Watch all videos - playlist kzbin.info/www/bejne/epe6ammrh8SFaZY आजच्या आधुनिक काळात आपली पणजी , आजी यांच्याकडून चालत आलेले आपले जुने पारंपरिक पदार्थ लुप्त होत चाललेत , तर आम्ही आपल्या गावरान एक खरी चव या चॅनेल च्या माध्यमातून आजी आणि काकू या जुन्या पदार्थाना उजाळा देण्याचा एक छोटासा प्रयत्न करत आहेत , धन्यवाद .
@godsmagicalgift37842 жыл бұрын
आम्हाला आज्जी ,काकू खूप आवडतात,आम्हाला त्यांना भेटायचं आहे. तुम्ही कोल्हापूर मध्ये राहता ना,पण नक्की कुठे ,आम्ही येऊ नक्की.
@akshatas81642 жыл бұрын
Videos shoot kon karte?? Ajjinche kon lagtat cameraman.
@urmilashinde68252 жыл бұрын
@@missmayuri8494 👍👍
@digamberdesai91302 жыл бұрын
Q1 A\\myby byJio7
@missmayuri84942 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/oqm1pa2qo913fcU
@rekhagodambe1306 Жыл бұрын
ताई आणि आई तुमची पोळ्या करायची पद्धत आवडली. बोलण्यात गोडवा आहे. आता होळी पौर्णिमा आली आहे तुम्ही शिकवल्याप्रमाने पोळ्या करायला फार आवडेल धन्यवाद ताई आणि आई 👌👌👏👏🙏🏿💐💐
@gavranekkharichav Жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏
@zunjarrao94912 жыл бұрын
आज्जी आणी काकूंच कौतुक तर आहेच. पण पडद्यामागचा खरा कलाकार आहे, तो हा व्हिडीओ बनवणारा जो कोणी कॅमेरामन किंवा दिग्दर्शक आहे तोच. कारण आज्जीला सहजपणे बोलतं करून किती सहजपणे त्यानं जुन्या गोष्टी आज्जीकडून काढून घेतल्या. Hat's off to him. अत्यंत सहजपणे one take केलेला हा व्हिडीओ पाहून थक्क झालो मी. Thank you. 🙏
@jaishriprabhu3650 Жыл бұрын
9
@rajshriawasthi3621 Жыл бұрын
खरचं खुप सुंदर सहज सरड आपली मायबोली मराठी भाषा 🙏चवदार पुरणपोली 😋आजी ताई ची तारीफ करावे तेवडे कमी 😍😘❤👏👍👌💐
@gavranekkharichav Жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏
@gavranekkharichav Жыл бұрын
आपले प्रेम स्नेह आणि विश्वास यासाठी खूप खूप धन्यवाद
@kanchanbhor62749 ай бұрын
❤khup chan puran poli chi recipe khupch aavdali
@surekhakamble36832 жыл бұрын
अशा मायलेकी सुगरण असल्यावर अन्नपूर्णा नक्की प्रसन्न होणार 🙏🙏खुपच छान आजची पुरणपोळी रेसिपी 👌👌🙏🙏
@gavranekkharichav2 жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏
@AtharvaJoshi-bf8td6 ай бұрын
Khupach chan aaji
@jyotibagal81952 жыл бұрын
खुप छान , आणि खुप सुंदर आठवणी गोड गोड पुरण पोळी
@gavranekkharichav2 жыл бұрын
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏🙏🙏🙏🙏
@meghanatambe4600 Жыл бұрын
आज्जी, मला माझ्या आईची आठवण आली. खरचं तुमची पिढी खूप कष्टाळू होती. कोणतीही साधन नसताना निगुतीने सगळ करून दुसऱ्याला आनंदी करण्यात तुम्हाला धन्यता वाटायची.आता सगळ विकत मिळायला लागल्यापासून घरात करणाऱ्या बाईची किंमत कमी झाली.
