Пікірлер
@someshgirhe1995
@someshgirhe1995 Сағат бұрын
तांबे सर खूप सुंदर speech असतात तुमच्या कडू खूप शिकण्यासारखं आहे राजकारणात तुमच्या सारख्या व्यक्ती ची खरंच या महाराष्ट्राला गरज आहे
@sardarpatil7553
@sardarpatil7553 Сағат бұрын
सर आपल्या चांगुलपणा वर शंका नाही पण परवा तुम्ही शिक्षकांच्या जुन्या पेन्शन योजनेच्या अंमलबजावणीसाठी आंदोलन केले होते, सर लाख दिड रुपये पगार घेऊन सुद्धा यांना मरेपर्यंत पेन्शन पाहिजे असेल तर आपली भूमिका शंका स्पद आहे , इकडे सामान्य माणूस एक वेळच्या जेवणासाठी दिवस भर मरत आहे, त्यातला निम्मा कर राज्य सरकारला आणि निम्मा केंद्र सरकारला , काय शिकवतात ओ हे , निम्मा दिवस मदमस्त होऊन मोबाईल वर खेळत असतात , चाबकाने फोडून काढले पाहिजे यांना ,याच पगारातून बचत करता येत नाही म्हातारपणासाठी , आणि तुम्ही त्यांचे झेंडे घेऊन पुढे , आपण ही चोरांना सामिल निघालात सर , खूप चुकीचं वागलात तुम्ही,,, नवरा बायको शिक्षक असेल तर अडीच लाख रुपये महिना पगार दोघांना आणि pm किसान योजनेत नवरा बायको शेतकरी असताना फक्त एकच पात्र , दोघांना लाभ घेता येणार नाही लाभ किती तर महिना ५०० रू , आता करा ना आंदोलन शेतकरयांसाठी , नाही यात मजा नाही समुद्रावरच पाऊस पडला पाहिजे ,
@vijaytonde5985
@vijaytonde5985 3 сағат бұрын
Visionary Man...
@arjunkhendke7809
@arjunkhendke7809 3 сағат бұрын
राजकारण बिघडण्याचे कारण फडू
@vandanalangote2865
@vandanalangote2865 4 сағат бұрын
तुम्ही च मुख्यमंत्री असायला पाहिजे. गुन्हेगारी ला आळा बसेल. भर दिवसा खून होतात. असे गुन्हे दडपुन टाकतात. तुम्ही सत्तेवर आल्यास कदाचित परिस्थिती बदलेल.
@shankarkachi2018
@shankarkachi2018 4 сағат бұрын
आर्थिक निकसावर आरक्षण हे मान्य केला पाहिजे,
@dhirajgirme1829
@dhirajgirme1829 5 сағат бұрын
भ्रष्टाचार आणि घोटाळे झाकण्यासाठी इट्टींग लोकप्रतिनिधींचा प्रयत्न असतो आणि निविन येतो तो भ्रष्टाचार आणि घोटाळतून मोठे होण्यासाठी येणार
@varsharanimungase3628
@varsharanimungase3628 6 сағат бұрын
अत्यन्त उपयुक्त माहिती महिलांसाठी 👌👌👍
@akshaykudekar2570
@akshaykudekar2570 7 сағат бұрын
Bas zal ata nko
@pankajshinde8857
@pankajshinde8857 9 сағат бұрын
❤❤ right sir
@vandanakhande8156
@vandanakhande8156 10 сағат бұрын
आपण एकदम खर बोलता आपला नंबर द्या
@sanjayyadav4003
@sanjayyadav4003 14 сағат бұрын
Nice point off yu verey good 👍
@Yraypgdargfg
@Yraypgdargfg 16 сағат бұрын
तु ज्ञान सांगतो तु काय शट्ट ऊपटली
@KpsKps-q7b
@KpsKps-q7b 17 сағат бұрын
साहेब देश वाया गेला हो
@ArchanaVasave-v6g
@ArchanaVasave-v6g 18 сағат бұрын
Sir nice
@sunilkhanavkar2376
@sunilkhanavkar2376 18 сағат бұрын
सर तुम्ही जे सांगता ते बरोबर आहे, पण आपल्या देशातील कोणत्याही पक्षाचा नेता असुद्या नगर सेवक, आमदार, खाजदार, मंत्री, मुख्यमंत्री. यांचीच पोट भरलेली नसतात तर देशाचा आणि राजज्याचा विकास कसा होणार.
