खूप छान माहिती सगितली आहे ❤ पण किती गोल्या चार याच्या आहे
@नवनाथपटारे Жыл бұрын
शंभर टक्के खरी माहिती दिली पण गाईला काही गर्भाशयाची पिशवी प्रॉब्लेम असेल तर रीझलट येणार नाही
@sagargaikwad13913 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद आज मी हा व्हिडीओ पाहिला नसता तर माझी गाई विकली असती 🙏🙏
@gokulpagare86972 жыл бұрын
Farak ahe ka pn
@amolkewale14282 жыл бұрын
Rahti ka gabhan kaprane
@awadhutpawar8208 Жыл бұрын
Mi vikali . Pan ha prayog mahit navta mala
@abhijeetpatil23643 жыл бұрын
Very good sar माहिती बरोबर आहे ♥️♥️👌👌👌👌👌👌👌
@vasantbabar139714 күн бұрын
माहिती खूप छान आहे
@vitthalchavan8748 Жыл бұрын
अतिशय महत्त्वाची माहिती दिल्याबद्दल धन्यवाद 💐💐
@govindmali6783 Жыл бұрын
खुप छान माहिती दिली आहे भाऊ 🙏🏻🙏🏻🙏🏻
@shahurajhalle97823 ай бұрын
धन्यवाद आपला व्हिडिओ पाहिले नसते तर कदाचित ही गाय खाटकाला विकली गेली असती धन्यवाद
@mahadevmule44713 жыл бұрын
मी केला हा प्रयोग गाई गाभण राहीली 🙏
@dineshpatil12373 жыл бұрын
किती गलायचे कपूर पूर्ण डबी गलायचे का
@navbharattvmarathi3 жыл бұрын
तीन दिवस एक टाइंम थोडा थोडा
@meghrajjadhav22203 жыл бұрын
@@navbharattvmarathi जर्सी कालवड आहे ३ वर्ष होऊन गेलेत पण माजावर आलेली नाही काय. करावं लागेल प्लिज सर रिप्लाय द्या
@rangnathralebhat78822 жыл бұрын
@@navbharattvmarathi ःडाँकटरच्या चूकीमुळे गिरपहिलारू कालवड गाबडली त्या नंतर दोनवेळा लावली दहादिवस झाले ती पुन्हा सोट गाळते आहे चारदिवस सोट गाळते आहे ती गाभन राहिल कि नाही माहीती ध्यावी
@MR_YASHU_5007 ай бұрын
मझ पण@@meghrajjadhav2220
@jivanmanikraokharat6981 Жыл бұрын
माहिती सांगीतल्या बद्दल मनापासून धन्यवाद काका.
@mangeshharale48682 жыл бұрын
खूप चांगला उपाय आहे. सक्सेस झाला थँक्स
@balasahebgatkal43602 жыл бұрын
Thankas आजच उपाय करतो
@indrakumarsarvade7225 Жыл бұрын
तुमचे vdo अभ्यास पूर्ण व चांगले असतात मी नेहमीच पाहतो धन्यवाद
@raginishinde1773 жыл бұрын
Ak no upay ahe. 100% ...
