Balasaheb Thackeray Speech: जिगरबाज बाळासाहेब! तुफान गाजलेलं बाळासाहेब ठाकरे यांचं जबरदस्त भाषण

  Рет қаралды 3,254,457

Times Now Marathi

Times Now Marathi

Күн бұрын

Пікірлер: 1 300
@dyaneshwardhavane2302
@dyaneshwardhavane2302 Жыл бұрын
या हिंदुस्थानातील एकमेव टायगर हिंदू ह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा विजय असो साहेब हे टायगर होते आहेत आणि राहतील
@sanketbhosle5100
@sanketbhosle5100 Жыл бұрын
साहेबांन सारखं कोणीच नेता नाही आणि होणे नाही... मराठी माणसाचा आवाज... अस्मिता... किती powerful भाषण आहे...टाइम्स now चे खूप खूप आभार 🙏
@LisabiMujawar
@LisabiMujawar Жыл бұрын
9:51 😮😅😊
@अरूणघोडसेपाटील
@अरूणघोडसेपाटील Жыл бұрын
आदरणीय साहेब....आपण अत्यंत अनमोल, प्रखर, प्रेरणादायी विचारधारा अख्या हिंदुस्थानला दिलीय....
@rajendrab2051
@rajendrab2051 Жыл бұрын
आदरणीय नमन, हिन्दू हृदयसम्राट , महाराष्ट्र भूषण धाडसी व्यक्तिमत्व तसेच संपूर्ण हिदूस्थानात आदरयुक्त दबदबा असलेले बालासाहेबांसारखे दुसरे होणे अशक्य. पुनः श्च आदरयुक्त नमन.।।।।।।।
@Insightful_Truth
@Insightful_Truth Жыл бұрын
Hindu Hridaysamrat is NOT Balasaheb Thackeray. It's Chhatrapati Shivaji Maharaj
@s.vinayv.8332
@s.vinayv.8332 Жыл бұрын
​@@Insightful_Truth महाराज " शिरोमणी " होते.... Dont compare plz 🚩🚩🚩🚩
@santajishinde4199
@santajishinde4199 Жыл бұрын
🚩एकमेव हिंदू ह्रदय सम्राट मा.बाळासाहेब ठाकरे न भूतो न भविष्यती.🚩
@tanajibagal2301
@tanajibagal2301 Жыл бұрын
मी बाळासाहेब ठाकरे यांचे पहिल भाषण पंढरपूर मध्ये रेल्वे मैदानात ऐकलं फार प्रभावी भाषण त्याच्या त्या वकृतव फार मनाला भारून गेल ते हिंदुत्व मला अजून पण प्रभावित करत आहे महनून मी शिवसेना पक्षाचे काम करायला सुरुवात केली त्या नंतर पासून आज पय॔त शिवसेना मला आवडते
@Vichardhara303
@Vichardhara303 Жыл бұрын
kzbin.info/www/bejne/oH63lJuuYrmKgNE
@vijaygavali2129
@vijaygavali2129 3 ай бұрын
देव आमुचा हिंदू ह्रदय सम्राट बाळासाहेब ठाकरे की जय हिंदू धर्म जनजागृती केली देशात महाराष्ट्रात जगात
@mukundshinde869
@mukundshinde869 Жыл бұрын
मन विषण्ण होत साहेब आपल्या तत्वांना ,विचारांना बाजूला सारून पुत्राने आपल स्वप्न शिवसेना बुडवली......
@archanabhatkulkar8820
@archanabhatkulkar8820 Жыл бұрын
बाळासाहेब म्हणजे कट्टर काँग्रेस विरोधी आणि मुलगा सत्तेसाठी व पदासाठी...................!
