सरिता आईचं सुगरण आहे म्हणून च तूही सुगरण आई खूपच मायाळू वाटते साधी सरळ शेवटी आईचं असते अशी धपाटे थालीपीठ छानच सरिता आईने बनविले त्यात प्रेम पण आहे 🙏🏻🙏🏻🙏🏻👌👌👌
@savitabhalerao7733 жыл бұрын
खरंच खूपच छान झाले धपाटे ही रेसिपी नक्की करून बघेन
@vrushalic33893 жыл бұрын
छान एकदम सढळ हाताने घातले त्यामुळे मस्त होणारच . धन्यवाद.
@anitanikalje80163 жыл бұрын
Khup chaan Aaie chya hatachi Tast👌👌👌👌👍👍
@Swapnalideshmukh163 жыл бұрын
सुख म्हणजे नक्की काय आस्ते, खुप पाऊस, आणि आई च्या हातचे थालीपीठ, मस्त कॉम्बिनेशन 😍 खूप आई मस्त 👌
@saritaskitchen3 жыл бұрын
व्वा.. परफेक्ट रचना.. Thanks so much
@snehalrayban82733 жыл бұрын
मलाही माझ्या आईच्या हातचे धपाटे खूप आवडतात माझी आईही असे धपाटे बनवते आणि मीही अशीच गरम-गरम बसून खाते. सरिता ताई मला तुम्ही खूप आवडता. आणि मनु पण खूप आवडते.
@saritaskitchen3 жыл бұрын
Thank you dear.. ❤️
@sheetal1616kk3 жыл бұрын
सरिता ताई काय सुंदर योगायोग आहे, मला पण आईच्या हातचे थालीपीठ खूप खूप आवडतात, आणि मलाही आई सारखे जमत नाहीत, माझं माहेर दूर असल्यामुळे मला सारखं जाणं जमतही नाही, पण मी घरी गेल्यानंतर माझी आई प्रत्येक पदार्थ माझ्या आवडीचा आवर्जून बनवते आणि त्यात थालीपीठ पाहिले असतं, खूप छान वाटली तुमची recipe सेम माझ्या आईच्या रिसिपिशी मिळती जुळती आहे, खूप छान वाटलं पाहून, धन्यवाद थालीपीठ recipe साठी, आमच्याकडे कांदा घातला जातो आणि तीळ नाही लावत एवढाच फरक आहे
@asw73093 жыл бұрын
Yesss.... हे तू अगदी बरोबर बोललीस, आईच्या हातचे गरमागरम आणि आयते खायला मिळतं म्हणजे खरोखर समाधान ... आणखी काय हवं गं माहेरवाशिणींना.😘
@sonalibhise18142 жыл бұрын
तुम्ही खूपच छान समजवून सांगितली रेसिपी खूपच छान आहे
@vaishaligaikwad42163 жыл бұрын
खूपच सुंदर झालेले आहेत धपाटे तुमच्या आई पण छानच आहेत
@neetasworld35393 жыл бұрын
Wah mavshi khup chhan.dhapatyancha color khup chhan Ala ahe
@shirishpol95883 жыл бұрын
Mazi aaii khuap chan dhapate krte 👍
@manishawagale36093 жыл бұрын
आईच्या सांगणयाची पध्दत फार सोपे आहे त्यामुळे करण्यात भिती नाही वाटत आभारी आहे ताई
Kup Chan dhapatye sarita aai cha hatache.mazi Aai pun kup Chan kertye Aai hatachi test ch kahi vegli astye na yummy
@VaishaliBagalsKitchen3 жыл бұрын
Aree waa... मस्त थालीपीठ केली
@Mrs.Homeminister2 жыл бұрын
आई...👌👌👍👍☺ Today's ..Blog 👍👌
@shubhangikirve86283 жыл бұрын
Khup chan dakhvle Aai ne
@rajeshwarimore15893 жыл бұрын
आई नीं छान रेसिपी दाखवली.Thanks
@mansijagtap99823 жыл бұрын
Mast आज सायंकाळी थालीपीठ नक्की करून खाणार family सोबत ,,👍👍😋😋
@manishakharat48603 жыл бұрын
मी ही छान धपाटे बनवते...अन माझ्या मुली देखील छान बनवतात.अतिशय पौष्टीक रेसिपी
@radhikasawant71492 жыл бұрын
Sarita tuzaya aaichaya hath che dhapatey ley bhari ek no. Thank you tai 🙏
@jyotimankame89403 жыл бұрын
एक नंबर रेसिपी दाखवली आईनी👌👍😋❤️
@bhargavikadam47053 жыл бұрын
खूपच छान रेसेपी आहे ताई आणि तुमची आई सुद्धा छान समजाऊन सांगतात. Thank you ताई 🌹🌹
@varshashere3 жыл бұрын
Chan
@swarupajadhav72053 жыл бұрын
आई पावसाळी वातावरण आहे. तोंडाला पाणी सुटलं.मस्तचं
@varshashere3 жыл бұрын
Ho
@meenasurve72533 жыл бұрын
आईच्या हातात प्रेमाची जादू असते...छान
@aarushscreations89423 жыл бұрын
मुलींच्या लग्नानंतर आईच्या हातच खाणे हे स्वर्ग सुुखच असते.मला माझ्या आईच्या हातचे शिंगोळे,मास वडी फार आवडते ताई मावशींनी धपाटे खुप मस्त बनवले 👌👌👌👌
@latikalohar33443 жыл бұрын
आई आणि ताई दोघी खूप खूप छान.
