Рет қаралды 89,535
आपल्या व्यवसायासाठी जाळी कंपाउंड हे खूप महत्त्वाचे असते मुक्त संचार गोठा पद्धत किंवा बंदिस्त शेळीपालन तसेच कुकूटपालन करण्यासाठी जाळी कंपाऊंड केले जाते सिमेंट पोल मध्ये जाळी कंपाऊंड अतिशय कमी खर्चात होत असते याकरिता हा व्हिडिओ बनवला आहे यामध्ये साध्या पद्धतीत तुम्हाला जाळी कंपाउंड कसे बनवावे हे सविस्तरपणे सांगितले आहे