@hinduraomore8595
@hinduraomore8595 Жыл бұрын
बाळासाहेभ तुम्ही पुन्हा जन्माला या आम्हाला तुमची गरज आहे🙏
@mr_chaitu.gaming4903
@mr_chaitu.gaming4903 Жыл бұрын
जबरदस्त भाषण.. पुन्हा असा नेता होणे नाही टाईम्स नाऊ मराठीचे आभार
@pallavbondre4056
@pallavbondre4056 Жыл бұрын
बाळासाहेब तुमच्यामुळेच 1977 पासून मराठी माणसाला हुशारी नुसार नोकऱ्या मिळल्यायत हे विसरून चालणार नाही,
@abhijitshinde5703
@abhijitshinde5703 Жыл бұрын
निष्ठा फक्त बाळासाहेबांच्या ठायी.... असा रोखठोक अवलिया पुन्हा होणे नाही ..।।🙏
@aniketjoshi4346
@aniketjoshi4346 Жыл бұрын
इतका मोठा माणूस ज्याचं नाव संपूर्ण भारतात घेतल जात त्यांनी स्वतः च्या आयुष्या बद्दल इतकं दिलखुलास पने सांगितलं. परत खूप शिकायला भेटलं ,साहेब वाघ च होते 🚩🚩 जय महाराष्ट्र 🚩🚩.
@mangeshkhade8453
@mangeshkhade8453 Жыл бұрын
ग्रेट बाळासाहेब! तुमच्यासारखा नेता दुसरा जन्म घेऊच शकत नाही. टाइम्स नऊ मराठी आणखी असे व्हिडिओ अपलोड करा.
@madhavthikekar4155
@madhavthikekar4155 Жыл бұрын
आदरणीय बाळासाहेब यांना मानाचा मुजरा, असा नेता , व्यक्ती पुन्हा होणे नाही,🙏🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩
@DineshPatel-mw3he
@DineshPatel-mw3he 7 ай бұрын
धन्य आहे बाळा साहेब तुम्ही 🙏🚩🚩🚩🚩
@sushantkamble199
@sushantkamble199 Жыл бұрын
नाद खुळा माणूस,,, असा माणूस परत होणे शक्यच नाही
@ranjana.mhatre2408
@ranjana.mhatre2408 Жыл бұрын
बाळासाहेब ठाकरे यांच्या कर्तृत्वाला सलाम,हे महाराष्ट्र‌भुषण,असा माणूस पुन्हा होणे नाही.
@mahendrachavan1984
@mahendrachavan1984 Жыл бұрын
आपला ( कु ) सुपूत्राने आपली विचारधारा संपूर्ण बदलली याचे अत्यंत वाईट वाटते .
@sachinpuranik3151
@sachinpuranik3151 Жыл бұрын
अ राजकीय उत्कृष्ट भाषण.. साहेब
@rajeshkadam2661
@rajeshkadam2661 Жыл бұрын
एकच साहेब बाळासाहेब ठाकरे बाकी कोणी नाही
@shekharshirali8391
@shekharshirali8391 Жыл бұрын
Raj saaheb
@kamalkishorborole4597
@kamalkishorborole4597 Жыл бұрын
बाळासाहेब सारखाच एक मानुस..पाहीजे महाराष्ट्र साठी
@rahulnaik9379
@rahulnaik9379 Жыл бұрын
आमचा वाघ. साहेब खुप आठवण येते तुमची
@gautamghodke2010
@gautamghodke2010 Жыл бұрын
आप्रत्तीम भाषण त्यात राजकारण नाही बाळासाहेब तुमची खरच आज गरज आहे शिवसेनेला, खूप छान उपदेश दिला, तुमची उणीव भासत आहे साहेब
@balasahebgaykar7209
@balasahebgaykar7209 Жыл бұрын
Very very nice day please like my home Thane otur Pune Maharashtra India by please like my home Thane
@ravikulkarni7770
@ravikulkarni7770 Жыл бұрын
Chan Ahe
@Dattu-b8i
@Dattu-b8i 3 ай бұрын
साहेब हे आमच्या अंतःकरणात साहेबच म्हणुन राहणार 🙏 तुमच्या भाषणासाठी आम्हीं अन्न ही त्याग केला होता. तुम्हीं होता म्हणून आम्हीं ताट मानाने कोणालाही घाबरत नव्हतो पण आज त्याच बंगल्यासमोर त्याच बेहरामपाड्यातले मुस्लिम उभे राहतात ह्याचीच खंत वाटते. त्याच बेहरामपड्याच्या पाच मजली झोपड्यांवर भगवा फडकताना आणि खाली बैलाचे मटण विकताना आम्हाला तुमच्याच सुपुत्राची शिवसेना आहे का याची शंका वाटते. डोळ्यात अश्रू पण पुसायला कोणी आज नाहीं.🙏🚩🙏
@renubiraje8259
@renubiraje8259 Жыл бұрын
आदरणीय हिंदू हृदय सम्राट शिवसेनाप्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे
@user-gi4zy1ze5l
@user-gi4zy1ze5l Жыл бұрын
जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवानो, भगिनींनो आणि मातांनो........, बाळासाहेबांच्या भाषणातील ही सुरुवात , आणि आता जमेलल्या माझ्या तमाम ही उद्धव ठाकरेंच्या भाषणाच्या या सुरुवातीच्या वाक्यातून हिंदू हा शब्द गायब झाला आहे ही शोकांतिका आहे.
