कधी कंटाळा आला तर अशी गाणी लावून मन हलके करणारी गाणी. अशी गोडी कुठल्याही मराठी गाण्यात सापडणे दुर्मिळ. अशी मजा महणजे दादांनी केलेली गाणी. सलाम दादा. 🙏🏻🙏🏻
@sudhir2703 ай бұрын
काय सुंदर चाल, किती मधुर आवाज, अत्यंत मधुर संगीत, आणि दादा कोंडके, क्या बात है, आज पण मी दादांचीच गाणी ऐकतो , मन भरुन येते 😢
@kishorpawar27 ай бұрын
दादा 1 नंबर, अवीट गाणी, अजून प्रयत्न लाजबाब❤❤❤
@bapugaikwad379610 ай бұрын
पुन्हा अशी गानी पुन्हा असे दादा कोंडके उषा चव्हाण सारखे कलाकार होणे नाही माझ्या माय मराठीची आणि मराठी माणसाची सेवा केलेले हे महान कलाकार,🙏🙏
@shesharopole70948 ай бұрын
खुप छान
@VivekanandPatil88510 ай бұрын
दादा कोंडके म्हणजे मराठीला बिंदी बिजोऱ्यापासून तोडे पैंजनापर्यंत जडजडावाचे दागदागीने घालून समृद्ध करणारा अवलिया.ज्याने महाराष्ट्रात पोरक्या होत जाणाऱ्या मराठीला अजरामर केली त्यामुळे दादा हा मराठी मनाचा दादा आहे.डबलमिनींग चा बादशहा दादा love you re ❤❤
@tanajikamble26408 ай бұрын
आंनदी जीवन कसं जगावं याचं उत्तम rasayan
@chandrakishorbhor86474 ай бұрын
मराठी सिने सृष्टीत दादा सारखा हिरा होणे नाही "झाले बहु होतील बहु परंतु या सम:"
@ramjaybhaye8433 ай бұрын
@@tanajikamble2640l
@vitthalpisal16484 ай бұрын
आमच्या लहानपणी ही गाणी लग्नात वाजायची आणि लोकनाट्य तमाशा मध्ये
@sachinkitture4386Ай бұрын
दादांसारखा कलाकार पुन्हा होणार नाय ❤❤❤❤
@bhagwatparbat10823 ай бұрын
दादा इज ग्रेट
@sanghprakashkutarmare6837Ай бұрын
मस्त...मस्त ❤❤❤❤❤
@santoshkarwande420611 ай бұрын
दादा कोंडके, राम लक्ष्मण, महेंद्र कपूर, उषा मंगेशकर What a terrific chemistry! ☺️
@sanjaypatil72775 ай бұрын
😂
@vilasjoshi49708 ай бұрын
असे दादा पुन्हा होणे नाही ज्यांना रसिकांना हसवले 👍🏼🙏🏼🙏🏼
अमृत मय गिते तयार करणारे म्हणजे आमचे लाडके दादासाहेब यांना सलाम ❤❤खरच खुप छान 🎉🎉
@sanjaythorat87942 ай бұрын
❤❤
@annasovagare91443 ай бұрын
Salute dada usha
@भारतमाताकीजय-थ3म11 ай бұрын
अशी गाणी पुन्हा होणे शक्य नाहीत --- ही गाणी लावली तरच एखाद्या लग्नाला शोभा येते.....दादा कोंडके खरंच अमर झाले ते त्यांच्या अष्टपैलू व्यक्तिमत्त्व मुळे!!! भावपुर्ण श्रध्दांजली !!!❤❤❤
@vijaydhole26611 ай бұрын
😊😊
@suryakantKedare-jh9rd11 ай бұрын
@@vijaydhole266the ❤😂😂w😂w to 2eeeeet
@BhagaJadhav8 ай бұрын
A
@BhagaJadhav8 ай бұрын
A
@babubhujbal63697 ай бұрын
khup sundar song Bhujbal B.M.
@RavsahebShejawal-bk3nr11 ай бұрын
Mahendra Kapur Very Nice Sounds Marathi Song is Great 😃 Sweet ❤
@ajabraobhosle74313 ай бұрын
परत याना दादा तुम्ही 🎉🎉🎉🎉😢
@mahendrashewale10648 ай бұрын
Old is Gold Great
@NamdevPetewad-w1d3 ай бұрын
मन ल मन ल मन में मल😅😅😊😊😊😊😊😊😊😊😊😮😊😊😊😊 ल ल मन😊😊
@santoshbhautalape720711 ай бұрын
सुंदर गाणी
@chaitnyagopale.09786 ай бұрын
खूप सुंदर आठवणीतल गीत धन्यवाद
@NavalsingRajput-l9t3 ай бұрын
सुंदर gani
@SureshHiwale-vi6nc7 ай бұрын
जुन ते सोन
@भारतमाताकीजय-थ3म11 ай бұрын
महेंद्र कपूर हा हिंदी माणूस असूनही मराठीत त्यांनी गाणी अजरामर केली......🎉🎉🎉🎉