बाराण्याचा खर्च चाराण्याचा फायदा, दूध व्यवसाय खरंच परवडतो का ?| Latest Marathi News | Vishaych Bhari

  Рет қаралды 44,907

Vishaych Bhari

Vishaych Bhari

Күн бұрын

Пікірлер
@NavnathKapse-nc7kc
@NavnathKapse-nc7kc 4 ай бұрын
भेसळ युक्त दुधामुळे शेतकऱ्यांच्या दुधाला भाव मिळत नाही शेतकऱ्याचे नुकसान होतंय याच्याकडे अन्न भेसळ विभागाने लक्ष द्यावे मित्रांनो कोणाला आवडली असेल त्यांनी लाईक करावी
@pradeepshinde3010
@pradeepshinde3010 Жыл бұрын
मागणीपेक्षा पुरवठा जास्त नाही तर भेसळ जास्त आहे जर अन्न भेसळ प्रतिबंध विभागाने जागरुकपणे व लाच न खाता काम केले तर रोज हजारो लिटर भेसळीचे दुध सापडेल
@easylife7108
@easylife7108 22 күн бұрын
💯
@JalindarSolat-ry3io
@JalindarSolat-ry3io Жыл бұрын
दुध उत्पादक शेतकऱ्याची सध्या काय अवस्था झाली आहे तुम्ही सर्व लोकांना समजावून सांगितले तुमच्या टीम चे धन्यवाद
@dhanajaykolhapur
@dhanajaykolhapur Жыл бұрын
शेणाचा साठा शेतात टाकायला jcb आणि ट्रॅक्टर चा खर्च अंगावर येतो .
@Gmgm189
@Gmgm189 2 ай бұрын
भेसळ हे प्रमुख कारण आहे भेसळ करणाऱ्यावर कडकं कायदा कमीत कमी 10 वर्ष झेल झाली तर ग्राहक पर्यंत चांगले दूध शेतकऱ्याला चांगला भाव मिळेल
@Mr.Ritesh128
@Mr.Ritesh128 Жыл бұрын
भाऊ आपण खूप चांगले विचार मांडले आहेत, याला शासन आणि दूध संघ जबाबदार आहेत, पाणी २० रुपये लिटर आणि दूध २५ रुपये , दुधाला दर किमान ४० रूपये मिळाला पाहिजे .
@dattamore5222
@dattamore5222 Жыл бұрын
😊😊😊😊😊😊 8:41 😊😊
@NavnathKapse-nc7kc
@NavnathKapse-nc7kc 4 ай бұрын
भेसळयुक्त दूध जास्त आणि शेतकऱ्याचे दूध कमी शेतकऱ्याचे नुकसान मिसळत दुधामुळे होत आहे तरी अण्णा भेसळ कार्यकर्त्यांनी यावर लक्ष खूप द्यावे शेतकऱ्यांची फसवणूक होणार नाही शेतकऱ्याला दुधाचा व्यवसाय भरपूर पा पुरेल
@suhaspatil5054
@suhaspatil5054 Жыл бұрын
या मध्ये दूध संघ, संचालक मंडळ, कामगारांना भरमसाठ पगार यामुळे जो दूध घालतो त्यालाच पैसा दिला जात नाही..ही मलई हीच लोक खातात
@SunilKale-sc7dt
@SunilKale-sc7dt Жыл бұрын
दुध उत्पादन पेक्षा दुध वीक्रीचे शहरात दुकान कधीही फायदेशीर ठरते
@anilharde123
@anilharde123 10 ай бұрын
शेण राहते फायद्यात पण ते पण शेतात टाकावे लागते
@Sadugurufale
@Sadugurufale Жыл бұрын
टीमचे आभार
@tusharjadhav3150
@tusharjadhav3150 Жыл бұрын
विकत चारा घेऊन दुग्धव्यावसाय परवडत नाही भावा स्वतः ची शेती असेल तरच हा व्यवसाय करावा.
