माझा 20 गाईंचा गोठा आहे कालवडी विकत घेऊन गायी तयार केलेल्या 1 वर्ष झाल चालू झाला आहे जवळ जवळ एका वर्षात साडेतीन लाख कर्ज निल करून दूध मशीन कडबा कुट्टी या मशीन नवीन खरेदी करून सगळ व्यवस्थित चालू आहे. आपण घरी वैरण तयार केली पाहिजे आणि दुधाच्या प्रमाणात पेंड चारली पाहिजे. कालवडी तयार केल्या पाहिजेत. शेणखत विकलेच पाहिजे. विकत काहीच घेऊ नका. आपला चारा आपणच विकत घ्या. भरपूर चांगला व्यवसाय आहे.
@anilchavhan8977 Жыл бұрын
आणी जेव्हा गाई महतारी होते दूध देन बंद करते तेव्हा का विकून देता सगळे लोक
@AkshayFarmer Жыл бұрын
@@anilchavhan8977mg kay karaych
@sudarshanpotdar541 Жыл бұрын
आपला गोठा कोठे आहे पूर्ण पत्ता पाठवा
@mofizkalkundrikar3927 Жыл бұрын
@@anilchavhan8977 m tu pal kii jana ware m samjal tula
@mohanmundhe864810 ай бұрын
Bhau contact number
@nitnpatil Жыл бұрын
छान माहिती दिली आहे. खरं पाहता यूट्यूब वर खोट्या यशोगाथा दाखवल्या जातात त्यामुळे 50,000 ला मिळणारी गाय आता एक लाखाला मिळत आहे आणि दुधाचे दर मात्र कमी होत आहेत.
@GaneshBodhare-td7eg Жыл бұрын
खरं आहे मेहनत खर्च करून शेतकऱ्यांना परवडत नाही मलाई खातात डेरीवाले
@sanjayjadhav3435Ай бұрын
शेतकर्या नी पाहिले स्वतः साठी जगावे २ म्हशी,१ गाय,५ ते १० शेळ्या, कोबड्या आणि शेतात स्वतःसाठी भाजी पाला,फळ,तांदूळ,गहू,बाजरी,ज्वारी लावून स्वतः सुरक्षित व्हावे नंतर जर काही उरले तर बिझनेस करावा , नाहीतर सावकाराचे कर्ज होईल नक्की.
@ganeshwalke7774Ай бұрын
अभ्यास करून हा व्यवसाय केला पाहिजे 6 किलो पेंड जर रोज खायला घालत असाल तर 18-20 लिटर दूध एका गाई पासून मिळालं पाहिजे काहीतरी चूक होतेय यांची थोडासा अभयास करून व्यवसाय करा नक्कीच दूध व्यवसाय हा फायद्याचा आहे
@THE_GREAT_INDIAN11 күн бұрын
👍👍👍 नक्कीच , बारीक अभ्यास हवा..
