जातं आडवी आली म्हणुच एवढं क्रूर छळ करून मारले त्या सरपंचाला.. तुमच्या बॉस चे दिवस भरलेत .. म्हणून फरार आहे
@Firefighter78883 күн бұрын
सुरेश धस Boss लोकांच्या जमिनी बळकवतो आहे असे समजत आहे.
@varunkadam66382 күн бұрын
@@Firefighter7888fake news आहे
@digvijaykale361615 сағат бұрын
@@Firefighter7888 Munde fake factory chi news
@FulchandMunde3 күн бұрын
मी वंजारी असून काही काळापूर्वी आम्ही काय कार्यकर्ते तुझाही पक्षाचं काम करत होतो पण राष्ट्रवादीच्या गाव गुंडांनी आम्हाला भर चौकात मारहाण केली साहेब परळी मध्ये खूप मोठ्या प्रमाणात गुंडगिरी वाढली आहे
@DevBhole-e6f3 күн бұрын
कृषी खात्यात खूप मोठा भरस्टाचार झालेला आहे त्यावर पण फोकस करा आणि बातमी लावा राहुल साहेब
@ravindrachavan38133 күн бұрын
8 कोटी वसूल 2 कोटी बाकी एवढी मोठी खंडणी वसूल होत असताना पोलीस प्रशासन व स्थानिक नेते काय करत होते
@SandeepChalke-e3rКүн бұрын
राहुल सरांचे आभार, आपण हा विषय लावुन धरला आहे
@maheshpatil4017Күн бұрын
फार वाईट वाटत. माझ्या महाराष्ट्राची वाट लावली आहे यांनी
@SamadhanWayal-sp2gd3 күн бұрын
धनंजय मुंढे ला हाकला, त्याची दादागिरी संपवा
@होळकरशाही-य2खКүн бұрын
पालकमंत्री पद बीडचा मुंडे कुटुंबियांना देऊ नका
@peoplesexpressions3 күн бұрын
व्यवहार असो की काही असो पण खुनाच्या सर्व आरोपींना फाशी झाली तरच बीड मध्ये कायदा राबविला जातो हे सिद्ध होईल.
@NavnathSarwade-x3s3 күн бұрын
बीडमध्ये असे पीएस आय आहेत.जे राजकारणाशी निगडित आहेत.
@FulchandSawant3 күн бұрын
बीडचे पालकमंत्री सुरेश अण्णा धस यांना द्यावे नसेल तर प्रकाश दादा सोळंके
@funnyjoker1m3533 күн бұрын
बरोबर आहे 😢😢👑💯
@mauli_maha3 күн бұрын
Suresh Anna ch Pahijet
@ravishep7683 күн бұрын
अभ्यास करा रे मंत्री असेल तरच पालकमंत्री होता येते
@mauli_maha2 күн бұрын
@@ravishep768 20 मिनिटात देवा भाऊ मंत्री करून पालकमंत्री करू शकतात ... थोडी अक्कल वापरा …खुनी आणि खंडणीखोरांना काय कळणार....
@ravishep7682 күн бұрын
@@mauli_maha जनता मूर्ख बनवण्यासाठी असते त्याचे उत्तम उदाहरण तू आहे. २० मिनिट मध्ये मंत्री अरे काय पण बोलतो इथे मंत्रिमंडळ विस्तार रखडलं होत. आणि सुरेश धस किती शहाणे आहेत हे नको सांगू तू आम्हाला हजारो एकर देवस्थान जमिनी हडप केल्या धस ने तेव्हा कुठे होता. आष्टी मध्ये कुणा कुणा खून पडलेत सर्वांना माहीत आहे. पारधी समाज महिलेला निर्वस्त्र करून मारहाण प्रकरण विसरला का. गुन्हा कोणी करो शिक्षा झाली पाहिजे पण तू सुरेश धस ल देव म्हणून प्रोजेक्ट नको करू. धस निवडून येतो मुंडे च जिवावर हे १९९९ पासून बीड पाहतोय आणि नंतर सर्ड्या सारखा रंग बदलतो त्यांना वाटतंय विरोध केला की मंत्री बनता येईल इतके दिवस कसले धेकळ राजकारण शिकले काय माहित. आणि तुम्ही चेले २० मिनिट मध्ये मंत्री करा म्हणणारे.
