माझा महाराष्ट्र खूप महान आणि सुंदर आहे आम्हाला कुठे ही जाण्याची गरज नाही आम्ही स्वर्गात जन्मलो आहे तो म्हणजे महाराष्ट्र
@ganeshsarge17323 жыл бұрын
Ho bhau khup sundar😍😍😍😍😍
@tosushil3 жыл бұрын
Totally agree
@bhillaresantosh74823 жыл бұрын
हो
@amittorne39822 жыл бұрын
Khup छान पोस्ट आहे
@BeingAwesomee Жыл бұрын
He aagadi khare aahe
@DhiraaYeole3 жыл бұрын
सखोल माहिती - 100% विडिओ शूट -100% इडिटिंग -100% मुक्ताचा गोड आवाज-100% मुक्ताचे स्मितहास्य-100% मुक्ताचा क्यूटनेस-100% सगळं काही एकदम भारी 😍😍😍😘😘😘😘
@digambarchinchwade5466 Жыл бұрын
❤👍🙏
@motivationwallah...123 Жыл бұрын
सगळं एक दम भारी ते पण 100%
@sujaymayekar97783 жыл бұрын
खूप छान.आपण सगळी माहिती मराठी मध्ये संगितलीत त्या मुळे ऐकायला तितकेच बरे वाटले जितके डोळ्यांना सह्याद्री बघताना वाटले तितके.तुमची वाटचाल अशीच या पुढेही चालू राहू ही आई जगदंबे चरणी प्रार्थना.
@sangitaghodke30933 жыл бұрын
नेत्रसुखद श्रवणसुखद अप्रतिम पर्वणी. खूप छान मुक्ता
@MuktaNarvekar3 жыл бұрын
धन्यवाद😊🙏🏻
@jolsondacosta20173 жыл бұрын
This is one of the first fort i climbed in Maharashtra. Forts in Maharashtra are really beautiful and gems from history.
@sunilshinde94873 жыл бұрын
खुपच छान ताई .खुप खुप धन्यवाद ताई महाराजांच्या गडाची खुप छान माहिती दिली. छत्रपती शिवाजी महाराज की जय 🚩🚩🚩
@udaygurav33563 жыл бұрын
वासोटा ट्रेक मस्तच आहे हा विडिओ, कुठे त्या अमेझॉन च्या जंगलातला ट्रेक चा व्हिडिओ बगतोय कि काय असा वाटला. खतरनाक
@kiranPatil-ib5nc Жыл бұрын
खूप शांत आणि मनमोहक भटकंती, मजा आली
@rajendratejukole23813 жыл бұрын
कृपया शासनाने अशा ऐतिहासिक कील्यांकडे लक्ष द्यायला हवे हिच खरी महाराजांना आदरांजली जय शिवराय जय शंभुराजे🙏🚩🚩
आम्हा जावली करांना अभिमान आहे.... असा अभेद्य किल्ला आमच्या तालुक्यात आहे.. जय शिवराय 🚩🚩
@tanajiranawade4783 жыл бұрын
मस्तच...तुमच्या एक महिना आधी आमचा प्रवास झाला होता...सह्याद्री ची जैवविविधता ही कोयनेत, वासोट्यावर गेल्यावर लक्षात येते...आम्ही बामणोली टू वासोटा हा एकाच बोटीतून प्रवास केला...आतापर्यंतच्या सर्व ट्रेकपैकी हा स्वर्गीय वाटला....एवढी भली मोठी वृक्ष ही पहिल्यांदाच पाहिली...सगळा ट्रेक दाट झाडीमुळे जवळजवळ सावलीतच झाला...पक्ष्यांचे निरनिराळे आवाज भुलवत होते...पन दुर्मिळ पक्षी दाट झाडीमुळे दिसले नाहीत...आणि वर पोहोचल्यावर एक आनंदमय समाधीच लागल्यासारखं होत...आमच्यावेळी बरेच गृपआल्यामुळे गडावर शेकडोनी गर्दी होती...त्यामुळे निसर्गाचा भंग होत होता...एक गृप तर त्या मारुतीरायासमोरच मटण खात होते..मला त्यांना हटकावं लागलं..असे कटू अनुभव ही आले...जाताना हे वैभव "यावच्चंद्र दिवाकरौ" अभादित राहो ही मनोमन इच्छा धरुन पायउतार झालो...तुमच्या vlog मुळे आठवनींना उजाळा मिळाला धन्यवाद ...
