрын
Nice welcome for Baby, May God Showers all Blessings on her ❤😍 even Ovee also ❤😍 Good Luck👍👍
@CrazyFoodyRanjita Жыл бұрын
Thank you so much 😊
@rageshreepingle4603 Жыл бұрын
पाटील कुटुंबातील सर्वाचे हार्दिक अभिनंदन खूप नशीबवान आहात तुम्ही....पावसाळ्यात मुलगी झाली तर खरोखरच लक्ष्मी आली असं म्हणतात
@bhagyashreemagar1705 Жыл бұрын
Congratulations for baby girl ranjita tai ❤️👍
@CrazyFoodyRanjita Жыл бұрын
Thank you 😊
@shashikalamhatre3631 Жыл бұрын
खूपच छान विडिओ आई खूपच सुंदर गाणी म्हणतात.
@kanchankoli3947 Жыл бұрын
अभिनंदन झाले घरी कल्याणी खूप खूप अभिनंदन लक्ष्मी आली
@snehasworld9007 Жыл бұрын
Khup chan vatla kalyani la tujhya sarkhi jaau nahi tar mothi tai milali be always as ur and ur whole family too❤❤🎉🎉
@geetakamath Жыл бұрын
Congratulations to Patil family. 💐🎉Ranjita is the inspiration to bring happiness in the family. Unity stands strength. Keep it up👍
@CrazyFoodyRanjita Жыл бұрын
Thank you 😊
@MarciyaGhosahl Жыл бұрын
Mayrciya
@aartimayekar8903 Жыл бұрын
खुप छान व्हिडीयो आणि अशी फॅमिली सर्वांना लाभो ❤ओवी तु दिदी झाली बाबु ❤❤
@manasisurve1602 Жыл бұрын
Congratulations kalyani for a baby girl 🎉🎉❤❤
@CrazyFoodyRanjita Жыл бұрын
Thank you 🙏
@AksharaKamble2011-jv4oy Жыл бұрын
काल तुला मिने ZEE मराठी वर बघितले आहे 🥰🥰😍😍😘😘
@kimayateli4210 Жыл бұрын
Hi family good morning 🌞 Congratulations 🎉
@CrazyFoodyRanjita Жыл бұрын
Thank You !!
@Saarthak2011 Жыл бұрын
Kalyani aai KDE nhi rahnar jasta devas...ti pan sarvana khup miss karnar...aai kiti sundar agaie...boli...khup Chan...
@prajaktapatne2506 Жыл бұрын
सकाळ सकाळ शुभ सकाळ रंजीता आणि पाटील परिवार ओवी 😘 लक्ष्मी आली घरात
@snehaldevrukhkar7382 Жыл бұрын
शुभ सकाळ आणि वेलकम टु छकुली
@Varshabediskar Жыл бұрын
Family Bonding Khup Chan aahe Ranjita tai ❤❤❤🎉
@bhavanathakur9491 Жыл бұрын
Congratulations kalyani tai and pratik dada for cute baby girl 🎉❤
@CrazyFoodyRanjita Жыл бұрын
Thank you so much 😊
@moodisfoodies Жыл бұрын
ताई काल पासून ह्या व्हिडिओ ची वाट पाहत होते आणि खूप छान वाटत होतं व्हिडिओ पाहुन खूप छान
@MJ_editz_0426 Жыл бұрын
जय सदगुरू अभिनंदन 🎉
@CrazyFoodyRanjita Жыл бұрын
जय सद्गुरू 🙏
@rekharaut1766 Жыл бұрын
रंजिता छकुली शाळा सुरू होण्याच्या दिवशी जन्माला आली आहे,आणि 1जून ला आली असती तर सरकारी वाढदिवस साजरा केला असतात.🙍♀️🥰🥰🥰🥰🥰🎊🎊🎊🎊🎊
लक्ष्मी चे वेलकम छान केले ताई.अंगाई छान मस्त म्हटली आई आणि ताई ने.आता छकूली ला छान छान अंगाई आणि जुण्या आजीच्या गोष्टी कथा ऐकायला मिळतील.रंजीता ताई तू तर आई सगळ्यांचीच आहेस .आमची पण तुझ्यामध्ये जि मायेची उब आहे ना तशी सगळ्यांमध्ये नसते.तू प्रेमाचा अथांग सागर आहेस.तु तूझीं सगळी नाती प्रेमाने जवळ केली आहेस. I love you tai 🥰🥰🥰❤️❤️❤️❤️
@CrazyFoodyRanjita Жыл бұрын
मनः पूर्वक धन्यवाद 🙏असच प्रेम व आशीर्वाद आमच्या पाठीशी राहू द्या हीच ईश्वर चरणी प्रार्थना 🥰🥰
@ChaitaliMandavkar-nh9fv Жыл бұрын
Congratulations kalyani tai for baby girl ❤🎉
@CrazyFoodyRanjita Жыл бұрын
Thank you 😊
@maheshparkar3724 Жыл бұрын
स्वागत खूप mst झाल छकुलीच..♥️♥️♥️ आई गाण खूप mst बोललात....🤗👌👌👌👌
@pradnyanimkar7648 Жыл бұрын
Congratulations Kalyani 🎉
@CrazyFoodyRanjita Жыл бұрын
Thank you