@amolmolke3 күн бұрын
राहुल जी तुम्हाला बघून आनंद झाला. आपल्याला मी एबीपी माझा मध्ये शोधत होतो. चला कुठे का असेना आता आम्हाला आपल् विश्लेषण ऐकायला मिळते धन्यवाद.
@nikhilmarwadkar47483 күн бұрын
धनंजय मुंडे हाच खरा आरोपी आहे
@deepakkadam97152 күн бұрын
कुलकर्णी साहेब हे प्रकरण तुम्ही शेवटपर्यंत लावून धरा नक्कीच न्याय मिळेल
@VitthalSakhare-y4s3 күн бұрын
पोलीस प्रशासन कसम परेड घेऊन सुद्धा देश सेवा करीत नाहीत थुथुथुथुथुथुथुथुथुथु
@NavnathSarwade-x3s3 күн бұрын
बीड जिल्ह्यातील इतर तालुक्याचा निधी परळीकडे वळून इतर तालुक्याचं वाळवंट केला आहे जिल्हा नियोजन आयोगतील निधी यावर जरा प्रकाशझोत टाका तुमच्या लक्षात येईल याचा विचार करून पालकमंत्री दिले जाईल असे वाटते.
@DurgaDhawne3 күн бұрын
धनुभाऊ बाल्मीक कराडसाठी मंत्रीपद झाणार हे शंभर टक्के खात्री
@narayanasawale22472 күн бұрын
कुलकर्णी सर आपल्या सारखे पत्रकार असेल तर नक्कीच सर्व सामान्यांना न्याय मिळेल.
@ranjanakalyankar31373 күн бұрын
पालकमंत्री पद तिसऱ्याला मिळाले पाहिजे.
@ubalevikas27823 күн бұрын
मला तुमचं पटल राव कुलकर्णी सर आहे ते सत्य बोललात
@aps7873 күн бұрын
कुलकर्णी. धन्यवाद यावर बोलल्यामुळे
@jayprakashjoshi41683 күн бұрын
कुलकर्णी साहेब आपण बीड विषय छान मांडला परंतु राज्यातील राजकारण खूप खराब झाले आहे.
@Devendradafar3 күн бұрын
सर मराठा vs वलाजारी वाद नव्हता आणि नाही, हे सगळ रजकर्णी लोक करतात, सामान्य माणसांनी जतीवडाच्या भानगडीत पडू नये....🙏
@pl98772 күн бұрын
अजित पवारांचा जाहीर निषेध मुंडेचा राजीनामा घ्या.
@nikhiljadhavdon57093 күн бұрын
पिक विमा कंपनी व्हिडिओ तयार करा फोकस विमा 2023
@govindtidke44673 күн бұрын
अगदी बरोबर आहे....
@jantaraja80463 күн бұрын
बीड मधील गुंडगिरी ही अजित पवारांचे पाप आहे
@shivamtambe22682 күн бұрын
असल्या लोकांमुळेच उद्योग महाराष्ट्रातून चालले आहे. मोकका लावाच आता . नाहीतर बीडचा बिहार होयाला वेळ लागणार नाही. सर तूम्ही मुद्दा लाऊन धरा. नक्कीच विषय संपुष्टात येईल.
@RahulTangade-g3s3 күн бұрын
दोस्ती म्हटल्यावर हे दिवस येणार आहो आर आर पाटलांच ऐका वक्तव्या मुळे पद गेल हे तर मोठ प्रकरण आहे
@sharadpatil9764Күн бұрын
धन्यवाद सर
@babashahibpawar3 күн бұрын
असंवेदनशील सरकार त्यांना मंत्रीपद देऊ शकते आणि पालकमंत्री पदही देऊ शकते
@होळकरशाही-य2खКүн бұрын
पंकजाताई बद्दल काही मत नाही धन्याचे पद काढून पडळकर साहेबांना द्या
@anilshinde58865 сағат бұрын
कोणाही godfather वर कारवाई होणे अशक्य. चण्या फुटाण्या वर कारवाई करून काही उपयोग नाही.
@UddhavraoNimbalkarКүн бұрын
Who was home minister for the last 2 years.