@thepassionfactor3 жыл бұрын
साहित्यिक भाषा...सखोल ज्ञान निसर्गातल्या गोष्टीच... आणि तितकाच सुरेख आवाज..खूप छान आणि पुढील वाटचालीसाठी खूप शुभेच्छा 💐👍👍👌
@angeldivyanshi46543 жыл бұрын
मी काही दिवसापूर्वी वासोटा ट्रेक केले..अतिशय सुंदर अनुभव होता..नयनरम्य दृश्य,पाण्यातील प्रवास,घनदाट जंगल अप्रतिम अनुभव होता ..कायम लक्षात राहणारा😍 सर्वांनी अवश्य भेट द्या.
@sudaivmhatre81923 жыл бұрын
Vasota Killa kuthe ala ha
@NinadBhosale3 жыл бұрын
Nearby our city
@NinadBhosale3 жыл бұрын
Peace of mind
@sachinpatil-rk4io3 жыл бұрын
खूप सुंदर ठिकाण आहे, आपल्या मुळे प्रत्यक्ष पाहता आले. मुक्ता आणि रोहित आपणांस धन्यवाद.
@shitalmore61453 жыл бұрын
बोलण्या ची शेली खुपच छान विडीयो ग्राफी अतिशय सुरेख
@akashjadhav59953 жыл бұрын
खूप सुंदर सादरीकरण मुक्ता ताई आणि प्रवासाची दिलेली माहीती त्याचबरोबर मराठी भाषेवरील प्रभुत्व. ह्या सर्वच गोष्टी कौतुकास्पद आहेत. प्रेरणादायी चित्रफीत. पुढील प्रवासासाठी शुभेच्छा ❤️
@MuktaNarvekar3 жыл бұрын
धन्यवाद 😊
@MPSC_express3 жыл бұрын
ताई मला पण प्रवासाचा खुपच छंद आहे आणि अगोदर पासूनच कोकण सफर करण्याची खुप इच्छा आहे पण तुमच्या व्हिडिओ आणि हृदयस्पर्शी मधुर आवाजामुळे कोकणात जायची व तुम्हाला भेटण्याची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे
@ajeetkamble90453 жыл бұрын
मुक्ता -काय सुंदर सफर घडवतेस आम्हांला तुझ्या Vlog मधुन, जेवढा मनोहारी निसर्ग आहे तेवढंच सुंदर निवेदन जोडीला असल्यावर, क्या कहने 🙏, असाच तुझा प्रवास चालु राहुदे, तुझ्याबरोबर आम्हीही मनाने तुझ्या बरोबरचं असतो, खुप खुप छान आणि खुप खुप खुप शुभेच्छा 🙏👌👍🙏🌹, तु ज्याठिकाणी जातेस तिथे जाण्याची ओढ लागते, आणि रोहितचं खुप खुप कौतुक 😊
@माऊली-ट5झ3 жыл бұрын
ओम श्री गुरुदेव दत्त फार सुंदर व्हिडिओ तुम्हाला खुप खुप शुभेच्छा
@MuktaNarvekar3 жыл бұрын
धन्यवाद🙏
@janardhandeshmukh12363 жыл бұрын
मुक्ता व रोहीत व सर्व सहकारी ... ध्येयवेडी .. झपाटलेली माणसे ...👍👍🙏🙏💐💐🌹🌹🌺🌺🌷🌷
@umeshkhedkar37053 жыл бұрын
आम्ही आजच गेलतो खूप मस्त आहे आणि वसोट्या च प्लास्टिक च नियोजन खूप छान आहे तसंच सगळ्या पर्यटनस्थळी करावं.., खूपच मस्त हे बोटिंग, ट्रेकिंग..🤗
@माऊली-ट5झ3 жыл бұрын
खूप खूप खुप सुंदर व्हिडीओ स्वरर्गिय नर्तक पक्षी दाखवला खुप छान वाटले पक्षीमित्र ओमप्रकाश.
