खूप सुंदर रेसिपी मी थालीपीठ करून बघेन या अगोदर तुमच्या रेसिपी पाहून पदार्थ केले खूप सुंदर झाले - चकली , कडाकणी
@ShitalJadhav-wk2mx3 ай бұрын
ताई या भाजनीचा व्हिडिओ पाहिला खूप कामात येणार माझ्या मुलीला टिफीन साठी देता येईलमी बनवले होते पाहिले पण खूप चिकट व्हायचे पण आता असेच करून बघेन उद्याच थँक्यू सो मच ताई असेच रेसिपी दकवत जा खूप छान होतात ❤❤❤
@saritaskitchen3 ай бұрын
नक्की करून बघा
@minallohakare37753 ай бұрын
खरंच सरिता तुझ्यामुळे खूप inspiraised होत Thank you for the recipe
@kunalsir65195 күн бұрын
Khup chan yummy 😋❤ tondala pani sutal, khup chan idea dili
@snehalkochrekar79773 ай бұрын
खूप माहितीपूर्ण व्हिडिओ. प्रॉफिट कसा करायचा हे खूप जणांना समजत नाही तुम्ही छान समजाऊन सांगता. बिझनेस करणाऱ्या महीलान साठी खूप माहितीपूर्ण व्हिडिओ आहे. तुमची खूप मेहनत आहे. आई अन्नपूर्णे चा आशीर्वाद तुमच्यावर नेहमी राहो ❤ 17:12
@saritaskitchen3 ай бұрын
मनापासून धन्यवाद
@anaghadeshpande3221Ай бұрын
खूप खूप छान तोंडात पाणी यायल लागलाय मी पण कथी करून खाते असे वाटत आहे पण बाजरी ज्वारी आणया पासून तयारी धन्यवाद
@suchetachaudhari79083 ай бұрын
खूपच छान. तुमचे सात्विक भाव आणि आवाजातला प्रामाणिकपणा मनाला भावतो.तुम्हाला असंच उदंडं यश मिळो .अशाच छान रहा.धन्यवाद.
@saritaskitchen3 ай бұрын
मनापासून धन्यवाद 😊
@rasika623 күн бұрын
Great narration and demonstration.
@aphsanafakir1211Күн бұрын
Amhi pn dhapate mhanto, thanks for receipe with perfect measurement
@shrilekhadeshmukh324214 күн бұрын
Me karun pahili bhaini,kharach,hats off to you,khuppppp chan jhali,sarvanna khup awadli,me first time try keli ,pan truly superhit jhali,thank u sarita mam
@ushabongale48613 ай бұрын
खूप खूप छान ,ही रेसिपी हवीच होती ,तुम्ही अगदी वेळेवर दिलीत ती ही इतक्या छान माहिती सोबत ..आता काही बिघडण्याची शक्यता च नाही ..आता याच पद्धतीने करेन 👍👍😊
@saritaskitchen3 ай бұрын
हो हो !! नक्की करून बघा
@shubhaadhe6012 күн бұрын
Khupach chhan sangata.Mi Aaj bhajani karar ahe
@MadhuriErande3 ай бұрын
Me tr tulach inspiration mantet tuze video pahun ch tiffin service chalu keli thank you sarita tai ♥️♥️♥️
@pushpamaheshwari3812Ай бұрын
Khub mast thalli peeth resipi 👌👌
@pallavinazrekar335519 күн бұрын
Sarita tuzaya sarv recipe mi bhagte ani tyach prakare karte khup sundar,😘hotat mala tu khup aavadtes
@sandhyadasare933110 күн бұрын
Very very nice recipe mam nakki karun baghen thanks tumche bolne khupch god aahe mala khup aavadte
@kalpashirke6106Ай бұрын
मी तुमच्या भाजणी प्रमाणे भाजणी केली खूप छान झाली धन्यवाद 🙏🙏
@yasminshikalgar7862 күн бұрын
खुप छान टिप्स पण खुप छान दिल्या
@kaustubhjewalikar30843 ай бұрын
खुपच छान भाजनी रेसिपी सांगितली तुम्ही छान सांगता बोलता खुप छान मला फारच आवडते धन्यवाद ताई 🎉
@shailajaduberkar299Ай бұрын
सगळ्या टिप्स अगदी फारच सुंदर आहे 😊
@shobhajagdale22943 ай бұрын
ताई तू मला खुप खुप आवडते मी सर्व पदार्थ तुझ्या रेसिपी बघून करते रेसिपी चे प्रमाण अगदी बरोबर असते पदार्थ खुप छान होतात ❤❤
@jyotimhetre95833 ай бұрын
खूपच छान ग मला खूप दिवस झाले पाहिजे होती ही रेसिपी खूप छान दिसतेस नाकात नथ भारीच 😊
@saritaskitchen3 ай бұрын
मनापासून धन्यवाद 😊
@niveditasahasrabhojane896714 күн бұрын
मी आत्ता तुम्ही दिलेल्या प्रमाणात थालिपिठ भाजणी बनवणार आहे मी थोडे तांदूळ जास्त घेते बाकी सालासकट सर्व कडधान्य घेते धन्यवाद सरीता ताई🙏🙏
@varshamungekar943211 күн бұрын
गोड मुलगी, मनापासून सगळे शेअर करते. बाप्पा तुला भरभरून यश देवो.