@sopankale59063 жыл бұрын
धन्यवाद भाऊ
@mahadevgavhane607 Жыл бұрын
धन्यवाद साहेब तुम्ही माहिती दिली
@shrikantjwaghmare17803 жыл бұрын
🙏🏻।। 🌺श्री स्वामी समर्थ 🌺।। 🙏🏻 एक वेळास अंदाजे किती ग्राम
@bajarangmane94053 жыл бұрын
धन्य वाद
@गोपालएरंडेपाटील74जळगावकर3 жыл бұрын
तुमचा संपूर्ण पत्ता व फोन नं पाठवा काही प्रोब्लेम आला तरच काॅल करता येईल. व भेट घेता येईल
@sushnatgangurde43703 жыл бұрын
हे उपाय बरोबर आहे
@yogeshrajput26523 жыл бұрын
दादा माझ्या कडील पहीलाडू कालवड आहे आज वळू लागला की दुसऱ्या दिवशी ती दुसऱ्या गुरांवर चढते हे ती वारंवार उलटून जात आहे आणि तिचा माज 6/7 दिवसा पर्यंत राहतो तर उपाय सुचवा
@sikandarkalawant24642 жыл бұрын
खूप छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
@ravirajmaske30183 жыл бұрын
धन्यवाद माहिती दिल्याबद्दल
@sayajikalatre30833 жыл бұрын
🌹
@sayajikalatre30833 жыл бұрын
F 3क4 m
@sayajikalatre30833 жыл бұрын
स द4 त r 4र1 😊
@sayajikalatre30833 жыл бұрын
5
@sayajikalatre30833 жыл бұрын
4 न द
@BhagwatMagar-t3o3 ай бұрын
धन्यवाद भाऊ ❤
@pundlikpatil4588 Жыл бұрын
गाय के लिए कितनी मात्रा देना चाहिये
@PradipBadade-e3w3 күн бұрын
बरोबर आहे मझ्या 4 गाया घाबण राहिलेत
@kishorjadhav88132 жыл бұрын
गाईच्या गर्भाशयातील गाठ वर उपाय सांगा
@Aaisaheb-g4i3 жыл бұрын
धन्यवाद👌👍
@vikasrane63042 жыл бұрын
माझ्या मुलान सुद्दा खुप कमी किंमतीत गाय दिली हा उपाय आदी पायजे होता असो सर माहिती चांगली मिळाली🙏🙏
@dasharathpalaskar3738 Жыл бұрын
गाय माजावर येण्यासाठी काय करायच
@nitinmagdum4173 Жыл бұрын
चांगली माहिती दिली धन्यवाद
@sashiklasurve37682 ай бұрын
माहिती सांगितली त्या बद्दल धन्यवाद काका
@sharadmusale65383 жыл бұрын
अभिनंदन माहिती चांगली आहे
@shahajiraopatil7183 жыл бұрын
गुराबाबत व म्हशी बाबत चांगली माहिती दिली
@vishaldivakar-gd4oh Жыл бұрын
Mazya gaiela 15 divas jhale lavala kapur dila tar chalan ka
@vishala37082 жыл бұрын
धन्यवाद माझी गाय गाभण राहिली...🙏❤️
@kunalpatil3371 Жыл бұрын
किती कापुर खाऊ गालावा भाऊ
@pankajsurashe2684 Жыл бұрын
बंधू कापूर किती दिला व कसा दिला
@नमस्तेजि3 жыл бұрын
नमस्कार जि जय जवान जय किसान जि
@harunmaner59912 жыл бұрын
माझी गाई गाभन राहील भाऊ मनापासून धन्यवाद
@kunalpatil3371 Жыл бұрын
किती दिवस द्यायच्या भाऊ कापूर
@pundlikpatil4588 Жыл бұрын
गाई साठी किती मात्रा द्यायचं?
@arjunkatkar29003 ай бұрын
किती प्रमाणात द्याचा
@shivajijadhav5911 Жыл бұрын
Majhi gai 10te15 Vela la bhrli tri Rahat nahi..kay krave klt nahi
@amolsalunkhe99913 жыл бұрын
जरसी गाय हिटवर येण्यासाठि उपाय सांगा
@sachinrathodshankarpatmend39832 жыл бұрын
कापुर किती प्रमानात खाऊ घलायचा
@sunilwankhade82663 күн бұрын
सर माझ्या म्हशीला जनाला चार महिने झाले आता म्हैस लावले चालेल का❤
@VijayKolkar-ky7gh2 ай бұрын
खूप छान माहिती दिली दादा पण कापूर किती द्यायचा ते सांगितलं नाही एक डबी एक दिवस की तीन दिवस द्यायची
@sidharthmali3480 Жыл бұрын
Mi karun baghitalo no 1 ahe upay
@sadashivdubhalkar259 Жыл бұрын
कापुर किती चारव लागेल उपाय सातला तुम्ही पण आरदावट माहिती दिली सर
@vaibhavkhambat62113 жыл бұрын
किती वेळा एक डबी खाऊ घालायची
@prabhakarwahule4593 жыл бұрын
मी पूर्ण डबी दिली कापुरचीकाय होईल का
@virakadam90282 жыл бұрын
कापूर किती चारायचा हे सांगितलं नाही 1 वेळी 1 डबी. की 4 वडी .
@OmLadkat-h3g2 ай бұрын
Aek dbi
@dhanajishinde72542 ай бұрын
अतिशय छान माहीती सांगतली भावा👌
@sudarshanaiwale89183 жыл бұрын
माझी म्हैस 3 महिन्यांपूर्वी रेड्याला दाखवली होती, डॉ कडून कोटा पण साफ करून घेतला होता पण गाभ नाही गेली. तर कोणता उपाय करू?