@jinp.k613 жыл бұрын
Me pahilyndach puran video bagitla .....Khup mast mahiti hoti tysm
@vvs40343 жыл бұрын
Awesome 😀✋👌😊 ❤️. महाराष्ट्राची अस्मिता जपणारी आणि अस्सल मराठी भाषा 👌😊👍
@lakhansalunkhe23333 жыл бұрын
Khup Chan video kela aahe. Maz dusar treking school time 2005.junya aathwani tajya zalya.tnx
@hemantbharvirkar33913 жыл бұрын
व्हिडीओ च्या सुरवातीला संगीत खुप छान दिले आहे व माहिती सुद्धा अप्रतिम व नेहमी प्रमाणे शांत पणे दिली पुन्हा एकदा खूप धन्यवाद
@pravinshinde99703 жыл бұрын
उत्तुंग बेलाग असा हा वासोटा....आणि तसेच तुमचं ज्ञान...अप्रतिम विडिओ आणि वासोटा..... 🚩🚩 ।।जय शिवराय।। 🚩🚩
@sanjayjadhav276113 жыл бұрын
मुक्ता, तुझ्या अप्रतिम निवेदनाने तु आम्हाला वासोटा किल्ल्याची सफर घडवलीस.रोहितची सुंदर फोटोग्राफी, पुर्ण वेळ आम्ही तुमच्या बरोबर होतो. Narration मध्ये खुप मेहनत घेतेस आणि तिथेच जिंकून जातेस. हे सर्व येतं कुठुन? हे दैवी आहे.
@sachinmandavkar44693 жыл бұрын
खरोखर खूप छान एवढं ॳतर चालून आम्हाला माहिती दिली त्या बद्दल धन्यवाद
@meghanakulkarni45803 жыл бұрын
प्रत्यक्ष तिथे जाऊन आल्याचा स्वर्गीय अनुभव आला ..... खूपच सुंदर एपिसोड...
@MuktaNarvekar3 жыл бұрын
धन्यवाद🙏
@annyaypratikar3 жыл бұрын
Khupch Chan god avaz ani apratim shabdha rachana
@kokan_aamcho_gaav35353 жыл бұрын
खूप खूप सुंदर विडिओ ताई ।। आम्हाला घरी राहून सुद्दा हे सगळं बागायला भेटताय ।। अति सूंदर मज्जा आली ।
@MuktaNarvekar3 жыл бұрын
धन्यवाद
@kokanking60863 жыл бұрын
khup chan ahe killa mi pan 2 divsanpurvi jaun alo ahe khup chal killa ahe
@safarmarathivlogs25433 жыл бұрын
अतिशय सुंदर आणि आठवणीत राहणारा असा किल्ला वासोटा मी अता पर्यंत चार वेळा भेट दिली आहे
@swapnilgondhali78453 жыл бұрын
कोणत्या जिल्यात आहे हा किल्ला
@safarmarathivlogs25433 жыл бұрын
@@swapnilgondhali7845 सातारा जिल्हा मध्ये आहे साताऱ्यातून २६ की.मी. बामणोली मग तिथून १:३० तासाची बोटिंग करून जावे लागते
@rushitakadam28353 жыл бұрын
@@swapnilgondhali7845 satara
@ajitpatki96033 жыл бұрын
छान माहिती, मुक्तासारखी ट्रेकर पाहून आमच्या ५० वर्षे जुन्या ट्रेक्सची आठवण झाली। असेच डोंगर चढत रहा मुक्तपणे
@harshalipatil20813 жыл бұрын
हे कार्य असच चालू राहूदे,, अजून गडकिल्ले पहायला आवडेल
@pramodpatil39393 жыл бұрын
खूपच छान सुंदर आणि मनाला भावणारं असं हे ठिकाण वासोटा किल्ला धन्यवाद मुक्ता आणि रोहित केवळ तुम्हा दोघांनमुळे शक्य झालं
@GetinTech3 жыл бұрын
वाह ...कधी जातोय वासोट्यावर असं झालंय .......👌🏻
@jitendravaze60203 жыл бұрын
मुक्ताई जी, खूपच सुंदर गड आणि तुमचं विश्लेषण!!
