Farmer Karjmafi: केंद्र सरकारच्या कडधान्य मिशनचा शेतकऱ्यांना फायदा मिळणार?| Ramesh Jadhav

  Рет қаралды 42,812

Agrowon

Agrowon

Күн бұрын

#Agrowon #karjmafi #budget2025
नुकताच केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी कापूस मिशन, कडधान्य मिशन, भाजीपाला फळपीक अभियान अशा घोषणा केल्या. परंतु शेतकरी कर्जमाफीची मागणी करत आहेत. तर संसदीय समितीनेही शेतकरी कर्जमाफीची शिफारस केली आहे. अर्थसंकल्पातल्या घोषणा म्हणजे डोंगर पोखरून उंदीर काढल्यागत आहेत. मग आता शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकार कर्जमाफी देणार का? याचीच माहिती जाणून घेऊया झाडाझडती विथ रमेश जाधव या सिरिजच्या नवीन एपिसोडमधून....
Recently, Union Finance Minister Nirmala Sitharaman presented the budget. In this budget, she made announcements like Cotton Mission, Pulses Mission, Vegetable and Fruit Crop Campaign for farmers. But farmers are demanding loan waiver. Even a parliamentary committee has recommended loan waiver for farmers. The announcements in the budget mean that rats are being dug up from the mountains. So will the central government now give loan waiver to provide relief to farmers? Let's find out about this in the new episode of the series Zadazhdati with Ramesh Jadhav....
Agrowon - Latest Agriculture News in Marathi | कृषीविषयक बातम्या
आमच्याशी जोडून राहण्यासाठी भेट द्या :-
वेबसाइट - agrowon.esakal...
फेसबुक - / agrowon
इंस्टाग्राम - / agrowondigital
ट्विटर - / agrowon
टेलेग्राम - t.me/AgrowonDi...
व्हॉट्सॲप - bit.ly/46Zyd8m
---------------------------------------------------
#ॲग्रोवन #AgrowonDigital #Farmer #AgroBulletin #AgrowonUpdate #SakalAgrowon #बाजारभाव #हवामान

Пікірлер: 129
@BuntyPatil-x5c
@BuntyPatil-x5c Күн бұрын
शेतकऱ्यांनी जात, पात, धर्मावरती मतदान न करता शेतकरी म्हणून मतदान केले तर ही वेळ येणार नाही.
@bharatorke8274
@bharatorke8274 6 сағат бұрын
रमेश सर तुम्ही एक नंबर बोललात. सरकारच्या बुडाला आग लावली. सर्व मुद्दे एक नंबर मांडलेले आहे. धन्यवाद सर 🙏
@sudhirdeshamukh5074
@sudhirdeshamukh5074 Күн бұрын
मोदी साहेबांच्या डोक्यात शेतकर्यांच्या बाबतीत नकारात्मक विचार असावे असे वाटते कारण शेतकर्यांच्या बाबतीत आजपर्यंत एकही सकारात्मक निर्णय मोदी साहेबांनी घेतला नाही
@HusainSayyad-p7u
@HusainSayyad-p7u 18 сағат бұрын
Dar roj tumas 16rp detena
@narayangarud298
@narayangarud298 13 сағат бұрын
​@@HusainSayyad-p7u😢😢
@pawanpande4074
@pawanpande4074 Күн бұрын
शेतकऱ्याची सत्य परिस्थिती सांगितली साहेबांनी.
@ganeshpawde7401
@ganeshpawde7401 Күн бұрын
सर काहीच अपेक्षा नाही या सरकार वर
@SudhakarKale-k6k
@SudhakarKale-k6k 22 сағат бұрын
सर्व शेतकरी वर्गाने एकच निर्णय संघटित होऊन घ्यावा की,कर्जच भरु नये बस.
@pralhadkadam5294
@pralhadkadam5294 Күн бұрын
कर्ज माफी नाही झाली तर, पुढच्या निवडणुकीत बिजेपिचा सुपडा साफ करणार शेतकरी.