@SHRIKANT1582 жыл бұрын
मांज फण आस सेम झालया😥😥
@rahullingade70102 жыл бұрын
@@SHRIKANT158 म्हैस रेड्याला दाखवली होती 😂😂🤣🤣आता म्हशीला रेडा दाखवा
@amolgadakhgadakh67532 жыл бұрын
@@rahullingade7010 😀😀
@DadaChavan-w3t Жыл бұрын
जंत ची गोळी चारा
@jitendravartak39193 жыл бұрын
केल्या (banana 🍌) मध्ये camphor (kaapoor) घालून दिला तर चालेल का 3
@sharadmalge9813 жыл бұрын
माझ्याकडे गिर पाच वर्षाची कालवड आहे हिटवर येते पण गाभण राहत नाही बैल लावल्या नंतर एन देते पूर्ण बाहेर काढून टाकते यासाठी किती कापूर चारावा बैलाला पण लागू देत नाही
@ParmashwarWagadari3 ай бұрын
क्रॉसवळु, बैल लावा
@sagardesmukh33152 жыл бұрын
गाई माजावर येण्यासाठी काही ओषघ आहे का
@pm.agrotechallinformation.32802 жыл бұрын
आहे totavet minekind farma कंपनीच
@दत्तूढिकले-ड5ङ17 күн бұрын
गाय व म्हैस हिटवरयेतनसेल तर तिलामठभिजवूनदीलेपाहीजे प्रतीजनावरदीडकीलोप्रमानेदीलेपाहीजे सकाऴीपावशेर व राञीपाशेरप्रमाने तिनदीवस मठाला चांगले मोडआल्यानंतरदद्यावेत.धन्यवाद
@anilpatil9863 жыл бұрын
कापूर किती प्रमाणात खाऊ घालायचा
@navbharattvmarathi3 жыл бұрын
5 रुपयाची वडी ३ दिवस थोडी थोडी
@madhukarmahadik50006 күн бұрын
पाच रुपयांचा कापूर तीन दिवस चारायचा का प्रत्येक दिवसी पाच रुपयाचा चारायचा ते सांगणे धन्यवाद
@Saree_collections_online3 жыл бұрын
Mast❤️❤️
@anilpol92293 жыл бұрын
माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
@ganeshchikhale61292 жыл бұрын
कापूर किती प्रमाणात चारायचा प्रमान सांगा
@Police90053 жыл бұрын
वळु दाखवुन एक दिवस झालंय चालेल का
@supersable85392 жыл бұрын
जर्सी गाय हिटवर येण्यासाठी उपाय सांगा
@vaijanathpatil39646 ай бұрын
P 3 powder vapara
@punamsingrathod95013 ай бұрын
भाऊ कापुर कीती द्यायचे आहे ते सांगा
@sunilmali2513 Жыл бұрын
सर कापुर किती प्रमाणात खायला देयाचा
@IndiaMH45maharastra3 жыл бұрын
शेळी ला देले तर चालेल का
@tulsa58653 жыл бұрын
तीन दिवस तीन डब्या आणायच्या की एक डबीतला कापूर तीन दिवस खावू घालावा ? कृपया स्पष्ट करावे 🙏
@navbharattvmarathi3 жыл бұрын
छोट्या डबितला थोडा थोडा
@tulsa58653 жыл бұрын
@@navbharattvmarathi धन्यवाद सर
@akashsant62442 жыл бұрын
तीन दीवस तीन डंबी
@akashsant62442 жыл бұрын
भाकरी मध्य पूर्व एक डब्बी 5रू महानाले आहें ते
@vikassalunke6707 Жыл бұрын
भाऊ एक वेळेस कापुर किती चारायचा आहे व भाऊ तुमचा मो. नं.द्या🙏
@DattatrayPatil-q6tАй бұрын
योग्य माहिती कमी वेळात जास्त माहिती सांगा
@amolbanur83913 жыл бұрын
गाय भरून एक दिवस झाले आहे कापूर दिलं तर चालेल का
@navbharattvmarathi3 жыл бұрын
5 रुपयाची वडी ३ दिवस थोडी थोडी हा उपाय आपल्याला योग्य वाटत असेल तरच करा
@harunmaner59912 жыл бұрын
आमची गाई सहा वेळा झाल भरलेली सहा वेळा ऊलटली आता भरली आहे तीन दीवस झाल कापुर चारला तीन दीवस तरीही आजुन गाई घान टाकते काय करावे
