महापुरुषांना जाती मध्ये वाटणारे आदर्श घ्या आमच्या सोलापूरचे
@जयसनातनी-ब2ड Жыл бұрын
सनातन धर्माला कट्टर जातीमध्ये वाटणारांनी ही जबरदस्त चपराक आहे । डी के ग्रुप खरोखरच अभिनंदनास पात्र आहे, आपल्या शिवजयंती मिरवणुकीस कोटी कोटी प्रणाम व त्रिवार अभिनंदन। जय भीमराय जय शिवराय।