@shubhamraut7560
@shubhamraut7560 Күн бұрын
Bas kar re baba😂😂
@amolbhootnar515
@amolbhootnar515 Күн бұрын
Akkal asle phaije ki
@rameshburge1
@rameshburge1 Күн бұрын
EVM चा खेळ😢
@abhaykattewar7800
@abhaykattewar7800 5 сағат бұрын
नाही शक्य नाही शेतकऱ्याच्या मताची गरज नाही
@anilvaidya7317
@anilvaidya7317 Күн бұрын
शेतकऱ्यांना या सरकारकडून फक्त 🥕 मिळणार
@balajipatil9180
@balajipatil9180 Күн бұрын
रं लिहायचं
@rameshwarmagar917
@rameshwarmagar917 23 сағат бұрын
बरोबर
@bhalchandrapatil1345
@bhalchandrapatil1345 Күн бұрын
साहेब शेतकरी चा हतबल झालेला आहे आशा फक्त तुमच्या सारख्या पत्रकारांकडून आहे जे सरकारला कर्जमाफी करायला भाग पाडतील आणि सरकारला वेठीस धरावे ही विनंती
@VitthalRekhe
@VitthalRekhe Күн бұрын
कर्ज माफी झाली पाहिजेत सर
@GajananRaut-r1t
@GajananRaut-r1t 23 сағат бұрын
जय जवान मर गया देश का किसान
@ravindrakowale7897
@ravindrakowale7897 4 сағат бұрын
जवानांनाही अग्निवीर योजना लावली.
@dnyaneshwaravhad6659
@dnyaneshwaravhad6659 8 сағат бұрын
कर्जमाफी करेल शेतकऱ्यांना खूप आशा होती
@sureshpatil397
@sureshpatil397 13 сағат бұрын
शेतकरी बिचारा कुणावर विश्वास ठेऊन मतदान करत असतो पण या सरकारने असं नाही करायला पाहिजे
@shivajinirwal8547
@shivajinirwal8547 Күн бұрын
या 10 वर्षांमध्ये भाजप सरकारने शेतकऱ्यांसाठी काय काम केले हे जरा अंध भक्तांना जरा समजावून सांगा ते जरा दुःखी आहे😢😢😢😢😢😢
@vitthaldeshmukh3967
@vitthaldeshmukh3967 23 сағат бұрын
सरकार कोसळेल अस वागणुक आर्थिक सहकार्य केले नाही तर.अतिवृष्टी अनुदान पीक विमा द्या. कर्ज माफी करा संपुर्ण महाराष्ट्रात.😢😢
@shukhdevdawakare9759
@shukhdevdawakare9759 Күн бұрын
आहे तेव्हा भाव. नाही आणि उत्पादन वाढवून काय करावे
@sudhirdeshamukh5074
@sudhirdeshamukh5074 Күн бұрын
भाजपा सरकार ़शेतकरी विरोधी आहे
@SunilKale-rt1fr
@SunilKale-rt1fr 21 сағат бұрын
कर्जमाफी पेक्षा तेलगणा मधील रयतु योजना शेतकर्यासाठी अधिक फायदेशीर ठरू शकेल
@govindnadre2740
@govindnadre2740 Күн бұрын
माजी आमदार खासदार मंत्री यांचे पेन्शन बंद केले पाहिजे कारण याहेने हजारो कोटींची प्रापटी जमा केलेली असते
@ShirpalJoNDHALE
@ShirpalJoNDHALE 17 сағат бұрын
छान माहिती दिली धनु भाऊ
@santoshaher3089
@santoshaher3089 11 сағат бұрын
कर्जमाफी झालीच पाहिजे एका महिन्याच्या आत
@rajuchavan9889
@rajuchavan9889 Күн бұрын
माफी कारखानदारांना द्यावी. सरकार ने
@hanmantraopatil2001
@hanmantraopatil2001 21 сағат бұрын
या देशात जगाच्या पोशिंद्याची किमंत सरकारला समजेल त्या दिवशी शेतकरी सुखी होईल.
@Sunilchavan-qd4jn
@Sunilchavan-qd4jn Күн бұрын
आजपर्यंत.मोदी.सरकारणी.शेतकरी.बर्बादच.केलेला.आहे.पुढे.पण.हेच.होनार.नोकरदाराला.12.लाख.टैक्स.फ्री.शेतकर्याला.18ते.28.%जीएसटी.ही.मोदीची.गैरंटी
@AnkitaPatil-q1u
@AnkitaPatil-q1u Күн бұрын
Khup chan vishleshan sir
@rameshpatil4662
@rameshpatil4662 23 сағат бұрын
अतिसुंदर माहिती शेतकऱ्यांच्या मालाबद्दल आणि शेतकऱ्या बद्दल
@bhaskarkorade9962
@bhaskarkorade9962 Күн бұрын
सर‌‌ एक दम‌ बरोबर बोललात
@rohitpawar578
@rohitpawar578 20 сағат бұрын
मी पण एक शेतकरी आहे पण शिक्षित शेतकरी आहे,सरकारने कर्ज माफी करावी परंतु फक्त 1 लाख रुपये पर्यंत मर्यादित ठेवावी,कारण काही लोकांना कायम फुकट खाण्याची सवय लागली आहे,काही लोकं मज्जा मारण्यासाठी बँकेकडून शेतीवर कर्ज काढतात आणि नंतर बोंबा मारत सुटतात कर्जमाफी करा,मध्यम मुदत जास्तीत जास्त कर्ज कडून मज्जा मारतात आणि मुद्दाम हुन कर्ज भरत नाही.