@ganeshdale6241 Жыл бұрын
वाईट कमेंट करणाऱ्या नो एकदा स्वतः धंदा करून बघा.. निगेटिव्ह पॉझिटिव्ह चा काहीच नाही यात वस्तुस्थिती सांगितली आहे त्यांनी... नुसताच पॉझिटिव्ह विचार करून कोणी अंबानी नाही झाला😂
@anilchavhan8977 Жыл бұрын
महशी दूध देना बंद करते तेव्हा धंदे वाले महिस का विकून देता कसाई ला माग
@prathmeshgraphics13 Жыл бұрын
KZbinrs ने सध्या च्या दुग्धव्यवसाय ची विदारक परिस्थिती पण दाखवावी.फक्त Like मिळवण्यासाठी दोन लाख नफा मिळतो हे खोटं सांगून तुम्ही दूधधंद्याचे वाटोळं केलंय ते पण कळू द्या जगाला 🙏
@satyavanbalavantrao Жыл бұрын
तसे बघायला गेलं तर दुधाला दर हा ३२+ पाहिजे आणि गायीची दूध देण्याची क्षमता ही २२+पर दिवस पाहिजे ,मग आपण वैरण बाहेरची विकत घेतली तरी सुधा कमीतकमी ३०-४०% पर्यंत नफा हा राहतो .आणि शेतकऱ्याने गाई करताना जास्त संख्येने केल्या तर दूध धंदा तोट्यात जातो हे वास्तव आहे,काय होतं जर गोठ्यातील १ गाय आजारी पडली तर त्याचा खर्चच परिणाम हा इतर गाईन वर होतो.जास्त गाई असल्या की गाभण आणि अटलेल्या गाईंची संख्या जास्त राहते.गाईंची संख्या जास्त झाली की गायींना पाहिजे तेवढा मिनरल मिक्चर ,प्रोटीन ,ईस्ट किंवा इतर मिळत नाही. आणि सर्वात महत्वाचे आपण गाईंच्या दुधाच्या पगारावर इतर कामे जास्त करतो त्याच्य परिणाम आसा होतो की आपण त्या मुळे गाईंना आवश्यक ते प्रोटीन ,मिनरल मिक्चर देत नाही,त्यामुळे गाई वांझ राहणे ,आजारी पडणे,दूध कमी देणे, FAT आणि SNF कमी राहणे असे होते व दूध धंदा तोट्यात जातो.
@anjali-w4w2 ай бұрын
Chukich aahe bhau Kami gaai walyanchi continue dudh nahi Rahat napha pan kami Rahnar
@sushantshinde37406 Жыл бұрын
दूध क्वालिटी असेल तर रेट पण चांगला भेटतो hf गाई ला फॅट snf चांगला बसत नाही. त्यामुळे दर बसत नाही. जर्सी गाई ला 4.5 ते 5.5 6.0 पर्यंत फॅट बसते दर पण बसतो चांगला. आपल्याला दुधाची क्वालिटी सुधारावी लागेल.
@adinathchavan2995 Жыл бұрын
खत जेवढं मिळत तेवढं कष्ट धरलं तर होणाऱ्या फक्त कालवडी नफ्यात येतात त्या पण चांगल्या बीडच्या कालवडी असल्या तरच त्यांचं मूल्य चांगल्या प्रकारे मिळतं दोन वर्षात एक कालवड तयार करायला एक लाख रुपये खर्च येतो.
@kiransawant1619 Жыл бұрын
तुम्हाला जर परवडत नसेल किंवा परवडत नाही तर ४ गाईच्या १६ गाई कशा झाल्या 😅😅😂😂
@anjaligorade6556 Жыл бұрын
barobr ahe..
@qualitysarees9420 Жыл бұрын
😂😂😂 हो ना. धंदा बंद केला असता केव्हाचा
@dayanandfartale659611 ай бұрын
1200रू ला पोत होत आता 1700, दुध भाव 30होता आता 26₹
@udayraghorte89419 ай бұрын
बरोबर न भाऊ
@sumeetjadhav33699 ай бұрын
परवडत नाही तर 16 गाई कशा केली त्यात वरून कामगार पण ठेवलाय काय राव सांगता
@somnathpatole9154 Жыл бұрын
खरे पाहता दुधाला 40 प्लस दर पाहिजे
@NitinDeshmukh-bu5reАй бұрын
हा धंदा म्हणजे भिकारी होण्याचाआहेत ह्या धंद्यात केळं काही शिल्लक राहतं नाही जर कोणी म्हणत असेल मला हा धंदा परवडत आहे तर त्यांनी आमच्या भागात येऊन धंदा करून दाखवले पाहिजे मी त्याला चॅलेंज देतो
@Ganesh_rodage22 күн бұрын
Kaskay kaka Tula anubhav aala aahe ka Plzz Ala asel tr mala sanga Me v4 karat aahe I'm doctor 1st year student
@Munna-tn4oc6 күн бұрын
@@Ganesh_rodagemi pan vichar krto aahe but mi यासोबतच paneer manufacturing cha vyavsay pn chalu karnaar .