@finegentleman7820
@finegentleman7820 Жыл бұрын
There are speeches of Bala Saheb strongly criticizing Kamala Bai despite being an ally. Congress NCP turned out to be honourable opponent and Kamala Bai turned out to be evil ally who is destroying Bala Saheb's Shiv Sena.
@mayurghatkar3894
@mayurghatkar3894 Жыл бұрын
Jamal mat
@eknathpatil4099
@eknathpatil4099 Жыл бұрын
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं भाषण म्हणजे प्रत्येक कट्टर शिवसैनिक यांना जोश उत्साह भरणार होत एकच असा माणूस कुठलंही राजकीय पद न घेता पंतप्रधान नेते अभिनेते हे बाळासाहेब यांना भेटायला मातोश्री वर जातं होते हि बाळासाहेब यांची किमया होती खरंच आज बाळासाहेब यांना खरा शिवसैनिक मिस करतोय साहेब पुन्हा यावेत तुमची गरज आहे आज प्रत्येक मराठी माणसाला व प्रत्येक हिंदु ला
@satishgavande318
@satishgavande318 Жыл бұрын
खरोखरच एखाद्याच आयुष्य बदलुन जाईल हे भाषण एकल्यावर
@anandaugale5904
@anandaugale5904 Жыл бұрын
साहेब तुम्ही म्हणजे मराठी माणसाचे खणखणीत नाण... अशी व्यक्ती होणे शक्य नाही..।👏👏👏👏
@nitinkuchekar8887
@nitinkuchekar8887 Жыл бұрын
अशी व्यक्ती होणे नाही...... मानाचा मुजरा साहेबांना
@nikhilpatil5189
@nikhilpatil5189 Жыл бұрын
पुन्हा होणे नाही साहेब तुमच्यासारखा नेता .खरे वाघ आहात तुम्ही जोहोपलेला मराठी माणूस जो जागा केला तो तुम्हीच साहेब तुमचे विचार आम्ही पुढे घेऊन जाणार . आणि हीच तुम्हाला माझी श्रद्धांजली असेल साहेब . जय महाराष्ट्र साहेब...
@az....1476
@az....1476 5 ай бұрын
एकजुटीने राहा जाती आणि वाद गाडून मराठी माणसांची भक्कम एकजूट उभारा तरच तुम्ही टिकाल आणि महाराष्ट्रही टिकेल. बाळा साहेब ठाकरे यांची शिकवणं....😍💯
@sandeshpandhare6271
@sandeshpandhare6271 Жыл бұрын
जरुर ऐकावे असे भाषण......वारसा विचारांचा
@sureshthosar1435
@sureshthosar1435 Жыл бұрын
बाळासाहेब ठाकरे आमचे आदर्श कारण ते सेनाप्रमुख म्हणुनच शेवटापर्यंत जगले सत्तेसाठी कधिच लाचारपणा केला नाही पक्ष प्रमुख म्हणुनच मानतात तर राहिले आणी एक एकाला चांगलच धूतल आम्हाला त्यांचा गर्व आहे.
