वारकरी संप्रदायातील कोहिनूर हिरा दादा राम कृष्ण हरी
@sarthakpanchal54683 жыл бұрын
दादांचा चाली मि आतापयँत कोणचा कितँकाराचा मुखातुन अयकिला नाही येवढा सुंदर चालि आहेत खुप सुंदर🌹🚩
@swarajghule2822 жыл бұрын
लहान पणा पासून बाबा महाराजांना ऐकत आले. अगदी मनावर त्याची गायनाची छाप....आता तुमचे गायन हुबेहूब तोच आनंद देतो. आपले आणि बाबाचे गायन आणि कीर्तन किती ऐकले तरी मन भरतच नाही....आपल्या या सेवेसाठी खूप शुभेच्छा आणि आभार... आयुष्यात जर कधी कित॔न सेवेचा आनंद लोकांना द्यायचा असेल तर आपल्या कित॔नचा आणि अप्रतिम गायनाचा आनंद वाटायला नक्की आवडेल....हिच पांडुरंगाला प्रार्थना ..तुमची भेट व्हावी म्हणून प्रयत्न करेल....
@ketanpanchalphaltanexpress1555Ай бұрын
Right
@sandeepmudegaonkar5655 Жыл бұрын
मंत्र मुग्ध झालो दादा इतकं सुंदर गायन ऐकून तुम्हाला प्रत्यक्ष भेटण्याची उत्कट इच्छा झाली. जय हरी
@manojraje27563 жыл бұрын
अप्रतिम दादा तुमचे गायन ऐकल्यावर मन अगदी प्रसन्न होते 🙏🙏🙏
@kalpeshlabade7273 Жыл бұрын
साथसंगत याला म्हणतात...... ❤ थोडा पन करकश पणा नाही ओरडाओरड नाही. मस्त ❤❤❤😊
@vipulchoudhari9233 Жыл бұрын
२० वेळा ऐकून झाले....मन तृप्त होतच नाही....किती सुंदर शब्द आहेत माऊलींचे. एका गोपिकाला विरहामुळे तिच्या मनाची अवस्था हा अभंग ऐकताना स्पष्ट दिसते आहे...
@Kiran_Kanade3 жыл бұрын
मनाला एका वेगळ्या एकातांत घेऊन जाणारा आवाज. मनशुद्धी होते नकारात्मक विचारापासून सुटका होते 🙏🙏
@SanjayGawande-h8n6 ай бұрын
कीर्तन ऐसे असावे, जिथे मनाचे रमणे व्हावे कीर्तनात ऐसे बसावे परमेश्वराचे लेकरु व्हावे. कीर्तनात ऐसे डोलावे टाळांची किनकिन व्हावे. वा क्या बात है ❤
@vijaytukrul57853 жыл бұрын
दादांच्या कीर्तनातून नवीन उर्जा मिळते.प्रत्येक कीर्तन हे नवीन पान उघडल्यावर काही नवीन ऐकायला मिळते त्याप्रमाणे असते.अपल्या मुखातून असिच कीर्तन रुपी सेवा घडत राहो.राम कृष्ण हरी माऊली
@arjunsingpardeshi35892 жыл бұрын
K0kkk
@balujadhav7900 Жыл бұрын
खुप छान
@pandurangshinde92133 жыл бұрын
राम कृष्ण हारी वा खूप छान आवज आहे खूप छान चाल आहे खूप छान गायण केले आहे खूप सुंदर खूप आवडले राम कृष्ण हारी
@asarambansode7465 Жыл бұрын
जय हरी दादा तुमच्या आवाजाने मंत्रमुग्ध झालो खूप छान आवाज आहे दादा तुमची वडवणी तली पहिली सेवा होती ते सेवा लाईव्ह बघायला मिळाली माझं परम भाग्य समजतो खूप छान सेवा बनसोडे वडवणी कर जय हरी महाराज
@sagarutekar38652 жыл бұрын
बाबा तुम्ही गायलेला अभंग ऐकत नाही तो पर्यंत दिवसाची सुर्वात होत नाही... 🥰🙏🙏🙏ते व्यसनच लागलं आहे🥰हरी हरी
@poojashinde49032 ай бұрын
हे अभंग मी लता दीदी ते अनेकांच्या आवाज ऐकले पण महाराजांच्या आवाजात ऐकायला खुप मन प्रसन्न होऊन जाते तुमच्या आवाजात हुब हुबेहूब सातारकर बाबांचं आवाज दडलेला आहे माझ्या मुलीला तर सातारकर बाबानं नंतर फक्त तुमच्या आवाजात गायलेले हरिपाठ खुप आवडीने ऐकते खुप खुप धन्यवाद माऊली ❤️🙏🙇🚩🚩
@meenasalunkhe42043 жыл бұрын
वा... खूप सुंदर 👌🙏🌹 कुणीतरी ही अशी कमेंट दिली आहे की अशा चाली आत्तापर्यंत कोणत्याही कीर्तनकाराच्या मुखातून ऐकल्या नाही . बरोबर आहे तुमचे दादा ह्या चाली आमच्या दादांच्या स्वतः लावलेल्या अशा स्वतःच्या चाली आहेत. 🙏🏻 अशा वेगवेगळ्या चाली तुम्हाला दादांच्या मुखातूनच ऐकायला मिळतील 🙏🏻 राम कृष्ण हरी दादा 🙏🏻🙏🏻🌹🌹💐💐
@vasantgadkarofficial3 жыл бұрын
खूप छान मीना.. राम कृष्ण हरी..