@NitinYewale-l9j2 ай бұрын
Barobar ahe bhau
@Janjire Жыл бұрын
thanks
@vijaysurashe2406 Жыл бұрын
दुधवल्यानी 1 कोटींचे बंगले बांधले
@sandipjadhav9359 Жыл бұрын
परवड त नसेल तर बंद करा उगच चूकीची माहिती देवू नका
@siddheshwardhamale1584 Жыл бұрын
दादा असा 1 किंवा 2 वर्षात नफ्यात व्यवसाय येत नाही आम्ही 7-8 वर्ष घास्तोय तेव्हा आता कुठे गणित बसायला लागलंय 🙏
@avinashholey9969 Жыл бұрын
होय 👍🏼
@GokulGaikwad-ui1xt Жыл бұрын
अगदी बरोबर
@akashhatkar8332 Жыл бұрын
3:10 3:13 3:14
@3bhageshahire287 Жыл бұрын
1.भाऊ वेवसायात चारा घरचा पाहिजे 2.आणि प्रत्येक गाई ला 6किलो पेंड जात नाही काही गाई गाबन पण राहतात
@Nitinjagtap-i9x2 ай бұрын
श्रद्धा आणि सबुरी
@ajitsinghdeshmukh2022 Жыл бұрын
लबाड दिसतोय बाकीनी व्यव साय करू नये म्हणून बोलतोय
@सोनुहिंदुस्थानी3 ай бұрын
स्क्रिपटेड विडिओ आहे..... चॅनेल वाल्याने विषय समजावून सांगितला आहे निगेटिव्ह नरेंटिव्ह 😂😂😂
@rajmohmadshaikh16079 күн бұрын
Hf gay 11.5 litre dood deteka calculation for profit must be 22 litre che 32 che 704 hotat how loss ?
@satishpawar3682 Жыл бұрын
नाही हो 6 किलो पेंड खाऊ घालु लागले म्हणजे त्या गायी ने 20 लिटर दुध दयला पाहिजे तुमचं काम करायची पद्धच चूकीची आहे साहेब
@3081-u5n Жыл бұрын
म्हेस 12 ते 14 लिटर दूध देते गाई जर 11लिटर दूध देत असतील तर कसा परवडणार व्यवसाय
@ravindrakapadnis5342 Жыл бұрын
Ek lakh rs mhas 4 /4litre duhh deti
@dhananjaygovardhane92725 ай бұрын
गायीचा चारा आनी म्हशीचा चारा किती लगतो दिवसाला हा हिशोब करा
@kishorchavan340 Жыл бұрын
20 लिटर पुढील गाय व 10 लिटर पुढील मेयहीस ही परवडते. फक्त करणारा पाहिजे मग विकटची वेरण असेल तरी चालेल 🙏
@kirankhairnar9846 Жыл бұрын
Khar ye
@tulashiramsawant1238 күн бұрын
TATA HOPITAL MADHE Ya mahnje tumala smjel.tumi imandar ahe.sarv imandar nahit.pune.mumbai lokana vichara.kiti loke mrutishi zuntat. Attak direct.canser.krunakal madhe koni atari navte 100%
@rameshkhadatare58338 күн бұрын
या शेतकरी यांचीच मुलाखत मुख्यमंत्री यांना पाठवावी मग कळेल शेतकरी यांची खंत
@SunilKale-sc7dt10 ай бұрын
कीतीही आदळआपट केली तरी ३०रुपये या भावात दुध उत्पादन परवडत नाही जवळचे पैसे खर्च होईल फक्त ज्या शेतकर्याजवळ स्वताचा चारा उत्पादन आहे त्याना काही तरी मीळेल
@Agriculture-vq3te9 ай бұрын
घरचा भरडा घरची वैरण असेल तर फायदा आहेच। फक्त दुधदर मनलं तर फायदा नाही गाय संगोपन फण महत्वपूर्ण आहे
@पै.समाधानभाऊपवार Жыл бұрын
हा गाई का बर वागतोय मग परवडत नाही तर , 😳💯🙏🏻
@akshayphalke1576 Жыл бұрын
20+ chya gai sambhala 13-14 liter madhe kadhich parvadnar nahi aani calf jya 10 aahet tyacha pn kharch aahe ajun to pn add kara
@vijaysurashe2406 Жыл бұрын
बाकीच्यांनी वाव्यासाय करू नये म्हणून ह्यो बराचा खोटी माहिती देतो
@baburoahatwate6666 Жыл бұрын
तस नाहीं शेठ
@horizontraders-r1z Жыл бұрын
बर कर बाबा मग😂😂😂😂😂
@dayanandfartale659611 ай бұрын
साहेब करून बघा ,आता गाइच दुध २6लिटर आहे
@samadhanbansode914810 ай бұрын
तसं नाही सेट मी स्वतः व्यवसाय गेली दोन वर्षांपासून करतो आहे बऱ्याच समस्या आहेत खोट्या यशोगाथा बघून आमची माती झाली बेचिराख झालो त्यामुळे कोणतेही पाऊल उचलताना सगळा सारासार विचार करून निर्णय घ्या
@vishalpawde385 Жыл бұрын
Sar tyanna vichara Gai vikaychya ka?