@gulammustafa5518
@gulammustafa5518 Жыл бұрын
😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊
@pramodkapure3331
@pramodkapure3331 Жыл бұрын
​@@gulammustafa5518😊. Koi lm😅jug uuu moo eel😂kit hug u 5z y
@dineshshetty9215
@dineshshetty9215 Жыл бұрын
पुन्हा बाळासाहेब होणे नाही.... साहेबांना मानाचा मुजरा🚩🚩🚩🚩🚩🙏
@deepaknikam321
@deepaknikam321 Жыл бұрын
दादरला दसरा मेळाव्यात साहेबांचे भाषण दर वर्षी ऐकण्यासाठी मी जात असत आज आठवण झाली
@Sandip1998Patil
@Sandip1998Patil Жыл бұрын
महान माणसाचे महान विचार
@devrajpage3558
@devrajpage3558 7 ай бұрын
जय महारास्ट्र साहेब रिअल tiger ऑफ महाराष्ट्र
@krishbarkade5298
@krishbarkade5298 Жыл бұрын
असा युगपुरुष पुन्हा होणे नाही. स्वाभिमान शिकवणारे नेतृत्व.
@milindlad752
@milindlad752 Жыл бұрын
सडे तोड उत्तर देणारे व्यक्ति म्हणजे बाळासाहेब ❤
@ThakurAnuragSingh59
@ThakurAnuragSingh59 Жыл бұрын
देव माणसू 🙏 आपण दिलेला गुरुमंत्र मी नेहमी लक्षात ठेवणार साहबे '' रडायचं नाही लढायचं ''
@AmrutchavhanChavan
@AmrutchavhanChavan Жыл бұрын
smrutchavan😢😢😢😢😢😢😢 4:05
@vivekkadam6799
@vivekkadam6799 Жыл бұрын
जगात असा नेट होणे नाही . एकच साहेब
@MyKarve
@MyKarve Ай бұрын
बाळासाहेब सारखं कोणी होऊ शकत नाही,1% पण कोणाला होता येणार नाही
@ashokjaiswal4277
@ashokjaiswal4277 Жыл бұрын
जय महाराष्ट्र साहेब. तुमचे भाषणं समोर बसून ऐकण्याचे भाग्य आम्हाला लाभले   💝💝 💝💝 💝🍡🍡💝🍡🍡💝 💝🍡🍡🍡🍡🍡💝 💝 Miss you! 💝 💝🍡🍡🍡💝 💝🍡💝 💝
@diliprakshe8381
@diliprakshe8381 Жыл бұрын
बाळासाहेब ठाकरे यांचे भाषण पुणे येथे जवळुन आयेकले आहे व शिवतीर्थ मैदानावर बाळासाहेब म्हणाले होते तुम्ही मला सांभाळले तसेच उध्दव व आदित्यला सांभाळा ते शब्द आजही आमच्या शिवसैनिकांच्या कानांत आजही गुजतात आम्ही रधयात कोरून ठेवले आहे जेय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे झिंदाबाद जेय आदित्य उध्दव ठाकरे जेय माहाराष्ट् जेय मशाल
@KokaniManus-tl8yo
@KokaniManus-tl8yo Жыл бұрын
खरे आहार
@user-shivsainik
@user-shivsainik Жыл бұрын
सांभाळा म्हणजे पेंग्विन ची कुवत त्यांना माहीत होती. बापाने कमावले. पोराने गमावले
@lalapalekar3043
@lalapalekar3043 Жыл бұрын
@@user-shivsainik तुझ्या बापाचे काय गेले .... . भ्रष्टाचारी लोकांना पाठीशी घालनारे भाजपा 2024 ला सत्तेत येणे नाहीं,,,,, शिळ्या चहा चे बिन डोकं समर्थकानो...... जय महाराष्ट्र
@shekharshirali8391
@shekharshirali8391 Жыл бұрын