@sandeepjadhav52912 күн бұрын
त्या मॅनेजर नी स्टेस्टमेंट दयावे. सगळी माहिती उघड होईल
@rahulkasare108211 сағат бұрын
पत्रकारांनी परळी मध्ये जाऊन व्यापारी वर्गाचे मत विचारा सगळ्या एजन्सी स्वतच्या नावावर लिहून घेतल्या धन्या आणि त्याच्या पाळीव कुत्रा कडे
@kutubsyed62493 күн бұрын
खात्यावर काय चर्चाहो ? गून्हेगार कोन?
@dadasahebmane67713 күн бұрын
धनंजय मुंडे सत्तेत नसते तर तेही आत गेली असते
@vijaysawant80643 күн бұрын
🙏💯👍
@vishnudhakne50882 күн бұрын
झालेला प्रकार हा दुर्देवी आहे. संतोष भाऊ चे मुलबाळ अनाथ झाले. पण सर्व वंजारी समाजाला दोष देणं योग्य नाही, आरोपींना शिक्षा होणे गरजेचे आहे.
@kailaskhandelwal1071Күн бұрын
नैराश्य येते अजून काय.
@RamdasNarawade-v5yКүн бұрын
धस साहेब धन्यवाद आपल्या ला
@vinayakbhosale36682 күн бұрын
Very good politico social analysis of Dist. Beed. Kulkarni Sir please continue your good work to weed out these political monsters . Jai Maharashtra. Jai Beed. We all are very close to making our Shivrai s Maharashtra into Bihar .jai Ho .
@amitdeshmukh2542Күн бұрын
Great work sir
@arvindbiradar83683 күн бұрын
बीड चे पालक मंत्री इतर जिल्ह्यातील मंत्र्याकडे द्यावी.
@Skadam51772 күн бұрын
Suresh dhas only
@dadachobhe6859Күн бұрын
खूप छान सर
@ShankarLDeshmukh2 күн бұрын
बीडमध्ये असं गाव नसेल तिथल्या कुठल्या एका ही नागरिकावर काही अन्याय झाला नसेल
@martutighule98742 күн бұрын
काही वाद नाही खरे वाद तुमच्यासारखेच पत्रकार लागतात
@balasahebkhodke85923 күн бұрын
साहेब, खुप दुर्दशा करून ठेवली आहे बीड ची स्वतः पोलिस अधिकाऱ्यांच्या हायवा आहेत वाळू काढायला.
@yuvrajkhopde145Күн бұрын
राहुलजी आपण सांगितले प्रमाणे, मा. मुख्यमंत्री यांना बीडच काय महाराष्ट्र राज्यातील इतर जिल्ह्यातीलही कायद्याचा धाक आणि म्हणजेच पोलीसांबद्दलची प्रतिमा सुधारणेची फडणवीस साहेबांना ही योग्य चांगली संधी मिळाली आहे, त्याचा फायदा घ्यावा.
@santoshzendage25432 күн бұрын
😂 एक धक्का बसला की खाते मिळाले , दुसरा धक्का पालकमंत्री बनले की मग बसणार
@श्यामसुंदरशिरामे3 күн бұрын
गोपीचंद पडळकर यांच मंत्रीपद कसं हुकलं यावर विडीओ बनवा
@VishalBidgar373 күн бұрын
साधं उत्तर आहे, देवाने तोड दिलंय म्हणून काही बोलायचे म्हणून मंत्रीपद गेल
@श्यामसुंदरशिरामे3 күн бұрын
@VishalBidgar37 असं काय बोलले बा 🤔 पडळकर
@vasantpawale50402 күн бұрын
पवार साहेब म्हटले होते, मी. याला. कोणकोणत्या प्रकरणातून बाहेर काढला, फीरणं मुश्किल होईलं.
