किती पण जागा द्या पण मला मुख्यमंत्री करा हा अट्टाहास आहे 😂
@sushamanaik99972 сағат бұрын
लोण्याचा गोळा मटकावण्यासाठी बोक्यानेच भांडण लावून दिलं असावं अशी शंका घ्यायला वाव आहे .
@BhagavatMuley-xs2yp2 сағат бұрын
बारामतीचा.
@ghanshyammore6030Сағат бұрын
मॅडम शंका नाहीच, अगदी ठामपणे सांगू शकतो की ही खेळी करामती काकाचीच आहे ! मुलीला मुख्यमंत्री बनवायची स्वप्ने पडू लागली आहेत ना त्या ८४ वर्षाच्या तरुणाला ! 😂😂😂
@environmentalhealthsafetye1042 сағат бұрын
जाती जातीत भांडणं लावून, घरं फोडून म्हातारा राजकारण करीत आला.खरा नेता वेगळा असतो जो जनतेची मनं जिंकतो, हा लोकांना मजबूर करतो.
@chetannikam7283Сағат бұрын
Pan maharashtratil lokanna asach neta lagto.he kiti divas chalnar ahe? dev jane.aata suddha jarange chya khandyavar banduk thevun obc madhun aarkshan magayala lavat ahe.swataha jevha mukhyamantri hote tevha dile nahi aarkshan.marathyanna.tarihi asech nete chalataat tyanna.
@vinayakshindikar46882 сағат бұрын
आपण चेहरे न दाखवता बोलला तर आनंद वाटेल आम्हाला लाज वाटते त्यांचे चेहरे पाहण्याचे,धन्यवाद
@mahandrsinghpardeshi917133 минут бұрын
मलातर ओकारी येते... at least चेहेरा ब्लर करावा....
@rajeshpatil9488Сағат бұрын
बरोबर
@vinayaksuryaji95762 сағат бұрын
Very very very good statement nice presentation God bless you.perfect analysis.jai Hind jai bhole nath.
@subhashpawar2507Сағат бұрын
महा युतीचा विजय होणार आहे.
@narendragongale8945Сағат бұрын
शरद पवार हे mva मध्ये राहून बीजेपी चे काम करत आहेत असे वाटते
@sanjayatole5746Сағат бұрын
चूक न नाही तर खरच येइल
@devendrajoshi2478Сағат бұрын
सर, खरे लाभार्थी काँग्रेस वाले आहेत, पार कोमात गेलेला पक्ष पुन्हा मानगुटीवर बसला ना!😢😢
@pramodkambli61082 сағат бұрын
कृपया संजय राऊत उध्दव ठाकरे आदित्य पेगविं शरद पवार सुशमा अंधारे सुसुताई नाना पटोले विजय वडट्टीवार याचे थोबाड दाखवू नये
@omsairam82512 сағат бұрын
अगदी माझ्या मनातले बोलले भाऊ
@dattatraywaghmare632 сағат бұрын
😂😂😂
@mnk19642 сағат бұрын
बरोब्बर भाऊ.
@jaihind65152 сағат бұрын
घुबडंच ही .....
@yuvrajjadhav6282 сағат бұрын
अगदी बरोबर आहे ll
@ravindrajoshi50454 минут бұрын
पण लोणी चावायला तोफाडात दात नाही ही❤
@sudhakarshinde71752 сағат бұрын
जागा जास्त मिळाव्यात म्हणूनच शरद पवार हे एकनाथ शिंदेंना भेटायला गेले होते.
@javinash32 минут бұрын
लहान भाऊ नाही, तर नातू होत आहे.
@shashankdusane27972 сағат бұрын
काळजी करू नये... नियती मोठा गोळा गिळण्या एवढं तोंड उघडू देत नाहीये... परमेश्वर औरंगजेबा पेक्षा उदंड आयुष्य देवो...
@swapnapandit478Сағат бұрын
👍🙏
@varadrajb2 сағат бұрын
👍
@GangadharJamdhade-hi5mcСағат бұрын
लोण्याचा गोळा खण्या अगोदर देवाने ,करामत दाखवली फावर्यला
@shivajikale7089Сағат бұрын
संज्या आरे युतीत होता तेंव्हा किती जागा मिळत होत्या किती मिळतात
@subhashjadhav6276Сағат бұрын
हा खेळ करामतीकर याचां दिसते.
@purushottamnagapurkar18002 сағат бұрын
पण कांजी सर बाकीच्या जागांचे काय
@ashutoshgaikwad946328 минут бұрын
किती ही प्रयतणे केले तरी.., तुमचा मीडिया चा अजेंडा success नही होत 😂👍🏻
@deepakwagle5107Сағат бұрын
Think of possibility of merging of Udhdhav and Sharad party getting merged in Congress. It may perhaps end such stand offs which are becoming detrimental now and in future also.😫
@nitinasar896841 минут бұрын
Sir, the real question is now muchseats each party winning inthe reality. And what about A. Yadav, Owasi who are the influencer in the muslims?
@Pokemon12345-nСағат бұрын
Ata motha bhau chota bhau nahi. Ata ahe sawatra bhau. 😅😅😅