@@lalapalekar3043 Ho Uddhav Thackeray peksha jast Bhrashtaachaari Maharashtra madhe doosra konich nahi
@lalapalekar3043
@lalapalekar3043 Жыл бұрын
@@shekharshirali8391 भ्रष्टचार करनारे व बलात्कारी व खुनी यांना वाशिंग मशीन मध्ये स्वच्छ करून मंत्री बनवणारा फडणवीस राज्यात भ्रष्टाचारी नेता आहे,,,,,, हे पण पहा ना,,,,,,, जय महाराष्ट्र
@makarandpunde1081
@makarandpunde1081 3 ай бұрын
साहेबांची तुफान फकेबाजी मला 1 वेगळीच energy देते.salute balasaheb
@namratabhatkar0306
@namratabhatkar0306 Жыл бұрын
अगदीं सेम आताचे आमचे राजसाहेब ठाकरे....❣️
@Same0513
@Same0513 Жыл бұрын
Fakta Ed la ghabrun BJP chya kushit baslet RT wah re sher
@s.vinayv.8332
@s.vinayv.8332 Жыл бұрын
Compare nahi hou shakat 🚩
@AjitNarsale-o6j
@AjitNarsale-o6j Жыл бұрын
खूप छान मार्गदर्शन केले आहे साहेब. तूमच्या मार्गदर्शनाची समाजाला गरज आहे. अप्रतिम विचार आहेत साहेब तूमचे. तूमचे विचार आमच्या मध्ये आत्मविश्वास वाढवतात.आमच्या मध्ये नवचैतन्य निर्माण करतात.
@rohidasmanjhe1219
@rohidasmanjhe1219 Жыл бұрын
Pppo0000
@jayrampardhijayrampardhi433
@jayrampardhijayrampardhi433 Жыл бұрын
बाळासाहेबांचे विचार आजच्या तरुण मुलांनी नक्कीच ऐकावे आणि यातून काहीतरी बोध घ्यावा. जे जीवनात घडले ते सर्व कथन केले आहे. 👍👏👏
@vijaythite8326
@vijaythite8326 Жыл бұрын
P😂
@anandbangali
@anandbangali Жыл бұрын
आमच्या महाराष्ट्र च भाग्य अस रत्न महाराष्ट्रात जन्माला आल आणि महाराष्ट्रच भलं झालं
@ramchandrapatil1875
@ramchandrapatil1875 Жыл бұрын
खरच असे बाळासाहेब पुन्हा होणे नाही कारण त्यांच्या भाषणात लकब होती ती आताच्या पुढाऱ्यांच्यामध्ये नाही जय महाराष्ट्र
@prashantpatil2616
@prashantpatil2616 Жыл бұрын
चँनेलचे मनःपूर्वक आभार बाळासाहेबांच्या आठवणी जागृत केल्या धन्यवाद 💐💐💐🙏🙏
@sunilgiri4797
@sunilgiri4797 Жыл бұрын
बाळासाहेब फक्त बाळासाहेब होते.... आता पुन्हा असा साहेब होने शक्य नाही 😢
@sureshputtajwar5950
@sureshputtajwar5950 Жыл бұрын
फार छान स्पष्टोक्ती बाळासाहेबांची
@diliparekar4007
@diliparekar4007 Жыл бұрын
ईयत्ता ७ वीत असताना बाळासाहेबांचे भाषण प्रत्यक्ष त्यांचे समोर बसुन १९६७ साली वेंगुर्ले येथे श्री रामेश्वराच्या देवळात ऐकले. बाळासाहेब पहिल्यांदाच कोंकणात आले होतेे. सोबत मनोहर जोशीही होते. Great man. Great life. 🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩 बाळासाहेब तेव्हा बारीक अंगकाठीचे होते. ब्राउन कलरचा बंद गळा कोट घातला होता. 'आम्ही असु टीचभर छातीचे' असे ते भाषणा दरम्यान बोलल्याचे आठवते. अजुन सर्व सभा डोळ्यासमोर आहे.🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩त्यानंतर मुंबईत शिवाजी पार्कवर बाळासाहेबांची भाषणे ऐकली. बाळासाहेब आयुष्यभर मराठी माणसांच्या न्याय हक्कासाठी लढले.🙏🙏🙏