@sakshimohite6308
@sakshimohite6308 Күн бұрын
एकदा कर्ज माफ करण्यात याव मोदीजी
@vyankatideshmukh
@vyankatideshmukh Күн бұрын
सर सरकारने जर कर्जमाफी केली नाही ना तर हा क्षण अस्मरणीय राहील
@narayanghuge3751
@narayanghuge3751 7 минут бұрын
मुळातच गुजराती लोक हे व्यापारी मानसिकतेचे आहेत, शेतीकरी वर्गाशी यांचा तसा दुरान्वयाने सबंध आलेला दिसत नाही,हे त्रिवार सत्य आहे.
@ravindrakowale7897
@ravindrakowale7897 5 сағат бұрын
परदेशी शेतकऱ्यांन करीता पायघड्या आणि देशातील शेतकरी पायदळी,देश व शेतकरी विघातक सरकारचा जाहीर निषेध.
@GaneshLade-k8g
@GaneshLade-k8g 22 сағат бұрын
Thank you sir
@शिवाजीआवारे
@शिवाजीआवारे Күн бұрын
सरकार शेतकऱ्यांना कर्जमाफी करणार नाही म्हणतात आणि शेतकरी त्यांनाच निवडून देतात शेतकऱ्यांना माहिती बीजेपी सरकार शेतकऱ्यांच्या विरोधी आहे
@balvantpatil2460
@balvantpatil2460 Күн бұрын
भाजप पक्षाची धोरणे शेतकऱ्या ना करज़बाजरी करणे शेती माल आयात करुन दर पाडणे हमी भाव दयाचा नाही व्यापारी कसा जगला पाहिजे शेतकर्यांनी भाजप कडून अपेक्षा करू नये शेतकरी ऊटावाची वाट पहात आहे
@rahulkhandale6103
@rahulkhandale6103 12 сағат бұрын
दादा, धन्यवाद. अशाच प्रकारच्या पॉडकास्ट किमान आठवड्यातून किंवा पंधरा दिवसांतून होऊन जाऊ द्या. शेतीविषयक तज्ज्ञ, कृषी अधिकारी, कृषी उद्योजक इ. ना शेती आणि शेतकरी विषयक विषयांना यात चर्चेसाठी घ्या.
@RohanGaikwad-b3j
@RohanGaikwad-b3j Күн бұрын
अरे भाऊ हे सरकार शेतकर्‍यांचe नाही हे सरकार उद्योग पतीचे अणि नोकर darache आहे जय ho बीजेपी शेतकरी attmhatty kartoy शेतकरी कर्जबाजारी झाला त्याचा सरकार la काहीच सोयरसुतक नाही हे शेतकर्‍यांचe durdaiv आहे
@pawanpande4074
@pawanpande4074 Күн бұрын
सर, बराबर बोलत आहेत .
@kailaskakarwal4691
@kailaskakarwal4691 Күн бұрын
जय महाराष्ट्र कर्ज माफी करान्या साठी पारपाडू
@h.m.pathare6021
@h.m.pathare6021 7 сағат бұрын
देवेंद्र फडणवीस साहेबांनी शेतकऱ्यांना दिलेला शब्द पाळावा
@MallikarjunGopchade
@MallikarjunGopchade 13 сағат бұрын
जे शेतकरी सतत चालू कर्जदार असते साहेब तो शेतकरी खरोखरच गरीब असतो जे शेतकरी जे शेतकरी सतत भरून त्यांना कर्ज मुक्त करत असते त्या अशा शेतकऱ्याला 17 18 19 असा अटी लावून त्यांना गाळण्याचा प्रयत्न करत आहात साहेब तुम्ही 19 पर्यंत किलर शेतकऱ्यांना पात्र करावे ही नम्र विनंती
@sampatchavan8608
@sampatchavan8608 Күн бұрын
फालतू राजकारनी काय करणार यांना आपलेच घर भरणे आहे
@abasahebdeshmukh3366
@abasahebdeshmukh3366 21 сағат бұрын
खते, औषधे,फवारणीसाठी लागणारे औषधे, यावरचा GST शून्य करा, कांद्याची एक्स्पोर्ट ड्युटी शून्य करा,भाजीपाला व धान्य निर्यातीवर वाहतूक अनुदान द्या,किंवा सरकारी शिपिंग कंपनी स्थापन करून कमी भाड्याने कंटेनर एक्स्पोर्ट करा,वीजबिल माफ करा, असे काहीतरी करा..
