❤ मराठी चित्रपटा ला❤ दादाला❤ मुंबई❤ मधे❤ थियटर❤ कोण देत नव्हते तेव्हा❤ माननीय बाळासाहे ब ठाकरे शिवाय प्रयाय नव्हता❤❤❤❤❤❤❤❤❤
@sudhir2702 ай бұрын
आज ही मी बाहेर गावी गेलो तर दादान ची गाणी अवर्जुन ऐकतो... प्रवासात वेळ कसा जातो या मधुर गाण्यांमुळे समजत नाही, आणि मन ही प्रसन्न रहाते.
@RajuDabhade-k5yАй бұрын
दादा म्हणजे दादा एक नंबर दादा सारखा हिरो होणार नाही
@RameshPatil-qe9gv4 ай бұрын
दादा,खरच दादाचं होते.त्यांचा नाद कोंहीच करू शकत नाही. त्यांच्या गण्यालाच काय ,पण त्यांना सुद्धा तोड नव्हती. शेवटी काय, जुन ते सोनं.. च्या मायला.
@RanjanaPittalwad3 ай бұрын
Op oooo99ooo
@vaibhavkarande50562 ай бұрын
Ķgq1ax7@@RanjanaPittalwad
@AUDUMBARUMATEАй бұрын
😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊@@RanjanaPittalwad
@DattatrayThote3 ай бұрын
जुन्या आठवणीला उजाळा मिळाला.अतिशय अर्थपूर्ण शब्द.
@riteshwayal83706 ай бұрын
दादाच्या गाण्याला तोड नाही. दादा म्हणजे मराठी गाण्याचा बादशहा आहेत. 👌💐
@o1gaming5565 ай бұрын
)]$°$°0$°❤⁰❤⁰0$⁰
@simonlopes6566Ай бұрын
दादा साठी महेंद्र कपूर ह्यांचा आवाज म्हणजे अगदी दुग्धशर्करा योग असा तालमेल होणे कठीण धन्यवाद आमच्या साठी असा खजिना ठेवल्या बद्दल
@vitthaldalvi3824Күн бұрын
खूप छान अशी गाणी होणार नाही दादा ना आदरांजली
@sanjayyawari164 ай бұрын
शाहीर, सोंगाड्या, गीतकार, संगीतकार, हजरजबाबी, अस्सल मराठमोळ्या ग्रामीण ढाचा, अभिनेता, सर्वांनाच आवडता गुणी कलाकार.गाणी पुन्हा पुन्हा ऐकावी असा हा कलाकार.खूप छान.
@dilipkarale1203 ай бұрын
दादा कोंडके यांच्या सारखा कलाकार पुन्हा होणे नाही कोटी कोटी प्रणाम