गाय वासरू पाजू देत नाही लाथा मारते आणि वासरू जवळ येवू देत नाही काय झालं असेल ते सांगा प्लिज.
@pandurangshinde72584 жыл бұрын
Kahi nahi dada janmalyapasun sambalaleli gharchi gay lata marte saglyannach. Porapeksha jast jiv lavtayt tila
@uddhavpatil18584 жыл бұрын
सर मी तुमचे विडिओ नेहमी पाहत असतो,सर मला जनावरांचा कॅलशियम कमी झाले आणि ते जनावर जर गूळ खात नसेल,आणि गुळवणी सुद्धा पित नसेल,आणि बाटली नें पण पाजयला गेले तरी पिट नाही,तर तिचे कॅलसिम वाढवण्यासाठी के उपाय करावे याच्याबद्दल माहिती द्या
@Gauravsampradayacha4 жыл бұрын
Thank
@Pashu-premi-1M Жыл бұрын
Nice
@prashantchaple88634 жыл бұрын
Asch mazaysi ghadhlela Aahe bhau
@pravinamale69844 жыл бұрын
या 2020 ठिबक अनुदान किती आहे यावर माहिती हवी
@luissilveira55304 жыл бұрын
Thanks
@swapnsara22564 жыл бұрын
दादा घरच जनावर असलेवर
@tejaskadam64224 жыл бұрын
मला वाटलं काय तरी चांगली माहिती दिलं ह्यो
@shetisamadhan4 жыл бұрын
फारच छान माहिती🙏🙏👍👌👌
@saudagartakle16354 жыл бұрын
Very nice
@bhanudaschaudhari95174 жыл бұрын
बैला ला मागच्या पायात खर लागते काही उपाय सांगा
@BGfarm19904 жыл бұрын
Akash bhau mi pimpri raajput
@yogitadawre81263 жыл бұрын
Good
@satishmore55104 жыл бұрын
भुत बाधा झाल्या काय करवा
@MangalSingh-un4mc4 жыл бұрын
Good,
@vinayakdevkatte75494 жыл бұрын
गाई च सांगा खूप जोरात लाथ मारते बाप्पा....
@narayanmunde33604 жыл бұрын
बैल मारतो त्यावर व्हीडीओ बनवा
@mahadevpatil25734 жыл бұрын
मस्त
@prabhakarchopade56534 жыл бұрын
बैल दिवते फक्त मलाच घरातील सर्वांना काही करत नाही
@narayansurywanshi374 жыл бұрын
बैलांचे कान फुटले आहे यावर घरगुती उपाय
@vatva5674 жыл бұрын
काय सांगतुयास लेका नडगी धरुन लाथ हाणतया..... आया...या.....या