@laxmanlandage77682 күн бұрын
राहुल दादा।Great
@bhagwatshembade26282 күн бұрын
थनंजय मुंडे ने नैतिक जवाबदारी म्हणून राजीनामा दिला पाहिजे
@vilasnarwade77012 күн бұрын
💯🙏
@mangatesandipk22542 күн бұрын
साहेब तुम्ही हे प्रकरण लावून धरा
@VilasKejbhatКүн бұрын
जोपर्यंत धनंजय मुंडे यांचा राजीनामा मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री घेत नाही तोपर्यंत याचं काही होणार नाही
@satisherande55542 күн бұрын
धनंजय मूढे ने नैतिक जबाबदारी म्हणून राजीनामा दिला पाहिजे
@ashokBadeofficial3 күн бұрын
एकाही मराठा समाजाच्या लोकांना अधिकार नाही आता फडणवीस यांना न्याय मागायचा कारणं तुम्ही किती त्रास देताय आणि दिला हे चांगले माहीत आहेच
@Vikaspatil.001643 күн бұрын
बाळा तो घटनेच्या पदावर आहे
@jayeshchavan13 күн бұрын
इथे कायद्याच्या राज्य आहे कुणाच्या बापाचे नाही, न्याय मिळणे हा प्रत्येकाचा मूलभूत अधिकार आहे.
@GaneshPhapal-d4z3 күн бұрын
नालायका हे राज्य मराठ्यांच आहे सर्वात जास्त आमदार मराठा समाजाचे आहेत जातीवर जायचा वेळ आली ना फक्त मराठा मुख्यमंत्री होऊ शकतो हे लक्षात ठेव
@PravinMagar-b7r3 күн бұрын
मुख्यमंत्री काय ओबीसी चा आहे का ,महाराष्ट्राचा आहे ते पण सांग होऊ दे एकदा तुझ्यासारखे,मराठा शांत आहे शांत राहू द्या मराठ्यांनी जातीवाद केला तर पळता भुई थोडी होईल.
@vijaykhedkar83122 күн бұрын
मराठ्यांनी bjp ला मतदान केले म्हणून फडणीस मुख्यमंत्री बनला हे लक्षात ठेवा आणि ,राजकारण करायचे तर सर्व गोष्टींना तोंड द्यावे लागते नाहीतर केळे खात घरी बसावे
@DineshWadkar3 күн бұрын
Aaho sir vanjari lok bharpur changle aahet pan tyatil je nete yanchyatil dharun he karat aahet ya pudha vait avasta honar
@Techno_harshvardhan2 күн бұрын
Real condition
@amarshinde1312 күн бұрын
आवाज बारीक येत आहे..कृपया तो दोष निवारण करा
@NagnathDhasКүн бұрын
सुरेश धस आण्णा
@AjinkyaBora3 күн бұрын
dhananjay munde yana mahasul khata milnare ani don jilhya ch palak mantri pad milnar ahe....beed madhlya gor garibana vish pahije asel tr amchya kade milel...
@vijaykhedkar83122 күн бұрын
खरे आहे,महाराष्ट्राची फार वाईट परिस्थिती झाली आहे ,फडणीस गृह मंत्री म्हणून फालतू आहे त्याला कोणी घाबरत नाही ,ज्याची जरब बसेल असाच गृह मंत्री असावा
@Skadam51772 күн бұрын
Dhas ch palakmantri pahije
@pravinnaikwade55073 күн бұрын
Valamik 😊😊😊
@vilasnarwade77012 күн бұрын
आण्णा 🙏🙏
@RameshGarad-m9z2 күн бұрын
अभ्यासू विश्लेषण
@vishnupainaik20882 күн бұрын
बीड असे होण्यास फक्त भाजपच कारणीभूत आहे.
@skyozone053 күн бұрын
talegaon- maval madhe pan ashich gundgiri ani jamin mafix ahet, tymule tithe konatahi udyog maharashtra madhe yayala tayar nahi, tithehi macoca lavun gundgiri ani jamin mafia na aat takal pahije
@pandurangpatil59612 күн бұрын
C m d m. दोघे दोषी.
@gopalpalod49882 күн бұрын
विधानपरिषद वर घेतल इथ पर्यत ठिक आहे .
