निष्ठावंतांच्या शिवसेनेचा विजय असो निष्ठा जिंकणार मा उद्धव बाळासाहेब ठाकरे 🚩🚩🇮🇳🇮🇳💪💪🙏🙏
@shivajisapakal40619 ай бұрын
पदे येतील जातील पण निष्ठा असावी तर कैलास दादा आणि ओमदादा सारखी दोघांच्या कार्यास मनःपूर्वक साष्टांग नमस्कार
@abhikhetr31499 ай бұрын
The Gret Om Raje aani Kalash pathil Nistawat Khasdar Aamdar👍👍👍👍👍👍👍👍
@jyotiramsuryavanshi13779 ай бұрын
Yes
@suyogkole9148 ай бұрын
❤❤
@shivajishelode46479 ай бұрын
निष्ठावंत शिवसैनिक आहेत सता आज आहे उद्या नाही परंतु आपली निष्ठा सदैव शिवसैनिकाला स्मरण राहील 🙏🙏💐💐🚩🚩
@dnyaneshwarghanwat58599 ай бұрын
एकनिष्ठ आमदार व खासदार आणि सर्व निष्ठावंत शिवसैनिक सर्वांना सस्नेह जय महाराष्ट्र 👍👍🚩🚩🔥🔥🐅🐅💐💐
@sanju...4269 ай бұрын
निष्ठावान शिवसैनिक Om Dada & Kailas Dada...🚩🚩🚩
@govindsuryawanshi55129 ай бұрын
आति सुंदर कारेकृम झाला साहेब तुम्ही प्रतेक जिल्ह्यात आसे कारेकृम घेतले तर आति सुंदर होईल खासदार + आमदार साहेब तुम्हाला दोगाना 🙏🙏🙏🙏 जय महाराष्ट्र
@maheshkadam33639 ай бұрын
पक्षप्रमुख उध्दव बाळासाहेब ठाकरे जिंदाबाद ❤
@janardhalakade44789 ай бұрын
अतिशय सुंदर कार्यक्रम.. मनमोकळे झाले कार्यक्रम बघुन...जय महाराष्ट्र ओमदादा...
@aradhya29899 ай бұрын
एकनिष्ठ आमदार खासदार 🎉🎉🎉
@Smshalu-i1v9 ай бұрын
ॐ राजे निंबाळकर धाराशिव जिल्हाया चि शान आहेत 🎉🎉🎉🎉🎉🎉
@DADA_KONDAKE8 ай бұрын
शिवसेनेचा ढाण्या वाघ ओम दादा निंबाळकर ❤
@yogeshjadhav75169 ай бұрын
खरंच निष्ठा काय असते याच उत्तम उदारण म्हणजे कैलास दादा आणि ओम दादा. .सक्खे भाऊ आहेत ये असच वाटत
@PadminiKhadse8 ай бұрын
छान कार्यक्रम आयोजित केला दादा,माता,भगींनीचा आशीर्वाद.
@pradippote57519 ай бұрын
धाराशिव जिल्ह्याची शान राम + लखन ची जोडी खासदार आमदार नंबर वन जय महाराष्ट्र
@vilasshivaji41019 ай бұрын
खासदार साहेब आनि आमदार साहेब तुम्हाला मानाचा जय महाराष्ट्र 🙏🙏💐💐👌👌🚩🚩🚩🚩🚩🔥🔥🔥🔥🔥👍❤️❤️
@shravanpadekar58699 ай бұрын
🎉🎉🎉🎉🎉 Jai Maharashtra sir
@abhikhetr31499 ай бұрын
👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍
@anilkhavare52759 ай бұрын
जय महाराष्ट्र खासदार साहेब आणि आमदार साहेब
@pravinpatil-bx2zk9 ай бұрын
सलाम त्या निष्ठेला मनाचा मुजरा
@sahebravkolekar34008 ай бұрын
खरोखर एकनिष्ठ कसे असावे हे या दोन बाळासाहेबांच्या वाघाकडून शिकावे
@VasantPawar-n2w7 ай бұрын
सलाम तुमच्या दोघांच्या निष्टेला जय महाराष्ट्र
@tanajipatil86998 ай бұрын
2024.खासदार ओमराजे फिरसे
@dineshkhale40469 ай бұрын
येणाऱ्या काळात जेंव्हा शिवसेना उद्धवजी बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सरकार येईल तेंव्हा नक्कीच केंद्रात मा. खासदार श्री ओमराजे निंबाळकर साहेब आणि राज्यात मा. आमदार श्री कैलाशजी पाटील साहेब हे मंत्री होतीलच आणि उद्धवसाहेब हे करून दाखवतील कारण निष्ठावंत काय असतो ते यांनी दाखवून दिले आहे. मी विरार येथील आहे. या दोघांचा फॅन आहे. निष्ठावंत शिवसैनिक ❤❤❤❤❤❤❤❤❤❤ जय महाराष्ट्र
@Siddhu_20036 ай бұрын
साहेबांनी जेव्हा वर्षा बंगला सोडला तेव्हा आम्ही एकच वचन घेतलं जेव्हा साहेब परत मुख्यमंत्री होणार तेव्हा आम्ही दिवाळी साजरी करणार 🚩🚩💯
@balajinilewad37549 ай бұрын
ओमराजे ❤❤
@shivkantashtte79689 ай бұрын