@gavranekkharichav Жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏
@sushmagaikwad10182 жыл бұрын
माय लेकी खुप खुप छान रेसिपी झटपट खुप खुप छान पुरण पोळी एका नंबर ठाणे
@gavranekkharichav Жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏
@priyankapasalkar30262 жыл бұрын
खूप छान सांगितलं खूप पाहिलं पण हीच पुरणपोळी ची रेसिपी आवडली मला माझं नवीन लग्न झालंय मी पहिल्यांदा करणार होते त्यामुळं रेसिपी पाहत होते खूप पाहिल्या पण आज्जी आणि काकूंची खूप सोपी आणि घरच्या पद्धतीची वाटली thank u for uploading this amazing recipe🙂🙂 all the best
@gavranekkharichav2 жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏
@sagarshinde86412 жыл бұрын
मोठीआई आणि सोनाआई खुप छान रेसिपी केलेय तृप्ती सागर शिंदे
@gavranekkharichav2 жыл бұрын
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏🙏🙏🙏🙏
@niranjanthakur14312 жыл бұрын
फारच सुंदर कटाची आमटी आणि पुरणपोळ्या... पोळ्यांना रंग फार सुंदर आला आहे... आजींना नमस्कार
@gavranekkharichav2 жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏
@sushmadevang83982 жыл бұрын
नमस्कार पुराणांचा स्वयंपाक सुंदर रेसिपी भन्नाट मस्त मस्त व्हेरी नाईस एक आजी
@gavranekkharichav2 жыл бұрын
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏🙏🙏🙏🙏
@kalyanishejul95512 жыл бұрын
खूप छान आजी आणि काकू❤️तुमच्या सर्वच रेसिपी खूप खूप आवडतात आम्हाला...अगदी सोप्या पद्धतीने आणि मनापासून शिकवतात तुम्ही आम्हाला🥰खूप खूप प्रेम तुम्हाला❤️
@gavranekkharichav2 жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏
@lalitajoshi76802 жыл бұрын
@@gavranekkharichav i
@amansawant14982 жыл бұрын
Ho same 2 u
@lalithasubramanian84552 жыл бұрын
Vv nice
@shubhasalunkeghag9748 Жыл бұрын
एकदम भारी👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻आजीला पाहून माझ्या आजीची आठवण आली. काकू पण खूप छान पद्धतीने माहिती सांगतात. Thank you🙏🏻🙏🏻
@gavranekkharichav Жыл бұрын
तुमच्या या कंमेंट्स मुळे विडिओ चा गोडवा अजून वाढतो , धन्यवाद
@sapnadongre67872 жыл бұрын
ताई आजी पोळ्या आमटी एक नंबर आजी तुम्ही वराड लग्ना बदल पुर्ण सांगत जावा आएकयला मस्त वाटत जुन्या आठवणी आएकयला छान वाटतात
@gavranekkharichav2 жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏
@mayurthorawade87712 жыл бұрын
आजींच्या आठवणी ऐकायला खूप चांगलं वाटतं भिंतीवर असणारा विठ्ठल पण खूप छान दिसतो आहे :)
@gavranekkharichav2 жыл бұрын
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏🙏🙏🙏🙏
@gangaramaaivale49072 жыл бұрын
उघघझझजछ
@savitajoshi6265 Жыл бұрын
त्यांच्या चेहऱ्यावरचे समाधान मनमोहक आहे.बोलणेही ऐकत रहावेसे वाटते.मी तर त्यासाठी व्हिडिओ पहाते.
@nalinikalokhe9304 Жыл бұрын
तुमचा दोघींचा स्वयंपाक आणि भाषा खुप सुंदर आहे . आईंना मानायला पाहिजे , छान ठेवले आहे स्वतः ला शेती पण छान आहे तुमची
@gavranekkharichav Жыл бұрын
आपण वेळात वेळ काढून विडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद .
@rajeshripanhale78422 жыл бұрын
खूपच छान बालपण आठवलं आणि त्यात तुमचं बोलणं ऐकायला खूप गोड वाटतं आजी लाजवाब आहे परमेश्वर त्यांच्यी सगळी इच्छा पूर्ण करो 😊😊
@sulochanaaligave743 Жыл бұрын
9
@gavranekkharichav Жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏
@shubhangiteli15222 жыл бұрын
खूप छान कटाची आमटी पुरणपोळी रेसिपी मि करणार आहे आजीला व काकूला दोघींनी नमस्कार दोघीपण छानच सागतात
@gavranekkharichav2 жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏
@sanskrutisagar07122 жыл бұрын
मी माझ्या आजीला पण हे व्हिडिओज दाखवते😊 भितंतीवरचा विठ्ठल फार सुंदर आहे👌🙏
@gavranekkharichav2 жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏
@mansigawade99832 жыл бұрын
God puranpoli...tyachyapeksha god aaji..khupach sunder Jevan aahe puranpoli che...