@ganeshlandge9746
@ganeshlandge9746 23 сағат бұрын
हे सरकार व्यापाऱ्या साठी काम करत आहे
@narayanbhutekar4488
@narayanbhutekar4488 Күн бұрын
नमस्कार सर
@KishorVirokar
@KishorVirokar Күн бұрын
सर नमस्कार
@rushisawrate2590
@rushisawrate2590 Күн бұрын
हयाच्या विचारसरनी मध्य शेतकरी नाही हे शेतकरी संपवणार
@nandkishoraware6007
@nandkishoraware6007 23 сағат бұрын
साहेब शेतकरी भिकारी करून ठेवायचा आहे आनि सर्व शेती हि अडानी अंबानी यांच्या घशात घालण्याचा घाट मोदी सरकारने स्वीकारले आहे
@shivajigavade5139
@shivajigavade5139 Күн бұрын
शेती, उत्पादित मालाला भाव नाही❌ सर्वा/चालू बाकीच्या, पिकाच्या, भेदभाव न करता सरसकट माफी करून टाकावी मुक्ती मार्च 15 एप्रिल जेणेकरून पुढील हंगामासाठी नवीन उच्चार घेऊन हंगाम चालविण्यासाठी लवकर निर्णय घ्यावा
@shivajigavade5139
@shivajigavade5139 Күн бұрын
जागवे,, का, मरावे, हि, कळत नाही❌ शेती, तोटा सहन होत नाही, शेती सोडून इतर, काही, करावे, मुला, बाळाचे, शिक्षण घेतले पाहिजे सोयाबीन पिकाच्या❌ भाव मिळत नाही❌ शेती पाडीक ठेऊन, समाधान मानावे लागले,
@bhaidasshinde4496
@bhaidasshinde4496 Күн бұрын
ठिबक सिंचन अनुदान विषयी माहिती सांगा
@dnyaneshwarkhanzode4825
@dnyaneshwarkhanzode4825 Күн бұрын
Beman sarkaar beman sarkaar beman beman beman
@abhaykattewar7800
@abhaykattewar7800 3 сағат бұрын
आता येणाऱ्या ज्या कोणत्याही निवडणुका होईल त्या निवडणुकीत यांचा सुपडा साफ कराव शेतकऱ्यांनी
@आपलीआधुनिकशेती
@आपलीआधुनिकशेती 47 минут бұрын
शेतकरी विरोधी सरकार 😢😢😢
@panditmore6614
@panditmore6614 8 сағат бұрын
शेतकऱ्या साठी खुप योजना आहेत म्हणतात पण सुरळीत एकही योजना वाटत नाही पुर्ण ऑन लाईन कॉम्पुटर ऑफीस झालेत शेतकऱ्याला समजून कोणीही सांगत नाही कर्मचारी शेतकऱ्याला शुन्य समजीतो
@shenfadjanjal5801
@shenfadjanjal5801 Күн бұрын
🥕
@pawanpande4074
@pawanpande4074 Күн бұрын
महाराष्ट्र मध्ये दोन वर्षा पासून नापिकि, अतिवृष्टी, योग्य भाव नाही पिकाला. काय करीन शेतकरी, मरतीन मग हाच पर्याय बाकी हाय मग 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻.
@AmolDeshmukh-oc1cr
@AmolDeshmukh-oc1cr 8 сағат бұрын
शेतकरी विरोधी सरकार
@RavindraBhise-u4d
@RavindraBhise-u4d 23 сағат бұрын
लबाड सरकार कडून काय अपेक्षा करणार,याच बोलाच भात न बोलाची कडी, 1रुपयात पीक विमा केला तो सुद्धा भेटत नाही कारण हे सरकार पीक विमा कपंनीला त्याचे प्रीमियम सुद्धा भरत नाही कपंनी काय पीक विमा देणार फक्त हे देण्याचा देखावा करतात.