@MuktaNarvekar3 жыл бұрын
धन्यवाद 😊
@vkarale463 жыл бұрын
व्हिडिओ ने आम्हाला सुधा तिकडणे फिरून आलेल्याचा सुखद अनुभव मिळतो तू व्हिडिओ मधील शब्दवर्णन ऐकून आणखीन भारी वाटते🙏 धन्यवाद मुक्ता आणि रोहित
@chetanshetkar41553 жыл бұрын
फारच छान खूप विविध छटा तुम्ही अचूक टिपले आहे
@MuktaNarvekar3 жыл бұрын
धन्यवाद 😊
@sagarmonde212943 жыл бұрын
अप्रतिम... सातारा मध्ये पाटण तालुक्यात आसुन आम्ही गेलो नाही पण आपण दाखवला धन्य झालो ....👍🙏🙏🙏
@चेतनगायकवाड-ट5त3 жыл бұрын
या एकदा पाटण तालुक्यात परत जायचा विचार होणार नाही
@atrangi493 жыл бұрын
सातारा मदे जावळी तालुक्यात आहे हे ठिकाण,
@Rugved01493 жыл бұрын
Mii pan patan talukya cha ahe
@tyej-17_saurabhkumbhar73 жыл бұрын
मी आलो होतो पाटण तालुक्यात, तिकडे नेहरू उद्यान आहे ना तिथे सुद्धा आलो होतो. खरंच परत जायची इच्छा च होत नव्हती
@aniketshinde7025 Жыл бұрын
ज़ावळी तालुक्यात मोडतो मित्रा आपल्या तालुक्यात नाही मोडत हा किल्ला
@DnyaneshwarAswale3 жыл бұрын
खुप सुंदर महाराष्ट्र आहे हे आपल्याला अशा व्लाॅगमधुन बघायला मीळतय मुक्ता तुम्ही खूप छान बोलताय 👍
@MuktaNarvekar3 жыл бұрын
धन्यवाद
@priyankakulkarni44423 жыл бұрын
खूपच सुंदर .....एडिटिंग खूपच भारीच झालय ......keep it up guys !!!!!
@MuktaNarvekar3 жыл бұрын
Thank you 😊
@nkfitness213 жыл бұрын
खुप छान आणि विस्तृत माहिती दिली, धन्यवाद...आणि असेच नवनवीन व्हिडिओ अजून बनवा..!
@digambarmoredeshmuk77263 жыл бұрын
अप्रतिम चित्रीकरण मुक्त ताईसाहेब....👍🏻 🙏🏻जय जिजाऊ 🚩
@ravindrakarambelkar77453 жыл бұрын
खूपच छान. हेवा वाटावा असा प्रवास.
@kavitanair70613 жыл бұрын
This place is very beautiful and historical that everyone should visit during his lifetime.
@sandeepsurve14663 жыл бұрын
खूप छान ट्रेक माहिती सुद्धा उत्तम दिली स्वर्ग म्हणजेच सातारा धन्यवाद मुक्ता
@reshmashinde52993 жыл бұрын
आपल्या माय मराठी भाषेत हा vlog बघायला खूप आवडला.... तुमचा आवाज छान आहे....
@hungryheart97523 жыл бұрын
एक जबरदस्त थ्रिलिंग अनुभव दिला तुम्ही, ही ठिकाणं असेच untouched राहावीत.
@nileshmandrekar33003 жыл бұрын
खूपच छान विडिओ होता मुक्ता .. 👌👌 लवकरच तुझे 50k पूर्ण होणार आहे ... All the best mukta 👍👍🙏🙏
@MuktaNarvekar3 жыл бұрын
Thank you 😊
@shrimangeshchavan5083 жыл бұрын
खुप छान,सुंदर, शूटिंग आणी निवेदन ही तसंच अप्रतिम. आम्हालाही वासोटा किललयाची सफर करुन आल्या सारख वाटलं. खुप खुप....आभार. तुझे आणी सोबत असणारया तुझ्या टिमचेही. पुढील वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा!! 🌺🌻🌺🌻🌺🌻🌺
@gauravmahapadi74753 жыл бұрын
नागेश्वर पण खूप छान आहे वासोट्या पासून 1-2 तसाच ट्रेकिंग आहे माझ्या मते माझ्या गाव पासून जवळच आहे नागेश्वर 3-4 तसाच ट्रेकिंग आहे ( चोरवणे ) ते पण कव्हर केलं असतं तर मजा आली असती अजून 😍 Anyways video is good and peaceful Keep trekking 💪🏻
@fangirl_bts_14393 жыл бұрын
खुप सुंदर आहे वासोटा किल्ला आणि तु खुप छान रित्या तो आम्हाला दाखलास खरच खुप खुप धन्यवाद 🥰🥰😍
@koustubhkudle50463 жыл бұрын
Awesome video.. Ata parynt madhe saglyat chan.