@varadgawde2145
@varadgawde2145 Жыл бұрын
❤️❤️❤️❤️❤️
@Shubhankarnarvekar132
@Shubhankarnarvekar132 Жыл бұрын
जय महाराष्ट्र 🚩🚩🚩
@dnyaneshwarmakune5369
@dnyaneshwarmakune5369 Жыл бұрын
@@Shubhankarnarvekar132 uni hu
@pijansloverMaharashtralatur
@pijansloverMaharashtralatur Жыл бұрын
आपण खूप नशीबवान आहात की साहेबांना अगदी जवळून अनुभवता आला सर आज माझी सर्वात मोठी इच्छा त्यांना भेटायची होती 🥺
@pandurangwaingankar7352
@pandurangwaingankar7352 Жыл бұрын
आता बाळासाहेब हवे होते फुड्याना तुडवल असत
@ShamRathod-vw3ks
@ShamRathod-vw3ks 4 ай бұрын
जिगरबाज बाळासाहेब ठाकरे की जय जय भवानी जय शिवाजी ओम नमः शिवाय❤❤❤ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे.भारी❤❤❤ मशाल हातात घेऊन वाजवा तुतारी जय भवानी जय शिवाजी हिंदू हृदय सम्राट सन्माननीय बाळासाहेब ठाकरे की जय जय हो जय हो जय हो जय हो जय हो जय जय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय
@bsbb6730
@bsbb6730 Жыл бұрын
असा शिवसेना पक्षप्रमुख पुन्हा होने नाही. जय महाराष्ट्र
@nileshkumbhar9029
@nileshkumbhar9029 Жыл бұрын
असे व्यक्तिमत्त्व पुन्हा होणे नाही.सलाम ठाकरे साहेब यांना 🙏
@rajanipendekar5245
@rajanipendekar5245 Жыл бұрын
वंदनीय बाल् साहेबाची अजरामर भाषणे वारंवार दाखवून धन्यवाद
@rajeshkalesirsir412
@rajeshkalesirsir412 Жыл бұрын
एक एक शब्द प्रेरणादायी पटणारे आणी पेटवणारे बाळासाहेब
@anilbhongale
@anilbhongale Жыл бұрын
Balasaheb balasahebach hote
@s.vinayv.8332
@s.vinayv.8332 Жыл бұрын
❤❤🚩🚩❤❤
@pankajyerunkar
@pankajyerunkar Жыл бұрын
महाराष्ट्राची शान मराठी अस्मितेचा मानबिंदू एकमेव हिंदुहृदयसम्राट सम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे. देव माणूस
@nandushejwal1236
@nandushejwal1236 Жыл бұрын
वंदनीय हिंदू हृदय ❤️ सम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे साहेब जिंदाबाद 🔥 शिवसेना जिंदाबाद 🔥 बुलंद आवाज कुणाचा 🐯 शिवसेनेचा जय महाराष्ट्र 🔥
@jivanmanikraokharat6981
@jivanmanikraokharat6981 Жыл бұрын
एकच पावरफुल हिंदू नेता श्री.बाळासाहेब ठाकरे...बस्स बाकी नंतर सगळे.जय शिवराय.🙏🏽
@v11h715
@v11h715 Жыл бұрын
खूप बर वाटल. ऊर्जा अजून वाढते. खरच जिगरबाज होते आमचे साहेब.
