जनतेच्या मूलभूत प्रश्नांना वाचा फोडल्याबद्दल आमदार सत्यजित दादा तांबे यांचे हार्दिक अभिनंदन !
@EknathPoleАй бұрын
खरं तर महाविकास आघाडी वाल्या जे हुशार स्वतःला शहाणी समजतात ना त्यांनी शिकावं मागायचे कसं आपलं काम करून घ्यायचं धन्यवाद दादा
@kishanrajput2207Ай бұрын
साहेबांना नमस्कार 🙏 खुप चांगला अनुभव सभागृहात मांडला . आणि साहेबांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. 🙏
@pramodpatil6105Ай бұрын
जेल आहे ते,,,5स्टार हॉटेल नाही😅,,,,तस केलं तर लोक तिकडेच जाऊन बसतील😂
@deepakgahiwad3297Ай бұрын
छान मांडणी केली सर
@YogeshAloorkarАй бұрын
Nice sir chhan ❤
@pundlikkhairnar8563Ай бұрын
साहेब, हे सुध्दा खर आहे की, जेल अतीशय चांगले करु नये ठेपपण चांगली ठेवण्याचा प्रयत्न करू नये नाही तर गुन्हेगारांना तुरूंगांची भितीच उरणार नाही. काय करायचे ते वृध्दाश्रम, अनाथाश्रम हे चांगले करा सुविधा द्या.
@rupeshsutar6045Ай бұрын
आंम्हाला तुमच्या कडून खुप अपेक्षा आहेत.
@ganeshbhorade5338Ай бұрын
मी एक आपल्या भारताचा महाराष्ट्राचा नागरीक व एक मतदार म्हणुन हे लिहित आहे या तांबे साहेबानी चांगला विषय सभाघरात मांडला पण एक सांगतो आज काला गुन्हा करणे जेल मध्ये जाऊन बाहेर येणे ही एक प्रकारची गुंडशाहीला खूप मोठा हातभार लावते कारण सांगू एकादा गुन्हेगार डेल मधुन बाहेर आला की लोक चर्चा करतात अर तो आताच जेलमधून बाहेर आला आहे त्यांना अरे त्या ह्याची विकेट टाकली होती तो लई डेंजर आहे बरका अरे त्याला कसाला घान तोडला होता मग तो जेलमधुन बाहेरून आला की त्याची मुरनुक डीजे फटाकडे वाजवतात आणि तो त्या भागात हळुहळू आपली शेबंडी पोर हाता खाली धरून चोरी किरकोळ हापते गरिबाला धमदाटी करायला सुरूवात करतो चार टुकार बरोबर हातात गळ्यात खेटे कंढे घालतो ओक दोन भंगार गाड्या वापरतो happy birthday आला की बैनर बाजी करतो पीच पन्नास मेलेल्या कोंबड्या त्या भुरट्या पोराना हातभटटी व देशी व काहीजनाना बीयर व इंग्रजी दारू बरोबर देतो आणि कुणाची पण जयंती, गणपती, नवराञ, या अशावेळेस एक पावती पुस्तक तयार करून वर्गणी म्हनुन पैसे मागतो ते पण त्या भुरट्या शेबंडया गर्दुल्लाया पोरांच्या जिवावर अशा प्रकारे तो एकदा जेलमधुन बाहेर आला की तो नाटक करतो
@GovindRamchandra-il9xy12 күн бұрын
गेल्या सत्तर वर्षात या गोष्टी अस्तित्वात नव्हत्या काय? आपले पवार साहेब चार वेळा मुख्यमंत्री होते त्या वेळी त्यांना या गोष्टी कोणी सांगितल्या नाहीत काय? का पवार साहेबांनी त्या पुढे ढकलल्या ?
@mayurch36572Ай бұрын
थांबा. येत्या 5 वर्षात खुप छान महाराष्ट्र चा विकास होणार आहे. जय हिंद जय देवाभाऊ आज तुमच्या चैनल ला unsubsidized केले. सर्वानी करा.