@dhananjayjondhale1312
@dhananjayjondhale1312 19 сағат бұрын
Original ❤
@PrabhakarMokal-ty4ln
@PrabhakarMokal-ty4ln 19 сағат бұрын
नाव मोठे लक्षण खोटे 20 वर्षे नोकरी करुण आज मला 62 वर्ष पूर्ण झाली आहेत तरी मला पेंशन मिळाली नाही
@rupeshbhalerao7311
@rupeshbhalerao7311 19 сағат бұрын
❤🎉
@narayanpawar1710
@narayanpawar1710 21 сағат бұрын
👍👌
@NitewadDatram
@NitewadDatram 22 сағат бұрын
सर तुमच्या सारखा नेता विधानसभा मध्ये जायला हवे कारण विधानसभा मध्ये अभ्यास करते नाही
@MMURKHE-dk1vq
@MMURKHE-dk1vq 22 сағат бұрын
सर्वसामान्य जंनतेला आप्लस वाटणारं एक खरा नेतृत्व, आंमचे आमदार मा,श्री,सत्यजित दादा..! 💐💐☺☺👏👏👏
@jyotikakani2648
@jyotikakani2648 22 сағат бұрын
This is not practical. In this scenario we have to have only two political parties. Don’t fool people anymore
@simulatorgamesvideo1742
@simulatorgamesvideo1742 23 сағат бұрын
दारू बंदी करा तेव्हा तूमाला मानतो
@BhPrashaant
@BhPrashaant 23 сағат бұрын
Jagat sarvat sopi gosht mhanje gyan dena 😂
@vinodkale1540
@vinodkale1540 Күн бұрын
Super sir
@sunrajentertainment3377
@sunrajentertainment3377 Күн бұрын
String खूप बेकार आहे
@pramodkulkarni3764
@pramodkulkarni3764 Күн бұрын
साहेब, शरद पवारात खुप चांगले गुण आहेत. त्याला एकदा मुख्यमंत्री करा. दाउद ला शपथविधी ला बोलाउन घ्या. सु सु ची पण ओळख होईल.
@amitpatil3220
@amitpatil3220 Күн бұрын
दूरदृष्टी असलेल्या नेत्यांना जनतेने जात न पाहता मतदान केले पाहिजे पण आ होताना दिसत नाही हे दुर्दैवच म्हणावे
@SanjivaniGavade
@SanjivaniGavade Күн бұрын
खरंच खूप छान आहे 👌👌👌👌👌🎊🎊🎊जय शिवराय....😊
@chemoholic4213
@chemoholic4213 Күн бұрын
पोलीस च currupt आहेत
@Madhurrra
@Madhurrra Күн бұрын
Tumcha vyavsay kay aahe?