@dipakchabare40042 жыл бұрын
Maz pn tasch zaly
@komalpokale2 жыл бұрын
Yeka divshi yek dabi charaychi ka 3divas 1 dabi
@VikasKhandebhared11 ай бұрын
किती किती गोळ्या खाऊ घाला दररोज
@kiransamse5009 Жыл бұрын
पण एक डबी एक दिवस चारायची का तिन दिवस एकच डबी सविस्तर सांगा
@harshalkhairnar9623 жыл бұрын
Thanx bhau
@umeshsanap58553 ай бұрын
काल गाय लावली आहे तर किती चारायचा
@deepgoradkar93016 ай бұрын
👌👌👌
@adityashewale58593 жыл бұрын
धन्यवाद
@TulshiramKakde-r5w3 ай бұрын
Bakarila chalti ka
@vaibhavilondhe73922 жыл бұрын
Sir divsatun kiti vadya dyaycha kapracha
@nitinpatil35907 ай бұрын
एकच नंबर दादा
@pruthivirajchandanshive27532 жыл бұрын
Kaparachya kiti golya charaychya
@bhisearjun6551 Жыл бұрын
शेळी ला दूध नाही त्याच्या साठी काय उपाय आहे का भाऊ.....
@KnowledgewaveIndiaq8 Жыл бұрын
मशी साठी आहे का
@balasahebardad46615 ай бұрын
9 दिवस झाले गाय डॉक्टर कडून भरून घेतली आज दि. 12 ला माज बंद झालाय ब्लडिंग झालिय तर आज कापुर दिला तर जमेल का
@deepakpatil713 Жыл бұрын
किती प्रमाणात देय्या चे
@sairatnasinare5033 жыл бұрын
दादा शेळीला दिले तर चालेल का किती प्रमाणात द्यावी
@navbharattvmarathi3 жыл бұрын
नाही
@roketfire3613 жыл бұрын
म्हैशीला हा उपाय केला तर चालेल का?
@nageshkoli50153 жыл бұрын
Retan karun 1divas jhalet dile tar chalel
@lalasobodare5918 Жыл бұрын
कापुर किती चारावा एका वेळीस
@appasomisal27213 жыл бұрын
एक कालवड आहे ती माजावर येथे पण डॉ मणतात पिशवी लहान हाय काय करावे
@onkardivate40943 жыл бұрын
सोयाबिन 10 किलो अणि मक्का 10 किलो भरड करुन रोज सकाळ संध्याकाळी 20 दिवस चालु करा फरक पडेल
@vandanachavan5974 Жыл бұрын
शेळीला दुध जादा येण्यासाठी काय उपाय सांगा
@dipaliwaghe43533 жыл бұрын
Gai lavlaynenter Dusrya divashi kapur dilel chel ka ..
@navbharattvmarathi3 жыл бұрын
5 रुपयाची वडी ३ दिवस थोडी थोडी हा उपाय आपल्याला योग्य वाटत असेल तरच करा
@sagarjamdade31962 ай бұрын
आमची म्हैस हिटवर येत नाही काय उपाय करवा भाऊ
@dipakjadhav36622 жыл бұрын
किती वेळा एक डब्बी चारायची भाऊ
@bapparawal97096 күн бұрын
काळ्या धोत्र्याचे फळ जनावरांना खायला देतात. हाही एक उपाय आहे
@pankajdeore1574 Жыл бұрын
गाईच्या गर्भ पिशवित गाट आहे गाय 5/6वेळा लावलि गेलि राहत नाही काय करु कापुरणे फरक पडेल का
@navbharattvmarathi Жыл бұрын
नक्कीच पडेल फरक
@chandrakantkhamitkar63963 жыл бұрын
हिट वर येण्यासाठी सांगा
@superSabale2 ай бұрын
गर्भाशयाची वाढ होत नाही सर औषध उपचार सांगा
@Uddhav-ps7ro7 ай бұрын
Ak wela kiti dhos
@popatjagadale88283 жыл бұрын
Khilar kalvad hy 4 varshachi zali hit var yet nay dr ne chek kel tr dr sangtayt ki pishavich tond lahan hy upay sanga plz gharchi kalvad hy vikaych man hot ny o khup jiv hy