@kailaspokharkar53752 жыл бұрын
टाळ मृदंगाचा गजर गायनाचा सुमधुर आवाज यामुळे श्रवण सुखाचा आनंद मिळतो जय हरी
@savitabaravkar6805 Жыл бұрын
प्रत्यक्ष त्या सावळ्याला साज घातलित माऊली....खूप छान आवाज...
@SanjayGawande-h8n4 ай бұрын
मागे गाणारे...... सर्वांना वंदन.किती सुरात गाता तुम्ही ❤
आपल्या गोड आवाजातील सुंदर चालीतील श्री नाथबाबांचा हरिपाठ आणि नित्य पाठाचे बारा अभंग ऐकण्यासाठी आम्ही खुप उत्सुक आहोत,श्री बाळकृष्ण दादा महाराज....🙇🏻♂️🙏🏻🚩
@vasantgadkarofficial3 жыл бұрын
हो,माऊली फक्त अजून 15 दिवस 🙏🙏
@komaljoshi41593 жыл бұрын
खूपच छान नाथ महाराजांचा हरिपाठ आला तर खूपच छान
@shivajiawachar1083 жыл бұрын
Note pathcje 12abjang
@ramkrishnahariofficial29503 жыл бұрын
अप्रतिम दादा महाराज ❤️❤️😘😘राम कृष्ण हरी ❤️❤️❤️❣️❣️very nice🔥🔥🔥🔥😎😎🙏🙏
@somnathkajale951 Жыл бұрын
अतिशय सुंदर आवाज ऐकताना समोर भगवान पांडूरंग उभे आहेत आणि आपण त्यात समरस झालो आहे
@sachinbaravakar11483 жыл бұрын
वा.......ऐकून पार वेड लागलं काय तो आवाज दादा अंगावर काटा येतो हो समोर कधी ही वरहनी ऐकायला भेटेल आम्हाला
@pramodkhambe551214 күн бұрын
सुंदर चाली सुंदर आवाज wow Ram Krishna Hari
@yeshmatekar9894 Жыл бұрын
बाबा महाराजांनंतर अप्रतिम आवाज आणि अप्रतिम चाल... राम कृष्ण हरी दादा 💐💐
@rajendraghadge1183 жыл бұрын
अप्रतिम सर्व साधक मंडळीना गुरू कृपेचा तुषार होत आहे
@KartikiGhule3 ай бұрын
मन प्रसन्न होते... सगळ्या गोष्टींचा विसर पडतो....साक्षात परमेश्वराचा सहवासात आहे असं वाटतं...मी रोज एकदा तरी ऐकत असते. हे अंभग.... धन्यवाद ईतकं सुंदर गायन करता. त्यामुळे आम्हाला ऐकायला मिळते.
अप्रतिम दादा माऊली...👌👌 आपणास उदंड आयुष्य लाभो आणि निरंतर आपल्या मुखातून अमृतवाणीचा वर्षाव होत राहो हिच पंढरीराया चरणी प्रार्थना...जय जय राम कृष्ण हरी
@shrikantbhutad80092 жыл бұрын
अतिशय गोड.. प्रासादिक... अप्रतिम..... माऊली.... साष्टांग दंडवत.....