@sachintambe4206
@sachintambe4206 Күн бұрын
शिक्षित नेता हवा आहे देशाला खोट्या डिग्र्याघेऊन आलेले राजकारणीहे देशाला अराजकेतेकडेच झुकवणार व देशाची तसेच लोकांचीही अपरिमित हानी करणार जर गुंड,तडिपार,चायवाला,रिक्षावाला,पानटपरी वाला यांना मंत्रीपद मिळाले देशाचे किंवा राज्याचे प्रमुख पद आणि आपण कितीही म्हटले कि हि ताकत संविधानाची आहे तर तो आपणच आपल्या पायावर मारलेला धोंडा आहे कारण जो अशिक्षित गुंड तडिपार आहे त्याची विचारसरणी तशीच असणार
@flavorfeast2627
@flavorfeast2627 Күн бұрын
are pn phjch kshala he asle drinks shalecha parisarat mg te Indian aso kivha foreign yz
@nilkanth6576
@nilkanth6576 Күн бұрын
घराणे शाही वर प्रकाश टाका , फक्त ७/८ अपक्ष येतील म्हणुन भिती कशाला? डझन भर घराणी वर्षोंन वर्षे राज्य करतायेत त्यांच पक्ष जरी वेगवेगळे असले तरी पडद्या मागे ते एक असतात आणि जनते समोर एक मेकाला शिवया देतात , सत्ते ला गोचीडा सारखी चीटकुन आहेत, त्याच्या हातात सत्ता जाऊ नये म्हणुन कुठल्या हि थराला गेलीत हि तथाकतीत घराणी, सामान्य माणूस निवडनुकित भागघेऊ नये अशे म्हणायचे आहे बहुदा
@kakasodhale147
@kakasodhale147 Күн бұрын
Nice
@samantadoot2921
@samantadoot2921 Күн бұрын
Kiti uthal ani bashkal mat aahe ya daru pinaryache
@siddhantdeokar
@siddhantdeokar Күн бұрын
Amchya tar college canteen madhech aste sting
@jagdishsawant7414
@jagdishsawant7414 Күн бұрын
राजकारण गढूळ करणारा पहिला नंबर अर्धवट पागल टरबुज्या आहे
@KpsKps-q7b
@KpsKps-q7b Күн бұрын
भारत माझा सोन्याचा देश आहे. पण गोल्ड मेडल फक्त भ्रस्टाचार करणाऱ्या नेते, यांच्याकडे जगात नाहीत, तितके गोल्ड मेडल आहेत. मग यांना ओलोम्पिक कशाला पाहिजे
@vn4534
@vn4534 Күн бұрын
He is nayak like neta
@vijayshelke3931
@vijayshelke3931 Күн бұрын
साहेबांनी जे काही म्हटले आहे त्याचा सर्व पक्षांनी याच्यावर खरच विचार केला . खरच त्यांचे विचार छान होते . 🙏
@nileshlavhate27
@nileshlavhate27 Күн бұрын
या वेळेस नाही येत
Күн бұрын
But you must CM or PM
@MMURKHE-dk1vq
@MMURKHE-dk1vq Күн бұрын
नेता असवा तर आपल्या, सारखा ज्याला प्रतेक गोस्टिचा इत्तक निट पने अभ्यास आहे! your Right 👍✅💯
@anuradhadeshpande3606
@anuradhadeshpande3606 Күн бұрын
Bharat Mata😂🎉
@lukeshhumane9485
@lukeshhumane9485 Күн бұрын
Adani and ambani reality
@surekhakalpande133
@surekhakalpande133 2 күн бұрын
सर नमस्कार 🙏 मी पहिल्यांदा च तुमचा विडियो बघीतला अणि वाटल ईश्वराने माझं ऐकलं धार्मिक कार्यक्रमानमध्ये जसे देवी …गणपती उत्सवा मध्ये अश्लील गाणे वाजवायचे बंद झाले पाहिजे असं काही तरी करा दूसरे आसे की एक गाव एक गणपती एक देवी अणि D.j.म्युजिक च्या आवाजामुळे घरांना क्षति पोहोचते .गज सिमेंट सोडतात अस वाट्त. व्हायब्रेशन होत घराला. मला खूप त्रास होतो ती गाडी घरासमोर आली की? काहीतरी करा सर प्लिज 😰🥹🥺
@pradeepbangar6107
@pradeepbangar6107 2 күн бұрын
साहेब सारखी सर्व उमेदवार असले किंवा तुमच्यापेक्षा अर्धी क्षमता असलेली जरी सर्व उमेदवार असले तरी महाराष्ट्र राज्याची 100% प्रगती होणार