Рет қаралды 2,547
टीईटी'चा निकाल फेब्रुवारीत तर 'टेट' जूनमध्ये!
झेडपी शाळांवरील कंत्राटी शिक्षक भरती थांबली;
नव्या सरकारच्या निर्णयाची प्रतीक्षा;
नववर्षात होणार १० हजार शिक्षकांची भरती
#zee24taas #news #मराठीबातम्याlive #marathinews #न्यूज9मराठी #maharashtranews #shikshamitratazaupdate #shikshkbharti #tet #tetupdates #शिक्षकभर्ती2025 #शिक्षक