@ravindramalikolhapurmh0944
@ravindramalikolhapurmh0944 Жыл бұрын
दुधात भेसळ मोठ्या प्रमाणात होते ते बंद झाले पाहिजे म्हणजे दुधाला दर मिळेल
@Teddy_770
@Teddy_770 Жыл бұрын
शासन आणि दूध संघ मिळून शेतकऱ्याला बुडवतायत
@pritampatil-jq3pf
@pritampatil-jq3pf Жыл бұрын
भेसळ दूध कमी कष्टात तयार होते व ते भरपूर दूध खवा आणि बरंच काही तयार होते
@RN_Agro
@RN_Agro Жыл бұрын
पशु आहार 33-35 रुपये किलो आणि दूध 27 ₹ आहे 😅
@aviipatil
@aviipatil Жыл бұрын
😂 ammchya kade 40 ani dudh 60 rupay ahe
@sahilshinde6455
@sahilshinde6455 Жыл бұрын
​@@aviipatil60 rupaye mhashicha ahe gayicha naahi.
@aviipatil
@aviipatil Жыл бұрын
@@sahilshinde6455 पशु आहार 40 दूध म्हशीच 60रुपये लिटर ahe
@shivampatil5995
@shivampatil5995 Жыл бұрын
Santra Daru 180ml bottle 90 rs ani 1liter dudh27rs
@SandeshBhor-nm2nf
@SandeshBhor-nm2nf Жыл бұрын
शेतकर्याकडून जसे दुध एस एन एफ चेक करून भाव जसे डेअरीवाले ठरवतात त्याच प्रमाणे ग्राहकाला दुध दिले पाहिजे, तेव्हा लुट थांबेल आणि ग्राहकाला शेतकर्याकडून गेलेले प्युअर दुध मिळेल,
@गावकडचातडका
@गावकडचातडका Жыл бұрын
दूध संघांनी नीच गाई पुरवल्या पाहिजे आणि चारा पुरवला पाहिजे आणि दूध 34 नी घेऊन जा ...
@गावकडचातडका
@गावकडचातडका Жыл бұрын
जसे की बॉयलर चिक्स पालन होते तसे
@bhaveshsawant6853
@bhaveshsawant6853 Жыл бұрын
शेतकराची दुध विक्री आणि सामान्य माणूस दूध खरेदी या मध्ये दुपट्टा तें टिप्पत आहे शेतकरी ला काही भेटत नाही ना सामान्य खरेदी करणाऱ्या ना 🙏🏻👍
@bhausahebdarekar4095
@bhausahebdarekar4095 Жыл бұрын
पाणी 20 रुपये आहे आणि दूध 25 रुपये
@vishalgirme2089
@vishalgirme2089 Жыл бұрын
फक्त शेण खत फायद्यात आहे,24रू भाव
@sunilmuley536
@sunilmuley536 Жыл бұрын
मुबंई पुण्यात पाणी युक्त दुध 70 रुपये लिटर आहे
@rahulwable6924
@rahulwable6924 Жыл бұрын
परवडतो पन हल्ली बाजार भाव कमी देतात सरकार 🚩🤝
@navnathdarandale5098
@navnathdarandale5098 Жыл бұрын
दुध भेसळ करणाय्राना कठोर शिक्षा व्हायला हवी त्यासाठी कठोर कायदा बनवायला पाहीजे
@dadagaikwad6231
@dadagaikwad6231 Жыл бұрын
शेतामधील दूध व्यवसायाची अडचण आपण मांडली
@madhavkasar1941
@madhavkasar1941 Жыл бұрын
अनुदानाचा उपयोग o ahe
@kiranshinde367
@kiranshinde367 Жыл бұрын
दुधात पाण्याचा विषयच भारी 😂
@dnyaneshwarmurkute9613
@dnyaneshwarmurkute9613 Жыл бұрын
हिंगोली विधानसभेवर एक व्हिडिओ झाला पाहिजे भाऊ 🙏
@statusking120
@statusking120 8 ай бұрын
Sir eka gayila divsacha kharch 500 rs kasa kay hou shkto...100 pashu khadya dhara hirva chara kharch 0rs karan shetkari ahe mhantlyavr 1-2 acr jamin tr asnarch...suka chara 0rs ani aoushadhacha kharch prati divas 200 rs kasa hoil mhanje mahinyacha 1 gayila 6000rs kharch thodi yeto sir...divsacha 60rs kharch dhara aoushadhacha mhnje 100+60= 160rs divsacha kharch hoil sir 550 - 160 = 390 rs mhnjhe javal javal 400 rs eka gayiche miltat ani 10 gayinch kel tr 10×400= 4000rs divsala bhetatil ani mahinyala 1lakh 20 hajar...1 gadi jari thevla kamala tari 1lakh rupay mahina hoil sir
@Ab-li5pd
@Ab-li5pd Жыл бұрын
दूध धंद्यात आज शेण पण राहत नाही.