@bhaktichavan283 Жыл бұрын
Subh sakal Patil family khup chhan kele welcome Babu che ekdam bhari must 👌👌👌👌
@Teju21 Жыл бұрын
Jay sadguru 🥰 congratulations 💐💐
@CrazyFoodyRanjita Жыл бұрын
Thank you 😊
@minakshimodak7085 Жыл бұрын
असे एक मेकावर प्रेम करणारे कुटूब लाखा मध्ये डाकच असते कल्याणी तुआई झाल्या बद्दल आणि रंजीता तू काकू आणि मोदी आई झाल्या बदल खूप खूप अभिनंदन परमेश्वर तुम्हाला सदा सुखी देवो धन्यवाद
@asmitaramane140 Жыл бұрын
Congratulations patil family 💐
@CrazyFoodyRanjita Жыл бұрын
Thank you so much 😊
@aaroshimahadik1744 Жыл бұрын
Ranjitha Di तु खुप चांगली आहेस super Family ❤❤❤❤❤❤
@nutanchavan3061 Жыл бұрын
हो,टाके आसतील तर नाही बसायला होत, माझ पण असच झालं होत. बाळाला बाटली नको वाटी चमच्याने दूध द्या. कल्याणीला सांगा झोपताना बाळाला जवळ घेऊन झोप म्हणजे लवकर दूध येईल. जुनी माणसं सांगतात. मला पण अनुभव आला आहे.Happy journey छकुली ❤
@SUGHAKSHA Жыл бұрын
Congratulations pratik dada & kalyani Tai for beby girl❤ swami bless you 🎉🎉❤
@CrazyFoodyRanjita Жыл бұрын
Thank you 😊
@SudhaPatole-mm2in Жыл бұрын
Chan New Born baby Chy Well Come Kelly Mast Blog 👌👌👌👌👌
@shubhalaxmipote4422 Жыл бұрын
Congratulations kalyani tai nd pratik dada for cute baby girl 🎉
@CrazyFoodyRanjita Жыл бұрын
Thank you so much 😊
@subhashkashinathkadam1598 Жыл бұрын
Congratulations babay gril
@ndkadam5443 Жыл бұрын
खूप छान 🎉तू इतकी छान आहेस ना ताई इतकं सुंदर घर ठेवलेस जय सद्गुरु ❤😊
@poojanayakawadi3827 Жыл бұрын
Congratulations Kalyani for cute baby girl🎉🎉
@CrazyFoodyRanjita Жыл бұрын
Thank you 😊
@vaishalilokhande7777 Жыл бұрын
Kalyani episiotomy stitches aahet tar tyavar pressure devun basne aavyashyak aahe, tyamule stitches lavkar bare hotil, so normal position madhe bas, only mandi ghalun basu naye, congratulations to you
@ujwalahalarnkar3453 Жыл бұрын
Congratulations kalyani and Pratik for the baby girl ❤
@CrazyFoodyRanjita Жыл бұрын
Thank you 😊
@vedikajadhav9929 Жыл бұрын
Congratulations 🎉 once again and pan he sarv imagine so sarv happy and welcome to home
@opheliagomes1803 Жыл бұрын
Congratulations Kalyani & Pratik. Give her on breast child will Suck,then only milk will come. Every 2hrly feeding is a must. If we feel child is sleeping,not to disturb her,then child will land in problem, so feed every 2hrly my sweet Kalyani
@simashinde2468 Жыл бұрын
Yes, agreed the baby should be breast fed, initially it will take time but eventually when the baby sucks, the milk will come automatically..& the baby should get use to her mother..& please one should handle the baby in a very delicate way with proper care & should avoid too much of unnecessary handling as the new borns are prone to infection , as they are not immuned...
@vidyabhoir2432 Жыл бұрын
रजिता तूमच्या घरी लक्ष्मी आल्या बदल सर्वाना खूप खूप शुभेच्छा ❤💖😍🥰👌🏻
@rajnisawant3370 Жыл бұрын
Congratulations Kalyani Tai Pratik Dada For A Cute Baby Girl 👣❤️😍❤️
@CrazyFoodyRanjita Жыл бұрын
Thank you so much😊
@ankitaparit6780 Жыл бұрын
Congratulations everyone Take care kalyani and baby Ranjita tai tu kharch khup great ahes God bless u dear