@ArchanaSanap-c7o2 күн бұрын
आधि आमच्या दादाला पाठवा, मुख्यमंत्री साहेब
@Gane1223 күн бұрын
Suresh aanna ❤
@shriramsarkate68112 күн бұрын
श्रीकृष्ण प्रकाश यांच्यासारखा इमानदार अधिकारी बीड जिल्ह्याला द्यायला हवा
@learningcode013 күн бұрын
Saheb ground level la kharach khup awghad paristhiti aahe... Lokana vote karu det nahit... Koni kahi boalal ki khotya cases dakhal karane... Eka jatila pradhanya ani eka jatichya lokana target kela jat aahe... Ias ips pi psi journalist sarv maange aahe beed madhe asa chitra aahe... Aso... Saway zali ahe beedchya lokana
@pankajdeshmukh3553 күн бұрын
Election madhye booth tabyat ghene yache kay
@dramebaaz8262 күн бұрын
फक्त मंत्रीच पालकमंत्री बनू शकतो ही अट रद्द करा...प्रकाश दादा सोळंके यांना पालकमंत्री बनवा..
@AtulChaugule-r7q3 күн бұрын
Marathyachi lekr marayla lagle tumi kiti vait vel aali hya Maharashtra tya karad la aatak krta yeinat 10 divs houn durdaiivi aahe he sagl
@bhausahebsathe3429Күн бұрын
मराठा आरक्षण आंदोलना दरम्यान बीडमध्ये आमदारांच्या घरांची जी जाळपोळ व दगडफेक झाली होती त्याची ही चौकशी यातील आरोपी कडून होणे गरजेचे आहे.
@sanjaykulkarni75722 күн бұрын
Majlele Neta lok ... Gundgiri , khandani ajun sutat nahi yannna ... Police chopun kadha yanna xxxxx
@NitinvishnupantNikam2 күн бұрын
आर कुलकर्णी सत्य बाहेर येईल असे वाटते....
@ArchanaSanap-c7o2 күн бұрын
तुम्हाला लाज वाटते का, ईथ आमचा मेन आका 70 हजार कोटि वाला जर आमचा
@BhanudasPawar-yv9gr2 күн бұрын
" आकाचं " काहीच वाकड होऊ शकत नाही ! कारण एकाचा आका पण गोत्यात येईल !
@shrigajanan3745Күн бұрын
Rahul Dada please gadi chalawatana video karu naka
@sanjaymore65593 күн бұрын
या दोन प्रकारच्या घटना विचारात घेता शेतकऱ्याचे प्रश्न बाजूला पडला
@Ruturaj123253 күн бұрын
अरे भावा एवढी अती सुरू आहे त्यांना न्याय नको का...
@DineshWadkar3 күн бұрын
Beed parbhani parali majalgav ya thikani sada trafic vala sarvar suddha rod var thambu shakat nahi , ha aajcha vishay nahi he suruvati pasun aahe.
@Ana_227023 күн бұрын
केवळ जातीय भावना.... 🛑
@shubhamumbarani69963 күн бұрын
Ips vagre sarv corrupted jhalet..... purna department frod.....
@rajendranaik8112 күн бұрын
न्यायालयच करपट झालेय तीथेच ईतरांची काय कथा.
@satisherande55542 күн бұрын
राजीनामा दिला पाहिजे मूंढे नी
@baliramshelke94413 күн бұрын
पक्ष श्रेष्ठी याना वाचवणार
@james_prince0707Күн бұрын
Kulkarni sir Tula pan jail chi hava khava lagli hoti,tyamadhe tuzi chuk hoti ka tyamule .real aropi je ahet tech atak vhavet . Sagle criminal jail madhe taka dhas , karad, Kshirsagar yaanna pan
@sumeychutke32742 күн бұрын
Bihar
@praahantbhopale19613 күн бұрын
राहुलजी शेतकरी कर्ज माफी वर बोला आमच्या तुमच्या कडून फार अपेक्षा आहेत
@shriramsarkate68112 күн бұрын
एकूणच सध्या बीडची परिस्थिती पाहता पुढारी न्यूज आणि एन डी टी व्हि न्यूज वगळता इतर कोणतेही चैनल बीडच्या बातम्या दाखवायला घाबरते की काय असे वाटायला लागले
@digvijaykale361615 сағат бұрын
Evdha krur khun houn hi jar CM ni Munde la palak mantri kel tar tyacha sarkha Laachar CM dusra kuthlahi nasel😒😒
@subhashbendre77783 сағат бұрын
Maharashtrat gunhegaranna kayadyacha vachak rahila nahi kay .
@AmbadasPatil-pm6slКүн бұрын
Bhratahi watchal lokshitun Hukumsahi kade hot aahe