@chetnasolanki9907Ай бұрын
Chhan chhan chhan han mast❤
@pratibhasamant91873 ай бұрын
खूप साऱ्या टिप्स सहित भाजणी थालीपीठ रेसिपी खूप छान 👌❤️
@madhurishinde22863 ай бұрын
खूपच मस्त आणि टेस्टी थालिपीठ आणि पौष्टिक 👍👌👌👌👌😋😋
@saritaskitchen3 ай бұрын
मनापासून धन्यवाद 😊
@meghnavyas63103 ай бұрын
खूप खूप खूप खूप खूप खूप खूप खूप छान माझा अगदी आवडीचा पदार्थ आणि तो इतका सुंदर मस्त सगळ्या टिप्स सह सांगितला थँक्यू सरिता❤❤❤❤
@saritaskitchen3 ай бұрын
मनापासून धन्यवाद 😊
@kalpana13 ай бұрын
भाजणी रेसिपी छान सांगितली ताई धन्यवाद
@kalyaniinamdar52953 ай бұрын
खुपच सुंदर अप्रतिम थालिपीठ रेसिपी दाखवली आणि तुम्ही व्यवसाय सुरू करण्याची पण माहिती दिली त्याबद्दल खुप खुप धन्यवाद 🙏🙏
@bhartimarane79523 ай бұрын
पदार्थ दाखवताना खुप सुंदर रितीने समजावून सांगणे यामुळेच सरिता ताईवर फिदा आहोत 😍❤ मेथी दाणे टीप्स मस्त भाजणी तर वाव 😋🙏👍
@saritaskitchen3 ай бұрын
नक्की करून पहा धन्यवाद 😊
@rujutavedak34553 ай бұрын
छान होणार ताई
@shraddhakarve18613 ай бұрын
Khupach Chan ... 👌👌👌
@govindpole76763 ай бұрын
P@@saritaskitchen
@vidyamore37012 ай бұрын
तुम्ही ज्या पद्धतीने समजून सांगता ते खूपच सुंदर छान पद्धत आहे 👌👌🌹💐
@sarojk55162 ай бұрын
सरिता. तुझे पदार्थ एकदम मस्त मुख्य म्हणजे तू खूपच छान सांगतेस पद्धत शीर खूप कौतुक
@SoniDevrao2 ай бұрын
Mast
@SmitaBhave-r1l27 күн бұрын
थालीपीठ भाजणी....tips खूप छान सांगितले
@ashwinijoshi1275Ай бұрын
Mast ... MI banavali ..chan zali thanks
@sanjayasutar64303 ай бұрын
सरिता खूप छान भाजणी पीठ रेसिपी दाखविल्या बद्दल धन्यवाद 👍👍👌👌
@MadhuriErande3 ай бұрын
Khup khup thanks Sarita tai mazi tiffin service ahe khup madat miltey tuzya video pahun once again Thank you ♥️
@sarikapatil360022 сағат бұрын
विश्लेषण छानच सांगता ताई 👍🙏
@reshmajadhav18422 ай бұрын
दिवाळी फराळ तुझ्या पद्धतीने केला खूप छान झाला होता ❤
@dipikakadam376Ай бұрын
ताई तुमचे सर्वे पदार्थ खूप छान असतात मी दरोज बघते
@savitavanjari377115 күн бұрын
❤❤❤❤❤खूप छान ताई
@pradnyasupekar50433 ай бұрын
खूप छान थालीपीठ केलंस प्रत्येक धान्य कसं आणि किती वेळ भाजायचे हे तु खूप छान सांगितलेस मी पण भाजणी दळून आणणार आहे कारण मुलांना भूक लागली की घरात जर भाजणीचे पीठ असेल तर मुलांना लगेच थालीपीठ करून देता येते खरंच खूप छान थालीपीठ केलीस
@RekhaPatil-qj2fx2 ай бұрын
बेसनाचे लाडू तुमच्या पद्धतीने केली ताई खूप छान झाली❤❤
@AnuradhaJoshi-c8wАй бұрын
सहि रे सही बात🎋👆👌🦋 धन्यवाद जी दिदी 😅😊🎉😮😂❤
@Madhuribabar_5092Ай бұрын
Khup chan mahiti
@RanjanaDabhade-j9c2 ай бұрын
सरिता ताई तुम्ही खूप छान पध्दतीने, मुद्देसूद पणे मांडले आहे
