खुर्चीत बसून भाषण दीला 😂 आपला ग्राऊंड मघी उतरुन लोकाची मदत करा मंग सलाम ठोकतो 😂
@chinmayamissionchandrapur66736 ай бұрын
अतिशय उत्तम माहिती दिली. 👍👏👏👏
@shetemaroti3115 күн бұрын
Very good and informative video.Borewell should be constructed as per IS 2800-1 as per Fig.B with gravel pack .this will help in recharge of borewell and will help in entry of sand coming alongwith water during pumping out water from borewell. This will increase service life of the submersible pump. Recharge of borewell helps in reduction in salinity of water in borewell and prevents diseases like kidney stones which is health hazard. 13:07
@swapnilthorat-fp4ed23 күн бұрын
सर हे सारवांन साठी व सर्वानी केले पाहिजे, येथे भावकी इतकी बाराचि झलिये, याचा फायदा, दुसर्याला असा समझ होऊ शकतो या साठी आपन मार्ग दर्शन करावे, खरोखर माहिती छान संगीतली, पण सत्य ही बोलाले पाहिजे 🙏
@ganeshgopalghare87715 ай бұрын
खुप छान आणि महत्त्वाची माहिती दिली... आणि शेवटच जुगड मस्त आहे
@ramkrushnapatil76286 ай бұрын
सर,नमस्कार रिचार्ज शाफ्ट चा अनुभव खूप चांगला आहे मी माझ्या पोटा ता. नांदुरा जी. बुलढाणा या गावातील स्थानिक बरडेश्वर नाल्यावर अस्तित्वात असलेल्या जवळपास २२ सिमेंट बंधारे मध्ये प्रत्येकी दहा प्रमाणे रिचार्ज शाफ्ट जलयुक्त शिवार अभियान मधून करून घेतले तर त्यांचे दृश्य परिणाम खूप चांगले आहेत. *द्वारा :- रामकृष्ण पाटील कुटे*
@sanjaykamble81285 ай бұрын
मा. खाडे जी नमस्कार... खुपच छान माहीती अत्यंत योग्य वेळी दिली. यावर्षी बऱ्यापैकी पाऊस आहे. या पावसाचा संचय या प्रकारे करून उन्हाळ्यात पाण्याच्या तुटवाड्यावर मात करता येईल.दुष्काळ परस्थितीत ही हे वॉटर बँक बॅलन्स उपयोगी पडेल. गतवर्षी आम्ही लातूरात आपला हा बोर रिचार्ज करण्याचा प्रयोग दोन बोरला केला. मार्च मध्ये बंद पडणारे दोन्ही बोर जून - जुलै पर्यंत आरामात चालले. ही एक सक्सेस स्टोरी मुद्दाम मांडली धन्यवाद!
@ashokjadhao9316 ай бұрын
या व्हिडीओ मधून खूप छान माहिती मिळाली
@GulhaneGoatfarmАй бұрын
Khup chan mahiti dili sir aaj pani jaminit jiravne khup mahatwach aahe
@shivsagarshegedar7226Күн бұрын
Good information 👍
@sunilpimplikar60026 ай бұрын
Very nice and informative....CONGRATS ER SATISH SIR....
@padmakarnanhore49515 ай бұрын
मी माझ्या शेतात बोअरवेल शेजारी अंदाजे 15*10फूट जेसीबीने खड्डा खोदून घेतला. तसेच घरगुती बोअरवेल जवळ खड्डा करून छताचे पाणी गोळा करून पाईप द्वारे त्यामध्ये सोडले.. पण एक दोष राहिला.. मध्ये मध्ये पाणी गढूळ येते...
@saurabhbinawade64036 ай бұрын
Very Informative video sir, with practical Approach
@bhavinibauva-d4v15 күн бұрын
Nice information
@tejasviniamollad36925 ай бұрын
खूप छान मार्गदर्शन
@GulhaneGoatfarmАй бұрын
Jaltara khup chan sakalpana aahe
@harshal.nikam886 ай бұрын
विहीर अगदी काठोकाठ भरलेली आहे सध्या पण जानेवारी, फेब्रुवारी पर्यंत पुर्ण खाली होऊन जाते.