@subhashsangale9178
@subhashsangale9178 22 сағат бұрын
धनंजय सानप साहेब आमच्या अपेक्षा पंतप्रधान कार्यालयापर्यंत पोहोचवा जरा मोदी साहेबांचे डोळे उघडू द्या विजय मल्ल्या निरव मोदी यासारख्या मोठ्या उद्योग पतींचे लाखो करोडो रुपये माफ करता मग शेतकऱ्यांचे तीन लाख चार लाख कर्ज का माफ करत नाही हाच प्रश्न थेट मोदी साहेबांना एक शेतकरी म्हणून करतो आहे
@rahulpachade6818
@rahulpachade6818 22 сағат бұрын
यां सरकारची कर्ज माफी म्हणजे लबाडा घरच आमंत्रण जेवल्या शिवाय खरं नाही😢
@devidasshinde2897
@devidasshinde2897 23 сағат бұрын
वाट लावली शेतकर्याची या सरकारने
@ganeshsadgar1460
@ganeshsadgar1460 8 сағат бұрын
सोयाबीन भावाच बगा राव जरा,कवडीची किंमत राहिली नाही सोयाबीन ला
@prakashkhumkar2740
@prakashkhumkar2740 9 сағат бұрын
भाजप ला किसानाची फक्त वोटिंग पुरती गरज आहे सत्तेवर आले की विसरले हा आहे सत्तेचा माज आहे कोणीही कर्ज भरू नये कार्पो रेट करिता पैसा आहे किसना साठी नाही ही सावत्र पणाची वागणूक आहे किसान चा माल आला की आयात होते हे कितपत बरोबर आहे
@ramkubde4674
@ramkubde4674 13 сағат бұрын
२०28 - 29 मध्ये शेतकर्‍यानी डाळ.. कांदा.. टमाटे.. बटाटे... गहू... तांदुळ... पिकवला नाही तर.... तसेच जाती पातीचे राजकारण विसरून शेतकरी म्हणून जर मनदान केले तर ही वेळच नाही येणार
@satishmohod5456
@satishmohod5456 21 сағат бұрын
शेतकऱ्यांनी 1 वर्ष शेत पेरणी करुच नाही हाच एक उपाय आहे
@panditmore6614
@panditmore6614 8 сағат бұрын
अंग्रोवन चे पहिले आभार माणतो धनंजय सानप पोट तिडकीनी शेतकऱ्यांचे प्रश्न मांडतात
@AnkushKhanke
@AnkushKhanke 12 сағат бұрын
जय बळी राजा बाकी समजदार आहात
@HauseraoDeshmukh
@HauseraoDeshmukh Күн бұрын
कर्जमाफी
@anantpandey1897
@anantpandey1897 23 сағат бұрын
भाजपा ही कधी कर्जमाफी करणार नाही मोदी सरकार ने उघोगपतियों ना कर्जमाफी केली माजी प्रधानमंत्री चरण सिंह यानी शेती उधोग ची मान्यता दाय ही योग आहे असे मला वाटते
@dadasheabnqgare
@dadasheabnqgare 53 минут бұрын
शेतकरीवर्ग एकञ होत नाही तो पर्यत शेतकरीवर्ग ला काहीच भेटणार नाहीत भा ज प सरकार च शेतीमालाचे भाव पाडते जनतेला फुकट घालायाचे धोरण
@Krishnagamimg21
@Krishnagamimg21 20 сағат бұрын
Karjmafi
@RameshRathod-qm1mq
@RameshRathod-qm1mq Күн бұрын
👍 ha sarkar Thenga deto sarvana
@panjabbalasahebkadam1926
@panjabbalasahebkadam1926 23 сағат бұрын
केळ घ्या आता
@nandkishoraware6007
@nandkishoraware6007 23 сағат бұрын
साहेब मोदी सरकारने 10 वर्षाच्या कालावधीत खारपान पट्यात आज घडीला 20 ते 30‌ दिवसा नंतर प्यायचे पाणी मिळत आहे सरकारचं अस काम आहे
@subhashsangale9178
@subhashsangale9178 22 сағат бұрын
ॲग्रोवन च्या माध्यमातून मला पीएम मोदी साहेब यांना शेतकऱ्यांच्या वतीने थेट प्रश्न आहे की तुम्ही विजय मल्ल्या निरव मोदी देशातील मोठ-मोठे उद्योगपतींचे लाखो करोड रुपये माफ करता मग शेतकऱ्यांचे तीन लाख चार लाख कर्ज माफ का करत नाही हा प्रश्न निफाड तालुका च्या वतीने मी पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांना थेट विचारतो याचे उत्तर द्या