@rameshrane5034
@rameshrane5034 Жыл бұрын
साहेब हे साहेबच होते नाद नाही करायचा एका शब्दावर मुंबई थांबायची अनुभवले आम्ही अताच्या पिढीला नाही समजणार ते पण आमच्या मुलांना आम्ही साहेबांचे व्हिडिओ आवर्जून दाखवतो
@vasantringe8379
@vasantringe8379 Жыл бұрын
उद्धव खान ला दाखवा
@dj_cherry_9112
@dj_cherry_9112 Жыл бұрын
नमो: पार्वती पत्ये हर हर महादेव..🧡🚩
@ranjana.mhatre2408
@ranjana.mhatre2408 Жыл бұрын
बाळासाहेब यांच्या कडून खूप शिकण्यासारखे आहे.
@manikpotadar9928
@manikpotadar9928 10 ай бұрын
Balasaheb Thackeray was a great warrior,a great speaker,a great Maratha.I salute him .Jai ho!🙏🎉
@vaishnavijadhav2185
@vaishnavijadhav2185 Жыл бұрын
माझे आवडते नेते बाळासाहेब ठाकरे
@ars897
@ars897 Жыл бұрын
बाळासाहेब तुम्ही खरंच great.... उद्धव ला मात्र मोह आवरला नाही, पुर्ण मुंबई लुटली.
@शिवभक्तसारंग
@शिवभक्तसारंग Жыл бұрын
जबरदस्त...अप्रतिम..
@shrikantshinde409
@shrikantshinde409 3 ай бұрын
आयुष्य कसे जगावे याचे मुळ मंत्र बाळासाहेबांनी दिला , खूप छान प्रेरणादायी वाटला.
@anantdhote2257
@anantdhote2257 Жыл бұрын
बाळासाहेब तुम्ही तुमच्या सारखे होणे कठीण आहे. तुम्ही अमर आहात.
@SiddheshwarKamble-v4t
@SiddheshwarKamble-v4t 8 ай бұрын
भगवा अंगावर घेतलेला एकच हा महान पुरूष हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आहे त्याच्याबद्दल आदराने बोलले जाते आताच्या सेना नायकानो भगवा अंगावर घ्या ❤❤❤
@vish.241
@vish.241 Жыл бұрын
Unique personality Balasaheb Thackeray 👑🇮🇳💥🦅⚜️✨
@vishnuubale5746
@vishnuubale5746 Жыл бұрын
हिंदू ह्रदय सम्राट फक्त साहेब🚩 🙏
@surajtapre5852
@surajtapre5852 Жыл бұрын
टाईम्स नाऊ मराठी चे मनःपूर्वक धन्यवाद
@imBonzarrr
@imBonzarrr Жыл бұрын
महान पुरुष! बाळासाहेब..🙏
@sushant7043
@sushant7043 5 ай бұрын
हिंदूह्रदय सम्राट बाळासाहेब ठाकरे
@gopinathgolvaskar7398
@gopinathgolvaskar7398 5 ай бұрын
जय। महाराष्ट्र। साहेब
@sushant7043
@sushant7043 5 ай бұрын
@@gopinathgolvaskar7398 शेर की झलक सबसे अलग एकच वाघ बाळासाहेब ठाकरे
@sachinghode9736
@sachinghode9736 Жыл бұрын
राजा ने सुरुवात केली ,बाळा साहेबांचा खरा वारसदार❤️🙏🏻
@shantaramsontakke3751
@shantaramsontakke3751 Жыл бұрын
काय विचार आहेत,सार्थ अभिमान...
@ibrahimdeshmukh7505
@ibrahimdeshmukh7505 7 ай бұрын
बाबासाहेब होते तोपर्यंत महाराष्ट्र कंट्रोल मध्ये होता.
@गणेशठोके-ख2ण
@गणेशठोके-ख2ण Жыл бұрын
तुम्ही देव झाले साहेब
@hrishikeshkarekar3863
@hrishikeshkarekar3863 Жыл бұрын
धन्यवाद...... अप्रतिम भाषण ऐकायला मिळालं.
@shraddhanaik9531
@shraddhanaik9531 Жыл бұрын
अप्रतिमच भाषण ऐकण्याची संधी दिलीत कान त्रृप्त झाले.