@him-th2lc5 ай бұрын
आमच्या विहिरीचं सेम आहे
@ameyapatil2424Ай бұрын
Jaltara video baghaa on KZbin. Simple solution aahe
@dnyaneshwarn.180218 күн бұрын
Same
@riafamily501128 күн бұрын
Good information thanks
@satishwankhede48975 ай бұрын
Nice information sir
@rajeshshelke3786Ай бұрын
Very Important gaidnes
@pradeepgshinde72526 ай бұрын
Thanks Agro one
@tusharjatol6 ай бұрын
धन्यवाद सर 🙏
@yashraj40035 ай бұрын
धन्यवाद धन्यवाद धन्यवाद ❤❤❤❤😊
@kunalpatil74736 ай бұрын
छान ❤
@SsatishMhatreАй бұрын
Sir, very useful information for farmers,may i request to give the contact for newly designed filters as well as do you have any contact for the person from pune who scans the bore for level of water. Regards
@englishwithb.b.jadhao52855 ай бұрын
साहेब, जुन्या बाटलीत नवीन औषध भरल्या सारखं वाटत नाही का? कारण प्रतक्ष्य बोअरवेल मध्ये पाणी टाकण्या पेक्षा बाजूला गोटे टाकून पाणी जिरविने योग्य पद्धत आहे. तुमच्या video मध्ये सर्व जुने photo आहेत..🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
@vikramkadam4836 ай бұрын
Government anudan ahe ka gavasathi
@shubhamgangavane138413 күн бұрын
सरकारी योजना कोणती आहे यासाठी सर म्हणजे आम्हाला करता येईल या उन्हाळ्यात
@shrikantdod2486 ай бұрын
Sir tumi je shevti sangitale te mi pan kel ahe.pan tya mule bore khachnar nahi ka amchya kade jaminit dagad nahi purn matich ahe.akola akot kharpan pata ahe
@madhukarpawar39416 ай бұрын
Sir bor recharge karayla kiti kharch yeto
@tusharjatol6 ай бұрын
👌👌👏👏👏👏
@ameyapatil2424Ай бұрын
Hyaa video chaa prachaar jhaalaa paahije
@sambhajidevkate68626 ай бұрын
शेतामधून एक नदी आहे त्यामध्ये विहीर घेण्यासाठी अनुदान मिळते का मिळत असेल तर हा अर्ज रिचार्ज करण्यासाठी
@gopalkolamkar96765 ай бұрын
त्या नदीच्या काठावर शैताच्या उतरत्या भागात बोर करा
@DattaPawer-g9k2 ай бұрын
हो सर मी पंन माझ्या शेतात ३०-३०चा मोठा खंडा केला आनी पानी तिधे जिरवतोव तर माझा खुंप फायदा झाला बाकीच्या पंन शेतकर्यांनी केले पाहीजे
@Pravi1234-fq6oq2 ай бұрын
Details sanga m bhau
@dashrathkendre295027 күн бұрын
Ok
@jivandhade7694Ай бұрын
आमच्या गावच्या नदीला पाणी आहे ते पाणी मी डायरेक्ट बोअरवेल मध्ये मोटर च्या साहाय्याने सोडू शकतो का प्लीज सांगा नदी आटत आली आहे 7 ते 8 दिवसात पाणी आटेल नदीचे लवकर उत्तर द्या
@dashrathkendre295027 күн бұрын
Ok, shejari pan tumchysarke karawe!!
@balasahebkalkekar164921 сағат бұрын
काय सर बिनकामाचा जास्त झालं. आहू. साहेब जेव्हा पावसाळा असतो नाले भरून वाहतात,बोर च हि पाणी हाताने घेता येत. तर मग नाले च पाणी बोर मदे सोडून काय फायदा.जरा pratical बोला. विहिरी पाणी हाताने नालेत सोडा व लागेत वापसा कशी होईल.
@aratipatil49856 ай бұрын
Aamchya gavi mi gharchya lokana hya vishi sangun sangun Thakur geli pan te yavar vishwas thevat nahi v has karatat,2 visit v 1shet tale aahe tyat eka vihirila 2 mahinech pani asate tyasadti tyana mi hech punarbharan karayala sangate😢😢
@BhartiMore-g9y5 ай бұрын
Khar aahe lok karat nahi
@rushikantpawar84956 ай бұрын
अग्रोवोन ने हे व्हिडिओ आणि अशा तज्ञ मार्गदर्शक लोकांना.. आत्ता सध्याचे आपले रिक्षा वाले आणि चहावाला यांना का भेटत नाहीत? जरा अडाणी लोकांना निवडून देवून इतक्या महत्वाच्या पदांवर बसावल्यावर त्यांना बुद्धी देणं हे देखील आपल्याच बोकांडी घ्यावं..!!