सर्व कथा आपल्यातल्याच आहेत असं वाटतं आपला आवाज खूप छान आहे
@balasahebmore88212 ай бұрын
तुमच्या आवाजात जादू आहे. किती कथा ऐकल्या पण कधी कंटाळा आला नाही. दिवसभर मोबाईल आणि ब्लुटोथ कंटाळतो पण मी नाही.❤खरच सर पण एक गंम्मत होतेय 😂मी घरी बोलताना सुध्दा उच्चार तुमच्या सारखे येऊ लागलेत ❤❤❤