@gotiramadole49632 жыл бұрын
आपले सवराने ऐकुन ..एक नवीन ऊरजया मिलते । जय हारी माऊली....।
@sarikawagh65953 жыл бұрын
राम कृष्ण हरि 🙏🏻🙏🏻खुप सुंदर चाल👌🏻😊
@prathameesh3 жыл бұрын
0:12 asa vattay ki jasa ek aai aplya balala prema ne samjhvtey kai sundar chaal aani tyahun sundar aawaj....ashya kirtanat vithoba naakkich devlat rahu nahi shkla asnar..nachu kirtanache rangi😌💗💗✨✨✨✨✨✨
@santoshkamble28902 ай бұрын
माझ्या आवडीचा अभंग आहे दादा मला असं वाटतं की हा अभंग स्वर्गात पण ऐकला आसन ❤
@sahebraosabale73262 жыл бұрын
माऊली मला तर असे वाटते आहे की मरावे आणि पांडुरंगा ने मला तुमच्या पोटी जन्माला घालाव धन्य आहे तुमची वाणी
@vasantgadkarofficial2 жыл бұрын
माऊली राम कृष्ण हरी 🌹🌹🙏🙏
@arjunapatil3923 ай бұрын
माझ्या आयुष्यातील 5 वर्ष आपणास लाभो रामकृष्ण हरि@@vasantgadkarofficial
@abhimanyutakate81522 жыл бұрын
जय जय राम कृष्ण हरी 🙏 दादा तुमच्या भैरवी खुप खुप आवडतात नकारात्मक विचार दुर व्हायला खुप मदत होते मनला खुप समाधान मिळते
@sunitakorde57232 жыл бұрын
अतिशय सुंदर वाणि आपल्या पवित्र चरणी कोटी कोटी साष्टांग नमस्कार दादा राम कृष्ण हरी
@laxmanyevate801410 ай бұрын
वा दादा वा! काय गायन केलात. सरस्वतीलाही तुमचा हेवा वाटावा. कितीही ऐकले तरी मन तृप्तच होतच नाही. 🙏🙏🚩🚩🚩🚩🕉🕉👌👌👌👌
@siddharthrameshingle49866 ай бұрын
भगवंतच गोड केलात महाराज...
@SanjayGawande-h8n4 ай бұрын
अहो मी देखील.शांत सुरस आणि सरस.मन मोहून जातं.दादा तुम्ही असेच गात रहा.❤
@pankajdeore16512 жыл бұрын
दादा , माझ्या कडे शब्दच नाहीत. इतके अप्रतिम... मी दुःख विसरून जातो. कामे विसरुन जातो..... आणी .....,... फक्त आणि फक्त तुम्हाला ऐकत राहतो....सतत....सुंदर... अतिसुंदर... चाल ,आवाज...
@kuldipkangare95972 жыл бұрын
साक्षात भगवंताचा अवतार आहे महाराज तुम्ही.
@GG-bv1ns Жыл бұрын
Prem asne changli gosht ahe pn konala pn bhagwantcha avtar manu naye
@vbstheworld Жыл бұрын
आपली संस्कृती,, आपलं अभंग जगाच्या पाठीवर ही फिरायला हवेत,,आपला विठठल आपलं महान संत,,या आपल्या सारख्या संत महंत,, यांनी पुढं नेहायला हवं,,त्याचा पताका दूर दूर पर्यंत जावा,,तुमचं वाणी मधून निघालेले अभंन,, व नामदेव शास्त्री यांचं विचार भांडार कायम ऐकत असतो,,,धन्यवाद
@rupaliranaware25313 жыл бұрын
अप्रतिम ब्रम्हानंदी टाळी 🙏🏻
@मनोहरशिंपलेकौसडी3 жыл бұрын
दादांचा आवाज मनाला मोहून टाकतो गायन सारख सारख ऐकावं स वाटतं
संगितातील रागांची यथोचित माहिती असल्याशिवाय अशी सूरेलता येत नाही...कोकिळेसारखा सुरेल आवाज...मी दादांचे किर्तन भजन ५ दिवसांपासून ऐकत आहे....वेड लागले आहे त्यांचे....ही शक्ति फक्त एका भगवद्भक्तातच असते... धन्य धन्य जालो