@vidyamore37012 ай бұрын
खूपच छान 👌👌👌
@priyaanpat86122 ай бұрын
You are relly great person..... Tumhi Khupch chhan, sopya padhatine recipes dakhavta.... Tumchya wagnya bolnyat khupch sadhepana ahe jo aaplasa watato.... All recipes too good 👌👍😊🙏
@mangalpatil49853 ай бұрын
ताई तुम्ही खूप छान आज दिसता जी मस्तच थाली पिट दाखवले जी अश्याच प्रकारे नवीन रेसिपी नेहमी दाखवत जा सरिता जी खूप खूप धन्यवाद मनापासून जी 😊❤👌👌🙏♥️
@saritaskitchen3 ай бұрын
मनापासून धन्यवाद ❤️💛
@sandhyabobade1251Ай бұрын
Khupchan sunder 🎉😂❤
@rupalibargaje77453 ай бұрын
Khup mast bhajani recipe 👌👌👍2 sarres pan mast dear❤❤
@chandrashekharkholapure49132 ай бұрын
खूप छान माहिती दिली.. मनापासून थँक्स
@ashwinidhuwali2822Ай бұрын
कीती स़ुदंर समजावून सांगता सगळ्या गोष्टी ❤❤
@x-d1avantibhosale9233 ай бұрын
खूपच छान अप्रतिमममम, खूप छान थालपीठ भाजणी आणि थालपीठ दाखवीले, याभाजणीची मला फार गरज होती, धन्यवाद ताई
@saritaskitchen3 ай бұрын
नक्की करा आणि जरूर कळवा 😊
@sandhyasawant77793 ай бұрын
मी पण थलीपीठ भाजणी घरी करते मी त्या मध्ये मटकी पण घालते व बाकी सर्व साहित्य सर्व सेम असते. भाजणी खमंग असते थालीपीठ खुसखुशीत होतात मी त्या मध्ये गाजर, बिट, किंवा मेथी पण घालते खूप छान थालीपीठ होतात. 🙏🏻🙏🏻 ताई
@ugaleaarti3 ай бұрын
Matki kiti takychi tai?
@minakshideshmukh4528Ай бұрын
ताई मी पण असेच करते माझ्या आईकडून शिकले आहे आमच्याकडे ह्याला धपाटे म्हणतात खूप छान आहेत ताई तुमच्या रेसिपीज मी नेहमी बनवते तुमच्या रेसिपीज
@kavitamanore11503 ай бұрын
खुप छान रेसीपी आहे
@yogeshbathe31452 ай бұрын
khup chan mahiti dilit tai
@swapnalighadigaonkar53733 ай бұрын
Wa tai khup sundaer padhtine samjavta .
@bhagyashreegadsing95292 ай бұрын
Khup chan mahiti dili🙏🙏👍👍
@vidyabhosale94363 ай бұрын
Khupach chhan padhatine recipies sangta mastch me nakki karun baghen❤❤
@mohinidalvi58012 ай бұрын
Superb 👌 👌 👌 👌 👌
@shraddhakarve18613 ай бұрын
Khupach Chan ... ,👌👌👍
@akankshanarkhede70283 ай бұрын
भाजणी नक्की करून बघणार . मला थालीपीठ खूप आवडतात
@saritaskitchen3 ай бұрын
नक्की करून पहा 👍 धन्यवाद 😊
@namitaparab29683 ай бұрын
सुंदर 😋😋 एक नंबर 😋😋🙏🙏
@sonalnamushte17983 ай бұрын
खूप भारी टिप्स सोबत हवी ती रेसीपी मिळाली❤
@saritaskitchen3 ай бұрын
मनापासून धन्यवाद 😊
@Gokul.k-w7d3 ай бұрын
👌👌🤤🤤 खूप छान ताई नक्की करून बघू
@nileshlondhe3478Ай бұрын
Always my favourite❤
@meeraDeshpande-g3mАй бұрын
मस्त
@ruchitabothara64883 ай бұрын
Wahhh ... Laiii bhari ....❤ ..sadi mdhe khup God distay...new series khup mast