@MuktaNarvekar3 жыл бұрын
Thank you 😊
@nitinkadu8573 жыл бұрын
वनदुर्ग वासोटा किल्ला या किल्ल्या बद्दल मी पुस्तकामध्ये वाचतच होतो आणि वाचून झाल्यावर तेवढ्यात मी you tube ओपन केलं आणि लगेचच तुमचा video दिसला असा गोगायोग जुळून आला , मी video संपूर्ण पहिला खूप छान होता , इतकी छान माहिती दिल्या बद्दल खुप खुप धन्यवाद🙏
@m.d.kamble92353 жыл бұрын
वाह मुक्ता खूपच सुंदर ठिकाण आहे... खूप छान वर्णन केलेयस खूप आवडला हा ब्लॉग 👌💖
@loke43213 жыл бұрын
Atishay niragas paryatan aani tyach tevdhach niragas varnan, hich hya video chi khasiyat aahe !! Khoop Khoop shubhechaa !! Har Har Mahadeo !!
@yashu07373 жыл бұрын
Very nice place. Natur is very beautiful
@yashwantgharat6946 Жыл бұрын
खूप छान ऐतिहासिक वारसा आहे ह्या किल्ल्याचा आणि मुक्ता तुला ऐतिहासिक नांवे माहीत असल्यामुळे तुझा व्हिडिओ छान होतो धन्यवाद ❤❤
खूप सुंदर व्हिडिओ मुक्ता. तुझ्या व्हिडिओज वरूनच आम्ही प्रेरणा घेतो
@aakashkank15653 жыл бұрын
🚩🙏व्हिडीओ मुक्ता नार्वेकर धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय🙏🚩
@ajitwagare3 жыл бұрын
Khup chhan Mukta. Ratri tumcha video nahi baghu shakalo pn Sakali pahanyat mast aananad milala, Samadhan watale, aamhihi hi treck nakki karu. Wasotyawarun Parat asatana sampurn wasota tumchya dolya samor aala asel, ani tase he thikan aahe sudha. Mast
@MuktaNarvekar3 жыл бұрын
हो..बोटीमध्ये बसल्यावर सगळं आठवत होतं..😄
@gouraviwagare95593 жыл бұрын
👍
@nitinmahanwar81292 жыл бұрын
अप्रतिम ! यातले तापोळा आणि ते बेटावरचे दत्त मंदिर मी पाहिले आहे ….
@thefreezinginferno3 жыл бұрын
Maza Marathi itka changla nahi.. pan khup detailed videos astat tumche.. simple and sometimes poetic words add to the beauty. Narration khupach chaan asta. Rohit's minimalistic approach to editing and background scores is amazing..spot on angles, movement and change of scenes. You both are doing an excellent job.. keep up this beautiful work. This is ART!
@dileepnewaskar63522 жыл бұрын
my Marathi language too.. 👎 noth Indian Maratha from Gwalior state. ..
@navnathnikam82023 жыл бұрын
Paradise flycatcher... Khub mast...aani ti vista ..ran gavhachi asavi
@sameerbhosale68133 жыл бұрын
कसलं भारी ठिकाण आहे हा वासोटा kilala , 👌👌👌khrch, व्हिडीओ पाहून कसलं भारी वाटत प्रत्येक गेल्यावर काय फिलिंग येईल।।।।।
@gauraogadkari72063 жыл бұрын
खूप छान माहिती आणि छान शूटही केले आहे |
@sameerlanjekar21503 жыл бұрын
1.5x is the better way to watch. By the grace of yours i could saw the epic.
