No video

| दोन वाघांची महाटक्कर | प्रकाश पारकर बुवा vs प्रमोद हर्यान बुवा संपूर्ण पारंपारिक डबलबारी Audiobox

  Рет қаралды 3,709

OMI PRODUCTION

OMI PRODUCTION

Күн бұрын

विशेष आभार :-
‪@rushikeshmestry1235‬ आपले खूप धन्यवाद
आणि
‪@AAMHI_BHAJANACHE_CHANDI‬
आपले देखील मनःपुर्वक आभार
आपले असेच सदैव सहकार्य राहूद्या
खूप खूप आभार 🙏🏻❤️

Пікірлер: 13
@gajanansawant1095
@gajanansawant1095 Ай бұрын
अप्रतिम सादरीकरण दोन्ही बुवांचे वर्णन करताना शब्द अपुरे पडतात परमेश्वर आपल्याला उत्तम आरोग्य व उदंड आयुष्य देवो धन्यवाद माऊली
@rupeshgirkar1540
@rupeshgirkar1540 Ай бұрын
दोन्ही बुवांच्या भजनाला खूप खूप शुभेच्छा अप्रतिम गायन दोन्ही बुवा जबरदस्त
@dipakpanchal1278
@dipakpanchal1278 Ай бұрын
भजन सम्राट श्री प्रमोद हरियान बुवा जी तुम्ही इतकं सुंदर गायन करता की त्याबद्दल किती बोलाव शब्द अपुरे पडतील, खरंच आमचे पांचाळ बुवा गेले पण तुम्ही नेहमी त्यांची आठवण करून देता जसे क्रिकेट मध्ये ऑल राऊंडर असतात तसे तुम्ही भजनाचे बादशाह आहात ईश्वर तुम्हांला उदंड निरोगी आयुष्य देवो आणि तुमच्या मुखतील हरीनाम आम्ही असेच ऐकत राहू 🙏🙏
@dipakpanchal1278
@dipakpanchal1278 Ай бұрын
भजन सम्राट श्री प्रकाश पारकर बुवा जी तुम्ही पण काय तो रुबाब आठवतेय जेव्हा भजन महर्षी कदम बुवा भजनाला बसायचे तसाच तुमचा ही खूप छान भजन तुमची जोडी खूप छान हसत खेळत कशी बारी करावी ते तुमच्याकडून शिकायला मिळते ईश्वर तुम्हांला उदंड आयुष्य देवो ही प्रार्थना 🙏🙏
@bhajanrasik199
@bhajanrasik199 Ай бұрын
पारकर बुवा तुमचा मुळे साक्षात कदम बुवांचा भास झाला ❤
@bhajanrasik199
@bhajanrasik199 Ай бұрын
बतावणीचे बादशाह पारकर बुवा❤
@NityaParab
@NityaParab Ай бұрын
सुंदर संकल्पना माझे आवडते बुवा दोन्ही
@kokanatlobhajanpremi8466
@kokanatlobhajanpremi8466 Ай бұрын
प्रति कदम पांचाळ ❤😍
@user-yw8ug7dx1d
@user-yw8ug7dx1d Ай бұрын
पारकर बुवा हर्यान बुवा आपल्याला नमस्कार छान भारूड घेतलं दोघांनी ही बारी ऐकवल्या बद्धल चॅनल वाल्यांचे आभार अश्याच डबलबाऱ्या आम्हाला ऐकवत राहा 🙏🏻 धन्यवाद
@NityaParab
@NityaParab Ай бұрын
हर्यान बुवा गजर सुंदर खूप
@user-rv5xr1xg5b
@user-rv5xr1xg5b Ай бұрын
वा जबरदस्त दोनी बुवा
@kokanatlobhajanpremi8466
@kokanatlobhajanpremi8466 Ай бұрын
57:44 सेम कदम बुवा
@prakashshingre2112
@prakashshingre2112 Ай бұрын
Avadti bari❤❤❤❤
WILL IT BURST?
00:31
Natan por Aí
Рет қаралды 40 МЛН
Blue Food VS Red Food Emoji Mukbang
00:33
MOOMOO STUDIO [무무 스튜디오]
Рет қаралды 32 МЛН
Glow Stick Secret Pt.4 😱 #shorts
00:35
Mr DegrEE
Рет қаралды 18 МЛН
WILL IT BURST?
00:31
Natan por Aí
Рет қаралды 40 МЛН