@gavranekkharichav Жыл бұрын
आपण वेळात वेळ काढून विडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद .
@HouseQueen112 жыл бұрын
आजी किती भारी आहे❤️.....मला माझ्या आज्जीची आठवण आली😊कोल्हापूर ची आठवण झाली
@amolzanje77902 жыл бұрын
Ho g dhanu me yan che video neyhami bagti
@gavranekkharichav2 жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏
@Manisha-fy3xp Жыл бұрын
खूपच 👌, माय लेक, पुरणपोळी आणि पडद्यामागील कलाकार
@gavranekkharichav Жыл бұрын
तुमच्या या कंमेंट्स मुळे विडिओ चा गोडवा अजून वाढतो , धन्यवाद
@supriyapatil80222 жыл бұрын
तुमच्या रेसिपी खूप छान असतात.... आम्ही न चुकता पाहतो....
@gavranekkharichav2 жыл бұрын
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏🙏🙏🙏🙏
@sangitagangurde2367 Жыл бұрын
Ek no. 1 recipe 👏🏻👏🏻👏🏻👏🏻 Aaji ani taina khup khup dhanyawad🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@gavranekkharichav Жыл бұрын
आपण वेळात वेळ काढून विडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद .
@rakheeraut18552 жыл бұрын
आजी आणि ताई तुम्ही दोघी खुप छान आहात तुमची जोडी लय भारी. 🙏
@gavranekkharichav Жыл бұрын
आपले प्रेम स्नेह आणि विश्वास यासाठी खूप खूप धन्यवाद
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏
@hemalatakillekar82442 жыл бұрын
खूपच छान आजी आणि काकू. तुमची जोडी झकास. तुम्हाला भेटू असं वाटतं
@gavranekkharichav2 жыл бұрын
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏🙏🙏🙏🙏
@archanakharat68082 жыл бұрын
खूपच सुंदर बनवली आजी आणि काकूंनी पुरण पोळी 👌👌
@Ashwini8712 жыл бұрын
चुल कशी भबनवली
@gavranekkharichav2 жыл бұрын
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏🙏🙏🙏🙏
@manishabhat57452 жыл бұрын
किती छान जोडी आई मुलगी आणि पोळी पण मस्त खूप खूप आभार 🙏
@gavranekkharichav2 жыл бұрын
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏🙏🙏🙏🙏
@neetabhosle86642 жыл бұрын
Khup chaan puranpoli aani katachi aamti👌 aaji ne juni lagna padhatibaddal chaan mahiti dili👌🙇
@gavranekkharichav2 жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏
@विदयाभिसे2 жыл бұрын
छान मस्तच ओम नमः शिवाय
@gavranekkharichav2 жыл бұрын
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏🙏🙏🙏🙏
@IndicTalks2479 ай бұрын
आजी ने जुन्या लग्नाची जशी आठवणी सांगितल्या तशी अनेक गोष्टींचा खजिना असेल त्यांच्या कडे , अशा गप्पा गोष्टी आठवनी सांगणारा एक युटुब चैनल काढा , छान चालेल , वाट पाहतोय
@computeracademy81572 жыл бұрын
They are so close to nature using all natural things and making such a delicious dishes. As well as showing love between mother in law and daughter in law. Beautiful
@gavranekkharichav2 жыл бұрын
Thank you for such wonderful comment
@kalappamane73402 жыл бұрын
@@gavranekkharichav Pp..
@rutujap6037 Жыл бұрын
Are they mil and Dil Or mother n daughter
@hamkhaaspaksiddhiwitharchana Жыл бұрын
Aai ani mulagi aahe. Sadi suna nahi.
@pratikshapatil10602 жыл бұрын
Wow puran poli khup chan fugali and mala khup aavadali... kakunchya hatachi puranpoli..... please jo koni he vedio banvate tyani sudhha vediot yave ....