जय महाराष्ट्र साहेब 🎉🎉
@pranaliwairkar93949 ай бұрын
जय महाराष्ट्र 🚩 🚩 🚩 🚩 🚩असे खेळ गावागावात व्हायला हवे जेणेकरून महिला थोड कामातून छान वाटेल
@anilshivathare82659 ай бұрын
खासदार आमदार साहेब आभार
@tanajishrigere84629 ай бұрын
धन्यवाद दादा हे कार्यक्रम घेतल्याबद्दल आपले
@Rajararamkapadi-tp8po9 ай бұрын
ओम दादा आणि कैलास दादा तुम्हाला जय महाराष्ट्र.....कट्टर शिवसैनिक
@bhagojiparsharam92668 ай бұрын
पदे येतील आणि जातील पण निष्ठा असावी ह्या निष्ठावंत शिवसैनिकांसाठी जय महाराष्ट्र
@JaisingShindepatil8 ай бұрын
ज्यांनी राष्ट्रवादीला मतदान केले आहे असे लोक सुद्धा कैलास दादाला व ओम दादाला मतदान करतील
@jaigajanantravels80429 ай бұрын
कैलास पाटील व ओम राजे हे दोन हंस चा जोडा आहे ही निष्ठावान शिव सेना आहे उद्धव साहेबान कड़े खरे धन आहे
@pandupadule9389 ай бұрын
खरे शिवसैनिक❤❤❤
@rudra29158 ай бұрын
ही जोडी तुटायची नाय #जय_विरु 👐 एकनिष्ठ शिवसैनिक
@PadminiKhadse8 ай бұрын
भन्नाट कार्यक्रम शिवसेना
@sdeshmukh71168 ай бұрын
Barshi naka chi public like kara
@KishorTalokar-rq4jd9 ай бұрын
OM raje k patil Dada saheb. Thakare Saheb Jay Maharashtra India
@dadabhauchikane81868 ай бұрын
धन्य राजे तुमच्या माय माऊली असे रत्नं समाजाला दिले 🎉
@indiancricket54459 ай бұрын
जय महाराष्ट्र ❤🚩🚩
@DADA_KONDAKE8 ай бұрын
गरज माय माऊलीचा....🚩
@prakashhiware88699 ай бұрын
सम्पूर्ण महाराष्ट्र कार्यक्रम करा
@sudamdewade76229 ай бұрын
धाराशिव नगरीत मा. आदेश बांदेकर यांचे हार्दिक स्वागत.
@hanumantha32889 ай бұрын
जय महाराष्ट्र
@babanshinde32168 ай бұрын
एकच दादा ओम दादा जय महाराष्ट्र
@dilipbhadange59179 ай бұрын
माझी सिवसेना उदव ठाकरे सेना निषठावताचीधाराशीव जिलाची आमचे आमदार कैलास पाटील आनी खासदार ओमराजे निबालकर याना सुभ आशीर्वाद धनेवाद
@pccricket58618 ай бұрын
Salute OM Dada Kailash dada
@anuradhayeole51784 ай бұрын
खूपच छान🎉🎉🎉🎉🎉
@vasudeobhagwat13929 ай бұрын
Jay Maharashtra om raje kailash dada
@saddammaniyar3149 ай бұрын
Nishtavan...OmRaje Saheb And Kailas Patil Saheb.... Great Salute....2Boss...🚩🚩🚩
@prasannasarode18049 ай бұрын
ओम् दादा आणि कैलास पाटील आपल भविष्य उज्ज्वल आहे,जय महाराष्ट्र शिवसेना
@laxmangalande37479 ай бұрын
ठाकरे ❤
@vilasdahake74089 ай бұрын
Nistavan shivsenik omraje aani kkelas patil jai maharastra
@vinodjade52689 ай бұрын
Satya Pareshaan Ho Sakta Hai Paraajit Nahi... Uddhav Bala Saheb Thackeray Shiv Sena Zindabaad...
@sandeepkhardikar83268 ай бұрын
फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे
@laxmangawali88509 ай бұрын
Jay Maharashtra
@PadminiKhadse8 ай бұрын
काय आयडिया सुचली दादा
@balukharat96769 ай бұрын
सर्व च हार्दिक स्वागत नमस्कार
@sajantoche31569 ай бұрын
आमचं नाशिक च पळकुटे Only Vijay Appa करंजकर
@AppasahebDeshmukh-h1v9 ай бұрын
ZEE मराठीवर पुन्रप्रक्षेपण कराल काय?👌👌👌👌👌👌👌👌🙏👍
@mahadevmandave43526 ай бұрын
🚩🚩🚩🚩🚩🚩
@ranjanasurve28869 ай бұрын
2 dada Jay maharashtra
@kedarwaghulkar87839 ай бұрын
पंडित प्रदीप मिश्रा ची कथा ठेवा आपल्या उस्मानाबाद जिल्ह्यात श्री शिवाय नमस्तुभ्यं