@pradipbhavar6622 ай бұрын
आदरणीय बाबा महाराज सातारकर यांच्या नंतर फक्त तुमचेच गायन ऐकावं वाटत
@dipakpatil69623 жыл бұрын
राम कृष्ण हरी दादा महाराज जय गुरुदेव
@vikaspaygude16002 жыл бұрын
आदरणीय दादा महाराज माऊली साष्टांग नमस्कार 🙏🙏🌹🌹🌹जय जय राम कृष्ण हरी🙏🙏 खूप खूप खूप खूपच सुंदर विरहिणी आहे ही तुम्ही एतकि सुंदर सुंदर सुंदर गायली आहे की रोज रोज ऐकून मगच बरं वाटते 🙏🙏🙏🌹🌹मी महिला दिनाच्या दिवशी आळंदीला गेले होते 🙏🙏 जगात अद्वितीय अनाकलनीय ज्ञानीयांचा राजा संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांना माऊली या स्त्री वाचक नामाने उदगारले जाते 🙏🙏त्या दिवशी तिथे सतत तुमचे सुंदर अभंग, विरहिणी स्वर कानात घुमत होते खरंच अद्वितीय दर्शनाचा अनुभव आला फक्त तुमच्यामुळे 🙏🌹दर्पणी पहाता रूप न दिसे हो आपूले 🙏🙏बाप रखुमा देवीवरू मज ऐसे केले 🙏🙏🌹🌹⛳⛳आणि सद्गुरू दादा महाराज माऊली तुम्ही मज ऐसे केले 🌹🌹🌹🙏🙏जय जय राम कृष्ण हरी ज⛳⛳जय जय विठोबा रखुमाई 🙏🙏⛳⛳⛳
@vasantgadkarofficial2 жыл бұрын
ताई माऊलींची कृपा आहे तुमच्यावर 🙏🙏🌹🌹
@vikaspaygude16002 жыл бұрын
@@vasantgadkarofficial हो अगदीखरं आहे, म्हणूनच सद्गुरू माऊली तुमच्यासारख्या योग्य ज्ञानी आत्म्या कडून ज्ञानेश्वर माऊलींचे अनाकलनीय ज्ञान समजून घेण्याचे भाग्य मला लाभले आहे 🙏🙏🙏🌹🌹🌹जय जय राम कृष्ण हरी 🙏ऐसीयाचा पदर धरा जेणे देव येईल घरा 🙏ऐसै पदराचे धनी संत श्रेष्ठ साधूमुनी 🙏🌹सद्गुरू जनार्दन महाराज की जय 🙏🙏⛳⛳राम कृष्ण हरी 🙂🙂
@kantabhonde37356 ай бұрын
अतिशय सुंदर गोडवा महाराज !!! हा अभंग ऐकून मी धन्य झालो आहे . अतिशय सुंदर चाल आम्हा सामान्य भजन करायला म्हणता येईल अशी !!!
@travelonly84782 жыл бұрын
महाराजांचे साथकरी आणी वादन खूप सुंदर त्यामुळे ताल छान असतो.आणी श्रावणीय वाटते.🌹🌹🌹
@pravinpawar47743 жыл бұрын
अतिशय सुंदर आवाज अप्रतिम दादा राम कृष्ण हरी
@VParshuramcreation193 жыл бұрын
गोड आवाज... सुंदर चाल... उत्कृष्ट संकलन... आपणा सर्वांचे आभार 💐 जय गुरुदेव 🙏
@badshahabibave65283 жыл бұрын
खूप सुंदर भजन व गोड आवाज जयहारि दादा
@yoginidegamwar41262 жыл бұрын
वा वा खुपच सुंदर चाल आहे यमन मधली .अप्रतिम
@arjunapatil3923 ай бұрын
1000 तोफांची सलामी महाराज तुम्हाला
@prabhakarugale24913 жыл бұрын
सुंदर अप्रतिम मनापासून धन्यवाद महाराज
@kumarborkar97953 жыл бұрын
दादांची कीर्तनाची चाल ऐकल्यावर खूप छान वाटते आणि मन खूप प्रसिद्ध होते
@bhairavnathaglave96412 жыл бұрын
अप्रतिम आवाज, अप्रतिम गायन,मनाला मोह लावणारे,खूप सुंदर मृदंग वादक,खूप छान महाराज मी रोज सकाळी संध्याकाळी ऐकतो
@vijayakolpe78372 жыл бұрын
आर्शिवाद असावा..!