@ganeshthorat7786 Жыл бұрын
६ ₹ किलो ने कोणता चारा मिळतो ऊ स -३ ०००₹टन, वाढे २५००₹टन
@dasdr45943 ай бұрын
Jar chara विकत घेत असेल तर कशाला करता दुधाचा धंदा...
@dattatraymahajan7615 Жыл бұрын
Aho shet, 20hajar jari bhilale tri khup ahe nokri peksha thikch na, mo gulami karnar nahi, he mhana ki, sagl khot sangtay,kay rov, protsahn dya Navin porana,
@sunilkatgar408 Жыл бұрын
गायी बंद करुन म्हैस पाळा.. रेट पण कधी कमी नाही होत..
@avinashholey9969 Жыл бұрын
अशी ओरड प्रत्येक शेतकऱ्याने केली पाहिजे तरच थोडेफारप्रमाणात रेट वाढतील 😅
@vishaljadhav13616 ай бұрын
म्हशी कधीही चांगल्या दुग्ध व्यवसायात
@rajendrapmarathemarathe6406 Жыл бұрын
विचारणारा हुषार लागतो शेतकर हा सरळ असतो
@techreview7591 Жыл бұрын
Chara vikat gheta kas honar
@rahulmagdum8449 Жыл бұрын
2009 पासुन व्यवसाय करत आहेत. मग परवडत का नाही Tactar घेतला मशीन घेतली ती कशी घेतली. चुकीचे सांगत आहेत
@sagarwaghmode594511 ай бұрын
20खिशातुन मग काय उपयोग विकुन टाकले पाहिजे
@898308078912 күн бұрын
हा माणूस खूप निगेटिव्ह बोलतो का ,जर तोट्याचा आहे तर याने 10/12 वर्ष व्यवसाय करून गाई वाढवल्या कशा
@piyushdeshmukh-ne8vs5 ай бұрын
दूध व्यवसाय वाटतो तेवढा सोपा नाहीं चड्डी निकल जाती हैं 😂 जेव्हा मेंटेनन्स चा हिशोब काढाल
Parvadat nahi tar Gai ka thevlya Negative thinking
@abhimagadum07710 ай бұрын
Tumhi swata murghas banva tar chara cha kharch 2rs kammi eto ani breeding varti kaama kara average 11ltr khup kaami ahe tumcha manhun loss hoto average tumcha 18+ basaila paijet
@AkshayKoshti-l5h Жыл бұрын
Yala parvdat nasat tar ak tar gay thevali asati tar kay
@rd.Dairy-poultry-farm6037 Жыл бұрын
गायच्या चाऱ्याचा खर्च पकडला गायच शेण काय करताव तुम्ही
@rohitsayankar4302 Жыл бұрын
Bhau tumchya kde gaii 16 ahe 13 dudh det ahe tr 20L dudh hf gai detat ts tumch dudh 260L dudh phije mahiti madhi faul watat aheee sahebb....