@yogeshbankar9140
@yogeshbankar9140 Жыл бұрын
Swata dudh vyavsay kar, mg profit mdhe ahe ki loss mdhe te bgh. Majha tr profit mdhe ahe. Ani vyavsay mhntla ki profit loss chaluch asto.
@rameshwarbhand9861
@rameshwarbhand9861 Жыл бұрын
as mhanu nako dada kharach profit madhe nahi ahe dhandha tuzya shetit chara pikvayla kahi kharch yeto ki nahi . To suddha dharayla hava
@hanumantkharade4036
@hanumantkharade4036 Жыл бұрын
25 .50paise amchyakade dar ahe
@MaheshRaut-3
@MaheshRaut-3 Жыл бұрын
Hat's of bro🎉
@nitinadak7647
@nitinadak7647 Жыл бұрын
Thank u bro.....nice topic
@sandeepdeshmukh9974
@sandeepdeshmukh9974 Жыл бұрын
Best information sir
@TT0412-d5k
@TT0412-d5k Жыл бұрын
80 rs per litre aahe aamchya yethe😂
@creativechats-491
@creativechats-491 Жыл бұрын
Ata chya kalat nahi parvadt ahe dada ata bhav 24 rupaye chalu ahe 😢😢
@rushikeshjadhav8121
@rushikeshjadhav8121 Жыл бұрын
आमच्या येथे 35-४० रुपये लिटर भाव मिळतो दुधाला ,नाशिक जिल्हा त
@Ganesh_rodage
@Ganesh_rodage 20 күн бұрын
3.5 fat Aaslyavar ka?
@Ganesh_rodage
@Ganesh_rodage 20 күн бұрын
3.5 fat La ka
@pandurangkalantre7013
@pandurangkalantre7013 Жыл бұрын
ऊस उत्पादक व्हिडिओ बनवा
@rohandixit2150
@rohandixit2150 Жыл бұрын
शेतकऱ्यांना दूध व्यवसाय सध्या परवडत नाही कारण खूप शेतकरी या व्यावसाया कडे वळले आणि उत्पादन वाढले खरी कमाई डेअरी वाले करत आहे.
@ashutoshnimse2153
@ashutoshnimse2153 Жыл бұрын
पाणी 20 लिटर दूध 27 विस रुपये लिटर
@darshanamanjrekar7833
@darshanamanjrekar7833 Жыл бұрын
Ajo hey kaam karatoh toch janatoh aamadhani attani kharcha rupaya
@drvishalswami6145
@drvishalswami6145 Жыл бұрын
Government jababdaar aahe. Shetkaryachya barbaadila
@horizontraders-r1z
@horizontraders-r1z 2 ай бұрын
😂😂😂गप शेतकरी किती काम करतोय ते मी बगतोय मी गावात
@swapniljadhavrao
@swapniljadhavrao Жыл бұрын
1.5x
@surajdevkar960
@surajdevkar960 Жыл бұрын
Kolhapur 66/ liter for customer 😮😮
@jayeshsonar5697
@jayeshsonar5697 Жыл бұрын
चार आण्याचा फायदा म्हणजे चांगले आहे.
@gopaljadhav5851
@gopaljadhav5851 Жыл бұрын
Agadi khedya madhe pn bhesal kartay dada parvdtay sarv
@VipinGaikwadpatil
@VipinGaikwadpatil Жыл бұрын
👍👍👍👍
@rushikeshpatil8499
@rushikeshpatil8499 Жыл бұрын
Good video bhai khar nice
@harekale-zw8gc
@harekale-zw8gc Жыл бұрын
Good 👍
@swapniljadhao9839
@swapniljadhao9839 Жыл бұрын
ढेप चा भाव कमी व्हायला हवा
@sadashivdahiphle3486
@sadashivdahiphle3486 Жыл бұрын
20-30
@manikjadhav1864
@manikjadhav1864 Жыл бұрын
Dudh sanghala shasanla jo gst dyava lagto to gst konakadun vasul kaela jato upbhogtakadun,... Yala karnibhut gabbar sing tax ahe...