@gavranekkharichav Жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏
@LV-kx8rx2 жыл бұрын
आजी आणि पोळया लय भारी 👍👌🙏
@gavranekkharichav2 жыл бұрын
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏🙏🙏🙏🙏
@aparnabhoir31182 жыл бұрын
खूपच छान पुरणपोळी मी पण आता करून बघेन
@gavranekkharichav2 жыл бұрын
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏🙏🙏🙏🙏
@sejalbhoi39892 жыл бұрын
खूपच छान पोळी बनवली आजी..😀 पोळी आणि कटाची आमटी पाहून तोंडाला पाणी सुटले..🤤❤💖
@gavranekkharichav2 жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏
@dilips.gadekar14589 ай бұрын
माय लेकिचा संवाद खूप छान आहे
@archanagunjal29892 жыл бұрын
खुप छान आहे रेसिपी
@gavranekkharichav Жыл бұрын
आपण वेळात वेळ काढून विडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद .
@sushmaukey33282 жыл бұрын
Aaji khupach chan puran poli receipe sangitli👍
@gavranekkharichav2 жыл бұрын
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏🙏🙏🙏🙏
@anvitascrazyworld81152 жыл бұрын
आजी पण छान आहे पुरणपोळी सारखी मऊ आणि गोड..
@gavranekkharichav2 жыл бұрын
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏🙏🙏🙏🙏
@meenadeonalli68055 ай бұрын
मायलेकींचा खूप छान पुरणपोळी video.
@Anita79782 жыл бұрын
Perfect puranpoli recipe 👍 Missing Ichalkaranji
@gavranekkharichav2 жыл бұрын
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏🙏🙏🙏🙏
@alkawarekar81732 жыл бұрын
ये रे रोज जे जे जे
@alkawarekar81732 жыл бұрын
@@gavranekkharichavहे रे आहे हे मला
@bhaskarmakhavane91342 жыл бұрын
@@gavranekkharichav 0
@savitakoyande43382 жыл бұрын
पुरणपोळ्या अगदी झकास झाल्या..मस्त आजी
@gavranekkharichav2 жыл бұрын
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏🙏🙏🙏🙏
@sonalgajbhar77202 жыл бұрын
खूपच भारी दोघी पण. Love u ❤भारी वाटत तुमचं प्रेम बघून. आमाला पण खाऊ घाला मस्त तुमच्या हातची पूरण पोळी. 🤗
@gavranekkharichav2 жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏
@shyamaljagtap65532 жыл бұрын
काकू आणि आज्जी धन्यवाद 🙏 आज्जी तुमची energy बघून मला आणि बघणाऱ्या सगळ्यांना प्रोत्साहन मिळाले आहे
@gavranekkharichav2 жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏
@surekhapatil43772 жыл бұрын
दादा तुम्ही खूप छान विडिओ करता. एकदा तुम्हचा पण चेहरा दाखवा. आणि पूरण पोळी एकदमच भारी.
@gavranekkharichav Жыл бұрын
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏🙏🙏🙏🙏
@vidyashukla7516 Жыл бұрын
Mast.mazya aai aani aajjichi aathvan zali.tondala paani sutle poli pahun ani katachi amti pan ek number.🙏🙏🙏🌹
@gavranekkharichav Жыл бұрын
आपल्या या लाखमोलाच्या कंमेंटसाठी खूप खूप धन्यवाद
@sujatapalav88412 жыл бұрын
आमची माती आमची माणसं
@gavranekkharichav2 жыл бұрын
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏🙏🙏🙏🙏
@vaidehikulkarni5692 жыл бұрын
आजी आणि काकू तुम्ही खूप छान बोलता कुठल्याही यंत्राचा वापर न करता सहजपणे करता पाट्यावरचं वाटण आजीनी केलंय अप्रतिम रेसिपी तुम्हाला नमस्कार 👌👌
@gavranekkharichav2 жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏
@tra99202 жыл бұрын
मन तृप्त होते पाहून.. परदेशात खूप आठवण येते आपल्या देशाची.. खाद्य संस्कृती आपल्या सारखी कुठेही नाही.. खूप इच्छा होती तुम्हाला भेटायची.. 🤗
@gavranekkharichav2 жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏
@ishanbile7022 Жыл бұрын
Chan tips delet maji purn poli mast jhale thanks to both of you
@gavranekkharichav Жыл бұрын
आपण वेळात वेळ काढून विडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद .
@rohinimane43672 жыл бұрын
अतिशय उत्तम माहिती मिळाली, धन्यवाद शेअर केल्या बद्दल
@gavranekkharichav2 жыл бұрын
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏🙏🙏🙏🙏
आपल्या या लाखमोलाच्या कंमेंटसाठी खूप खूप धन्यवाद , ho nakkich dakhvu
@revativaidyanathan2658 Жыл бұрын
Omg both ladies hardworking. God bless them .😇❤️👌👍🙏
@gavranekkharichav Жыл бұрын
Thank you so mcuh for such wonderful comments
@minalkadam5291 Жыл бұрын
Aaji v kaku khupacha chan puranpoli dhakhavlat aabhar
@gavranekkharichav Жыл бұрын
आपण वेळात वेळ काढून विडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद .
@Sejalrecipesmarathi2 жыл бұрын
कटाची आमटी व पुरणपोळी superb recipe 👌👌☺️☺️
@gavranekkharichav2 жыл бұрын
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏🙏🙏🙏🙏
@pankjamane22742 жыл бұрын
Poli bagun thondala pani sutl.. 😋😋😋😋😋😋
@gavranekkharichav2 жыл бұрын
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏🙏🙏🙏🙏
@snehaldesai70642 жыл бұрын
खूपच मस्त वाटल बघून तोंडाला पाणीच सुटलं 😋😋आठवण आली गावची आणि आजी ची पण..❣️😘 अश्याच मस्त मस्त गावरान रेसिपीस दाखवत राहा..... ❤️खूप प्रेम तुम्हाला आजी आणि Mavshi😍😍
@gavranekkharichav2 жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏
@vaidehikulkarni5692 жыл бұрын
आजी आणि काकू तुम्ही खूप छान बोलता कुठल्याही यंत्राशिवाय सहजपणे करता पाट्यावरचं वाटण आजीनी केलंय अप्रतिम रेसिपी तुम्हाला नमस्कार 👌👌
@gavranekkharichav2 жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏
@archanalokhande42742 жыл бұрын
It's amazing, aajii n aai, delicious💞🙏
@gavranekkharichav2 жыл бұрын
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏🙏🙏🙏🙏
@archanalokhande42742 жыл бұрын
@@gavranekkharichav aai, I am your new subscribe 🙏❤
@mathurajadhavmathura11212 жыл бұрын
Zkas aaji khup chan zali mazi purn Poli
@gavranekkharichav2 жыл бұрын
khup khup dhanyavad
@shivrajyadav64412 жыл бұрын
First comment
@mausamijaiswal46542 жыл бұрын
Wah maushi aaji ek number puranpoli keli.. Amhi pan asech karu
@gavranekkharichav2 жыл бұрын
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏🙏🙏🙏🙏
@sakshiarnavmane10272 жыл бұрын
With out mixer ,without puran yantra, delicious puran poli very excellent
@gavranekkharichav2 жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏
@sandeshparab3012 жыл бұрын
आजी एकदम मस्त केल्या पुरणपोळ्या
@gavranekkharichav2 жыл бұрын
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏🙏🙏🙏🙏
@vinayksaruka30352 жыл бұрын
खूप छान तुमची एकदा कुटुंब दाखवा
@gavranekkharichav2 жыл бұрын
Okay Nakki आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏🙏🙏🙏🙏
@charulatamane19452 жыл бұрын
खूपच छान आहे. मी प्रयत्न करणार आहे.
@gavranekkharichav2 жыл бұрын
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏🙏🙏🙏🙏
@shailaubale10102 жыл бұрын
So delicious. Extremely good.
@gavranekkharichav2 жыл бұрын
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏🙏🙏🙏🙏
@platter_0f_rt3402 жыл бұрын
खूपच छान तुमची रेसिपी पाहून मे पाठ वड्या आणि आमटी केली.. सुंदर झाली होती.. उद्या पोळ्या करणार होळी साठी .. खूप छान आणि बारीक टिप्स पण देता तुम्ही असेच सगळे पारंपरिक पदार्थ पोस्ट करा.