@nageshmahind9698
@nageshmahind9698 6 ай бұрын
जय महाराष्ट्र! हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख श्री. बाळासाहेब ठाकरे यांचा विजय असो. जय महाराष्ट्र!
@eknathmahajan7172
@eknathmahajan7172 Жыл бұрын
जय महाराष्ट्र🙏 जय शिवराय महाराष्ट्राच महान नेतृत्व
@Yogibaba_kapade1998
@Yogibaba_kapade1998 Жыл бұрын
🙏🚩🌹#जय हिंद जय महाराष्ट्र 🌹🚩🙏 #शिवसेना पक्ष प्रमुख,महानेता,प्रखर वक्ते,हिंदुहृदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांना त्रिवार मानाचा मुजरा..!#🌹🚩🚩🙏
@bondswap1
@bondswap1 Жыл бұрын
खरच खूप छान भाषण शैली काय ती शिव सेना काय ते बाळा साहेब एकदम भारी
@bapulonari1641
@bapulonari1641 6 ай бұрын
जय महाराष्ट्र शिवसेनाप्रमुख श्री बाळासाहेब ठाकरे साहेब 🚩🚩🚩🚩🚩
@dattatraypawar8898
@dattatraypawar8898 Жыл бұрын
होय असे शिवसेना प्रमुख हिंदुत्वाचे 🎉हिंदूवृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे हेच पून्हा होने नाही
@MahadevRupnar-io8pu
@MahadevRupnar-io8pu 3 ай бұрын
हिंदू हृदय बाळासाहेब ठाकरे साहेब तुमच्या विचारांना मानाचा मुजरा❤❤❤
@VasantMandhare-ys7on
@VasantMandhare-ys7on 5 ай бұрын
भगवा झेंडा फडकोनारच असे हिंदू ह्रदय सम्राट शिवसेना पक्षप्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे व माॅ साहेबांचं स्वप्न साकार करण्यासाठी हिंदू ह्रदय सम्राट शिवसेना पक्षप्रमुख माननीय श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आम्ही शिवसैनिक शांत बसणार नाही असे मला वाटते जय जय रघुवीर समर्थ
@chetankshirsagar2643
@chetankshirsagar2643 5 ай бұрын
Bhagavyala chindhi mhanare hyanchyach ghara madhe aajet
@avinashmohod7135
@avinashmohod7135 Жыл бұрын
हिंदू रू दय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे जिंदा बाद जय महाराष्ट्र
@Iamsanatanihindu-y4w
@Iamsanatanihindu-y4w 19 сағат бұрын
कधीही मंत्रीच्या खुर्चीवर न बसलेले , चांदीच्या खुर्चीवर बसलेले. महाराष्ट्राचे सूत्रसंचालक #बाळासाहेबठाकरे 🧡🚩🕉️
@sureshbhomate656
@sureshbhomate656 Жыл бұрын
BOMBAYचे मुंबई नाव करणारा माझा बाप जय हिंद जय महाराष्ट्र
@pratikamrute321
@pratikamrute321 2 ай бұрын
बाळासाहेब तुमच्या रूपात आज महाराष्ट्रामधी श्री राज साहेब आहेत,आणी तोच तुमचा वारसा राज साहेब पुढे नेतात
@rajeshghate1247
@rajeshghate1247 Жыл бұрын
आमचे हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नंतर दुसरा कोणी हृदय सम्राट नाही.एकच वाघ शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे
@dilippatil5411
@dilippatil5411 Жыл бұрын
हिंदु हृदय सरसेनापती बाळासाहेब ठाकरे साहेब महाराष्ट्र आपली वाट पहात आहे असे पुन्हा एकदा घडवून याव देवाला प्रार्थना।
How to treat Acne💉
00:31
ISSEI / いっせい
Рет қаралды 108 МЛН
Мен атып көрмегенмін ! | Qalam | 5 серия
25:41
We Attempted The Impossible 😱
00:54
Topper Guild
Рет қаралды 56 МЛН
How to treat Acne💉
00:31
ISSEI / いっせい
Рет қаралды 108 МЛН