@sangitaghadage47523 жыл бұрын
तुम्ही खूप छान समजून सांगता मला तुमच्या रेसिपी खूप आवडतात
@shivshahipaithanisurekha12103 жыл бұрын
माय लेकीची जोडी खूप छान,👌👌
@vinaybhairavkar41883 жыл бұрын
Mast jhalet dhapate.. Aai pan khup premal aahe
@yogitapawar7793 жыл бұрын
Khup chhan recipe. mala maja aaichya hatche sagalech padarth aavdtat. Thank u for sharing recipe.👌😋
@कदम29092 жыл бұрын
मला आज धपाटे ची ऑर्डर होती मी तुझीच आयडिया वापरून झटपट धपाटे केले thank you सरिता
@saritaskitchen2 жыл бұрын
वाह क्या बात है
@saritadesai70463 жыл бұрын
खूप छान रेसिपी..नक्की करून बघणार... माझा आई पुरणपोळ्या खूप छान कऱ्याची.. मी तिला खूप मिस करते व तिचा हातचा पुरणपोळ्या..आईचा हातचं सगळं मस्त असतं ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
@jagdishjoshi55143 жыл бұрын
Aai chya ajun recipe share kara nice
@tejalferreira58153 жыл бұрын
आईच्या हातची मायेने केलेली खमंग धपाटे रेसिपी फारच छान 😍😋 आईनेदेखील खूप छान सोप्या पद्धतीने धपाटे रेसिपी लहान टिप्स सहित सांगितले. *माझ्या आईच्या हातच्या फिश,मटण रेसिपी मला खूप आवडायच्या.*
तुमच्या रेसिपी मी बघते, खुप छान असतात. तुम्ही 40 लोकांचे टिफ़िन करत होतात त्याचे नियोजन कसे करतात. किती किलो भाज्या, डाळ, तांदूळ, लागतील आणि चपाती किती लागतील त्याचे नियोजन , तयारी कशी करत होतात. प्लीज त्याची माहिती शेयर करा. तुमचे नियोजन सूंदर असते. धन्यवाद🙏🏻🙏🏻🙏🏻
@kalpanadamale15123 жыл бұрын
खूप खूप छान झालेत धपाटे आई ची आठवण झाली आई ती आईच असते माय लेकी एकदम खुश माझ्या आईच्या हातची पुरणपोळी आणि कटाची आमटी आणि धपाटे कडाकन्या धन्यवाद आईला नमस्कार 🙏🌹👍👌😊
@savitabamane62373 жыл бұрын
Khupch chan bnvale aaine dhapate .aai chi prem utart tyamde mnun te aapn krto tyapekshya khup sundar ani chavishat hotat .aai ti aai aste 😘🙏🙏🙏🙏
@hrshda_rajveer_3 жыл бұрын
अरे वा...🥰🥰 भन्नाट थालीपीठ 💖💖
@amrutapowar92743 жыл бұрын
Khup chhan aai
@sweetlife40803 жыл бұрын
माझी आई खुप छान धपाटे बनवायची.
@chandalibagade82793 жыл бұрын
Dhapate tehi aai chay hatche ,,,,,,mastch 😋😋😋😋👍👍👍👍