@gavranekkharichav2 жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏
@viralvideobyrishi9612 жыл бұрын
Ekta live session ghya ki live gappa
@gavranekkharichav2 жыл бұрын
Okay nakki plan karto आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏🙏🙏🙏🙏
@manasipatwardhan66782 жыл бұрын
Lay bhari poli banavali taiaani aaji
@gavranekkharichav2 жыл бұрын
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏🙏🙏🙏🙏
@madhuriwalinjkar12152 жыл бұрын
Delicious😋
@gavranekkharichav Жыл бұрын
आपले प्रेम स्नेह आणि विश्वास यासाठी खूप खूप धन्यवाद
@chitrajamdhade7835 Жыл бұрын
Mazya tr tondala kharch khupch pani sutle. Karan mla purnachi poli khup aavdte. Me nehmi sakhrechi puranpoli banvte pn aata me tumcha video pahun nakkich gulachi puranpoli banvel. Aani aajjibaichi kamal aahe hya vayatahi varvantapatyavar masala vatla.. bapre... aani kaku tumhi yekdam parfect poli latli. Agdi kathaparyant puran aahe.. kamal aahe. Mast... tumha doghinche khup khup aabhar... ha video share kelyabaddal.👌👌👌👌👌👍👍👍👍👍
@gavranekkharichav Жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏
@vijayavaghade50292 жыл бұрын
खुप च छान खूप सुंदर अप्रतिम रेसीपी.!❤❤❤! धन्यवाद!❤! धन्यवाद!❤! धन्यवाद!❤!❤❤❤ आपल्या सर्वांनाचे. खुप!❤! धन्यवाद ❤!❤❤❤ ! धन्यवाद!❤! धन्यवाद!❤❤! धन्यवाद!❤❤❤ !❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤ !❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤ !❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@gavranekkharichav2 жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏
@ushatambe1453 Жыл бұрын
लय भारी चव न्यारी,आजीची वहिनीची गावरान पुरणपोळी, अन् आमटी, पण आम्ही की नाय ही आमटी येगळ्या पध्दतीन करतो नाशिककर, कांदा खोबर लवंग दालचिनी मिरी तेजपान चक्रीफूल सगळाच गरम मसाला धन जिर मिरची छान खरपूस भाजून ते वाटण गोळा कढीपत्ता तेलात खमंग परतून पुरणाच्या दाळीच पाणी घालून मस्त उकळी घेतो वाटणात लसूण अद्रक कोथिंबीर पण असतिया. ते तयार झालेल त्याला कुणी आमटी म्हणत तर कुणी सार म्हणत.
@gavranekkharichav Жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏
@sangeetamenon31812 жыл бұрын
Superb ❤️❤️
@gavranekkharichav Жыл бұрын
आपले मनापासून आभार
@gavranekkharichav Жыл бұрын
Thank you
@jyothinayak9386 Жыл бұрын
Khup khup Dhanyawad Aaji ani Vaini. Dev tumcha sarvaiche barah Karu 💐🌹🙌🇮🇳🚩💞😊🍫🙏
@gavranekkharichav Жыл бұрын
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏🙏🙏🙏🙏
@mangalkadlag5313 Жыл бұрын
गावरान बाज जिंदाबाद, याची सर कशालाच नाही, खूप छान आजी, दोघीही
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏🙏🙏🙏🙏
@shalinim9294 Жыл бұрын
खूप छान आणि मेहनत खूप.चविष्ट पुरणपोळी.धन्यवाद आजी.
@gavranekkharichav Жыл бұрын
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏🙏🙏🙏🙏
@anitadsouza22142 жыл бұрын
Very nicely explained. I will definitely try this. My family loves puran Poli. Thank you Aaji.and Aunty. God bless.