@MalsidhaShendge10 ай бұрын
परवडत नाही तर चार चे 16 का केलात
@mayurghotkar6891 Жыл бұрын
पाच म्हशी पासून येवसाय सुरु करायला की खर्च यतो
@maltichilarge208814 күн бұрын
Paise urat naahit tar gai ka wadwilat
@akshayphalke1576 Жыл бұрын
Chnglya breed wr kam kara. Tumcha study changla aahe tr tyacha fayda karun ghya
@funnyguy-q4k2 ай бұрын
Agdai brobar bollat sir....mi 5 warsh dhandha kela Ani 20 lakh rupayala budlo ..shevat vikun uss laun mast ghari araam karto tension nahi ..tarkari karto ..pan te pan band karnaarvahhe
@rahulpawar365110 ай бұрын
काय पण सागतय
@satishpawar3682 Жыл бұрын
16 गाई म्हणजे तुमचं दूध हे 250 प्लस पाहिजे होत साहेब तुमचं नियोजन चुकीचं आहे
@surajpangarkar68607 ай бұрын
Barobar aahe dada dudhacha niyojan ok nahi
@fco22148 ай бұрын
kzbin.info/www/bejne/p5azpnydqtahhNksi=41iRHsYg6fa_DEkl जे डॉक्टर करू शकले नाही ते मिल्क चार्जर ने सहज शक्य केले.
@vishalkalbhor7561 Жыл бұрын
सगळे परवडत असतंय उगाच लोकांचे मनात चुकीचा गैरसमज पसरवू नका परवडत नसेल त्यांनी बंद करा पण बाकी लोकांना चुकीची माहिती देऊ नका
@akashhatkar8332 Жыл бұрын
4:37 dada tu breeding var kam kar 😂
@abhishekpanghavane82506 ай бұрын
Kamgar thevla mhanun parvadat ny tula
@ulkeshpatil5940 Жыл бұрын
Parwadat nasel tr vikun taka kashala khoti mahiti deta
@nandkumarpatil8814 Жыл бұрын
यांचेकडे ३० लिटर ५० दूध देणाऱ्या गायी आहेत का हे यांना माहीत नाही का यांच्या गायी १० ते १२ लिटर का देतात
@firoz51662 ай бұрын
Ha bhawoo veda ani pagal ahe jar faida nasel tar karto kashala?????😅😊😂
@sunilmane2606 Жыл бұрын
लबाड बोलत आहे
@ganeshnilkanthe8400 Жыл бұрын
Mhnje 10 loka mhntayet khup parvdto ani 1 jan mhntoy parvadat nhi mhnje te 10 loka yede ani ha ekta tewda shana 😂😂😂
@tukarammandavkar1109 Жыл бұрын
पूर्ण चुकीची माहिती देत आहे. पाच गाई पासून एवढ्या गाई बनवल्या ते काय तोट्यात जाऊन कोणी बनवेल काय. आणि ह्या माणसाला जर भाकड गाई परवडत नाही तर विकून टाक . म्हणजे दुध देणाऱ्या गाई पासून किती फायदा ते कळेल.
@partappatil8023 Жыл бұрын
आगदी बरोबर
@UttamYalmar Жыл бұрын
स्वतः करून बघ या ठिकाणी तुझी मुलाखत येईल
@anilchavhan8977 Жыл бұрын
जे पर्यन्त गाई दूध देते ठेवता आणी नंतर विकून देता तुम्ही कुठे भोगल त्याचा पाप
@innanyu4 ай бұрын
hyryurydyry😂😂😂
@vaijinathkale21653 ай бұрын
साप खोटं बोलतोय तो
@pramodpaithankar2269 Жыл бұрын
बंद करा.अंन.शेती करा
@maheshyadav-lj5eg Жыл бұрын
Sarav mahiti chukichi aahe sir yevdhe nigetiv rahu nay aapalyala he jamat nahi baki kahi nahi