@sanketsp.x
@sanketsp.x Жыл бұрын
1st
@navnathmetkari2585
@navnathmetkari2585 Жыл бұрын
Nice
@TanmayRane-j8o
@TanmayRane-j8o Жыл бұрын
दादा आम्हाला दूध तर खूप महाग मिळते
@SadikaTivate
@SadikaTivate Жыл бұрын
Konte gav ky ret gay mahis
@sachinpujari4990
@sachinpujari4990 Жыл бұрын
सर तुमची माहिती काहीशी चुकीची आहे ..कारण ग्रामीण भागात सध्या ग्राहकाला ७० रू लिटर दूध मिळते मग मुंबई आणि पुणे येथे तुम्हीच सांगा किती रुपये प्रति लिटर दूध मिळत असेल असेल...बर हे ग्रामीण भागात हे दूध भेसळ विरहित असते आणि मुबई पुणे ठिकाणी सर्रास भेसळयुक्त दूध विक्री केली जाते..हे आपणा सर्वांना माहिती आहे
@PankajA-ff8ge
@PankajA-ff8ge Жыл бұрын
नकली दुध बंद करावे? दुधाचे दर सहज वाढतील
@juniorstrange
@juniorstrange Жыл бұрын
Pune madhe 65 rs liter ahe ajun kiti 😅😅😅
@tvssajet
@tvssajet Жыл бұрын
​​@@juniorstrangeस्वतःची गाय पाळल्यास तुम्हाला समजेल गाईचे दूध कमीतकमी १५० रुपये लिटर ने विक्री केली पाहिजे ज्याप्रमाणे पुण्यमुंबईतील लोक दीड लाखाचा iphone चा मोबाइलला घासाघीसी करून घेतात का ?? कंपनीने लिहिलेल्या किमतीतीच घेतात ना फोन ? त्याप्रमाणे सर्व भारतातील शेतकरीने वागले पाहिजे
@chetanlipare6655
@chetanlipare6655 Жыл бұрын
काय झालं न परवडायला रतीबाला 60 रुपये, दुध देतेत
@PrabhakarTamnar
@PrabhakarTamnar Жыл бұрын
Bhau tu gheto ka 50 रुपयांनी
@ashokrajebhosale4090
@ashokrajebhosale4090 Жыл бұрын
माझ्याकडे 70लिटरदूध आहे तुम्ही 40रुपया लिटर ने रोज रतिबला घेता ka
@JalindarSolat-ry3io
@JalindarSolat-ry3io Жыл бұрын
त्या बद्दल पुर्ण माहिती घेऊन बोल नुसत्या टापा मारू नको
@dnyandeoingale8448
@dnyandeoingale8448 Жыл бұрын
जर्सी गाईचे दूध रतिबात 60 रुपये लिटर कुठे आहे काही पण बोलू नकोस
@punecity6886
@punecity6886 Жыл бұрын
हाताची घडी घातलीय आता तोंडावर बोट पण ठेव . २ दिवस एखाद्या शेतकऱ्यांच्या घरी जावून रहा . अन् मग बोल . माहिती काही नाही आला मोठ्ठा शहाणा. बालवाडी नापास 🤬
@appaarde8787
@appaarde8787 Жыл бұрын
चारा घरचा असल्यावर परवडते या रेट मध्ये
@Ganesh_rodage
@Ganesh_rodage 20 күн бұрын
Pend kuthun aananar dada
@fco6076
@fco6076 9 ай бұрын
kzbin.info/www/bejne/Z4S7mJSDn7KNqbMsi=l6i2KyjKOAvY_lFm थायरेलिया झालेल्या गाईला मिल्क चार्जर मुळे मिळाले जीवनदान😱
मी पाहिली २९.३ लिटर दूध देणारी म्हैस !!
9:01
How to treat Acne💉
00:31
ISSEI / いっせい
Рет қаралды 108 МЛН
Crazy Stories of Pune & Punekars.. | Ft. Milind Shintre
58:32
Vaicharik Kida
Рет қаралды 130 М.