@bajiraoshinde94733 ай бұрын
मी पुर्ण नास्तिक आसुन आवर्जून महाराजांचे अभंग पाहत आसतो ❤
@jyotikaijkar79959 ай бұрын
महाराज तुमच्या किर्तंनाने मी भारावून गेली आहे, तुम्हास साष्टांग दंडवत मन तृप्त
@jyotikaijkar79959 ай бұрын
आपला संपर्क नंबर देणेस विनंती आहे 🙏
@sanketraut80913 жыл бұрын
अप्रतिम कीर्तन चाल 🙏👌🚩
@keshavpatil56302 жыл бұрын
जय हरी माऊली महाराज तुमच्या गायनाला तोड नाही
@ghanshyamlawand67082 жыл бұрын
आपले द्यान अगाध आहे...तसेच आवाज़ तर अगदी स्वर्गसुख मिळाल्यासाखा आहे महाराज...आपल्यामुळे आम्हाला नवनविन चाली ऐकायला मिळत आहेत तसेच त्याचा उपयोग आम्ही हरिभजनात् नेहमी करतो....🚩🚩🚩
@geetagaikwad90243 жыл бұрын
राम कृष्ण हरी माऊली 🙏🏻🙏🏻
@jitendrachoudhri94592 жыл бұрын
Dhany Mharaj apn devch ahat Ramkrushn hari
@badrinathgavande58033 жыл бұрын
राम कृष्ण हरी माऊली खूप छान
@shamraonagare50653 жыл бұрын
एकदा ऐकून सतत कानात गुणगुणत राहतात अद्वितीय
@chaitanyaclinic6886 Жыл бұрын
अप्रतिम! भावस्पर्शी गायन ! तेवढीच समर्पक साथसंगत! वाह! क्या बात है ! दादा खूपच छान!❤
@gorakshkarad8172 Жыл бұрын
कीर्तनाची चाल ऐकून कान तृप्त झाले अप्रतिम आवाज आहे महाराजांचा
@92266463343 жыл бұрын
Khupch sundar....... atishay god avaz....tehi parmatmyache naam
@shahirsamrat3 жыл бұрын
माऊली क्या बात है
@arunmane13862 жыл бұрын
व्वा दादा छान! तुमच्या गायनाने मंत्रमुग्ध झालो.
@rajuajabe7242 жыл бұрын
सुमधुर संगीत आवाज पण खुप सुमधुर🙏🙏
@suryakantdhavle19883 жыл бұрын
अप्रतिम. आत्मनंदाची अनुभूती
@ssrpune2 жыл бұрын
भगवंताची प्राप्ती होते.. धन्य झालो
@ravikamble5893 жыл бұрын
आपला आवाज म्हणजे खडीसाखर च जय गुरुदेव
@nivruttiwadkar71813 жыл бұрын
Apratim dada👌👏👏
@user-Mr.CosmosIND2 жыл бұрын
अप्रतिम चाल आहे रामकृष्ण हरि 🚩❤️🙏🏻🇮🇳🙏🏻
@ramprasadkuhire3988 Жыл бұрын
गोड आवाज माऊली 🙏🙏
@avinashthakare89982 жыл бұрын
दादा आवाज खूप गोड शुभेच्छा माऊली
@yogeshshinde66933 жыл бұрын
खुप सुंदर दादा 👍❤️
@vikasmote58383 жыл бұрын
जय हरी दादा
@subhashbarkale66662 жыл бұрын
अतीशय सुंदर गोड आवाज खुप छान
@suniljoshi9933 жыл бұрын
शांत शुध्द लयबध्द रामकृष्ण हरी 🙏👏
@vikramshedge79003 жыл бұрын
राम कृष्ण हरी
@somnathjadhav31873 жыл бұрын
अप्रतिम महाराज राम कृष्ण हरी 🙏🙏
@bajiraoshinde94733 ай бұрын
महाराज खरोखरच आवघड आहे जसा मनात भाव तसा स्वरात व्यक्त करणे 😊
@gangaburange89453 жыл бұрын
अतिशय सुमधूर गायन 👌👌👌💐💐💐
@dnyaneshwarkalunke32842 жыл бұрын
खुपच छान गायन केले मला खुप आवडले
@atulwaghmare14782 жыл бұрын
दादा तुमचा आवाज इतका गोड आहे की मन तृप्त होत माऊली
@gorakhdamale8116 Жыл бұрын
मो नंबर पाहिजे होता महाराजांचा
@vikasrathod8893 Жыл бұрын
Khup sundar maharaj
@parmeshpatil11197 ай бұрын
खुप छान महाराज❤
@sreekala30102 ай бұрын
Ram Krushna Hari 🙏 🌷🕉
@bhairavnathaglave9641 Жыл бұрын
Avaj ani ti chal khup bhari mi roaj sakali Ani sandyakali yekto