@KumarKusurkar-s1h
@KumarKusurkar-s1h 13 сағат бұрын
केळ घ्या केळ 😂
@rameshtangal5212
@rameshtangal5212 Күн бұрын
Karjmafi pikvima soyabean bhavnter
@harshakatarkar7002
@harshakatarkar7002 8 сағат бұрын
शेतकरी म्हणून घ्यायला लाज वाटायला लागली
@praahantbhopale1961
@praahantbhopale1961 23 сағат бұрын
देशाच्या अर्थमंत्र्यांना शेतीतील गाजर कळत का
@PramodZyate
@PramodZyate Күн бұрын
Sir nafed soyabin karedi whoelka
@PankajWakode-i5k
@PankajWakode-i5k 13 сағат бұрын
Karzj maf zal pahije saheb
@NimanShaikh-m7p
@NimanShaikh-m7p Күн бұрын
Setbkaryan karj Mafi jhàli pàejé
@आपलीआधुनिकशेती
@आपलीआधुनिकशेती 48 минут бұрын
मोदी सरकारचा शेतकरी याबाबत नकारात्मक विचार आहे आणि तो विचार एक दिवस मोदी सरकारला म् महागात पडणार
@Aaryashinde3465
@Aaryashinde3465 23 сағат бұрын
आघाडी तील पुढारी युती सरकार मध्ये गेली आणि पुन्हा आघाडी चे जरी सरकार आले तर पुन्हा परत ये तील म्हणून शेतकरी जेयसे थे
@kishortawar9013
@kishortawar9013 6 сағат бұрын
संपूर्ण कर्जमाफी व शेतीमालाला रास्त हमीभाव हे मोदी सरकार केव्हा करणार हीच मोदी सरकारकडून शेतकऱ्यांची अपेक्षा आहे शेतकरी आत्महत्या थांबवण्यासाठी हे पाऊल उचललं त्वरित गरजेचे आहे
@AmolDeshmukh-oc1cr
@AmolDeshmukh-oc1cr 8 сағат бұрын
७००००हजार कोटीचे काय zale☺️
@panditmore6614
@panditmore6614 8 сағат бұрын
फडणविस सारखा लबाड मुख्यमंत्री मी आत्ता पर्यत पहिला नाही हे निवडून आल कसकाय मला काही पाताच लागना
@MaheshShivtare
@MaheshShivtare 14 сағат бұрын
शिंदे चा चेहरा लाऊन bjp निउदुन आले आहे
@nitinkaldate9806
@nitinkaldate9806 Күн бұрын
आता काही करूद्या काही होनार नाही भाजप जिंदाबाद
@AppasahebKatore-r4x
@AppasahebKatore-r4x Күн бұрын
Karj mafi Delhi paije
@KapilPhatangare
@KapilPhatangare 12 сағат бұрын
Central Government plans to farmers 🥕🥕🥕🥕
@SanjayJawle
@SanjayJawle Күн бұрын
मोदी.सरकारकडून.कर्ज.माफी.आपेशा.म्हणजे.लबाडाघरच.आमञण.
@sureshzirpe5643
@sureshzirpe5643 6 сағат бұрын
भाजपा ने वचन पाळले नाही.कर्ज माफ करा.
@sureshzirpe5643
@sureshzirpe5643 6 сағат бұрын
शेतकऱ्यांच्या हाती गाजर दिलं आहे.
@madhurivyavahare3660
@madhurivyavahare3660 23 сағат бұрын
News wale ni karjmafich Mudda lavun dharla pahije......karjmafi hi lvkrat lvkr Zalich pahije......fasve Sarkar ahe he
Сестра обхитрила!
00:17
Victoria Portfolio
Рет қаралды 958 М.
She made herself an ear of corn from his marmalade candies🌽🌽🌽
00:38
Valja & Maxim Family
Рет қаралды 18 МЛН
Cheerleader Transformation That Left Everyone Speechless! #shorts
00:27
Fabiosa Best Lifehacks
Рет қаралды 16 МЛН
Сестра обхитрила!
00:17
Victoria Portfolio
Рет қаралды 958 М.