@chandrakant_ct77653 жыл бұрын
1 no सुंदर वर्णन... नवीन ठिकाणाची माहिती मिळाली... 👍
वासोटा परिसरात कास पठार, प्रतापगड किल्ला, शिवसागर तलाव, ठोसेघर धबधबा, लिंगमाला धबधबा, वज्रई धबधबा(Tallest waterfall in India), कोयनानगर धरण, कास तलाव, मधु-मक्रांद गड,जंगली जयगड,भैरवगड, अजिंक्यतारा किल्ला, महाबळेश्वर, चाकदेव,वाई आणि बरंच काही आहे नक्की भेट द्या 😀
@subodhpatil36983 жыл бұрын
Satara parisar bol re bhau
@Ansh0103 жыл бұрын
खुप छान प्रकारे माहिती दिलीत मी नक्की life मध्ये एकदा ह्या किल्ल्यावर जाईल ☺
@hiwalemangesh3 жыл бұрын
That nature and your voice👌🏻😍
@MuktaNarvekar3 жыл бұрын
😊😊
@dndabke3 жыл бұрын
नमस्कार. मी दाब्के काका, पुणे. मैत्री ग्रुप तर्फे आम्ही 15 जण 14-02-2021 रोजीच तेथे जाऊन आलो. पुन: प्रत्ययाचा आनंद झाला. या video बद्दल धन्यवाद.
@Yogesh_19853 жыл бұрын
Video and nature is awesome, your presentation as well as your voice is nice.
@2sharmaker6073 жыл бұрын
Mahan ASE rashtra Maharashtra 🌸🏵🌹 Maharashtra 🌸💎 India
@ajp04053 жыл бұрын
Your voice is so sweet so stuck to the video till end and enjoyed vasota fort. Thx
@MuktaNarvekar3 жыл бұрын
Thanks a lot ☺️
@jeevanshanbhag35353 жыл бұрын
खूप छान व्हिडिओ. दुर्मिळ असा पक्षी आणि किल्ला दाखवल्या बद्दल आभार.👍
@satamabhishek1233 жыл бұрын
Hey... It was like documentary. Nicely shooted.. Applause 👏
@MuktaNarvekar3 жыл бұрын
Thank you😊
@prakashkumbhar6943 жыл бұрын
खुपच छान. सुन्दर. मस्तच. मुक्ता ताई.
@MuktaNarvekar3 жыл бұрын
धन्यवाद
@ameyakasar95383 жыл бұрын
Excellent cinematography and presentation skills, you both are doing a great job, keep it up👍
@drsurekhametkar1516 Жыл бұрын
मुक्ता तुझा आवाज ऐकणं आणि हे वेगवेगळे spots पहाणं खूप मस्तं वाटतं.
@tusharjadhav7113 жыл бұрын
Thank you mukta from the last few years i was eager to see all these thing's because of you i am watching this real beauty of sahyadris western ghats keep it up
@sameerbhatkar22223 жыл бұрын
Khup chan mahiti milali ani tumcha mule mla hi tourism cha aanand gheta aala.. VASOTA❤️thank you
@dreamyparinda99863 жыл бұрын
You deserve more.......
@shubhamdhembare65523 жыл бұрын
खूप छान स्पष्टीकरण केलं आहे 👌👌👌
@tpanchal273 жыл бұрын
Mukta Tai....u r best marathi travel blogger I have ever seen.... quality content ani marathi bhashe varche prabhuvta aprateem ahe ...thank you everything 👍👍👍👍👍
@MuktaNarvekar3 жыл бұрын
Thank you so much ☺️
@किरणन्यूज3 жыл бұрын
तो भला मोठा उंदीर व्यवस्थित दाखवायचा होता.बाकी तुमचं " मधी-मधी ".. मस्तच!!
@kuldeeptodankar40383 жыл бұрын
Really superb location 👍
@rohitrandhave60553 жыл бұрын
Maharashtra sarvaat bhaari....swargahun sundar apla mahsrashtra. Nashib dhanya je ya marathi matit janm zala. Khup sundar videoshoot aani khup detail explaination.
@laxmanmisal54173 жыл бұрын
Great information, Thanks 😊, we are also planning to visit... we hope this is latest Jan 2021 video..