@gavranekkharichav2 жыл бұрын
Thank you so much for such wonderful comments आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏
@manjushaprabhu54062 жыл бұрын
Khup chchan
@seemapathak61472 жыл бұрын
ताई आणि आजी तुमच्या सर्व रेसिपी खूप सुंदर असतात. बघायला पण खूप छान वाटत आणि करून पाहताना तुमच्या टीप्स बरोबर आठवतात आणि उपयोगी पडतात. खूप अवघड वाटणाऱ्या रेसिपी तुम्ही चुलीवर आणि ते ही शेतात करून दाखवता यासाठी तुम्हाला मनापासून मानाचा मुजरा आणि खूप खूप धन्यवाद! आजी तुम्हाला पाहिलं की मला माझ्या आजीची खूप आठवण येते., तुमच्या मध्ये मला ती दिसते. तुम्हाला आणि तुमच्या संपूर्ण परिवारास देव नेहमी सुख, समृद्धी आणि निरोगी दीर्घायुष्य प्रदान करो ही प्रार्थना !
@gavranekkharichav2 жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏
@artandcraft5231 Жыл бұрын
Pata Varvanta kitti sunder ahe !
@gavranekkharichav Жыл бұрын
आपण वेळात वेळ काढून विडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद .
@tusharbodekar9209 ай бұрын
लय भारी आजी आणि काकू तुमची रेसिपी 🎉
@vijayavaghade50292 жыл бұрын
खुप च छान खूप च सुंदर !❤❤❤❤! खुप च झक्कास. पुरण. !❤❤❤❤! पोळी. व कटाची.आमटी. !❤❤❤❤! खुप च सुंदर खूप .अप्रतिम❤❤❤❤! झाली.आहे ! WOW.! ❤!❤❤❤❤! !❤❤❤ ! WOW !❤!❤❤❤❤ ! !❤❤❤ ! WOW !❤!❤❤❤❤ ! !❤❤❤ ! OK !❤!❤❤❤❤ ! !❤❤❤ ! OK !❤!❤❤❤❤ ! !❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤! !❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤! !❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤! !❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤!
@gavranekkharichav2 жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏
@sapanap6473 Жыл бұрын
आजी आणि ताई खरंच अतिशय छान पूरण प पोळ्या आणि सार झाले आहे बघून तोंडाला पाणी सुटले आहे
@Attitude_make2 жыл бұрын
🙏🙏👌
@gavranekkharichav2 жыл бұрын
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏🙏🙏🙏🙏
@ramchandrapawar5657 Жыл бұрын
@@gavranekkharichav bber
@manishathorat9687 Жыл бұрын
Kup chan puran poli👌👌👌
@gavranekkharichav Жыл бұрын
आपल्या या लाखमोलाच्या कंमेंटसाठी खूप खूप धन्यवाद
@S712P6117 ай бұрын
Amti atishay chavishta zali!!!! Khup awadli ghari saglyana! Thank you so much Aaji ani Maushi😊🙏🏻 khup khup dhanyawad🙏🏻
@vedantsketchandart94932 жыл бұрын
Lai bhari aaji va mavashi mala majya aajjichi athavan aali meepan kolhapurchich.
@gavranekkharichav2 жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏🙏🙏🙏🙏
@vimalminde89922 жыл бұрын
Tai khup chhan gisarg aani tyachya sanidhyat rahun agadi chhan vatavaran Aani aapalya recipe s !! Lai bhari vatatay tai
@gavranekkharichav Жыл бұрын
आपण वेळात वेळ काढून विडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद .
@ranjanprakash2521 Жыл бұрын
पुरण पोळ्या खूपच सुंदर दिसत आहेत, आजी आणि ताई! 💗🥰
@neelamambekar25022 жыл бұрын
Khupcha chan aaj aani kaki kiti chan bolatat samjaun sangatat mazhya aajichi aathavan aali ti pan ashich madat karaychi aaji khup active aahet tyanna udanda aausha labhu de
@gavranekkharichav2 жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏
@gvkadam2 жыл бұрын
Lai bhari aaji. Khoop athavan yete maja aji chi
@gavranekkharichav2 жыл бұрын
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏🙏🙏🙏🙏
@sansai53022 жыл бұрын
खुपचं छान आजी ची पूरणपोळी
@gavranekkharichav2 жыл бұрын
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏🙏🙏🙏🙏
@jasmitishar87992 жыл бұрын
खूप छान माझी आवडती पुरणाची पोळी आणि कटाची आमटी आई आणि ताई 🙏नमस्कार 😋👍👍🙌‼️